Amhala vishahwas ahe ki maza bhau palti marnar nahi karan 5 mahilacha grup karun sarvani gavbhar firun he kam kele ahe tr aamche paise band karu naye karan mala maya mulachi fee bharaychi ahe❤❤
वय जे 21 ते 65 वय वर्ष ठेवले आहे तेच ठेवा. आता पलटी मारू नका.नाहीतर परत निवडून येणार याची खात्री करु नका.ज्या बहिणीला पैसे नाही भेटणार ती बहीण 5 वर्षानंतर मत टाकताना हजार वेळा विचार करणार. हे पण खात्री करून घ्या.
40-70 वयातील महिलांना फायदा मिळावा.45 वय झाल्यानंतर महिला शारीरिक दृष्टया वृद्ध होत असतात. म्हणून महिला वृद्धांना पण फायदा होईल.21-40 या वयातील बहुतेक महिला pvt Job ला जातात.
अगदी बरोबर बोलल्यात सुप्रीया ताई( आता अटी नको अटी लावायच्या होत्या तर त्या पहिल्या पासूनच लावायच्या होत्या ) आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरसकट बहीणींना याचा लाभ मिळावा जसा पहिला मिळाला वयाची अट कशाला मग अस होत तर अगोदर पासूनच सांगायला हव होत
किती फसवणूक करतात तुम्ही सामान्य माणसाची निवडणूकच्या वेळी बजेट नाही दिसला का? एकतर शेतीमालाला भाव नाही महागाई एवढी करून ठेवली की दैनंदिन गरजा सुद्धा भागत. शिवाय मी एवढ का बोलत आहे तुम्ही एवढी खोटी आश्वासने द्यायला नको होती गरीबांच्या भावनांशी खेळताना काही च कस वाटत नाही बाप्पा...... तुम्ही तुमचे आश्वासन पूर्ण करा नाही तर जसा तुम्ही पैशांचा पाऊस पाडला तसाच पाऊस चपलांचा पडेल तुमच्या वर बघून घेता मग........
फडणीस आता तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर तुमचा इरादा बदलता का तुम्ही २१०० रुपये देणार म्हणून बहिणीना वचन दिलात तेव्हा रक्षाबंधन ला हातभर आणि पायभर राखी बांधुन घेतलात आणि बोलताय आमच्याकडे बजेट नाय खोठ कशाला बोलायच शपथ घेताना ईश्वराला साक्षी मानलात तुम्ही २१०० रुपये देणार म्हणून मत दिला आता डिसेंबर आला तरी पैसे पाठवत का नाय शास्त्रात पण लिहलय श्री क्रिश्ना नी कि कधीच भावानी बहिणीना फसवायची नाय आमचे २१०० रुपये पाठवा
Jo pahele sab ko dete the wo waise hi chalu raheni hai,koi badal nahi hona hai, Badal karna tha to ye pahele samaj me kyu nahi aaya Aisa karoge to wapas bjp nahi aayegi
Mazhya aai la 65 chalu hott tevha hi vayachi att hotti. Ata fakt , kmi vayacha lokana denr.. Mg aged lokanch kay honar.. Ha pn vichr karana... Je tarun ahet.. Te pn aged honar.. Tya paishancha adhar aged ladies la jast ahe saheb🙏🙏🙏🙏
लाडकी बहीण योजना, किसान सन्मान योजना, घरकुल योजना, मोफत रेशन मिळत आहे हेच लोक मोदी चोर आहे पेट्रोल गॅस वाढवून महागाई वाढली, स्वतःच्या जवळचे देतात का,? हे चावडीवर बोंबलत आहेत
निवडणुका होईपर्यंत सर्वांना पैसे वाटले आणि आता म्हणतात काहींनाच पैसे देणार हे सरकार चांगलं नाहीये निवडणुकीसाठी तुम्ही बाय बायकांना काही विकत घेतलं होतं का
0 अभी 1 जुलैला फॉर्म भरून आम्हाला एकही रुपया आला नाही आम्हाला कधी पैसे येणार आमचा फॉर्म अपलोड झाला तरी ते आम्हाला पैसे आले नाहीत तर कधी आम्हाला पैशाचा लाभ देणार आहात
Ladkya bahinini ekatra Yeun voting cha chitra purn badlavla ahet.... Jar ka ata he lok paltle ... Tar tyach ladkya bahini Purna satta palat karu shaktat... Tharavik lokanna 2100 denyapeksha saglyanna 1500 dya .. sagle happy ...
