Shambhugatha (Live) | Abhi Munde | Balgandharv Rangmandir Pune

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2023
  • Written/Performed by : Abhi Munde aka Psycho Shayar
    Instagram : psychoshayar__?...
    To Order Shambhugatha in Book format,
    kindly contact 📞 9921982828 ( Kitaabwala )
  • บันเทิง

ความคิดเห็น • 845

  • @abhimunde
    @abhimunde  7 หลายเดือนก่อน +676

    गाथा आवडली असेल तर नक्की नक्की Share करा💛 आणि comments मध्ये प्रतिक्रियांची वाट पाहतोय🚩 जय शिवराय🔥🔥

    • @shubhambhosle9393
      @shubhambhosle9393 7 หลายเดือนก่อน +8

      Dada you are and perfect poet and and one of idiols love you alot❤❤

    • @rameshsabale6053
      @rameshsabale6053 7 หลายเดือนก่อน +1

      *🛕🌼⛳श्री हिंदवी स्वराज्याच्या तिजोरीत, आजुन एक अभिमानास्पद ऐतेहासिक मराठी मानाचा तुरा_**____** ✨ हृदय पिळवटणारा, अंगावर काटा आणणारा, आणि आपल्याला आपल्या असीम त्याग, शौर्यदायी रक्तरंजीत व सामर्थशाली इतिहासाशी एकरूप होयला, आणि विचार करायला भाग पडणारा___धर्मरक्षक छत्रपती श्री संभाजी महाराजांचा काव्यमय जीवन प्रवास, ||श्री शंभु गाथा||🛕🔥✨⛳👌*

    • @shantanusathe1294
      @shantanusathe1294 7 หลายเดือนก่อน +13

      तुझ्या शब्दांची पण काय किमया आहे कधी डोळे ओले झाले कळलेच नाही🥺🤞🙌

    • @atulkharat3892
      @atulkharat3892 7 หลายเดือนก่อน +10

      दादा फार आवडली शंभू गाथा, मला माझ्या college fest मध्ये हि शंभू गाथा सादर करायची आहे lyrics भेटतिल का....? आशा आहे की तुमच उत्तर "हो" असच असेल नाही म्हणू नका माझी फार इच्छा आहे शंभू गाथा सादर करण्याची🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩

    • @ysj1729
      @ysj1729 7 หลายเดือนก่อน +3

      Bhau old changle hote yacha avaj clear nahi yet ahe 😢
      Because I listen this every week

  • @saurabhithape0357
    @saurabhithape0357 5 หลายเดือนก่อน +60

    कोण म्हणतं कोण, की कवी कलश शंभूराज्यांबरोबर अमर झाले, अरे शंभु राजे आपल्या नसा- नसात ज्वलंत आहेत, आणि कवी कलश “अभी मुंडे” च्या रुपात जिवंत आहेत…..🙌🏻🚩🔥

    • @shashikantnarsale
      @shashikantnarsale 12 วันที่ผ่านมา

      Barobar hay.... Abhi munde aaikla ani ata fuske bollywood powade... fur zale..

  • @abhimunde
    @abhimunde  7 หลายเดือนก่อน +275

    जगदंब🙏🏼🔥🚩

    • @pavansuryawanshi4421
      @pavansuryawanshi4421 7 หลายเดือนก่อน +1

      🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @aniketdalvi9050
      @aniketdalvi9050 7 หลายเดือนก่อน +3

      दादा मराठे चढत नाहीत थेट उडत असतात❤

    • @pratibhagarje843
      @pratibhagarje843 5 หลายเดือนก่อน +2

      Hi Abhi .I just love your writing ☺️ you are awesome

  • @rockmohit4538
    @rockmohit4538 5 หลายเดือนก่อน +186

    मेरे हिंदुस्तान को आज आप जैसे कवियों की जरूरत है..
    जय भवानी जय शिवाजी🙏

    • @rishishukla7496
      @rishishukla7496 5 หลายเดือนก่อน

      hindustan ko bharat ko nhi.

