Sir clerk la eng 40 or mar 30 pahije.. pn majhyakade mar 30 certificate ahe.. eng 40 exam la gelo nahi.. mg mi eng karavi ki marathi.. eng kelyas pudhe problem yenar ka.. pliz reply sir
Note 1) backspace allowed आहे २) मराठी/इंग्लिश दोन पैकी एकच करावी लागेल, त्यासाठी आयोग काळजी घेईल, तो पर्यंत वाट बघणे योग्य. ३) tax candidates तुम्हाला दोन्ही द्यायच्या आहेत ४)clerk ज्यांच्या कडे एकच certificate आहे त्यांनी त्याचीच practise करावी, ज्यांच्या जवळ दोन्ही आहेत त्यानीं जे योग्य आणि comfortable वाटते ती करावी ५) skill test ला फक्तं आपण टाइप केलेले keystrokes दिसतात, चूक बरोबर काही दिसतं नाहीं 6) आयोगाने २०२३ notification मध्ये माराठी इंग्लिश क्लर्क वेगळे केलं नाहीं आहे जे की २३ पूर्वीच्या add मध्ये असायचं. आता एकचं पद आहे ते म्हणजे clerk.
1)Swalpviram chuklyas kiti mark cut hotat? 2)kiti markachi ahe typing skill test? 3)merit kadtana purv pariksha,main exam v typing test ya tinhi gunanchi berij keli jate ka? V mg merit kadli jate ka? 4) main cha final result kadhi lagnar?
practice केली त दोन्ही सोप्प जाणार पण जर तुम्ही टायपिंग practice करणारच नसाल त दोन्ही अवघडच जाणार बिनधास्त तुम्हाला जे वाटतय ते select करा आणि त्याचा सराव करा मराठी जसे फायदे तसे तोटे पण तसच same इंग्लिशच सुद्धा कोण काय सांगताय यापेक्षा आपल्याला स्वतःला काय सोप्प जाईल हा विचार करा.
सर 2022ला लिपिक टंकलेखक इंग्रजी टायपिंग 31 आणि लिपिक टंकलेखक मराठी 510 टायपिंगला अशा वेगवेगळ्या जागा होत्या. आता या 2023ला 7000 जागा आहेत त्याच मराठी आणि इंग्रजी च विभाजन कस आहे त्या हिशोबाने मराठी आणि इंग्रजीच कशाचं टायपिंग करायचं ठरवता येईल तेवढी माहिती मिळेल का
सर typing skill test नियम असा आहे की व हे mpsc office मधून सांगण्यात आले आहे . जर तुमचा कडे एकच फक्त मराठी 30 wpm typing certifucate असेल तर तुम्ही फक्त मराठी आणि फक्त मराठी typing skill देऊ शकता तुम्ही english टायपिंग skill test दिली तरी तुम्ही document verification ला disqualify होणार असे mpsc मध्ये सांगण्यात आले आणि फक्त english typing certificate असले तर तुम्ही फक्त english typing skill देऊ शकता . तुम्ही marathi typing skill test देऊ शकणार नाही आणि जरी दिली तर तुम्ही disqualify होणार....sir GR मध्ये सांगितले आहे तुम्ही कोणतीही typing skill test देऊ शकता पण प्रत्येक्षात हे चुकीचे आहे जे typing certificate आहे तीच typing skill test deu शकता असे मला mpsc office मधून सांगण्यात आले आहे .ज्यांचा कडे मराठी आणि english दोन्ही certificate आहे ते कोणतेही typing skill निवडू शकतात...... single certificate असणाऱ्या विद्यार्थीची दिशा भूल झाली आहे त्यांच्यावर अपत्रात होण्याची वेळ आयोगाचा चुकीचा GR मुले आला आहे
Khup khup abhari ahe ya video baddal Sir Typing skill test madhe Ism v yamadhun Marathi sati konta font use karycha Jase DVOT-SUREKH DVWTT-SUREKH konta font asto tithe Krupya margdarshan karave
English marathi donhi certificate Astana donhi typing chi practice karawi ka fakt ek kele tari chalte ??? Aanhi English keli tar marathi sathi post asel tar allow krtat ka fakt English wala consider hoto ka nahi?
Sir Majhe marathi keystrokes 1700 padtat 10min ani words 230+ ahet. Bt back space ha sadharan 160 paryant jat ahe tsech accuracy hi 94% yete,Tr kahi problem nahi na pass honya sathi?
t.me/umeshkudale
अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा
Skill test विषयी आणखी माहिती हवी आहे.