Amhala vishahwas ahe ki maza bhau palti marnar nahi karan 5 mahilacha grup karun sarvani gavbhar firun he kam kele ahe tr aamche paise band karu naye karan mala maya mulachi fee bharaychi ahe❤❤
Election khatam yojna khatam 😂😂
Khatam tata by by😅😂
वयोमर्यादा वाढवा खरी गरज 65 वर्षानंतरच्या ज्येष्ठ नागरिकांना आहे जरा ज्येष्ठ नागरिकांचाही विचार करा
वय जे 21 ते 65 वय वर्ष ठेवले आहे तेच ठेवा. आता पलटी मारू नका.नाहीतर परत निवडून येणार याची खात्री करु नका.ज्या बहिणीला पैसे नाही भेटणार ती बहीण 5 वर्षानंतर मत टाकताना हजार वेळा विचार करणार. हे पण खात्री करून घ्या.
40-70 वयातील महिलांना फायदा मिळावा.45 वय झाल्यानंतर महिला शारीरिक दृष्टया वृद्ध होत असतात. म्हणून महिला वृद्धांना पण फायदा होईल.21-40 या वयातील बहुतेक महिला pvt Job ला जातात.
खोटं बोलून मत घेतली महिलांना फसवता का परत कोण फसल आता
नाटकं करू नका मोर्चा काढू आम्ही
@@alkaambhore5854 brobar
45 वर्षा नंतर खरी गरज असते
अगदी बरोबर बोलल्यात सुप्रीया ताई( आता अटी नको अटी लावायच्या होत्या तर त्या पहिल्या पासूनच लावायच्या होत्या ) आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरसकट बहीणींना याचा लाभ मिळावा जसा पहिला मिळाला वयाची अट कशाला मग अस होत तर अगोदर पासूनच सांगायला हव होत
वयाची अट नका ठेऊ २१ ते६५ आता सरसकट सर्वच महिलांना द्या निकष कशाला पाहिजे देने जिवावर आले का?
Shinde sarkar ch sarvat uttam sarkar hota shinde saheb garibancha vichar karnare hote😢
टरबूजया अगोदर या महिन्याचे दे मग बोल
बहिणी रस्त्यावर येतील
अरे 25 वर्षाच्या महिलांना देणार आहात तर ....21 वर्षाच्या महिलेने तुम्हाला मत दिलं ती काय विचार करेल ....?
मतदान मतदानाच्या वेळी वयाची अट केली नाही
मतदान देण्यापूर्वी या अटी नव्हत्या सरकारच्या एका जत्रेने देव म्हातारा होत नाही हे कळावे
अरे त्या वेळेस तुझे निकष कुठे गेले होते
पहिली सुरूच करायची नाही ,मत मिळवण्यासाठी नियम नव्हते
लाडक्या बहिणीला कधी मूर्ख समजू नका कारण त्या काय करू शकतात याची प्रचिती सर्वांनाच आली आहे त्यामुळें आश्वासने पाला पाळा
मतदान झाल आता काय मिळणार पैसे .बहीणीणी भरभरुन सपोर्ट केला .आता भाऊ पलटी मारतो काय हीच भीती आहे बहीनीना 😂😂
25 45 वर्ष महिला काय करू शकता विधवा आणि निराधार महिला नाच लाभ मिळाला पाहिजे आता काय वयाची अट घालताव वा हुशार दिसतय सरकार वा फडणवीस साहेब प👍
Ha maz age 30 ahe but garaj 45 age nantr chyana ch garaj ahe
मतदान पण 25 ते 45 च करा
पहिले चेक कराले नाही पाहिजे होते का आता चेक करीन मग देईन सख्खी आणि सावत्र लागायला लागली बहीण
आम्हाला सर्वांना पैसे पाहिजे आम्ही तुम्हालाच मदत दिले आहे नाहीतर आम्ही कारवाई करू शकतो आता नारी शक्तीचा तुम्ही अजून वापरच बघितलेला नाही
बंद करा नसल्या योजना फक्त महागाई कमी करा
महिला शांत बसणार नाहीत
मुख्यमंत्री शिंदे साहेब पाहिजे होते सर्व लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्या लाडक्या बहिणींना तुम्ही सर्व निवडून आले आहात
45 चया वरच्या महिलांनी काय केलं त्यांना लाडकी बहिण योजनेचा लाभ का नाही
बर केल मी महायुतीला वोट नाही टाकले.......
