Santra Cutting ? संत्रा छाटणी प्रॉपर माहिती 2021

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025
  • All Citrus Disease
    Playlist
    • All Citrus Disease
    Spraying Of Orange lemon Citrus
    Playlist
    • Spraying of orange-lem...
    Citrus Of More Secret Knowledge
    Playlist
    • Citrus More Technical ...
    Santra (Orange) Cutting playlist Videos
    • संत्रा कलमाची सुरवातीप...
    Notification
    • नोटिफिकेशन
    One year Orange cutting video
    • सुरुवात से लेकर फळ लाग...
    / @santraphalbaag
    #कशामुळे झाले , (माहिती अभावी) असे बरेच शेतकरी आहेत आधी रोगाचे निदान व रोगाचे कारणे आणि औषधांबद्दल माहीती व्हावी
    म्हणून आमचे प्रयत्न चालू आहे.
    जसे
    #वायबार
    #चट्टे पडणे
    #खडबड होणे
    #साईस कमी राहणे
    #पाने पिवळी पडणे
    #फळगळ होणे
    #ड्रिंचिंग करावयाचे वेळ
    #खताचा नियोजन
    #आणि संत्रा वरील संपूर्ण रोग
    या वरील आधीच नियोजन केल्यास वरील समस्या टाळता येतो तसेच नियोजन चुकल्यामुळे त्या वरील परिनाम या विषयावर सविस्तर मार्गदर्शनाचे संपूर्ण विडिओ,
    #संत्रा फळबाग चॅनेल मधुन वेळोवेळी देऊ
    आपले प्रश्न असेल किंवा उत्तरे असेल नक्की शेयर करत चला.
    #santra
    #संत्राफळबाग

ความคิดเห็น • 25

  • @rajeshtote1034
    @rajeshtote1034 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती

  • @jagdishkatde3561
    @jagdishkatde3561 2 ปีที่แล้ว +1

    छान

  • @Nandukokate9
    @Nandukokate9 5 หลายเดือนก่อน

    संत्र्याच्या झाडाची छाटणी कोन कोणत्या महिन्यात करायला पाहिजे

  • @saurabhmangle1967
    @saurabhmangle1967 2 ปีที่แล้ว +1

    Tx saheb

    • @SantraPhalbaag
      @SantraPhalbaag  2 ปีที่แล้ว

      Okay
      भाऊ

    • @saurabhmangle1967
      @saurabhmangle1967 2 ปีที่แล้ว

      @@SantraPhalbaag aapn Santra chi cutting kerana jaberi kshi kapaychi saal kshi he sagitl ni ya bddl dukkhi aahot aamhi

  • @nisargdattmaharaj6125
    @nisargdattmaharaj6125 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

    • @SantraPhalbaag
      @SantraPhalbaag  3 ปีที่แล้ว

      संत्रा वरील काही समस्या असेल तर बिंदास विचारा

  • @vishalgorde7465
    @vishalgorde7465 3 ปีที่แล้ว +1

    सर झाड किती वर्षाचे आहे व फळ कितव्या वर्षी लागते

    • @SantraPhalbaag
      @SantraPhalbaag  3 ปีที่แล้ว +1

      भाऊ
      झाड 4 वर्षचा आहे.
      आणि फळे कोणत्या वर्षी घायचे तर झडावर
      Depends आहे ,सरासरी पाच वर्षेचे पुढे घेऊ शकतो.
      Note झाडे नुसार फळे घ्यावी कारण झाडाची वाढ सुद्धा झाली पाहिजे
      झाडाची quility असेल तर उत्पन्न जास्त मिळतो

  • @mass5016
    @mass5016 3 ปีที่แล้ว

    Santra cutting che video share kr

    • @SantraPhalbaag
      @SantraPhalbaag  3 ปีที่แล้ว

      Ho
      Roj che kamache video upload. Karu

  • @kamaleshtagade3569
    @kamaleshtagade3569 3 ปีที่แล้ว

    Sir pudhacha video taka

    • @SantraPhalbaag
      @SantraPhalbaag  3 ปีที่แล้ว

      भाऊ
      विडिओ टाकला आहे
      Top Secret बद्दल

  • @Kisandisha
    @Kisandisha 2 ปีที่แล้ว +1

    th-cam.com/video/4eyXS8WNIh4/w-d-xo.html
    संत्रा लागवड व व्यवस्थापन 🔥🍊🍊🔥🙏🙏

  • @kamaleshtagade3569
    @kamaleshtagade3569 3 ปีที่แล้ว

    Pude pude Kay ahe

    • @SantraPhalbaag
      @SantraPhalbaag  3 ปีที่แล้ว

      Bhau
      Video takla aaahe.
      Santra chatni krtani konkonti kalji ghyavi

  • @sunilgadekar5653
    @sunilgadekar5653 3 ปีที่แล้ว

    बुरशीनाश चा फवारा घ्या

  • @balusinghchouhan6018
    @balusinghchouhan6018 3 ปีที่แล้ว

    आगर जिला बडोद धन्यबाद सर नमस्कार संतरे म़प्र मालवा चोहान परिवार आपका स्वागत करते हैं आमलिया बडोद

  • @vishwasrathod4247
    @vishwasrathod4247 3 ปีที่แล้ว

    आपला मो न पाहिजे