Hello sir contact no dya..
Sir contact no dya
@@anandmeshram4434 lavkarch miln jain
Sir clerk la eng 40 or mar 30 pahije.. pn majhyakade mar 30 certificate ahe.. eng 40 exam la gelo nahi.. mg mi eng karavi ki marathi.. eng kelyas pudhe problem yenar ka.. pliz reply sir
या कार्यक्रमाबद्दल रयत प्रबोधिनी चे मनापासून आभार ❤❤
विद्यार्थ्यांची गरज बघून तुम्ही video बनवला त्याबद्दल धन्यवाद ...❤
Note
1) backspace allowed आहे
२) मराठी/इंग्लिश दोन पैकी एकच करावी लागेल, त्यासाठी आयोग काळजी घेईल, तो पर्यंत वाट बघणे योग्य.
३) tax candidates तुम्हाला दोन्ही द्यायच्या आहेत
४)clerk ज्यांच्या कडे एकच certificate आहे त्यांनी त्याचीच practise करावी, ज्यांच्या जवळ दोन्ही आहेत त्यानीं जे योग्य आणि comfortable वाटते ती करावी
५) skill test ला फक्तं आपण टाइप केलेले keystrokes दिसतात, चूक बरोबर काही दिसतं नाहीं
6) आयोगाने २०२३ notification मध्ये माराठी इंग्लिश क्लर्क वेगळे केलं नाहीं आहे जे की २३ पूर्वीच्या add मध्ये असायचं. आता एकचं पद आहे ते म्हणजे clerk.
Thanks sir
माझ्या कडे इंग्लिश and मराठी 30 चे cirtificate आहेत तर मला कोणत्या भाषेचा सराव करावा लागेल....
दोन्ही पैकी एकच विषयाची टाइपिंग केली तरी चालेल का?
Thank you sir... Khup important information dilit tumhi.
@@gauravpise4124 आयोगानं एकच certificate मागितले आहे क्लर्क ला तर ते जे certificate असेल त्याचीच skill घेतील.
खूप छान.. मुलांना exat ky पाहिजे कशाची जास्त गरज आहे. आसे सहज पणे avelebal करून dily baddal.. रयत che मनापासुन धन्यवाद... Supar उमेश sir🙏🙏👌💯💐💐
रयत प्रबोधिनी ❤ कायम रयतेच्या हितासाठीच 🙏🙏🙏🙏🙏
सर्वप्रथम...
रयत प्रबोधिनी परिवाराचे अभर आपण माहिती दिल्या बद्दल...खूप खूप धन्यवाद सर...
जवळपासच्या GCC -TBC center ला जाऊन elearn मध्ये practice करा, म्हणजे स्पीड साठी हेल्प होईल.
Fee किती घेत आहेत ?
@@anandmeshram4434 स्वतः visit करुन बघावं लागेल तुम्हाला.
Sir typing marathi /english donipaiki 1 ch bhashet typing karaychi ka
दादा सेंटर वाले लोक फीस घेऊन घेतात पण जेव्हा आपण practice kryl a gelo ki regular student ahe tyna bsu द्या वगेरे कारण देऊन वेळ देत नाही
@@bharatigaikwad6289 मला same doubt होता.. माहिती प्रमाणे, may b mains apply करतांनाच एक choose करावे लागेल.
खुपच छान माहीती दिली मनापासुन आभार सर याबद्दल कुणी माहीती सागत नाही
अप्रतिम व्हिडिओ सर live sichvation सांगितली
Thank you sir, khup मह्त्वाचे माहिती दिले sir तुम्ही
Thank you
रयत चे खुप खुप आभार!❤💐
Thanks for sharing information about skill test ❤
दोन्ही पैकी एकच विषयाची टाइपिंग केली तरी चालेल का?
@@gauravpise4124 ho sir chalte. video bgha purn donhi
मनापासून आभार 🎉🎉
How innocent and useful explaination thank u soo much sir 😊
Thank You Rayat team
Thank you so much
Helpful information.. thank you so much.
Vry informative video
Thanks sirji..👍💐
Very useful information ❤❤
Thanks Rohit SiR & Nikhil SiR 🎉❤
Thank you both of you sir,,,you give us valuable information🙏
Always welcome
मराठी टायपिंग बेस्ट आहे
Thnks for sharing for information about skill test...verry useful information..thnks you sir.😊
Thanks you rohit sir and nikhil sir
Thanks Rayatprabodhani❤
1)Swalpviram chuklyas kiti mark cut hotat?