  • @govindsharma_23
    @govindsharma_23 7 หลายเดือนก่อน +187

    Non Stop Goosebumps!! 🚩
    Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai! Chhatrapati Sambhaji Maharaj Ki Jai! JijaMata Ki Jai!
    Jai Shivaji!! Jai Bhawani!!
    Har Har Mahadev!!🙏❤

  • @ram2155
    @ram2155 3 หลายเดือนก่อน +3

    नक्की कशाला सरस म्हणाव?......तुमच्या लेखणीला की तुमच्या तुमच्या वक्तृत्वाला?
    खरंच दोन्हीनाही बिलकुल तोड नाही. आज पर्यंत शिवशंभो व्याख्याते म्हणून बऱ्याच जणांना ऐकलं...... पण आज पहिल्यांदा हे काव्य रूपातील वीर रसपूर्ण सादरीकरण ऐकले.
    तुमच्यातील प्रतिभेला त्रिवार नमन!!
    🙏🙏🙏🙏

  • @akshayengineer2018
    @akshayengineer2018 7 หลายเดือนก่อน +124

    डिअर अभि दादा, तुला ऐकता ऐकता मरण जरी आले तरीही आयुष्याशी कोणतीही तक्रार नसेल ❤....
    Live Long Brother 😘

  • @user-yv1ey4uz4f
    @user-yv1ey4uz4f 7 หลายเดือนก่อน +30

    अभि मंंडे भाऊ ने दोन उपेक्षित महानायकांना "अप्रतिम पणे" सादर केले ते दोन महानायक म्हणजे " महारथी कर्ण" दुसरा म्हणजे शिवपुत्र " शंभुराजे "🙏

  • @prathameshshirtode7358
    @prathameshshirtode7358 7 หลายเดือนก่อน +51

    वीर था प्रचण्ड था अखण्ड था... जिस मनुज की वीरतापे देवों को घमंड था .....छत्रपति संभाजी महाराज की जय....👑🚩🔥🙏

  • @vishalmaher3883
    @vishalmaher3883 7 หลายเดือนก่อน +23

    दादा काही अडचणी मुळे प्रत्यक्ष एकायला नाही येऊ शकलो परंतू अप्रत्यक्ष रित्या संपूर्ण शंभुगाथा एकली आणि ती एकाला ही मिळाली या बद्दल खूप खूप आभार
    दादा तूला तूझ्या आयुष्यात हवं ते यश लाभो हीच ईश्वरचणी प्रार्थना करतो
    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ ⛳
    #शिवशंभू #राधेयकर्ण

  • @gopidichale7758
    @gopidichale7758 7 หลายเดือนก่อน +127

    अप्रतिम ! अद्भुत !! अलौकिक !!!
    आम्ही मायलेकी तुम्हाला प्रत्यक्ष ऐकण्याची, भेटण्याची खूप वाट पहात आहोत. आयुष्यात एकदा तरी संधी मिळावी हीच श्री शिवशंभू चरणी प्रार्थना.

    • @SONAMGAIKWAD
      @SONAMGAIKWAD 6 หลายเดือนก่อน

      Down to earth personality

  • @user-cz2vr4wc9y
    @user-cz2vr4wc9y 5 หลายเดือนก่อน +4

    आजतायत शंभुराज्याच्यां पराक्रमाची इतकी सुदंर, खरी, मार्मिक, हृदयस्पर्शी गाथा ऐकली नव्हती.
    छत्रपती तुम्हाला समजले, तुम्ही उत्कृष्टरित्या राज्यांना मांडलय. खरंच अप्रतिम.

  • @bvgbhartvikasgroup3724
    @bvgbhartvikasgroup3724 7 หลายเดือนก่อน +28

    डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा उभा राहिला भाऊ खरचं जबरदस्त गाथा 🥺
    ||जय जिजाऊ||🌸🚩
    ||जय शिवराय||🌸🚩
    ||जय शंभुराजे||🌸🚩

  • @poojajunnare296
    @poojajunnare296 6 หลายเดือนก่อน +3

    वेळ जात नव्हता म्हणून you tube बघत असताना ही video दिसली... काय आहे म्हणून मी ती बघायला सुरुवात केली.... तेव्हा पहिल्या 2 min मध्येच मी ही video like केली... खूप अप्रतिम आहे... ऐकताना अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आल...💯
    जय जिजाऊ...🚩
    जय शिवराय...🚩
    जय शंभूराजे...🚩
    #शंभूगाथा🔥

  • @varad.tornekar
    @varad.tornekar 7 หลายเดือนก่อน +5

    संपूर्ण शंभुघाथा ऐकताना आगावर काटा आला , अभिमान आणि सोभग्य वाटत की आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेतला , पण पूर्ण व्हिडिओ मध्ये जेव्हा तू राष्ट्रमाता जिजाऊच वर्णन करता होता तेव्हाच एका लहान बाला चा आई म्हणून आवाज आला महिती नाही हे गोष्ट सांगून तुला काय वाट्टेल पण मला हे खूप आकर्षित झाला म्हणून सांगतोय
    धन्यवाद.

