श्रीमान माउली व सौ योगिता यांना नमस्कार श्री माउली यांनी पहिलेले स्वप्न आपल्या मेहनतीने पूर्ण होओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ अतिशय मनोरंजक आहे व्हिडिओ पाहून खुप मज्जा आली. धन्यवाद
एकच नंबर टीम वर्क अतिशय सुंदर आसेच सपन बघतो शेतकरी पण पुर्ण होत नाही. कधी उत्पादन जास्त निघाले तर भाव नाही आणि भाव जास्त तर उत्पन्न कमी कायम आडचणीला समोर जाणारा माणूस म्हणजे शेतकरी अतिशय सुंदर विचार माऊली भाऊ सुपर
माऊली भाऊ आजचा व्हडिओ सर्वाधिक आवडला. तसे तुमचे प्रत्येक विडिओ आम्ही कुटुंबातील सर्वचजण बघतो. माऊली भाऊ खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला एक दिवस नक्की येऊन भेटणार....
माऊली भाऊ खूप छान आहे आजचा एपिसोड तुम्हाला सुट बुट मधे बघून आनंद झाला .पण ऐक दीवस तुम्ही मोठे श्रीमंत होणार परमेश्वर कृपेने आणि आजच्या एपिसोड मधून ऐक संदेश भेटला आम्हाला कोणाचे दिवस कधी फिरतील सांगता येत नाही.मीत्र,सासू सासरे रस्त्यावर भेटले तर त्यांना पण तुम्ही गाडीत घेतल या वरून ऐक कळलं की किती ही श्रीमंती आली तरी माणुसकी सोडायची नाही
शेवटी स्वप्न दाखवून माऊलींची रियल स्टाईल बेकार केली राव 🤗 🤗 🤗 खरचं लय भारी माऊली भाऊ तुमची सगळ्यात जास्त आवडणारी अॅक्शन म्हणजे तुम्ही एकटे बडबडत असता हे खुप जास्त आवडते
दिवस सर्वांचे बदलता....फक्त कोणाची सध्याची परीश्तिती बघुन काही वाईट नही बोलयचं.... कारण दिवस सर्वांचे बदलता.... मस्त संदेश दिला भाऊ..... आणी तुमचेही दिवस बदलतील...👍👍......
खूपच छान माऊली ,आपले स्वप्न पूर्ण होवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
सासूबाई च्या म्हणण्याप्रमाणे आपण खरोखर हिराच आहात,
Ek Number comedy mouli
खरोखर दिवस येतील माऊली भाऊ😍😍👍👍
धन्यवाद बरका मनापासुन 🙏🙏
🎋🎋Ⓜ
एक नंबर माउली🙏
🙏🙏
श्रीमान माउली व सौ योगिता यांना नमस्कार
श्री माउली यांनी पहिलेले स्वप्न आपल्या मेहनतीने पूर्ण होओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना
आजचा व्हिडिओ अतिशय मनोरंजक आहे व्हिडिओ पाहून खुप मज्जा आली.
धन्यवाद
खुपच भारी माउली भाऊ नवीन भाग लवकरच टाका
👌😊👏
किती पैसे आले तरी सर्वांसी आपुलकी
वागन माऊली तुम्ही दाखऊन दिले खुप छान
खूप छान माऊली भाऊ खूप हसलो तुमचे स्वप्न साकार होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद माऊली भाऊ
👌👏
@@statuslovers9791 j
आजचा भाग फार छान झालाय
👌👏
लय मोठं स्वप्न बघितले मावली भाऊ
👌😊👏
एकच नंबर टीम वर्क अतिशय सुंदर
आसेच सपन बघतो शेतकरी पण पुर्ण होत नाही. कधी उत्पादन जास्त निघाले तर भाव नाही आणि भाव जास्त तर उत्पन्न कमी कायम आडचणीला समोर जाणारा माणूस म्हणजे शेतकरी अतिशय सुंदर विचार माऊली भाऊ सुपर
Nice lines ❤️🔥
Akj gvcv olmfvv
Ubd by t,bB
Ajjvcsdn xstokvf. Mogvcpwn.odkxjjxjdndnj
१ नबंर माऊलि भाऊ
, श्रीमंत व्हायच सपन बघन चुकिच नाही
काय राव कोठून सुचत हो तुम्हाला हे एकच नंबर 🧡🧡🔥🔥😈😂🔥🔥 माउली भाऊ🔥🔥🔥
मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏🙏
जय श्रीराम माऊली. दर्शन खुप आवडले.
