मुंबई ते मांडवा बोटीने केला प्रवास | mandwa fishing 🎣 Mumbai to mandwa fary

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मुंबई फॅशनमध्ये तर आज मी तुम्हाला जो ब्लॉग दाखवत आहे त्याच्यामध्ये आम्ही मुंबई गेटवे ऑफ इंडिया टू मांडवा फेरी बोट फेरीबोट बद्दल व तसेच तिथे आम्ही फिशिंग कशा प्रकारे केली याबद्दल या ब्लॉगमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहोत त्यामध्ये तुम्हाला जर बघाल तर आम्ही अजंठा बोट ने प्रवास केला आहे त्यामध्ये आम्हाला तिकीट 150 पर पर्सन चार्ज आला आणि त्यानंतर आम्हाला जर तुम्हाला जर मांडवा टू अलिबाग जायचं असेल तर तुम्हाला तिथे बस सेवा आहे उपलब्ध ते फ्री आहे . तसेच आम्ही मांडवामध्ये जाऊन फिशिंग कशा प्रकारे केली त्याबद्दल या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिली आहे त्यात प्रकारे जर तुम्ही बघाल तर आम्ही कशाप्रकारे त्या बूट वरती प्रवास केला त्या पूर्ण प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर पूर्ण एन्जॉय करा व्हिडिओला आणि आम्हाला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक जरूर करा
    Hello friends welcome to my TH-cam channel Mumbai Fishing adventure in this video we show you Mumbai to mandwa fary travel adventure and total information about travel or new fishing spot in mandwa i how u enjoy this video if u like my video please support me and subscribe my TH-cam channel
    #fishing #mumbaiwishingadventur
    #catfish #mumbai #mandwa
    #paomlet
    #food
    #love #viral
    #rod #lucana #vishalgill
    #dongreVijay
    #fishingfun Vijaydongre
    #craziabutfishing
    #mumbaichakoli
    #mumbaifishing
    #sea
    #getwayofindia

ความคิดเห็น • 3