  • @narayankharat7232
    @narayankharat7232 13 วันที่ผ่านมา +1

    अंगावर रोमांच उभे राहावे ते अशी शंभूगाथा रोमांचकारी झाली आहे.छत्रपती संभाजी महाराज की जय.🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AkashJadhav-ly4dp
    @AkashJadhav-ly4dp 5 หลายเดือนก่อน +10

    अभि मुंडे तुमचं खरंच खूप आभार की तुम्ही आम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास एका वेगळ्या शैलीत सांगितलात आणि तो थेट काळजाला जाऊन भिडला, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हिंदी भाषेत ऐकताना, त्यातील काही उर्दू शब्द मनामध्ये खोलवर रुजले, आणि काव्यात्मक स्वरुपात हे सादरीकरण खुपचं जास्त मनाला भावलं. त्याबद्दल तुमचं खरंच खूप आभार.🙏🚩

    • @b_a_t_m_a_n_
      @b_a_t_m_a_n_ หลายเดือนก่อน

      Swarajya-rakshak Sambhaji maharaj

  • @suryawanshipatil
    @suryawanshipatil 4 หลายเดือนก่อน +5

    2 कादंबरी ३-४ चित्रपट आणि असंख्य व्याख्यान चा मरम ह्या एका तासात भेटला. पहिल्या ओळी पासून अंगावर शहारे आले.. मनातून धन्यवाद..... आपला पुढचा शो नक्की बघेल फक्त कळलं पाहिजे कुठे आहे ते...
    जय शिवराय जय शंभु राजे।।।

  • @jayrajlad1281
    @jayrajlad1281 7 หลายเดือนก่อน +5

    खुपच सुंदर अभि
    आजकाल मधे लोकांच वाचन कमी झालय पण तु कवितेच्या माध्यमातुन शंभुराजे पुर्णच सांगीतलेस तुझ्या या प्रतिभेला सलाम
    इतके अप्रतिम लिखाण,उच्च प्रतीच सादरीकरण की शब्दात सांगता येत नाही ❤❤

  • @deveshnagapure8715
    @deveshnagapure8715 3 หลายเดือนก่อน +4

    Goosebumps in every single line ❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥👑🚩🚩👏👏👏🌍👑🚩✨️👏💫💫💫💫💫💯💯💯

  • @chhatrapati_shasan.96k
    @chhatrapati_shasan.96k 7 หลายเดือนก่อน +37

    एक नंबर दादा ❤
    नेहमीसारखं आज देखील रडवल आता पर्यंत अनेक वेळा ही गाथा ऐकली आहे पण दरवेळेस काही तरी शंभुराजेची नवीन बाजू समजते.. भाऊ खूप खूप आभार व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा..
    आणी हा डायलॉग भारी होता ".. थेट गेल का मराठे उडतात"
    जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏

  • @Shraddhap_8599
    @Shraddhap_8599 7 หลายเดือนก่อน +13

    अप्रतिम मांडणी,, अत्युत्तम सादरीकरण,,, अंगावर शहारे आलेले जेव्हा हे प्रत्यक्षात अनुभवले बालगंधर्व रंगमंदिरला,,,, आज पुन्हा ऐकले आणि तोच थरार अनुभवला😌💯 या TH-cam video साठी खूप कृतज्ञ🙇🙌❤️

  • @AviralpatilBajad
    @AviralpatilBajad 7 หลายเดือนก่อน +8

    आपल्यासारखे रत्न या महाराष्ट्राला भेटले हे आमचं नशीब.. खूप म्हणजे खूप खूप छान... खरच हे एवढं अप्रतिम आहे... अस वाटते किती तरी वेळा ऐकत रहाव... खूप छान भाऊ . नशीब हे मला ऐकायला मिळालं . 💯👍🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @vitthalkarad7392
    @vitthalkarad7392 5 หลายเดือนก่อน +2

    पहाड़ियों को चीर।
    बनाया है पीर।
    सबका वीर।
    देश का स्वाभिमान ।
    अपनो और गैरों का भी करता था ओ सम्मान ।
    धर्म उसकी निष्ठा थी वीरता उसकी भाषा थी।
    वहा उस शामियाने पर हमारी भेट है
    वाह क्या बात वीरों के वीर संभाजी राजे का आज भी सम्मान है।
    वाह क्या बात वीरों के वीर संभाजी राजे का आज भी सम्मान है।

  • @sakshiChitale-xd4rs
    @sakshiChitale-xd4rs 7 หลายเดือนก่อน +11

    फक्त तुमची हि गाथा ऐकण्यासाठी शिवशंभु नि पुन्हा जन्म घ्यावा

    • @user-gf3tj5zl1x
      @user-gf3tj5zl1x หลายเดือนก่อน

      अगदी मनातली प्रतिक्रिया..

