ความคิดเห็น •

  • @sandeepsukre4900
    @sandeepsukre4900 4 หลายเดือนก่อน +12

    दुधाचे दर वाढले पाहिजे उठाव झाला पाहिजे
    शहरात 90 रूपये लिटर आहे .दर वाढले तर आताच वाढतील कारण निवडणूक आहेत

  • @PankajAkare-ff8ge
    @PankajAkare-ff8ge 3 หลายเดือนก่อน +3

    दुधाला 50 रुपये दर मिळाला पाहिजे.
    ज्या लोकांना हा दर ज्यास्त वाटतो ,त्यांना सरकारने कंट्रोल मध्ये फ्री मध्ये द्यावा

  • @govindkokane8877
    @govindkokane8877 4 หลายเดือนก่อน +7

    खर बोलला भावा तु दुधाला कमीत कमी 40 रु भाव पाहिजे

  • @user-xn2uj4wi5e
    @user-xn2uj4wi5e 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती आहे धन्यवाद

  • @sushantshinde3740
    @sushantshinde3740 3 หลายเดือนก่อน +2

    Hf चा नाद सोडून देणे जर्शी कडे वळणे फॅट snf चांगला आहे.

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 4 หลายเดือนก่อน +2

    बाबांची मुलाखत वेगळी घ्या अनुभव चांगले वाईट विचारा अनुभवाचे बोल सांगतील

  • @papu7183
    @papu7183 3 หลายเดือนก่อน +1

    Dudha vyavsay tikavane khupch avghad ahe

  • @prashantshinde9524
    @prashantshinde9524 4 หลายเดือนก่อน +3

    एका गाईस किती किलो मुरघास दिला जातो

  • @sushantshinde3740
    @sushantshinde3740 3 หลายเดือนก่อน +1

    फॅट snf चांगला असेल तर दर चांगला मिळतोय. दुधाला क्वालिटी नाही म्हंटल कि दर

  • @vasudevchintaman8237
    @vasudevchintaman8237 4 หลายเดือนก่อน +2

    Kypn kara dudh utpadak shetkari ektra vha...kamit kami 35 tari rate milava mhnun....ith raw ky prvdena....vairan ny....pani ny....kasa karava ha vyavsay....

  • @rahuljagtap5788
    @rahuljagtap5788 3 หลายเดือนก่อน +1

    सगळे म्हणतात की परवडत नाही परवडत नाही तरी पण गाई कष्या काय वाडावतात येवडच की लाखाच्या जागी 80, शिल्लक राहिले लागल्यात

  • @amolsingare9394
    @amolsingare9394 4 หลายเดือนก่อน +5

    बाबाचे अनुभवाचे बोल वास्तविक परिस्थिती आहे त्यांना खूप सांगायचे होते पण त्यांना विचारणा केली नाही बरोबर..

    • @giribramhdeo4286
      @giribramhdeo4286 4 หลายเดือนก่อน

      बाबाला का बोलू दिले नाही

  • @prakashtambe-oi2qy
    @prakashtambe-oi2qy 3 หลายเดือนก่อน +1

    😢😢

  • @vikaskudale1143
    @vikaskudale1143 4 หลายเดือนก่อน +9

    एका मानसाला 20 हजार पगार पडतोय. 50 लाख रूपये भांडवल लावून रोजचे ६तास काम करून येवडेशे पैसे मिळतात कसा करायचा हा धंदा?

  • @Farming-yd7iv
    @Farming-yd7iv 4 หลายเดือนก่อน +1

    40/litre bhav pahije

  • @santoshpawar3679
    @santoshpawar3679 3 หลายเดือนก่อน +1

    Pahije 40 ghe mojun

  • @dmbansode4792
    @dmbansode4792 4 หลายเดือนก่อน +1

    आता कसं करावं शेतकरी वर्ग न...

  • @skull_xd6596
    @skull_xd6596 3 หลายเดือนก่อน +1

    Kitna arce chara lagaya hai.

  • @dadasahebkumbhar8044
    @dadasahebkumbhar8044 4 หลายเดือนก่อน +2

    Harbare khalale hat korde 😢

  • @sachinbhaujaybhimdambhare4764
    @sachinbhaujaybhimdambhare4764 4 หลายเดือนก่อน +1

    मिल्क चार्जर वापरा फॅट चांगला वाढते, त्या मुळे दर चांगला मिडेल

    • @vasudevchintaman8237
      @vasudevchintaman8237 4 หลายเดือนก่อน

      Kypn chru pn dada rate 35 hoyla pahije......

  • @user-om7ss7gd1r
    @user-om7ss7gd1r 3 หลายเดือนก่อน +1

    mob no do

  • @abhishekmane1137
    @abhishekmane1137 3 หลายเดือนก่อน +2

    बार्ली वापरा कचकाटून

    • @rajkumarmore5219
      @rajkumarmore5219 3 หลายเดือนก่อน

      त्याच्याशिवाय काटा निघतोय काय....