खुपच सुंदर अभंग सादर केलेत ह.भ.प.भानुदास काळे महाराज आबा.खरच खूप सुंदर गायन झाल एकनाथ सर बंधूराज आपण आपल्या आदरणीय पितामह आबांना खरच खुप सुंदर साथ केलीय धन्यवाद तबलावादक तात्या खुपच सुंदर वादन धन्यवाद धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी आबा.खूपच सुंदर अभंगाचा संग्रह तयार केला आषाढी एकादशीला.फारच छान अभंग गायलेत.धन्यवाद.आपणा सर्वांना आमच्या कडून खूप खूप सुंदर शुभेच्छा, अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🚩🚩
जय हरी माऊली
जय राम कृष्ण हरि 🎉🎉🎉🎉🎉🎉
खुपच सुंदर अभंग सादर केलेत ह.भ.प.भानुदास काळे महाराज आबा.खरच खूप सुंदर गायन झाल एकनाथ सर बंधूराज आपण आपल्या आदरणीय पितामह आबांना खरच खुप सुंदर साथ केलीय धन्यवाद तबलावादक तात्या खुपच सुंदर वादन धन्यवाद धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
खुप छान बाबा आवाज आहे धन्यवाद 🙏💐🙏🌹🙏🌹💐
एकदम भारी 👍👍🙏
राम कृष्ण हरी खूप छान खूप सुंदर
किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी आबा.खूपच सुंदर अभंगाचा संग्रह तयार केला आषाढी एकादशीला.फारच छान अभंग गायलेत.धन्यवाद.आपणा सर्वांना आमच्या कडून खूप खूप सुंदर शुभेच्छा, अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली
आंबा आवाज अभगखुपछान
आबा तुमचे अभंग वाणी कानावर पडला की दिवसाचा सिण लगेच जातो राम कृष्ण हरी...
रामकृष्ण हरी खुप छान
खुपछानगायनआषाढीएकादशीच्याहार्दीकशुभेच्छाजयहरी
राम कॄष्ण हारी
राम कृष्ण प्रकाश
राम कृष्ण हरी
👌👌👌🙏🙏
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी जय हरी माऊली खुप छान भक्ती गीते बाबा आवाज तर खुप छान 🚩🙏🚩
पेटी वादक चुकीची पेटी ला चाल देऊन दिशाभूल करत आहे
धन्यवाद सर
राम कृष्ण हरी