  • @user-gf3tj5zl1x
    @user-gf3tj5zl1x หลายเดือนก่อน +1

    तुमच्या अभिजात प्रतिभेला नमन... खरोखर महाराजांनी स्वत: हे काव्य ऐकायला पुन्हा याव अस मनोमन वाटत ..

  • @apnathoughtshorts
    @apnathoughtshorts 7 หลายเดือนก่อน +4

    अतुलनीय, सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम...
    अप्रतिम लेखन, सादरिकरण....
    छत्रपति संभाजी महाराज की, जय....

  • @yashodippatil6945
    @yashodippatil6945 7 หลายเดือนก่อน +14

    छत्रपती संभाजी महाराज🙏 आणि दादा तुझ्या शंभू गाथेला १०० तोफांची सलामी...⛳

  • @vishuvane26
    @vishuvane26 7 หลายเดือนก่อน +9

    श्वासात रोखून वादळ.. आणि डोळ्यात भरली आग.. असा माझा एकच वाघ..शिव छत्रपती शिवाजी राजं .🚩 यांना त्रिवार मानाचं मुजरा 🙏🏻

  • @rajeshthakare9535
    @rajeshthakare9535 5 หลายเดือนก่อน +10

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩तुझ्या शंभू गाथेला १०० तोफांची सलामी 🚩🚩🚩

  • @mukulavachat5570
    @mukulavachat5570 3 หลายเดือนก่อน +1

    मित्रा... छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र असे काव्य स्वरूपात सादर केल्या बद्दल खूप आभार...
    छत्रपती शंभू राजे जसे आग तसेच आपले हे बोल

  • @rutugandh_manatla19
    @rutugandh_manatla19 2 หลายเดือนก่อน +2

    शब्दांचे करुन तांडव साकारलीस शंभूगाथा
    काव्यातून तू जीवंत केला पुन्हा शिवरायांचा छावा
    प्रत्येक शब्द केलास ज्वलंत,
    काळीज भेदून जाणारा
    सरस्वती वसते वाणीत तुझ्या
    अन् आई भवानीचा आशीर्वाद लेखणीला
    आसेतुहिमाचल गर्जूदे तवलिखित शंभूगाथा
    खूप खूप खूप सुंदर...कितीही वेळा‌ ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे असे काव्य... आजच्या काळातील कवी कलश आहात तुम्ही...असाच इतिहास जागवत रहा....Biggest fan of yours...
    धर्मवीर बलिदान दिनानिमित्त,या काव्यातील थोडा पार्ट माझ्या आवाजात सादर करण्याचा प्रयत्न करत आहे.काही आक्षेप असेल तर नाही करणार @abhimunde

  • @vg7500
    @vg7500 5 หลายเดือนก่อน +2

    अदभुत ,आवडली खुप आवडली आमची मुल दिवसभर मोबाईल वर भरकटत असताना तुझा अभिमान वाटतो अगदी योग्य वाटेवर चालला आहेस ,असाच चालत रहा .तुला माझ्याकडून खुप खुप मंगल सदिच्छा 🙏

  • @chetanbagwe8135
    @chetanbagwe8135 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान.. तुम्हांस त्रिवार अभिनंदन....छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना जसे कवी भूषण प्रत्यक्ष शिवपराक्रम आपल्या काव्यात सांगत असतील तसा अनुभव येतोय... धन्यवाद

  • @ry3130
    @ry3130 5 หลายเดือนก่อน +2

    Khatarnak.. आजपर्यंतचा सर्वात बेस्ट कवी शौर्य गाथा मी आज ऐकली... धन्यवाद अभी मुंडे हे अद्भुत होत .. डोळ्यातून नुस्त पाणी अन् अंगावर काटा... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे

  • @ajitzende6908
    @ajitzende6908 5 หลายเดือนก่อน +2

    Kharach Mitra
    Shambhurajancha
    Tag,shaury,parakram,rashtraprem ya gathetun kahi shbdat mandli ❤ khupch Chan kavya
    Great ......

  • @Skyd_9007
    @Skyd_9007 4 หลายเดือนก่อน +5

    Shant shiv ko na zhel sake vo shiv tandav ko kya zhelenge🙌🙌👏👏

  • @pranayjadhav6106
    @pranayjadhav6106 7 หลายเดือนก่อน +12

    "शांत शिव को जो ना झेल सके वो शिवतांडव क्या झेलेंगे " -- काय शब्द आहेत हे अभि खुपच सुंदर,
    कवी कलश सुद्धा हे ऐकून खुश होत असतील🚩🚩
    जय शंभूराजे 🙌🏻🚩
    आणि हे जे शिट्ट्या मारत होते त्यांना फक्त एक म्हणावं तुम्ही काय लावणी च्या कार्यक्रमात आले आहेत का रे ,
    त्या राजाला पण वाईट वाटत असेल आज ज्याने ह्या आशा लोकांसाठी मृत्यू ला मिठी मारली .....

