मला सांगा तुम्ही कीर्तनकार आहात मोठे सगळ्यात मोठे महाराष्ट्र सगळ्यात एक नंबरचे कीर्तनकार तुम्ही पण आपलं कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम पाठीमागच्या कितीतरी वर्षांपूर्वी झाला होता
@sachinsarje6494 : सचिन, तुमची कमेंट वाचून मला हसावं की रडावं असं वाटलं ! तुम्ही कीर्तन ऐकण्यासाठी जाता की, महाराज दिसतात कसे हे बघायला जाता ! "अंतरी निर्मळ। वाचेचा रसाळ।। तयाच्या गळा माळ । असो नसो ।।" या ओवीचा अर्थ लक्षात घ्या म्हणजे झालं! महाराजांना मिशा आहेत की नाहीत! असल्या तर लहान की मोठ्या की झुपकेदार... की छपरी ??? अशा फालतू गोष्टींत आपण का म्हून पडा? क्षमस्व 🙏 🚩।। राम कृष्ण हरी ।।🙏
🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज जय शिवराय 🌹👏❤️👌🎉
जय हरी 🙏राम कृष्ण हरि 🙏महाराज एका दा सुद्धा आजारी पडणार नाही 🙏तू मी एव्हडं मोठं काम करताय 🌹
मला सांगा तुम्ही कीर्तनकार आहात मोठे सगळ्यात मोठे महाराष्ट्र सगळ्यात एक नंबरचे कीर्तनकार तुम्ही पण आपलं कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम पाठीमागच्या कितीतरी वर्षांपूर्वी झाला होता
Ram Krish Hari Mauli
Ram krishna hari
Junya.mamya.mayalu.kanavalumhotya.aajachya.mamya
Barachya.😢😢😢😢😢😢😢😢
Aare Baba Jara Nit na
इंदुरकर महाराज मिशी मोठी ठेवावा
@sachinsarje6494 : सचिन, तुमची कमेंट वाचून मला हसावं की रडावं असं वाटलं ! तुम्ही कीर्तन ऐकण्यासाठी जाता की, महाराज दिसतात कसे हे बघायला जाता ! "अंतरी निर्मळ। वाचेचा रसाळ।।
तयाच्या गळा माळ । असो नसो ।।" या ओवीचा अर्थ लक्षात घ्या म्हणजे झालं! महाराजांना मिशा आहेत की नाहीत! असल्या तर लहान की मोठ्या की झुपकेदार... की छपरी ??? अशा फालतू गोष्टींत आपण का म्हून पडा?
क्षमस्व 🙏
🚩।। राम कृष्ण हरी ।।🙏
Commedy Karun 30-40 hazzar Rs. pakage ghetat ! Banvabanvi commedy !
Maharaj bhaubijechya duvsh8 gavahun aalelya bahinila baichya hatun mar basvnara bhau kunalahi nasava. Kulakshmi aali haste khelte ghar barbad zale. 😢😢 alakshmi alakshmi. Gharat aali.
Kirtan samprady commedy karun weak kartat ! Maharaj vatat nahi bharupi varato !
Lok yevde Shane aaste tar tumhala paishe deun bolavle naste
Kirtanala sath denare bindok !
Maharaj tumche package kya hai te sanga evdhe kamavle kaddhi jhopad pattit maddhe garribasobat raha Kai he paise ghrun rikamm dyan vat tay
अनाथ मुलांची 1000पेक्षा जास्त मुलं सांभाळून शिकताय.