Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकर संपले ? | VBA | vanchit Bahujan Aghadi | MaxMaharashtra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2019
  • #prakashambedkar #vba #vanchit #vanchitbahujanaghadi #vanchitbahujan #jaybhim #maxmaharashtra
    प्रकाश आंबेडकर संपले?
    ☛ Subscribe now our TH-cam Channel:
    th-cam.com/channels/c76.html...
    ☛ Visit our Official website:
    maxmaharashtra.com/
    ☛ Follow MaxMaharashtra News:
    / maxmaharashtra
    ☛ Like us :
    / maxmaharashtra
    ☛ Send your suggestions/Feedback:
    maximummaharashtra@gmail.com
    #maxmaharashtra #prakashambedkar #vba

ความคิดเห็น • 764

  • @sanjaykadam9029
    @sanjaykadam9029 4 ปีที่แล้ว +247

    मा.प्रकाश आबेडकरांचे राजकारण कधीहि संपणार नाही.एक स्वाभिमानी व दुरदर्शि राजकिय नेता म्हणुन इतिहासाला त्यांची नोद घ्यावी लागेल;हे निर्निनाद सत्य आहे.

    • @RaviGhanbahadur
      @RaviGhanbahadur 4 ปีที่แล้ว +4

      Yes Right.
      No one can finish Ambedkar

    • @vijaymareddi4514
      @vijaymareddi4514 4 ปีที่แล้ว +2

      Nahi karan attatar survat ahe etar paksh 70 vashe vat pahili mag 4/5 varshe kahich nahi. Pudhe nakki yash milel.

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 4 ปีที่แล้ว +1

      Pan kevha?ardhe aushya sampale jatiche rajkaran karun ,pan koni satta det nahi.
      Mhanun islam shi dosti keli tari pan koni satta det nahi.
      Ata tari deshacha vichar kara ani jati- dharma pasun bhaher ya hi vinati🙏

    • @subhashdongare7087
      @subhashdongare7087 4 ปีที่แล้ว +3

      तुमच्या सारखे विकलेले पत्रकारच अश्या प्रकारच्या अफवा पसरवत आहेत.

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 4 ปีที่แล้ว

      Brhamanane kadhi deshroh kela nahi,pahila karantikarak Vasudev balawat phadke hote,nantat peshwai ali ,tyani pan mughalanshi ladale,ata military madhe pan brahman deshseva karit ahe,ambedkar naxaky,ani muslim mim sarkhe islamik barobar ek zale! He deshache durdyava ahe!

  • @hanumangade8698
    @hanumangade8698 4 ปีที่แล้ว +87

    वंचित बहुजन आघाडी हा एक प्रकाश प्रव आहे ते बाबासाहेबांचे नातू आहेत ते संपणार नाहीत ते एक दिवस विजयी जाणार

  • @ashishkamble4779
    @ashishkamble4779 4 ปีที่แล้ว +39

    max महाराष्ट्र संपेल पण बाळासाहेब आंबेडकर नाही संपणार .

  • @kalpeshpatait387
    @kalpeshpatait387 4 ปีที่แล้ว +187

    बाळा साहेब सपंनार्या मधले नाहीत तर संपवुन टाकनार्या मधले आहेत...

    • @dnyaneshwarkadam8186
      @dnyaneshwarkadam8186 4 ปีที่แล้ว +5

      अगदी बरोबर

    • @vinodsuryawanshi6898
      @vinodsuryawanshi6898 4 ปีที่แล้ว +4

      Kalpesh Patait are babNo bap asto kadi sampat nasto ani lakshat theva bjp la 1 amdar anya 29 varsh lagle hote

    • @chanduvathar5085
      @chanduvathar5085 4 ปีที่แล้ว +1

      Sapnar nae

    • @sunildolse4753
      @sunildolse4753 4 ปีที่แล้ว +4

      बाळासाहेब आबेडकर यांना पन्नास पिढ्यासूध्दा संपवू शकत नाही. एकटा लढणारा वाघ.यांची नोद घ्यावी गिणीज बूकात

  • @hanumangade8698
    @hanumangade8698 4 ปีที่แล้ว +130

    हिमत असेल तर बेल्ट पेपर वर मतदान घ्या मग तुम्हाला कळेल वंचित बहुजन आघाडी ची टाकत कळेल

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 4 ปีที่แล้ว +1

      Zatu...Aahyes ka ...Ky EVM chya nawaney gala kadhtoyes ugach...!!!

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 4 ปีที่แล้ว

      Balet paper kashala pahije ,tyapeksha kangaroo sarkar anawe ,mhanje naxaly desh chalwatil

  • @rahulsurve1960
    @rahulsurve1960 4 ปีที่แล้ว +44

    कुछ कीया बिना जय जय कार नही होती,
    कोशिस करने वाले की हार
    नही होती,,
    जय भिम

  • @sureshshingare8376
    @sureshshingare8376 4 ปีที่แล้ว +33

    प्रकाशपर्व आता सुरु झालय आता ते कदापी संपणार नाही....