माऊली चा नाद खुळा खूप खूप खूप खूप छान माऊलींना मराठी चित्रपटात काम मिळावे रामभाऊ बाळासाहेब माऊली हे तिने कलाकार मराठी चित्रपटात पाहिजेत
माऊली भाऊ एकदम छान तुमच्या एपिसोड मध्ये भाऊ चे गाणे ऐकण्याची वेगळीच मजा आहे आणि नवीन नवीन एपिसोड मध्ये खूप खूप छान वेगवेगळ्या स्टोरी खूपच छान
Jndbm w xध
माऊली लई भारी
👌👏
लय भारी 😀😀लय हासलो राव शेवट डायवर मामा असले तेव्हा 😀😀माऊली भाऊ एकचं नंबर नाद केला
क
झकास झाली झोप...सूपर माउली भाऊ
एक नंबर...😂😂😂😂
Zakkkkaaaasssss...... Mauli sheth....
Tumi nadach kelay thet..... ❤️👍
Khup bhari mauli bhau
एक नंबर माऊली भाऊ शेठ 👍🙏🙏🙏👍👍👍
खुप छान गावाकडची माती
खूप छान मावली भाऊ अप्रतिम खरोखरच असेच तुमही पण मोठे 0हा
मनापासुन धन्यवाद 🙏🙏
माऊली भाऊ शेवट खूपच भारी होता .हे सगळं स्वप्नं होतं ........लय लय लय.हसवलं तूम्ही😄😄😄😄😄😃😃😃😃😃😃😃😃😃😍😍🙏🙏🙏😍
👌👌👌👌👌👌👌👌👌
एकच नंबर माऊली भाऊ खूप प्रगती होवो तुमची.
कडक माऊली भाऊ अतिशय उत्तम आहे व्हिडिओ
Ll
Khup chhan aahe aaj acha video mauli bhau majja aali
🙏
एकचं नंबर माऊली भाऊ तुमची ही इच्छा पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना करते असेच व्हिडिओ पाठवत जा thank 😊😊😊😊💕 😊😊😊😊😊😊😊💕 💕💕💕
मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏
@@Gavakadcharahda 🎉।वऔर.😊नःचचत्रछभछेऊभह😅
एक दम मस्त माउली भाऊ माझी छोटी मुलांनी खूप खूप हसली व आनंद घेतला धन्यवाद भाऊ
भारी वाटल बरका 🙏🙏
माऊली भाऊ आजचा व्हडिओ सर्वाधिक आवडला. तसे तुमचे प्रत्येक विडिओ आम्ही कुटुंबातील सर्वचजण बघतो. माऊली भाऊ खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला एक दिवस नक्की येऊन भेटणार....
SD CV x
तुमचे विडीओ छान आहे
माऊली भाऊ तुम्ही शेतकरी शोभुन दिसता मस्त आपली गावरान भाषा ल ई भारी
खूप खूप छान माऊली भाऊ
माऊली भाऊ एकच नंबर ऐकटींग कोपरगाव गावाकडून तुमचे हार्दिक अबिनंदन
माऊली भाऊ खूपच छान अक्टिंग केली , Superb
माऊली भाऊ तुमच स्वप्न लवकर पूर्ण होईल❤️👍
मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏
माऊली भाऊ लयच भारी तुमि खरच पैसे वाले व्हावे ही प्राथना
मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏
माऊली भाऊ एकदम मस्तच
छं
माऊली भाऊ खरच apocide khupach mast vatla
👌😊👏
माऊलीचा आजचा एपिसोड खुप सुंदर आहे असेच दिवाळीचे एपिसोड दाखवीत जा तुम्हाला शुभेच्छा विजय जाधव नाशिक
खूप खूप हसलो, एकदम झक्कास, खूपच छान
तु खूप मोठा होओ ही प्रार्थना
मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏
माऊली एकदम कडक आता पर्यन्त चा खूप छान विडिओ 📹 👌👍
माऊली आपणास साईबाबांचा आशीर्वाद असो आणि तुमचे स्वप्न पूर्ण होवो
👌🙏
माऊली तुम्हाला लवकर कैसे यैतिल
शेवट च्या आधी लै भारी वाटलं राव मला
एकदम झक्कास. अभिनंदन भाऊ.
