शनिवार विशेष भाग - ०३ | Saturday Special Episode - 03 | De Dhamal
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- शनिवार विशेष भाग - ०३
दे धमाल प्रस्तुत अवचितवाडी धमाल कॉमेडी वेब सिरीज
Cast
Namdev Gavhane (Deputy)
Lahukumar Chobhe (Sada)
Ajay Kedar (Shamravo)
Vilas Ghatvisave (Jalu)
Yogesh Pitekar (Yogya)
Mauli Gadhe (Digya)
Swati Kadam (Sugandha)
Pratibha Aher (Surekha)
Director - Deepak Deshmukh
DOP - Ashok Bhongal
Writer - Namdev Gavhane
#Avchitwadi
#अवचितवाडी
#dedhamal
#देधमाल
#DeDhamal
#ChandalChoukadichyaKaramati
#gavranmeva
#dhamalproduction
Thanks For Watching
अप्रतिम एपिसोड फिर हेरा फेरी ची आठवण आली अप्रतिम धमाल आली
झुंबर भाऊ 1न. अभिनय 😅😂❤❤
खूप छान एपिसोड शेतातील भांडण खूप छान
एक दमदार ओके
अजय भाऊ झुंबर भाऊ एक नंबर अभिनय आहे❤❤🎉🎉
अप्रतिम लेखन दिग्दर्शन डेप्युटी आणि दिपक देशमुख सर
आणि तसेच शामराव, जालु, सुरेखा वहिनी, सुगंधा वहिनी आणि झुंबर भाऊ अप्रतिम कला
Starting बॅकग्राऊंड म्युझिक थोडे कमी करा
वाह...खूप छान भाग...आणि संदेश पण उत्तम दिला आहे👌👌👌
🎉🎉🎉🎉
Khup bhariii
Zumbar bhau 1 no❤❤
लाऊड होतय बॅकग्राऊंड म्युझिक
शुभ सकाळ all De Dhamal टीम...😊💐
नादखुळा कॉमेडी आणि पूर्ण सिरीज 😅
झुंबर भाऊ एकच नंबर
❤❤😂😂😂😂 छान वाटत होतं गावाकडचे कुचाळकी
डेप्युटी साहेब खुप छान एपिसोड बनवला. एपिसोड मध्ये खुप छान संदेश दिला.
झुंबर भाऊ खुप छान ऍक्टिगं करता डेप्युटी साहेब झुंबर भाऊ ला आपल्या रेगुलर एपिसोड मध्ये भी घ्या.
Chaan
खुप छान एपिसोड दाखविला🥰❤
कोणाच्या व्यंगावर कधी हसु नका😮
हे यातुन खुप छान समजावून सांगितले आहे😊झुंबर राव खुप छान पेटवायचा प्रयत्न केला होता परंतु आग लागली नाही🙅
डेप्युटी या विशेष एपिसोड मध्ये तुमची एंट्री आहे की नाही😮वाट पहात आहे🎉
Nice
झुंबरभाऊ नाद खुळा
तुमचे सर्व एपिसोड पाचवी संगमनेर वरून खूपच छान येते
झुंबर एक नंबर
मस्तच छान
Very nice zummarlal
सुंदर
एकच नंबर 👌👌👌
एपिसोड ला शोभेल असं बॅकग्राऊंड म्युझिक टाका
खूप छान आहे हा विचार .
झुंबर भाऊ तुम्ही एक नंबर अभिनय केला आहे 😂😂 👌
केदार साहेब छान व्हिडिओ बनवला
झुंबरलाल 😂😂
फुल्ल कॉमेडी 🤣🤣🤣🤣असंच नवनवीन एपिसोड बनवा ❤️❤️❤️झुंबरला असाच बहिरा ठेवा. आणि पात्र बदलू नका ♥️♥️♥️♥️♥️
खरं आहे
❤❤❤❤
खुप छान........
खूप छान होता एपिसोड
मस्तच ❤
Great episode. ❤❤❤❤
👍 nice
Very nice
खुप छान एपिसोड. खुप छान मेसेज दिलात.
झुंबर उर्फ बाळासाहेब परमनंट या मालिकेत ठेवा
धमालचे निष्ठावंत कलाकार इकडे कसे काय झुंबारभाऊ
Background Music खूप irritating आहे... Editing जरा बरोबर नाही झाले ह्या एपिसोड मध्ये
झुबरल चहा पाजा सुनदा ताई
😂❤ ok
बॅकग्राऊंड म्युझिक ओव्हर होतय
Background music pahije❤
डिगाभाऊ लय दिसत नाही😂
Ganthyala ghya
डिपुटी दिसनात
सदाभाऊ आणि डेप्युटी दिसत नाहीत
Nice