  • @jitenpawar8194
    @jitenpawar8194 4 ปีที่แล้ว +20

    सोभिमान आदनीय पावरफुल नेता प्रकाश आंबेडकर साहेब जय भिमराय जय शिवराय वंचित भहूजन आघाड़ीचा विजय आसो

  • @maheshpatil1498
    @maheshpatil1498 4 ปีที่แล้ว +74

    मी मराठा आहे पण बाळासाहेब खूप छान काम करत आहेत
    अरे VBA 2 वर्ष पण झाली नाहीत
    पक्षबांधणी ला वेळ लागतोच
    पण घराणेशाही बंद झाली पाहिजे ना
    बाळासाहेब हे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांचे विचार घेऊन निघाले आहेत
    या सर्वांना त्रास झाला भटांचा तर बाळासाहेबांना पण होणारच ना
    यापुढे माझं मत VBA ला

    • @mohansurwade4936
      @mohansurwade4936 4 ปีที่แล้ว +4

      Mahesh patil Abhinandan

    • @bhushanhirbhagat7271
      @bhushanhirbhagat7271 4 ปีที่แล้ว

      Good sir tumi C of Y madhe ahat na

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 4 ปีที่แล้ว +3

      VBA ..Garib Maratha Kunbi samajasobat Ch aahe ..

    • @maheshpatil1498
      @maheshpatil1498 4 ปีที่แล้ว

      @@bhushanhirbhagat7271 मी समजलो नाही

    • @maheshpatil1498
      @maheshpatil1498 4 ปีที่แล้ว +1

      @@bhushanhirbhagat7271 मी डॉक्टर आहे
      बालरोगतज्ज्ञ

  • @suryawathore113
    @suryawathore113 4 ปีที่แล้ว +15

    आता तर सुरुवात झाली sir
    अजून खूप बाकी आहे 🔥🔥💯💪
    आम्ही उतरू आता

  • @user-pz7hn2vo2r
    @user-pz7hn2vo2r 4 ปีที่แล้ว +22

    माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या मुळे कोण कोणते राजकीय पक्ष संपले ते आगोदर नीट हया मीडिया ने पाहावे .

  • @sunilhowal7649
    @sunilhowal7649 4 ปีที่แล้ว +21

    आंबेडकर कधीच संपत नसतात.

  • @Viwes.1M
    @Viwes.1M 4 ปีที่แล้ว +79

    24 लाख मत पैसे देऊन आलेली नाहीत ते त्यांच्या विचारांनी आलेत.. आणि त्यांच्या बरोबर कायम राहणार

    • @kiranmashere2456
      @kiranmashere2456 4 ปีที่แล้ว +2

      Bjp b team

    • @shashikanttalmohite4835
      @shashikanttalmohite4835 4 ปีที่แล้ว

      भावनिक मुद्यावर मत मिळाली

    • @Viwes.1M
      @Viwes.1M 4 ปีที่แล้ว

      @@shashikanttalmohite4835 साहेब कोणता भावनिक मुद्दा
      Kg to phone मोफत शिक्षण
      पाण्याच समपातली वाटप
      Obc, AC, St, vjnt, यांना राजकीय नेतृत्व
      बहुजन समाजातील लोकांना शिक्षण

    • @aniltamboli6649
      @aniltamboli6649 4 ปีที่แล้ว

      भाजपा ने संपवले

  • @waghmare6365
    @waghmare6365 4 ปีที่แล้ว +63

    सोपनात ही बंगुनंका की वंचित बहुजन आघाडी संपेल

    • @shamravbansode3808
      @shamravbansode3808 4 ปีที่แล้ว

      It's O.K.for CONGRESS and NCP for not having alliance... But Maharshtra unit of BSP approched Prakash Ambedkar for alliance but Prakash Ambedkar outright rejected it... This is dismal that Vanchit Bahujan Aghadi has hugely come down from 41 lakhs in the Loksabha to 24 lakhs in the Assembly Election within 4 month's.. Praksh Ambedkar' himself had written a book that Ambedkari movement is over in Maharashtra....So none remains with Prakash Ambedkar .Take for example.Avinash Mahatekar ,Arjun Dangle,Jaydev Gaikwad,Nilam Gorhe and likes were with Prakash Ambedkar .But all left..First MLA of Bharip Bhimrav Keram, Bhade ,Rathod .All left him ...So there is no difference between Ramdas Athawale and Prakash Ambedkar at all....

  • @theiceman4757
    @theiceman4757 4 ปีที่แล้ว +32

    १९ व्या शतकात महात्मा फुलेंनी सुरू केल्यापासुन १९५६ पर्यंत RSS ला intellectually कोणी Challenge केलं याचं उत्तर काॅंग्रेस ला विचारा??

  • @rajjadhav779
    @rajjadhav779 4 ปีที่แล้ว +25

    हा तर फक्त ट्रेलर आहे मित्रा पिक्चर अजून बाकी आहे

  • @thepowerofmoney9192
    @thepowerofmoney9192 4 ปีที่แล้ว +58

    आत्ता तर सुरुवात आहे. जे 30 वर्षापासून राजकारण करत असून त्यांची अजून कुठेच चर्चा नाही.वंचित ची स्थापना होऊन फक्त 10 महिने झाले,वंचित ने जे 10 महिन्यात केले ते इतर पक्षाला 30 वर्षात जमले नाही. ही वंचित ची खूप मोठी कामगिरी आहे.