  • @sujeetnishad6764
    @sujeetnishad6764 5 หลายเดือนก่อน +3

    इन्द्र जिमि जभं पर,बाडब सउअभं पर,रावड सदंभ पर रघुकुल राज है।पौन बारिबाह पर , शंभू रतिनाह पर, ज्यों सहस्रबाह पर राम द्विजराज हैं। दावा द्रुम दंड पर,चीता मृग झुंड पर,भूषन बितुंड पर , जैसे मृगराज है। तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, ज्यों मलिछ वंश पर,शेर शिवराज है। ॐ नमः शिवाय,हर हर महादेव ,छत्रपति शिवाजी महाराज की जय हो 🚩🚩🚩

  • @sujitborade1007
    @sujitborade1007 7 หลายเดือนก่อน +52

    Goosebumps Alerts @ each and every line............ जय शिवराय...... जय शंभुराजे.......

  • @dieformahi
    @dieformahi 3 หลายเดือนก่อน +1

    मेरे देवता , मेरे राज़े
    मेरे भगवान , मेरे राज़े
    मेरे राज़े मेरे साथ तो चिंता की कोई नहीं बात 🙏🙏
    छत्रपति शिवाजी महाराज की जय

  • @vishalbari6381
    @vishalbari6381 4 หลายเดือนก่อน +3

    Bhai kavita khupach chhan ahe ha aplya raje cha ethihar each and every person la mahit zalach pahije... Thank you very much bhau❤

    • @vishalbari6381
      @vishalbari6381 4 หลายเดือนก่อน

      Jay jijau mata ki jay
      Chhatrapati shivaji maharaj ki jay
      Chhatrapati sambhaji maharaj ki jay
      Chhatrapati rajaram maharaj ki jay

  • @VINAY4888vlogs
    @VINAY4888vlogs 5 หลายเดือนก่อน +13

    मान गये तुझे ओ भ्राता...
    मान गये तुझे ओ भ्राता.... क्या ये तुने बोल दिया...
    थंडे पडे इस रक्त मे जलता लावा सा घोल दिया...
    तेरे शब्दो के घाव से हर रोम रोम अब चिखं पडा...
    हर हर महादेव केहके.... आज का भारत है खडा....
    हर घाव झेलेंगे जखम सहेंगे सन्नाटेमे रोलेंगे
    अब कसम है हमको दाता की के अब ना शंभु भुलेंगे...

    • @omkarjadhav2144
      @omkarjadhav2144 2 หลายเดือนก่อน

      हा, अब ना शंभु भूलेंगे, शंभु से खोलेंगे जब जब नियती खेलेगी, शंभु को हम याद करेंगे, शंभु सा जियेंगे...
      धर्मवीर संभाजी महाराज की जय... 🚩

  • @yogeshdesai2323
    @yogeshdesai2323 5 หลายเดือนก่อน +1

    !!Apratim, Alowkik, ekdam kadak!! Nitin bangude patil yanchynantar anek varshani chatrapati sambhaji maharajabaddal Asha paddhatine wyakt keleli bhavna me khup diwsani Anubhavli tyabaddhal Abhi tuze khup khup aabhar.
    Aplyakadun asech Marathyanchya shorya gatha rachlyajawyat.
    !!Abhi Mundhe!! Khup chhan

  • @sanikanagvekar1984
    @sanikanagvekar1984 7 หลายเดือนก่อน +2

    आज वर अनेक वेळा शंभू गाथा ऐकली पण जेव्हा जेव्हा ऐकली तेव्हा तेव्हा अंगावर काटा आला. शंभूराजे प्रत्येकवेळी नव्याने कळतं गेले.
    दादा तुझ्या या प्रयत्नांना उदंड यश मिळो. फक्त महाराष्ट्रात च नाही तर अख्ख्या भारताला आता शंभुगाथा कळायला हवी आणि या साठी तू केलेली सुरुवात तुला शेवटापर्यंत घेवून जाऊ दे.
    तू सोप्या भाषेत पोहचवलेला इतिहास जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचावा हीच अपेक्षा❤

  • @rajunirala1964
    @rajunirala1964 4 หลายเดือนก่อน +2

    शंभा जी को समझ सके, ये तेरे वश की बात नहीं,
    ये पाक-ए हिंद की मिट्टी है, यहाँ तेरी कोई औकात नहीं❣️
    दिल कर रहा आपको सुनता ही रहूँ।
    जय भवानी, जय शिवाजी 🔱🚩🙏