2)kiti markachi ahe typing skill test?
3)merit kadtana purv pariksha,main exam v typing test ya tinhi gunanchi berij keli jate ka? V mg merit kadli jate ka?
4) main cha final result kadhi lagnar?
Net 80+ Questions walyani like kara...
Thank you Sir ❤❤
Thank u so much sir
Most welcome
practice केली त दोन्ही सोप्प जाणार पण जर तुम्ही टायपिंग practice करणारच नसाल त दोन्ही अवघडच जाणार बिनधास्त तुम्हाला जे वाटतय ते select करा आणि त्याचा सराव करा मराठी जसे फायदे तसे तोटे पण तसच same इंग्लिशच सुद्धा कोण काय सांगताय यापेक्षा आपल्याला स्वतःला काय
सोप्प जाईल हा विचार करा.
Sir tumcha number milel ka.. plz
Thank you so much very useful lecture for us🙏🙏
धन्यवाद रयतप्रबोधिनी🙏
मनापासून थँक्स......
Sir khup abhari ahe
Imp video 👍🏼 thnks
सर
2022ला
लिपिक टंकलेखक इंग्रजी टायपिंग 31 आणि लिपिक टंकलेखक मराठी 510 टायपिंगला अशा वेगवेगळ्या जागा होत्या.
आता या 2023ला 7000 जागा आहेत त्याच मराठी आणि इंग्रजी च विभाजन कस आहे
त्या हिशोबाने मराठी आणि इंग्रजीच कशाचं टायपिंग करायचं ठरवता येईल
तेवढी माहिती मिळेल का
याबद्दल माहिती मिळेल का सर
Sir
Ya vibhajna badal mahiti milel ka
Ha question important ahe..Konitari clarification dila pahije...
Thank U for video
Most welcome
Nice sir❤
Chann information thanks you
Thanku aadarniy sirji 👍🏻☺️
Dhanyawd sir🙏
Thanks sir 🙏
Thanku so much sir!
Thank you sir
Welcome
Thank you sir...
सर typing skill test नियम असा आहे की व हे mpsc office मधून सांगण्यात आले आहे . जर तुमचा कडे एकच फक्त मराठी 30 wpm typing certifucate असेल तर तुम्ही फक्त मराठी आणि फक्त मराठी typing skill देऊ शकता तुम्ही english टायपिंग skill test दिली तरी तुम्ही document verification ला disqualify होणार असे mpsc मध्ये सांगण्यात आले आणि फक्त english typing certificate असले तर तुम्ही फक्त english typing skill देऊ शकता . तुम्ही marathi typing skill test देऊ शकणार नाही आणि जरी दिली तर तुम्ही disqualify होणार....sir GR मध्ये सांगितले आहे तुम्ही कोणतीही typing skill test देऊ शकता पण प्रत्येक्षात हे चुकीचे आहे जे typing certificate आहे तीच typing skill test deu शकता असे मला mpsc office मधून सांगण्यात आले आहे .ज्यांचा कडे मराठी आणि english दोन्ही certificate आहे ते कोणतेही typing skill निवडू शकतात...... single certificate असणाऱ्या विद्यार्थीची दिशा भूल झाली आहे त्यांच्यावर अपत्रात होण्याची वेळ आयोगाचा चुकीचा GR मुले आला आहे
Thanku sir
Your most welcome
Thanks sir o
Thank you so much sir 🙏🙏🙏🙏🙏
सर मराठी 30 आणि इंग्लिश 40 आहे तर skill test दोन्ही language मध्ये देता येणार का? की दोनपैकी एकच निवडावे लागेल..?
Ya question che answer dya konitari
Ho plz answer smone......
Akach Nivdave lagel tepan main cha form bharatana.
1ch fakt kontihi
सर मराठी टायपिंग साठी
पुढील शब्द कसे टाईप करावे
ट्र
ऊ
क्त
Mobile वर practice कशी करावी
Thanks sir
Thank you very much 🙏🙏🙏
Khup khup abhari ahe ya video baddal
Sir
Typing skill test madhe
Ism v yamadhun
Marathi sati konta font use karycha
Jase
DVOT-SUREKH
DVWTT-SUREKH
konta font asto tithe
Krupya margdarshan karave
2023 ला आयोग क्लर्क मराठी क्लर्क इंग्रजी असे वेगवेगळे दोन कट ऑफ लावणार आहे का ?