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 4 ปีที่แล้ว +20

    वंचित किंचित झाली नाहीतर ती आता संचीत झाली आहे.

  • @kiranbansode8878
    @kiranbansode8878 4 ปีที่แล้ว +15

    ही तर आद. बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीची सुरवात आहे, पराभवाने खचून जाण्याची आमची जात नाही
    जिंकलो तरी बाळासाहेब हरलो तरीपण बाळासाहेबासोबत

  • @babasahebkirtane3001
    @babasahebkirtane3001 4 ปีที่แล้ว +5

    ,,जे स्वतासाठी जगतात ते संपतात ,जे दुसऱ्यासाठी जगतात,ते कधिच संपत नाही, ते आपले कार्य चालुच ठेवतात, जय भिम ,जय वंचित ,

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare8579 4 ปีที่แล้ว +22

    आता तर पक्षाची खरी सुरुवात झाली

  • @dattatraypalke7039
    @dattatraypalke7039 4 ปีที่แล้ว +43

    मा बाळासाहेबा आंबेडकरांचे राजकारण संपले नाही आता तर सुरुवात झाली आहे

  • @Saigakayada
    @Saigakayada 4 ปีที่แล้ว +46

    ही तर सुरुवात आहे हरलो म्हणजे सगळ काही संपल अस नाही

  • @rajhansmaske8123
    @rajhansmaske8123 4 ปีที่แล้ว +24

    तुम्हाला डोकयावर घेतलै म्हणून हे उपकार फेडत आहे तुम्हाला डॉक्टर भिमराव आबेडकर घराणे नको आहै

  • @sanjivkumarmanohar4854
    @sanjivkumarmanohar4854 4 ปีที่แล้ว +13

    VBA संपलि नाही
    अभी सुरवात हो गइ
    बॅलेट वर निवडनूक घा
    VBA च्या ५० सिट आल्या असत्या

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 11 วันที่ผ่านมา +1

    प्रकाश आंबेडकर साहेब तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है ❤ एक ना एक दिवस वंचित बहुजन आघाडी विजय होणार ❤ झिंदाबाद राहील ❤ जय भीम जय भारत जय संविधान

  • @sachinsvolg6154
    @sachinsvolg6154 4 ปีที่แล้ว +23

    फक्‍त वचीत बहुजन आघाडी

  • @rajeshwargaikwd9269
    @rajeshwargaikwd9269 4 ปีที่แล้ว +31

    चर्चा चूकीची आहे! उमेदवार निवडून आले नाही ते आमचं अंतिमत उद्देश नाही! वंचितांच अस्तित्व निर्माण करणे हाच उद्देश आहे ते साद्य झालं आहे एवढं पुरेसं आहे

  • @poojamanwar8931
    @poojamanwar8931 4 ปีที่แล้ว +58

    आंबेडकर हे ब्रँड आहे ते संपणारे नाही

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 4 ปีที่แล้ว

      Pratek brand cha time asto,ani janata hi visarun jatat!Jase Nokia,,,tasech Ambedkar!

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare8579 4 ปีที่แล้ว +66

    दुसरे सर्व संपणार आहेत. फक्त प्रकाश आंबेडकर साहेबच पुढील निवडणुकीत यशस्वी होतील

  • @niteshsardar2638
    @niteshsardar2638 4 ปีที่แล้ว +4

    आम्ही हरलो तरी जिंकलो आहोत कारण वंचित बहुजन आघाडी मुळे आमची ताकद या महाराष्ट्राला कळाली आणि बाळासाहेबांमुळे आमचा विखुरलेला समाज का एकत्र आला आणि आजच्या आंबेडकरवादी तरुणाला हेच हवा होत की आमचा समाज एकजूट व्हावा . आज हरलो म्हणून काय झालं येणारा काळ हा बाळासाहेबांचाच असेल .

  • @khanakinfo7528
    @khanakinfo7528 4 ปีที่แล้ว +23

    सालयनो आदि त्याना live दाखवा मग बगा
    Now start vba

    • @rajkumarmoon6470
      @rajkumarmoon6470 4 ปีที่แล้ว

      All the media are sold and they misguide the people balasaheb only one leader.

  • @satapakamble1546
    @satapakamble1546 4 ปีที่แล้ว +24

    साहेब हा एक झंझावात आहे तो कधी ही संपणार नाही जे बोलतात ते सपनार नाही तर ते भिमाच रक्त आहे आणि आम्ही सर्व जण सोबत कायम राहु

  • @yashbachhav171
    @yashbachhav171 4 ปีที่แล้ว +18

    विकाऊ मेडिया ....संपले तर तुम्ही तुमच्या कामात आहात

  • @livesanglimaharashtra9854
    @livesanglimaharashtra9854 4 ปีที่แล้ว +45

    मला वाटते भारिपची स्थापना 1984 ची असावी.
    तुम्हाला आत्ता आमची काळजी वाटू लागली काय?
    आमच्या एकाही सभेची बातमी तुम्ही लोकांनी दाखवली नाही.मग आत्ता हे नाटक कशासाठी?