  • @shivamkale2372
    @shivamkale2372 7 หลายเดือนก่อน +5

    वा..... आतुरतेने ज्याची वाट पाहत होतो तो क्षण आलाच.
    अभि दादा खूप छान लिखाण आणि सादरीकरण❤❤❤

  • @elmora2655
    @elmora2655 4 หลายเดือนก่อน +3

    मृतप्रायः देह में प्राण डालने वाली प्रस्तुति, हिन्दू हृदय सम्राट जय जय जय छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवाणी 🙏🏼

  • @MayureshKhot
    @MayureshKhot 7 หลายเดือนก่อน +24

    His words are not only his talent but his devotion towards महाराज 🙏💯

  • @vijaykachre5152
    @vijaykachre5152 4 หลายเดือนก่อน +2

    शब्द नाही भावा तुझ्या या रचनेसाठी ... निःशब्द जय शिवराय..जय शंभू राजे

  • @nandininagare259
    @nandininagare259 6 หลายเดือนก่อน +3

    अक्षरशः व्हिडिओ संपल्यावर असं वाटून गेलं की तुमचे चरण स्पर्श करावेत. जणू महाराजच त्यांची जीवन गाथा तुमच्या मुखातून वदत आहेत असे वाटले......
    नतमस्तक आहे दादा आपल्यासमोर 🙇

  • @srcreations6488
    @srcreations6488 5 หลายเดือนก่อน +2

    khup chan tumhi anubhav dhila urja jagrut karnare aplaysarakhe kavyatri pudhil pidhi ghadvu shktat🙏🙏

  • @DipakMaharajBargale
    @DipakMaharajBargale 5 หลายเดือนก่อน +3

    दादा आपण गाथारुपात साकारलेले संभाजीराजे ऐकताना प्रत्यक्षात शंभु जीवन चरित्र डोळ्यासमोर घडत असल्याचा भास होतो... खरचं धन्य आहात तुम्ही

  • @___BHAVARTH...
    @___BHAVARTH... 7 หลายเดือนก่อน +8

    जय शिवराय भाऊ खरचं आंगवर काटा आला बग. एक एक शब्द आंगावर शहारा आणत होता.
    जय जिजाऊ जय शिवराय ❤

  • @user-jx4ge6ze1n
    @user-jx4ge6ze1n 3 หลายเดือนก่อน +3

    Majha nav Vipul mishra aahe born & brought up in Mumbai chhatrapati Sambhaji cha katha aaikun mi radu lagle me tuza fan jhala ahe mala watte tujha sarkha koni waqta nahi you are truly Rockstar brother love you ❤

  • @funnykangwa
    @funnykangwa 7 หลายเดือนก่อน +23

    जय जिजाऊ ..जय शिवराय ..जय शंभूराजे ❤⛳️⛳️

  • @kddigvijay559
    @kddigvijay559 7 หลายเดือนก่อน +22

    The Real Masterpiece ❣️🔥🚩
    जय शिवशंभू महादेव 🚩🚩

  • @darshanautekar8746
    @darshanautekar8746 24 วันที่ผ่านมา +1

    कवी कलश.. अभी मुंडे.... सुंदर सादरीकरण.... शब्द रचना अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉

  • @aishwaryakhandare226
    @aishwaryakhandare226 7 หลายเดือนก่อน +22

    Goosebumps 🚩
    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje🚩🧡
    Hatts off🔥

  • @SagarPawar-si3iv
    @SagarPawar-si3iv 3 หลายเดือนก่อน +1

    काय बोलावं काही सुचेना अंगावर काटा उभा राहिला नाही आणि डोळ्यात अश्रू तरळले भावा खूप सुंदर काव्य केलंस जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @tejasshimpi5169
    @tejasshimpi5169 4 หลายเดือนก่อน +2

    What you're doing will be remembered for decades...

