वंदे श्री चक्रधर..आभार समाजाचे...अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे महासभेचे महाधिवेशन, कानाशी २०२४
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024
- वंदे श्री चक्रधर... आभार समाजाचे...अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे महासभेचे महाधिवेशन, कानाशी २०२४
अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे महासभा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन
विशेष अभिनंदन
अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे महासभेचे श्री क्षेत्र कनाशी येथे समाज राष्ट्रीय अधिवेशन व वधू वर परिचय मेळावा होत आहे.
या निमित्ताने महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव आपला समाज अभिमान घेऊन समाज उत्कर्ष कार्यास व समाज अधिवेशनास हातभार लागावा म्हणून गावो गावी जाऊन आपल्या समाज अधिवेशनाचे निमंत्रण देत आहेत.
महासभेच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#mahanubhav #adhivation #latestnews #marathi #motivation #झेंडागीते #पुजारी #महानुभाव #महासभा