  • @pgnandave6175
    @pgnandave6175 4 ปีที่แล้ว +22

    Balasaheb ambedkar the great

  • @rahuld592
    @rahuld592 4 ปีที่แล้ว +22

    *Prakash Aambedkar sampale nahit,,,,,,,pan te sampave ashi Congress chi khup ichha aahe he disun yete,,,,*

  • @vishkumar168
    @vishkumar168 4 ปีที่แล้ว +29

    आता तर सुरुवात झाली... फक्त VBA...जय भीम

  • @rahulsnadugire
    @rahulsnadugire 4 ปีที่แล้ว +4

    Once again VBA will show his power just wait and watch 💪👍

  • @sureshkadam7463
    @sureshkadam7463 4 ปีที่แล้ว +5

    वंचित समाजातील लोकांना आता पूर्ण खात्री झाली आहे की ते सुद्धा आमदार खासदार होऊ शकतात,25 लाख मते ही स्वाभिमानी लोकांची आहेत विकाऊ नाहीत

  • @milindbharde6885
    @milindbharde6885 4 ปีที่แล้ว +25

    काळ्या दगडाची रेष आहे बाळासाहेब आंबेडकर
    जय भीम

  • @raviwankhede8545
    @raviwankhede8545 4 ปีที่แล้ว +37

    सम्पले नाही , सुरू zale , ते एक व्यक्ती नाहीतर वण्चीताचा एक आवाज आहेत

  • @vishallate5929
    @vishallate5929 4 ปีที่แล้ว +17

    जय हाे vba

  • @atitwamanraodongre539
    @atitwamanraodongre539 4 ปีที่แล้ว +19

    वंचित बहुजन आघाडी संपली नाही तर ति दिवशेनदिस उभारी येत आहे.

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 4 ปีที่แล้ว +44

    वंचित ने आता स्थानिक पातळीवर नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उतरावे. यश होवो अपयशी होवो वंचितांना उमेदवारी देऊन संधी फक्त vba करू शकते. पुढच्या निवडणुकीपर्यंत vba ची पकड महाराष्ट्रामध्ये खोलवर झालेली असेल.

    • @kusumgupte7220
      @kusumgupte7220 4 ปีที่แล้ว +1

      Congress, Rashtra vadi ke sath jate toh aaj mantri hote.l. single sit nahi le sakte.

    • @sagarnanaware3463
      @sagarnanaware3463 4 ปีที่แล้ว +1

      @@kusumgupte7220 काँग्रेस और राष्ट्रवादी काँग्रेस आज सत्ता मे आणे केलीये शिवसेना के साथ गटबंधन करणे के लिये कोशीष कर रहे हे। जीनके खिलाफ चुनाव लढे अब उनके साथ गटबंधन करने की कोशीष कर रहे हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस। क्या यह जनता से धोकेबाजी नही??? प्रकाश आंबेडकर कभी ऐसा नही कर सकते उनका जमीर जिंदा हे।

    • @kusumgupte7220
      @kusumgupte7220 4 ปีที่แล้ว

      अलग पारटी बनती, जिसमे BJP aur shivsena nahi hoti. Pure bahu votingse jitate, agar sath hote.

    • @munnajagtap5671
      @munnajagtap5671 4 ปีที่แล้ว

      चुकिचा आणि एक गोड गैरसमज झालाय आता 😄😄😄
      राष्ट्रवादि सोबत या . मग बघा .

  • @amolkamble3968
    @amolkamble3968 4 ปีที่แล้ว +2

    *आ. बाळासाहेब आंबेडकर कधीही संपणार नाहीत ते वंचित समाजासाठी लढतच राहणार*
    *जय भिम*

  • @anilkumardhuldhule6463
    @anilkumardhuldhule6463 4 ปีที่แล้ว +8

    ज्या
    तडफेने मॅक्स ने दलाली केली तेवढी तर दुसऱ्या मीडिया ने केली नसावी

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 4 ปีที่แล้ว +4

    ज्या महामानवाने समता बंधुभाव आणि जातीभेद संपवा ह्यासाठी आपल आयुष्य घालवल त्यांचा नातु राजकीय फायदा साठी जातीच राजकारण चालू केले आहे त्यामुळे ऊलट गरीबावर आन्याय वाढला आहे
    याचा सर्वांनी निशेध करायला हवा

  • @hrashtram8696
    @hrashtram8696 4 ปีที่แล้ว +29

    प्रस्थापित लोकांची चाटू गिरी बंद करा अगोदर लोकांची दिशाभूल करू नका...
    Anchor हा #बावळट# माणूस आहे... #VBA# will long live party 💯✌️