  • @tusharsoni6391
    @tusharsoni6391 5 หลายเดือนก่อน +4

    Ek ek line me rongte khade ho gye. Ek ek shabd ne josh bhar diya. Jai chatrapati shivaji maharaj ki jay🙏🙏
    Jai chatrapati sambhaji Maharaj ki Jay🙏🙏🔥🔥

  • @dgauriakash
    @dgauriakash 7 หลายเดือนก่อน +3

    अभिदादा तुझा शो मी कितीही वेळा बघितला तरी मन भारत नाही, आपला फेवरेट कवी, विनोदी वक्ता म्हणून भाऊ तु तुझी जगा कोणी घेणार नाही❤❤

  • @BotanistBaba
    @BotanistBaba หลายเดือนก่อน +1

    शिव ही छाया है
    शिव ही माया है
    शिव ही तंत्र है
    शिव ही मंत्र है
    शिव ही निती है
    शिव ही मेरी प्रीती
    शिव मेरा छंद है
    शिव मे ही धुंद है
    शिव से ये सृष्टी है
    शिव ही मेरी दृष्टी है
    - शिवश्री
    जय शिवराय जय शंभु राजे.
    तुमची गाथा मला खूप आवडली आणि खूप वेळा पहिली. कविता करण्याचा छंद आहे परंतु मराठी मध्ये पण तुमची गाथा ऐकून ही हिंदी कविता पाहील्यांदा केलीय. असेच लिहित जा आणि इतरांची प्रेरणा बनत जा. धन्यवाद

  • @omkargupta8197
    @omkargupta8197 4 หลายเดือนก่อน +2

    @abhimunde sir I am your big fan after watching this video
    Thank you so much for making this poetry 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Jai Shree Ram 🙏

  • @sushendahiphale7889
    @sushendahiphale7889 7 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप आवडली आशी शंभु गाथा कधीही एकली नाही खरे शंभु राजे काय आहेत ते आज लोकांना कळले

  • @sachinbharati373
    @sachinbharati373 5 หลายเดือนก่อน +3

    नक्कीच दादा ही शंभू गाथा इंग्लिश मध्ये पण जायला पाहिजे......खूपच सुंदर कावयपंक्ती व काव्य🎉❤

  • @TheCrazystudent0071
    @TheCrazystudent0071 26 วันที่ผ่านมา +2

    This is a greatest poetry in the Maharashtra. ..

  • @varadkarmalkar5570
    @varadkarmalkar5570 7 หลายเดือนก่อน +19

    You are unstoppable , for 54 mins Goosebumps were up . Love you friend just keep it up . Jai Bhavani Jai Shivaji .

  • @c.cricket408
    @c.cricket408 6 หลายเดือนก่อน +15

    गाथा खूप सुंदर आहे! जय जिजाऊ,जय शिवराय, जय शंभुराजे 👑🚩❤️

  • @TurbulentB3ast
    @TurbulentB3ast 7 หลายเดือนก่อน +5

    15 minute video baghitlya nantr watl ki ata nahi araamat kadhitri aikuyat pan gatha itki bhari hoti ki 16 wya minuta pasn je goosebumps suru zalet te srl video samplyacha ardhya tasa nantarach thamblet 🚩 जय शिवराय

  • @adv.mansweemohite9491
    @adv.mansweemohite9491 7 หลายเดือนก่อน +7

    दादा खूप सुंदर लिहिली आहे कविता प्रत्येकाच्या मनाला अगदी भिडणारी कविता आहे 🚩🚩

  • @devendeshmukh4466
    @devendeshmukh4466 5 หลายเดือนก่อน +2

    Jai Jijau !!! Jai Shivrai !!! Jai Shambhu !!! You are an INSPIRATION bhava ... !!! WE could write scriptures forever until the end of life on this planet reciting Our Divine Kings' Lives.
    We mortals can never even remotely do justice to their existence. Har Har Mahadev !!!

  • @gurukamble7019
    @gurukamble7019 5 หลายเดือนก่อน +5

    ♥️♥️♥️♥️♥️योद्धा छत्रपती त्याग सम्राटाला ह्रदयी अभिवादन ❤️❤️❤️❤️❤️

  • @atulkanswal3986
    @atulkanswal3986 5 หลายเดือนก่อน +3

    Jay Maharashtra , Chattrapati Shivaji Mahraj is real greatest person who has made Hindu Dharma alive and important not only in Mahrahtra but all over world should pray him and his great son Sambhaji Mahraj

  • @vedashreechavan5431
    @vedashreechavan5431 7 หลายเดือนก่อน +26

    I hear this shambhugatha very frequently..still every single time i get the goosebumps💯
    I really like all your writings..hope to see you live one day sir 😊

  • @Anonymous-dv6nc
    @Anonymous-dv6nc 7 หลายเดือนก่อน +14

    दादा तुझ्यापुढे शब्द संपले❤️‍🔥 जय शिवराय ! जय शंभुराजे !