मत घेताना नाही सांगितले मग आता कसले निकष लावता सर सरसकट सगळ्यांना द्या ज्यान्हा वगळालं त्याचे शाप लागतील तुम्हाला
आहो साहेब शिंदे तर म्हटले होते कि 24 ला मिळणार वारे जुमला आता नियम आटी लावा वारे सरकार
आता फक्त पाच वर्ष विचारच करणार
2100 जास्त महिलांना भेटू नये याची काळजी घेत आहेत मुख्यमंत्री साहेब
हरकत नाही सर पुढच्या निवडणुकीला आणखी एक नवीन योजना आणा
अगोदर 21ते65 आता25ते45 का अस का
सर कुणा ला आस लावन चागलि गोष्टं नाहि काहि विधंवा पन आहेत त्याना बगनार कोणिच नय सर त्याना पन हा लाभं झालाच पाहिजे 🙏🙏😭😭
लवकरात लवकर करा नाहीतर पाच वर्षे आम्ही लक्षात ठेव पुन्हा कधीच लक्षात ठेवणार नाहीत आम्ही मतदान करणारच नाही तुम्हा ला
Sagle asech boltat
निवडणूक च्या आधी विचार केल नाही आणि आता विचार करू मनत आहे टरबूज
Ho barobre ahe
लबाड आहे फडणवीस
Tai tuz barobar ahe
स्पर्धा परीक्षा देणा-या मुलींना द्या पैसे. खूप उपकार होतीलं😢😢
Ekdam barober na ...... Ani mag mulanni ky paap kele
विचार करायचं नाही,2100 द्यायचे.
आता काही नाही चालणारं.
किती फसवणूक करतात तुम्ही सामान्य माणसाची निवडणूकच्या वेळी बजेट नाही दिसला का? एकतर शेतीमालाला भाव नाही महागाई एवढी करून ठेवली की दैनंदिन गरजा सुद्धा भागत. शिवाय मी एवढ का बोलत आहे तुम्ही एवढी खोटी आश्वासने द्यायला नको होती गरीबांच्या भावनांशी खेळताना काही च कस वाटत नाही बाप्पा...... तुम्ही तुमचे आश्वासन पूर्ण करा नाही तर जसा तुम्ही पैशांचा पाऊस पाडला तसाच पाऊस चपलांचा पडेल तुमच्या वर बघून घेता मग........
फडणीस आता तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर तुमचा इरादा बदलता का तुम्ही २१०० रुपये देणार म्हणून बहिणीना वचन दिलात तेव्हा रक्षाबंधन ला हातभर आणि पायभर राखी बांधुन घेतलात आणि बोलताय आमच्याकडे बजेट नाय खोठ कशाला बोलायच शपथ घेताना ईश्वराला साक्षी मानलात तुम्ही २१०० रुपये देणार म्हणून मत दिला आता डिसेंबर आला तरी पैसे पाठवत का नाय शास्त्रात पण लिहलय श्री क्रिश्ना नी कि कधीच भावानी बहिणीना फसवायची नाय आमचे २१०० रुपये पाठवा
हे चुकीचे आहे, तुमहला गरज होती तेव्हा मतदान करून घेतले, अणी आता बोलतात काही महिला वगळ ण्यातयेत आहेत
मतदानाच्या वेळो वय बघत नाही अत्ता नियम अटी कसल्या लावलाय😊
एकदम बरोबर
बरोबर
बरोबर
Shinde sir mhanale hote nikal lagla ki lagech 2100rs transfer Karel.