  • @vinayakgacche9808
    @vinayakgacche9808 4 ปีที่แล้ว +4

    वंचित बहुजन आघाडी संपली नाही ते आता बाकीच्यांना संपइनार आहे

  • @shyamkamble2113
    @shyamkamble2113 4 ปีที่แล้ว +4

    ज्या समाजाला पानी पिण्यासाठी संघर्ष करावा लागला त्या समाजाला सत्ता हे मनुवादी लोक कधीच मिळु देनार नाहित जर सत्ता मिळवायची असेल तर प्रत्येकानी आपल्या मनात एकच विचार ठेवायचा की मी लाचार नाही वेळ लागेल पण सत्ता मिळवण्यासाठी मी प्रयत्न करीन तरच आपण जिंकू

  • @user-iq9de7qx6k
    @user-iq9de7qx6k 3 ปีที่แล้ว +3

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद

  • @sanghpalsuryawanshi5371
    @sanghpalsuryawanshi5371 4 ปีที่แล้ว +1

    अपयश ही यशाची पहीली पायरी आहे, अजून खूप मोठा पल्ला गाठायचाय वंचित बहुजन आघाडीला.अभी तो शुरूवात है.

  • @maheshpanchmukh6115
    @maheshpanchmukh6115 4 ปีที่แล้ว +18

    आंबेडकर हे पूरूण उरणारे आहेत लवकर हारणारे नाहीत

  • @khalilgibran56
    @khalilgibran56 4 ปีที่แล้ว +24

    मौत से किसको यारी है, आज उनकी तो कल तुंम्हारी बारी है 👈
    तथागत कहते हैं की सब चिजे निरंतर बदल रही है . जो जन्मा है वो कल मरेगा ,
    मृत्यू का स्वभाव साम्यवादी है , उसके सामने सब समान ,
    बालासाहब की उम्र के बारेमे घटिया स्तर पे चर्चा करनेवालो तुम भी मौत की कतार मे खडे हो !!! कौन कब उठेगा इसकी चिंता करने के बजाय जन्म और मृत्यू के दरम्यान जो जिंदगी है वो बेहतरीन और शानदार कैसे हो इसकी चर्चा करो यार , वेल डन 👍👍👍बालासाहेब आंबेडकरजी जनता आपके साथ है.✊✊✊

  • @vishalkamble3211
    @vishalkamble3211 4 ปีที่แล้ว +22

    Tital change kara
    आंबेडकर हे नाव संपवायला खूप खूप जन्म घ्यावे लागतील,

    • @bhikshuktaide342
      @bhikshuktaide342 4 ปีที่แล้ว

      यानां लाज कशी वाटत नाही.

  • @akshaydandge7974
    @akshaydandge7974 4 ปีที่แล้ว +11

    प्रस्थापित्तानची हुजरेगिरी करणं आमच्या रक्तात नाही.सत्ता सर्व समाजा पर्यंत पोहोचवल्या शिवाय वंचित आघाडी स्वस्थ बसणार नाही. जय भीम

  • @mayur4311
    @mayur4311 4 ปีที่แล้ว +3

    हार जीत काही देणं घेणं नाही. आम्ही आंबेडकरी रक्तासोबत कायम राहु. वीकलेले नेते नकोत आम्हाला. प्रखर आणि ज्वलंत स्वाभिमान आहे बाळासाहेब आंबेडकरांमध्ये. कधीही कोणापुढे झुकणार नाहीत ते. मोडेन पण वाकणार नाही...क्रांतिकारी जयभीम

  • @ambedkarki2284
    @ambedkarki2284 4 ปีที่แล้ว +3

    जर औरंगाबाद मध्य ची जागा mim ला सोडली असती जिथं mim चा आमदार होता आणि mim ला 20जागा सोडल्या असत्या तर , mim आणि वंचित चे आज कमीत कमी 25जागा निवडून आले असते...भविष्यात ह्या दोन्ही पक्षांचे नेते,वंचितांच्या उज्जवल भवितव्यासाठी योग्य निर्णय घेतील अशी आशा करतो..आंबेडकरांची अजुन तर कुठं सुरुवात आहे,संपण्याचा प्रश्नच नाही ..पुन्हा एकदा सर्व समाजातील वंचित लोकांची एकजूट निर्माण करून लढा उभारणे आवश्यक आहे...

  • @gamirshaikh7936
    @gamirshaikh7936 4 ปีที่แล้ว +3

    येणारा काळात होऊद्या की बॅलेट पेपर वरती मतदान वंचित बहुजन आघाडी दाखवून देईल कि कोण था पक्ष संपलेला आहे, आम्ही हरलो तरी बाळा साहेबांसोबत जिंकलो असतो तरी बाळासाहेबां सोबत, आता फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @sanjayadmane2839
    @sanjayadmane2839 4 ปีที่แล้ว +2

    Good analysis, पण इथे एक मुद्दा घेतला नाही की हा पक्ष "जातिवादी" नहीं, "सेक्युलर" नाही, तरीपण कांग्रेस आणि NCP VBA शी युती करण्यासाठी पॉज़िटिव नाहीत , कारण या दोन पक्षाना वंचिताची काळजी असती तर घराने सोडून या समाजातील उमेदवार उभे केले असते, आणि नेमक हेच प्रकाशजीनी केल. त्यातच ते यशस्वी होतील