  • @DEFENCEGV
    @DEFENCEGV 7 หลายเดือนก่อน +3

    🚩⚔️मराठ्यांचा नादच करायचा नाही...!!!🚩⚔️ मस्त दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @kshitijghatage8992
    @kshitijghatage8992 7 หลายเดือนก่อน +22

    It was an awesome experience to hear you live at pune🙌🤩

  • @tejswinigawhane576
    @tejswinigawhane576 7 หลายเดือนก่อน +5

    दादा तुझे शब्द मनात घर करतात..... मी तुझी शंभुगाथा रोज वाचतो...... जय शिवराय..

  • @shubhamwaval498
    @shubhamwaval498 7 หลายเดือนก่อน +3

    शब्द अपुरे दादा तुमच्या ह्या कविते पुढे सरस्वती माता आशीर्वाद लाभला आहे❤🙏🔥 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @firastiguru
    @firastiguru 7 หลายเดือนก่อน +1

    Pratek shabdat janvat ahe ki sagal dolyasamor hotay...khuupppppch apratim kavya ahe...jai Shivray...jai shambhu maharaj...dada khuppppp shubheccha tumhala pudhil shivkaryala 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @saritawakchaure6896
    @saritawakchaure6896 7 หลายเดือนก่อน +4

    🚩खूप छान sir अतिशय सुंदर सादरीकरण लिखाण तर लाजवाब 💫💫💫👏👏👏🚩🙏🚩 गर्व आहे मला मी मराठी असल्याचा🚩🚩🚩🙏

  • @tejaswiniaglave5909
    @tejaswiniaglave5909 7 หลายเดือนก่อน +5

    Not need any motivational video...
    Just listen this and ready to fight every battle 💪💪

  • @janhavimane120
    @janhavimane120 7 หลายเดือนก่อน +8

    Every time you watch this goosebumps and respect is compulsory 🚩🙏

  • @hardikbindal9657
    @hardikbindal9657 5 หลายเดือนก่อน +3

    जय भावनी जय शिवाजी जय सम्भाजी🚩
    बहुत ही सुंदर प्रसंग सुनाया, जैसे संभाजी का किरदार है, उसी ऊर्जा को लय और कविता का रूप देकर सुनने बाले को जोश से भर दीया।
    #psycoshayar

  • @SURYAPUTRAKARNAH
    @SURYAPUTRAKARNAH 7 หลายเดือนก่อน +7

    Jai Chatrapati Shivaji Maharaj ❤
    Jai Chatrapati Sambhaji Maharaj ❤
    Proud to be Nanded , Maharashtrian 🚩🚩⚔️🔱

  • @amitjadhav7662
    @amitjadhav7662 5 หลายเดือนก่อน +3

    Non Stop Goosebumps!! 🚩
    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ ⛳ Jai Shivaji !! Jai Bhawani !!

  • @kunaltate6332
    @kunaltate6332 7 หลายเดือนก่อน +9

    Words can't justify this piece of art!

  • @raygad4079
    @raygad4079 7 หลายเดือนก่อน +7

    Dada u r unstoppable ❤❤❤
    Jay shivay Jay jagadamb 🙏

  • @vinayakchougule1857
    @vinayakchougule1857 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान दादा अप्रतिम असेच कलुदे साऱ्या जगाला की आमचा मराठयांचा इतिहास चार जाणांच्या बोलण्याने पुसला जाणार नाही जय शिवराय जय शंभूराजे🙏

  • @amolpisal989
    @amolpisal989 7 หลายเดือนก่อน +11

    No words to describe 😢, simply amazing

  • @sachinwarange7643
    @sachinwarange7643 7 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम सर...❤ जय शंभुराजे.

  • @gauravsalunke5908
    @gauravsalunke5908 7 หลายเดือนก่อน +6

    #कविकलश of 21st century

  • @Shvlogs28
    @Shvlogs28 5 หลายเดือนก่อน +2

    Har har Mahadev ❤

  • @prasannamahendrachavhan3612
    @prasannamahendrachavhan3612 6 หลายเดือนก่อน +2

    Dada,One of finest shivshahir ever watched

  • @malaykumar7504
    @malaykumar7504 4 หลายเดือนก่อน +4

    अति सुंदर रचना और उतना ही सुंदर आपका अंदाज 👏👏

  • @YogeshJoshi-we1bg
    @YogeshJoshi-we1bg 5 หลายเดือนก่อน +1

    Itihaas k panne khol diye ❤

  • @mrudulamole1467
    @mrudulamole1467 4 หลายเดือนก่อน +2

    Brilliant yarr❤ thank you so much for giving a great message to whole world of this Swaraj

  • @vinayakbirje2383
    @vinayakbirje2383 4 หลายเดือนก่อน +1

    54 min of my life well spent.
    Every line was well said. Hit straight to the heart.
    Thank you for all the video and all the hard work behind it.
    Wish u all the very best for your future endeavours.