Tyache kay zale
बहीनिंचा वीचार.करुसांगतायेत.पण.बहीनींनी.सगळ्यानिंच.मत.दिलय.नं.अशा.बहीनिंना.सांगायच.होत.मत.देउ.नका.मत.घेतलात.नं.मग.हिसाब.कसला.करताय.आता.देणार.2...महीने.गेले.😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
जनतेला सर्व कळतंय त्या ऐकतच आहेत त्यांना काय करायचं आहे तेथे करतील पण लाडक्या बहिणींना फसवू नका आतापर्यंत पैसे दिलेत तसे पुढे पर्यंत पैसे चालू ठेवा
एकनाथ शिंदे साहेबांची सर फडणवीस साहेबांना येणारच नाही😅 शिंदे सरकार ते शिंदे सरकारच लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ🎉🎉
Ata नाटकं सुरु होणार यांचे कारण की निवडणूक संपली आणि गरज पण संपली ना. आता वाट बघा...........
टरबूज खरबूज लागवड करावी
पाच वर्षे करून ध्या पुढचे पाच बर्षे कुठे जाणार तुम्ही लाडक्या बहिणींच्या जीवावर निवडले
Yasathi Eknath Shindech mukhyamantri pahije
Jo pahele sab ko dete the wo waise hi chalu raheni hai,koi badal nahi hona hai,
Badal karna tha to ye pahele samaj me kyu nahi aaya
Aisa karoge to wapas bjp nahi aayegi
आत्ता बहिणी च्या शिव्या शाप स्वीकाऱ्याला तयार रहा जसा आशीर्वाद दिला जातो त्याचे परिणाम चांगले असतात आणि शाप 🤭🤭🤭🤭🤭
Brobar aahe
Me vote yana dilach nahi 😂 bar zal ya lokana nahi vote kela.. he lok kadhi hi palti martil mahit hot 😏
सरकारने पहिलाच विचार करून या अटी ठेवायच्या होत्या
अरे शेतकऱ्यांचा विचार करा थोडा शेतकऱ्यांचा मालाला भाव द्या ही योजना काढू ती योजना काढू शेतकऱ्यांची मालाची योजना केव्हा काढण्यात येईल...
हे लोक कोणाचाच विचार करणार नाहीत सगळेच्या सगळे राजकारणी स्वार्थी आहेत...फक्त स्वतः साठी राजकारण करत आहेत...😡
आता मतदान झालंय ना मग फडणवीस असच बोलणार
मग आधी सर्वाना कसे दिले आणी आता निकष लावणार
भाजप चे 5 वर्ष शेवटचेच 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
मम्मीचे पैसे कधी टाकणार आहेत मला खर्चाला पाहिजे मला रेल्वे स्टेशन बघायला जायचंय वल्लभ विठोबा घाडीगावकर पहिली
😢बरय भाऊ
सर आपण पहिले असे निकष लावले नाही आता वेगवेगळे नियम काढतात हे बरोबर नाही ह्या गोष्टी मुळे बहिणी नाराज होतील लाडक्या बहिणीच्या मुळे हे सरकार आलं आहे
तुम्ही कोणत्या निकषांवर निवडून आला पैशांचा पाऊस पडत होता मदतीसाठी पैसे प्रत्यक्ष वाटले
Aajun aamhala 1रुपया ही नाही aala प्फॉर्म ॲप्रुव आसून dekhil
मतदान होऊन महिना होईल आता कधी येतील येती लाडक्या बहिणीचे पैसे
He sagle yojna band kara fakta Education ani Health sathi Kai tari yojna kada
Mazhya aai la 65 chalu hott tevha hi vayachi att hotti.
Ata fakt , kmi vayacha lokana denr..
Mg aged lokanch kay honar..
Ha pn vichr karana...
Je tarun ahet..
Te pn aged honar..