  • @user-jj6vr5yz9w
    @user-jj6vr5yz9w 6 หลายเดือนก่อน +1

    जोपर्यंत आंबेडकर जनता आहे तोपर्यंत प्रकाश आंबेडकरांची लोकप्रियता कमी होणार नाही त्यांचं राजकारण कधीच संपणार नाही ते जनतेसाठी असेच लढत लढतच राहणार कारण त्यांच्या नावातच

  • @rahuld592
    @rahuld592 4 ปีที่แล้ว +31

    *Congres - Family business of Gandhi Khandan,,,,,*
    *Rashtravadi - Family business of Pawar khandan,,,,,*
    .
    *Tumhi Secular Hinduna Dalit candidate ka chalat nahi yavar charcha Kara,,,,, Congress chi Chaplusi karnyapeksha.*

  • @nikhiljagtap8371
    @nikhiljagtap8371 4 ปีที่แล้ว +3

    खुप चांगल आणि योग्य विश्लेषण सर...

  • @nitinbhalerao3391
    @nitinbhalerao3391 4 ปีที่แล้ว +16

    Even Hatva mag Bagha

  • @mangeshgaikwad379
    @mangeshgaikwad379 4 ปีที่แล้ว +5

    आंबेडकर संपवायला औलाद पाहिजे

  • @ravindragaikwad6859
    @ravindragaikwad6859 4 ปีที่แล้ว +1

    मा. प्रकाश आंबेडकर याचा वंचित बहुजन आघाङी च्या रुपाने आता तर उदय झाला . संपले नाही लक्षात ठेवा आता तरी जय शिवराय , जय भिम , जय वंचित

  • @prakashramteke7947
    @prakashramteke7947 4 ปีที่แล้ว +18

    कोणतीही चळवळ सुरू होणे अवघड असते तसेच ती संपणे हे त्या पेक्षा ही अवघड असते. जेव्हा ती संपते तेव्हा ती प्रस्थापितांनाही संपविते.आणि तिथून च नवीन सुरूवात होते.."हम तो डुबेंगे लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे. जयभीम.

    • @sandipahire5794
      @sandipahire5794 4 ปีที่แล้ว

      एकदम झकास..

    • @khandugavali5876
      @khandugavali5876 4 ปีที่แล้ว

      Great bhava

    • @munnajagtap5671
      @munnajagtap5671 4 ปีที่แล้ว

      हे म्हणणं सोपं आहे . संविधान जळताना कुठं होतास तु???? 😄😄. अरे घरात बसुन वंशपरंपरेला मुजरे घालत बसु नका .आज वेळ अशी आलिय कि भाजपाला संपवणे साठि सगळेजण एकत्र येणं गरजेचं आहे आणि हि ताकद फक्त राष्ट्रवादि आणि काॅंग्रेसच करु शकते बाकि कोणाचे काम नाहि हे करुण दाखवण्याची .😎😎😎

    • @prakashramteke7947
      @prakashramteke7947 4 ปีที่แล้ว

      @@munnajagtap5671 आदरणीय जगताप सर तुमच्या मतानूसार राष्ट्रवादी मनजे उदयनराजे.कांगरेस मनजे विखे यांना मत द्यावे .तर मग तेच तर भाजप ला पोसतात. ते कसे.भाजप ला रोखतात.अर्धे लोक कांगरेस चे भाजप मध्येच आहेत.

    • @munnajagtap5671
      @munnajagtap5671 4 ปีที่แล้ว

      @@prakashramteke7947 मुर्ख संकल्पना मांडु नका .ज्याना जायचे होते ते गेले .तुम्हाला वंचितवाल्यांना सांगतोय मी .अरे जो समाज आपला इतिहास विसरतो तो कधी इतिहास घडवत नाहि असं म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर कुठं आणि आपण कुठं???

  • @sunilkamble7498
    @sunilkamble7498 4 ปีที่แล้ว +4

    Prakash Ambedkar Sample aste tr tumcha episode ch nighala nsta...

  • @rahulw5242
    @rahulw5242 4 ปีที่แล้ว +4

    Only VBA Jay bhim saheb

  • @hanumangade8698
    @hanumangade8698 4 ปีที่แล้ว +17

    अरे नालयकानो तुम्ही बाळासाहेबांची एक पण सभा दाखवली नाही बिकाऊँ मीडिया

    • @vitthalshevade5826
      @vitthalshevade5826 4 ปีที่แล้ว +1

      bjp che paise. khaun. ..basala. ekata..dalitana. kaay. dile..? tya peksha. athawale. bara..saral. manus...

  • @VBA_activist
    @VBA_activist 4 ปีที่แล้ว +11

    सगळ्याला संपवून ते संपणार
    बाळासाहेबांवर चर्चा करणे सोडून द्या साताऱ्यात झालेल्या evm हॅकिंग वर चर्चा करा

    • @ashokingale2605
      @ashokingale2605 4 ปีที่แล้ว

      Gap re shamnya...Balasahbanchya...Ekhi sabha dakhvli.Nhi bhadkhau media ne.. Ani atta kashala boltoy tu..