माऊली भाऊ खुप छान👌👌👌🙏
एक नंबर
इंडींग खूप भारी माऊली भाऊ पोट धरून हसलो राव
👌😊👏
अप्रतिम, माऊली भाऊ 🙏✌️😊
Ek number maulibhau..
माऊली व्हिडिओ एकच नंबर झाला
माउली भाऊ 1 नंबर आपल्या गावाची शान आहे तुम्ही ♥️
भारी वाटल बरका 🙏🙏
@@Gavakadcharahda माउली भाऊ आमच्या मशीन वर करा ना एखादा विडिओ तुमचा नंबर दया ना
माऊली भाऊ राडा नुस्ता एक नंबर
भाग होता खूप हसलो राव असेच तुमची उन्ती होऊ देवा एक दिवस तुम्ही सगळ्याच्या गळ्यातले ताईत बनेल्या शिवाय रहाणार नाहीत
th-cam.com/video/ihILW5nEIAs/w-d-xo.html
Please support
❤❤❤
व्हिडिओ जबरदस्त राहतात माउली एकच नंबर
एकच वादा फक्त माऊली दादा ,बार्शीकर, संतोष 🙏💐
माऊली आज लई हवा एकदम मस्त एपिसोड
Ek dam kdk bhau❤❤❤❤❤❤
Naad khula mauli bhau
I900pp. Cxzsww.
माऊली भाऊ खूप छान आहे आजचा एपिसोड तुम्हाला सुट बुट मधे बघून आनंद झाला .पण ऐक दीवस तुम्ही मोठे श्रीमंत होणार परमेश्वर कृपेने आणि आजच्या एपिसोड मधून ऐक संदेश भेटला आम्हाला कोणाचे दिवस कधी फिरतील सांगता येत नाही.मीत्र,सासू सासरे रस्त्यावर भेटले तर त्यांना पण तुम्ही गाडीत घेतल या वरून ऐक कळलं की किती ही श्रीमंती आली तरी माणुसकी सोडायची नाही
मला खरच लय भारी वाटल
मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏
Episode avdala. Aba ekdam kadak.
🙏🏻🙏🏻🙏🏻
माऊली भाऊ एक नंबर एपिसोड खूप आवडला 😀😀😀😀😀😀
धन्यवाद बरका 🙏🙏🙏
माऊली भाऊ एकदम कडक ☝ झाली सुरूवात एक दिवस फारचुनर घेताल बर का🙏💪👌☝✊👍✌😝👊🤝👏
th-cam.com/video/ihILW5nEIAs/w-d-xo.html
शेवट एक नंबर झाला 😅😅😂
माऊली तुमच स्वप्न पुर्ण होवो ज्या या कमेंट ला लाईक करतील परमेश्वरा त्यांचे पण स्वप्न पूर्ण कर 💐
काय मस्त टाकला माऊली भाऊ👍👍👍 लवकर टाका आता व्हिडिओ दुसरा
शेवटी स्वप्न दाखवून माऊलींची रियल स्टाईल बेकार केली राव
🤗 🤗 🤗
खरचं लय भारी माऊली भाऊ
तुमची सगळ्यात जास्त आवडणारी अॅक्शन म्हणजे तुम्ही एकटे बडबडत असता हे खुप जास्त आवडते
