🔥अप्रतिम आवाज🔥👌🏻ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर -बुवा केदार कदम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 มิ.ย. 2024
  • अंगावर काटा आणणारा अभंग आणि आवाज👌🏻👌🏻ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर -बुवा केदार कदम #अभंग
    #Dnyanacha_Sagar_Sakha_Maza_Dnyaneshwar
    #ज्ञानाचा_सागर_सखा_माझा_ज्ञानेश्वर
    #abhang #अभंग #vitthal #vitthalachigani
    ≠=======≠========≠=========≠=========≠===
    ज्ञानाचा सागर ।
    सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥
    मरोनियां जावें ।
    बा माझ्याच्या पोटा यावें ॥२॥
    ऐसें करी माझ्या भावा ।
    सख्या माझ्या ज्ञानदेवा ॥३॥
    जावें वोवाळुनी ।
    जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥
    ****************************************************
    अभंग
    Abhang
    ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर
    Dnyanacha Sagar Sakha Maza Dnyaneshwar
    Kedar Kadam Buva
    केदार कदम बुवा
    विठ्ठलाची गाणी
    vitthalache Abhang
    विठ्ठलाचे अभंग

ความคิดเห็น • 1

  • @yogeshrogye1929
    @yogeshrogye1929 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आवाज आहे