  • @santoshadhav1524
    @santoshadhav1524 4 ปีที่แล้ว +10

    Media kiti lachar zali 1 sabha nahi dhakhavali atta Saheb sample kai bikau media

  • @vikasgarud3357
    @vikasgarud3357 4 ปีที่แล้ว +1

    संपणारे संपतील पण आंबेडकर घराण संपणारे नाही मग तो कोणता हि आंबेडकर असो ?

  • @akshayjadhav3128
    @akshayjadhav3128 4 ปีที่แล้ว +21

    तुमच्या दहा पिढ्या संपतील आम्ही पुरून उरणारे आहोत VBA

  • @user-ny5ih1zk4j
    @user-ny5ih1zk4j 4 ปีที่แล้ว +15

    never,

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 4 ปีที่แล้ว +19

    Ambedkar power kadich sampu shakt ny 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @surendrasalve9596
    @surendrasalve9596 4 ปีที่แล้ว +4

    Prakashji he rajkaranache Hero ahet.....

  • @amitkamble2034
    @amitkamble2034 4 ปีที่แล้ว +19

    VBA 👈💪💪

  • @shashankghaywate9939
    @shashankghaywate9939 4 ปีที่แล้ว +16

    Amhi ek jhalo hech mahtwach aahe haar jeet chaluch asati

    • @calmstable1872
      @calmstable1872 4 ปีที่แล้ว

      लाख मोलाचं वाक्य बोललास

  • @maheshmodker8247
    @maheshmodker8247 4 ปีที่แล้ว +4

    संव्रण हींन्दू आणी दलीत एकत्त आल्यास माहाराष्टाच सोन होईल या बाबत प्रकांश रावानी वीचार करावा ही काड़ाची गरज आहे

  • @ajinkyashirsath495
    @ajinkyashirsath495 4 ปีที่แล้ว +17

    1. प्रकाश आंबेडकरांना इथला स्वाभिमानी आंबेडकरी तरुण संपू देणार नाही
    2.प्रकाश आंबेडकर कधीही रामदास आठवले यांच्या सारखा भाजप सेनेसोबत घरोबा करणार नाहीत.ज्यादिवशी असे घडेल त्या दिवशी आम्ही त्यांच्याविरोधात उभे राहू
    3.भाजप विरोधात लढण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सक्षम आहेत यावर आमचा विश्वास नाही कारण राष्ट्रवादीतून नवीन निवडून आलेले सुनील शेळके आणि निलेश लंके या आमदारांना संघाची पार्श्वभूमी असल्याने बाबा पुरंदरे,संभाजी भिडे या व्यक्तींविरोधात त्यांची भूमिका पाहण्यासारखी ठरेल
    4.खैरलांजी हत्याकांड जे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झालं त्यात ऍटरोसीटी अॅक्ट खाली कारवाई झाली नाही.याउलट तंटामुक्त गावचा बक्षीस दिलं गेलं आणि जे रस्त्यावर आंदोलनाला उतरले त्यांना नक्षलवादी ठरवल गेलं.आणि पवारांनी कायद्याचा गैरवापर होतो असं चुकीचं विधान केलं.आणि आता तर सुप्रीम कोर्ट ने देखील कायदा restore केलेलं आहे.
    5.आमची मूर्तिजापूर ची जागा 1 हजार मतांनी गेली आहे.जे म्हणतात काँग्रेस एनसीपी सोबत गेले असते तर दोघांना फायदा झालं असतं हे साफ चुकीचं आहे.फायदा फक्त काँग्रेस एनसीपी च झाला असता.जयदीप कवाडे यांना 20 हजार मते पडली फक्त कारण तेथे काँग्रेस एनसीपी ने अपक्ष उमेदवारच काम केलं.आठवलेंना शिर्डी मधून कोणी पाडल?

  • @tigertriumph
    @tigertriumph 4 ปีที่แล้ว +2

    भाजप कडून पैसे घेतले तर हेच होणार......

  • @sandiplokhande2833
    @sandiplokhande2833 4 ปีที่แล้ว +16

    आंबेडकर हे नावा ला पाहीले सुद्धा घाबरतात व आज सुद्धा घाबरतात.... विरोधक

  • @RameshKumar-kg3uu
    @RameshKumar-kg3uu 4 ปีที่แล้ว

    आहाे साहेब प्रकाश आंबेडकर यांची आता तर खरी सुरवात झाली आहे, वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ,आपण त्यांची काळजी करू नये.

  • @vishalkamble3211
    @vishalkamble3211 4 ปีที่แล้ว +2

    तुमचं maxmaharashtra संपेल,लगेच

  • @sureshkadam7463
    @sureshkadam7463 4 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब यांना संपविण्याचा घाट येथील प्रस्थापित लोकांनी,आणि मीडिया ने त्यांच्या लाखोंच्या सभा टीव्हीवर न दाखवून हरविण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा25 लाख स्वाभिमानी मते घेतली यातच त्यांची जित आहे.