Good
Thanks
Thank you sir 🙏
Thanx sir
Sir Marathi टायपिंग ३० टायपिंग मशीन वर झाल आहे २०१५ मध्ये तर मला computer वर ty test deta yel ka
Donhi certificate astil tari eakch skill test dyavi lagte ka
मी मराठी आणि इंग्रजी दोन्ही सर्टिफिकेट अपलोड केले आहेत
Sir mi from bhartanna typing chi Purna mahiti dili ahe pn typ.cert.upload nahit kele tr kahi problem yenar ka
Thanks sir it is very useful. But sound/voice quality is little not good
Sir tax assistant sathi marathi ani english doni skill test dyavi lagte ka konti hi 1 dyavi lagte
Thank you🙏🙏
Sir jar mi अमाल type kar ani back sapce use karun अमोल kel tar amol ha शब्द त्रुटी मध्ये गणला जाईल का ❓
Sir typing sathi konkonte subject ghyache 3 peki English 40 Marathi 30 and English 30 40 plz reply 🥺
English aani marathi doni typing exam deu shakhato ka
ज्यांनी fake टायपिंग certificate काढले त्यांची मज्जा आहे😂😂😂
Real kadli tyanci pn lagmar 4 varsh zale
Mains nantr kiti month madhe hote exam skill test
80% fake walech ahe... 😂😂😂
@@sk-rt3qf Acha ok sir
काही फरक पडत नाही practice महत्वाचं आहे fake ki kadhun de Kiva real
Sir marathi aani English typing doganchi exam hoil ka ji nivadali tyachi ch exam hoil plz sanga
Dhanyawad sir 🙏
Thank you sir
Sir, skill test sathi marathi 30 che passage pdf asel tr channel la taka
सर qualify honyasathi kiti shabd type kele pahije english sathi
Sir passage screen vr/ monitor var disat asto ka,,,
Sir mrathi typing baddal purn sanga te word complete krna ya sathi K ch use kraych ka te ks aahe
सर निकाला नंतर किती कालावधी मिळतो सर
सर मराठी टायपिंग साठी कीबोर्ड मराठी मधे राहतो का
Font Jo dist ahe तसाच राहते ky sir
Remaitn Marathi select kel ki start ch option click nahi hot sir
माननीय सर माझ्या मिसेसने फक्त मराठी ३० टायपिंग केलेली आहे. ती फक्त मराठीच देऊ शकते की इंग्लिश पण देता येईल. प्रमाणपत्र फक्त ३० चे आहे.
marathi fakt
माझ्या कडे पण मराठी 30 आहे सर मी कोणता सराव करु
@babashinde8450 fakt marathich karavi lagelna sir jar tumchakad marathi ahe t video bgha sir part 2 ekda tumcha shanka clear hotil ajun
Thaks sir marathi typing sati konte software ahe
मराठी टायपिंग institute मध्येच करावी लागेल काय sir
English marathi donhi certificate Astana donhi typing chi practice karawi ka fakt ek kele tari chalte ???
Aanhi English keli tar marathi sathi post asel tar allow krtat ka fakt English wala consider hoto ka nahi?
Sir back space chalte ka
Sir साधारणपणे किती वेळ lagel पूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी?? अंदाजे किती महिने?? Please
Marathi sathi font konta vaprava ayog kontya font mde exam genar
Sir Backspace use Karu shkto ka apan
Nagpur adhiveshan madhe 27/11/2023 la typing test kashi hoel ??? Please replay sir
10.48 key depression mhanaje kay sir?
Sir backspace allow aahe ka?
Hii sir...
Te 3n keyboard sangitle aahet त्यांचे nav sanga na plz
Sir
Majhe marathi keystrokes 1700 padtat 10min ani words 230+ ahet. Bt back space ha sadharan 160 paryant jat ahe tsech accuracy hi 94% yete,Tr kahi problem nahi na pass honya sathi?
Thankyou dada
Sir App download jhala ki start nahi hot
Marathi tyiping sate kontha font use kartat
Sir jaga matter kartat ka.......skill test choice karnyasathi........
नाही
Sir English typing sathi laptop mdhe konte app use karayche...
Ani English che aayog chya passage chi pdf kuthe milel
Sir English typing sathi konte software waprayche laptop varti? Please reply