स्थिता म्हणजे स्थिर आणि प्रज्ञा म्हणजे बुद्धी. स्थितप्रज्ञा म्हणजे स्थिर बुद्धीची व्यक्ती , ज्याने आतून सत्याचा अनुभव घेतला आहे. भगवद्गीतेच्या 2.54 ते 2.72 मधील काही श्लोकांमध्ये स्थिर बुद्धी असलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये वर्णन केली आहेत.🎉❤🎉❤
ताई मी लाइव्ह संपल्यानंतर नीट ऐकल सगळ लाइव्ह मधे टाईप करता येत नाही फास्ट त्यामुळे नीट कळाल नव्हत पण अजूनही खूप प्रश्न आहेत आणि ते लाईव्ह मधे नीट सांगता येत नाहीत तर मला अस विचारायचं होत की तुम्ही perasanol reading घेता का चार्जेस काही आहेत का contact कसा करायचा काही लोक त्रास देतात पण ते दिसत नाही पण आपण दिसतो अस होत पण लाईव्ह मधे चर्चा होत नाही पूर्ण आणि वेळही तेव्हढा नसतो .म्हणून जादा वेळ हवा होता . जर personal reading घेत असाल तर सांगा मी सातारा मधून आहे
Thanks
आयडी बदलला मी

@@Shrigyaneducations5 ok Shri mi sangen tumhala maza phone Ishu aahe mhanun mi personal reading ghet nahi
@@Sadhana3685 ok
second id