  • @santoshkharat3698
    @santoshkharat3698 4 ปีที่แล้ว +2

    VBA 👈💪💪💪💪☝️

  • @yathanshbansode8498
    @yathanshbansode8498 4 ปีที่แล้ว +5

    VBA

  • @pravinjawale1986
    @pravinjawale1986 4 ปีที่แล้ว +4

    Only VBA MH

  • @nileshdikshu
    @nileshdikshu 4 ปีที่แล้ว +1

    मी वंचितला मतदान केल..
    पण ज्यावेळी bjp sena निवडून आली आणि माझ्या मताच विभाजन झालं, खूप दुःख झालं.. माझ मत bjp सेनेच्या विरोधात न जाता त्यांना च फायदा झाला..
    काही करून bjp, rss च सरकार घालवाय साठी माझ मत काँग्रेस आघाडीला दिल असतं तर बरं झालं असत..

  • @drswapnilaloney7916
    @drswapnilaloney7916 4 ปีที่แล้ว +4

    Wait till 2024 .... Balasaheb Ambedkar will be king maker...

  • @vishalagam8945
    @vishalagam8945 4 ปีที่แล้ว +17

    Amhi jinkuch, evm la sudha harau. Aatta tar surawat zali ....

  • @santoshsuryawanshi8065
    @santoshsuryawanshi8065 4 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब आंबेडकर हे कधी ही संपणार नाहीत. आता तर सुरवात आहे

  • @amitkamble2034
    @amitkamble2034 4 ปีที่แล้ว +5

    💪💪🐯🐯

  • @ejazahmadpanhalekar1772
    @ejazahmadpanhalekar1772 4 ปีที่แล้ว +1

    प्रकाश आंबेडकर यांनी चालवलेला धंदा नागरिकांच्या लक्षात आलेला आहे. सत्य कधीच लपत नाही.बाळासाहेब म्हणत होते की महाराष्ट्रातील सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात राहणार आहेत. परंतु तसे झाले नाही.भाजप ला संपवण्याची भाषा करायची व आपल्या पक्षाचा फायदा भाजप ला होऊ द्यायचा हेच दिसत आहे. कडू पण सत्य आहे.

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 9 หลายเดือนก่อน

    ❤❤ Jay Bhim ❤❤
    Jay vanchit bahujan Aghadi ❤❤❤❤
    Ad, prakash Ambedkar powerful Leadership of Maharashtra

  • @santoshpatil-ko7di
    @santoshpatil-ko7di 4 ปีที่แล้ว +2

    महापुरुषांचे रक्ताचे वारस कोणीही असो मग ते उदयन भोसले असो कि प्रकाश आंबेडकर.वारस त्यांच्या विचारानेच ठरत असतो. ज्या विचाराने छत्रपतींचा राज्याभिषेक नाकारला त्या विचारांसोबत जाणाऱ्या उदयन भोसलेला पण जनतेनं स्वीकारलं नाही ....आणि ज्या विचारांनी बाबासाहेबांना आयुष्यभर प्रचंड त्रास आणि मानहानी केली त्यांनाच पूरक अशी भूमिका घेतलेल्या प्रकाश आमबेडकरांना देखील जनतेनं नाकारलं .....कारण पुरोगामी विचारचे पक्ष जेव्हा प्रकाशरावांना बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांनी दाखवलेला अहंकार सगळं सांगून जातो ......

    • @bhimraopradhan7591
      @bhimraopradhan7591 4 ปีที่แล้ว

      बांधवानो मी एक सामान्य बाबासाहेबांचा अनुयायी आहे ऱाजकियविश्लेशक नाही. परंतु मा. बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकारण कधीही संपु शकत नाही. कारण आता तर त्यांनी वंचित बहुजनाना सोबत घेऊन सत्ता संपादनाची सुरुवात रकेली आहे उगीच मिडीयींनी आसे फालतू विषय ठेवुन पुन्हा त्यांना कमी लेखन्याचा प्रयत्न केला आहे वास्तविक मिडीयांनी त्यांची विधान सभेची एकही सभा लाव्हयु दाखवली नाही. मा शरद पवार साहेब यांचे बद्दलही आम्हाला आदर आहे ते पावसात भिजुन प्रचार करीत होते.हा प्रचार निवडणुक संपल्या तरी मिडीयावर आजुनही चालु आहे परंतु बाबासाहेबांचे एक वारसदार ते सुध्दा पवसात प्रचार करीत होते. तसेच एकीकडे महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आसता इतर पक्ष प्रचारात व्यस्त होते मात्र बाळासाहेब आंबेडकर पुरग्रस्ताच्या मदतीसाठी पावसात भिजत होते हे देखिल मिडीयांने का दाखवले नाही हा ही संशोधनाचा विषय आहे. जनतेच्या दबावामुळे इलेक्ट्रीक मिडीया व प्रेस मिडीयींनी लोकसभेच्या बाळासाहेबांच्या सभा दाखवल्या परंतु विधान सभेलच्या का दाखवण्यात आल़्या नाहीत हा संशोधनाचा विषय आहे.

  • @achyutbagade6165
    @achyutbagade6165 4 ปีที่แล้ว

    Advocate Balasaheb Ambedkar यांचे राजकारण कधीच संपणार नाही याची शाश्वती आहे.

  • @MayurGaming_543
    @MayurGaming_543 17 วันที่ผ่านมา +1

    वंचित कभी ख़त्म नहीं होगी