धन्यवाद बरका भारी वाटल 🙏🙏🙏
N. J.
⅞
@@Gavakadcharahda iootp
Do fgg l
शेवट खूप छान झाला माउली भाऊ.व्हिडीओ पाहील्यानंतर एकटाच माणूस हासतो राव.खुप छान माउली भाऊ
मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏🙏
Ayo sevtla Khoop Maja aali lay hasayla aal 😂😂😂🤣🤣🤣
Khup bhari bhau mla vatal sasubainna kharach ghetali sadi pan te tr swapnat hot
👌👌😊👏
खूप छान भाग माऊली दादा एक नंबर व माऊली शेठ तुम्ही नादच केलाय थेट
😂😂😂😂 माऊली दादा जबरदस्त व्हिडीओ होता
👌👏
माऊली भाऊ लई भारी 👌👌❤️ अश्याच तुमच्या आयुष्यात खरोखर नवीन गाड्या येओ ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
शेवटी खूप खूप मजा आली बरका
धन्यवाद 🙏🙏
ऐक नंबर माऊली दादा लय भारी 🙏🌹🌹
डॉक्टरांची गाडी हे काय 🚕🚕माऊली भाऊ लय भारी व्हिडिओ होता
Khupch chan mauli bhau.....❤️❤️
सगळ्या इच्छा पूर्ण होवोत. 💐👌👌👌👌👌👌👌👌👍👍
Hi
तुमचे पूर्ण व्हिडिओ आमची पूर्ण फॅमिली न चुकता बघतात खूप छान
जदक्षथौ
मला पण तुमची व्हिडिओ लय आवडतात राव एक नंबर माऊली
धन्यवाद बरका 🙏🙏
दिवस सर्वांचे बदलता....फक्त कोणाची सध्याची परीश्तिती बघुन काही वाईट नही बोलयचं.... कारण दिवस सर्वांचे बदलता.... मस्त संदेश दिला भाऊ..... आणी तुमचेही दिवस बदलतील...👍👍......
११~~
माऊली भाऊ तुमचे वीडीओ फार लोकप्रिय होत आहे.आमचा पुर्ण परीवार एकत्र बसुन तुमचे वीडीओ बगतो .फार सुंदर काम पुर्ण टीमचे🌷🌹
मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏🙏
खुपच छान स्वप्न होते😆😆👍👌👌
माऊली भाऊ तोंडात मधाची गोडी बायकोला आवो जावो गॉगल लावून मस्त एटीट्यूड खूप छान एपिसोड झाला
धन्यवाद बरका मनापासुन 🙏🙏🙏
लय भारी 😂😂😂👌👌लय हसलो राव माऊली शेवटी . जबरदस्त कॉमेडी एपिसोड.👌👌👍
गोलाई
माऊली भाऊ स्वप्न खूप सुंदर होता अतिशय सुंदर अभिनय
एकच नंबर दादा
Maze pn vdo pahaa
१नंबर माऊली
Kadak bhari 👌👌👌😃😃
लय भारी भाऊ
नांदचखुळा माऊली भाऊ 💪♥️
माऊली भाऊ खूपच छान....
माऊली भाऊ स्वप्न पाहणारी ऐक दिवस श्रीमंत होणार आहेत बर वाटलं तुमचा रुबाब पाहुन
गघढगड
Gfddffźzzqswzee
लय भारी माऊली👌👌
👌😊👏
Mauli khup chan manus ahe tyachya mule majhe ayushya wadhale 🙏🙏🙏
माऊली तुमचे स्वप्न खरंच साकार होईल.👌🙏
.त
नादच खुळा माऊली भाऊ खरच खूप छान
मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏
माऊली भाऊ नंबर एक ❤️
💥
🔥🔥
💥💥💥
Bhari
Bhari mauli bhsu
🙏
हा तर खरच नंबर वन 👍 आहे 🙏🙏आजुन पाठवा ना
माऊली भाऊ एकदम मस्त झकास छान
Ekch number mauli bhau 😂😂😂