Tya paishancha adhar aged ladies la jast ahe saheb🙏🙏🙏🙏
हे निवडणूक व्हायच्या आधीच ठरवायच होत
निवडून आल्यानंतर 3000 देणार होतात आता काय झालं
खरं आहे तुम्ही म्हणता ते तेच झालं ताई
माझं नाव तनुजा नितीन पांचाळ आम्हाला एकही रुपया अजूनही आला नाही आम्हाला या पैशाचा लाभ कधी मिळणार
August mahine ke approve ka paise do pahile😮
Yana vote karu naka aata😡😡
Tech nah paise dele tar konich vote karu naka nahi tar ajun yojana kadteel
Ladakya Bahin yojch kahi nahi pn Bharatat Deshat fakt BJP Sarkar pahile amhala, sarv bharatiy Hindu na😊
Jhut bolke Jeet Gaye sarkaar
Uski layki nhi hai dene ki vot ke lie kuch bhi kar sakte hai ye log bhau zala bail bayko cha😂
अजून एकही रुपया मिळाला नाही अर्धा प्रवल हून एक वर्ष झालं अजून एक रुपया मिळाला नाही
लाडकी बहीण योजना, किसान सन्मान योजना, घरकुल योजना, मोफत रेशन मिळत आहे हेच लोक मोदी चोर आहे पेट्रोल गॅस वाढवून महागाई वाढली, स्वतःच्या जवळचे देतात का,? हे चावडीवर बोंबलत आहेत
Newdun yeostr ch natk kele ka
Jinke form baaki hey woh kaise bhare
निवडणुका होईपर्यंत सर्वांना पैसे वाटले आणि आता म्हणतात काहींनाच पैसे देणार हे सरकार चांगलं नाहीये निवडणुकीसाठी तुम्ही बाय बायकांना काही विकत घेतलं होतं का
आधारावर तुमाला कोनाचे किती शेत आहे किवा चार चाकी किती आहेत आता कागद कशाल पहेजेत
5 varshani punha rastyavar yal bjp wale amhi tumhala dokyavar basau shakto tar lakshyat theva jaminivar pn anu shakto
देवा भाऊ तुमी आत्ता पक्त विचारच करत रहा
Deu tr nka mg bgha ladki bahini ky ky krtil 😅😅😅
कांग्रेस खोटी आश्वासन देना बंद करा
Sarsakat lagu kara jashi hoti tashi nhi tr atata paryant je paise watle tevdhe paise mahayuti ni tevdhe paise rajya sasnana cha khatyat prt kara. Swatacha faydya sathi sasnacha paisa tumhi barbat kela as lakshat yet ahe
लागले रंग बदलायला
आम्ही विचार पण केला नवहता निकषाबददल देवा आमचया कडून
राखी बाधुन घेतली तेवहा नाही
सागितले
काय चूक आहे
Tumche asech dhande rahte aamala mahit ahe deva bhau
फडनविस. विचार. करतबसू नको. शिंदे साहेबान बरोबर नूसता फीरत. होता की काय. तंचा कडून कही. गून नही. घेतले याने. की काय
बजेट बघू विचार करून निवडून येईपर्यंत आम्ही देणारच आहे देणारच आहेत म्हणू लागले ना आता काय झालं
Voting chya aadhi nikash nahi athavle..ata nikshawar aadharun detay ka yojneche paise??
हे अगोदरच सांगायला पाहिजे होतं तेव्हा कशाला पैसे वाटले काम झालं आणि हे सरकार आम्हाला मान्य नाही आहे
पुढच्या वयाच्या महिलांनी काय करायच
0 अभी 1 जुलैला फॉर्म भरून आम्हाला एकही रुपया आला नाही आम्हाला कधी पैसे येणार आमचा फॉर्म अपलोड झाला तरी ते आम्हाला पैसे आले नाहीत तर कधी आम्हाला पैशाचा लाभ देणार आहात
Ladkya bahinini ekatra Yeun voting cha chitra purn badlavla ahet.... Jar ka ata he lok paltle ... Tar tyach ladkya bahini Purna satta palat karu shaktat... Tharavik lokanna 2100 denyapeksha saglyanna 1500 dya .. sagle happy ...
राहू द्या नाही पाहिजे आम्हाला तुमचे पैसे
Saheb 2100 ni kahi bhagat nahi government vacancy kada itke educated mul muli pdun aahet ani roj bolta udya yatin paise aaj yatin kay faltu pna aahe
Are ajun 1 ru pan milala nahi form approval cha msg alay fakt