पाखरा तुफान सुटला वारा | Pakhara Tufan Sutla vara | तुकडोजी महाराज यांचा अर्थपूर्ण अभंग | kalpesh
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024
- नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp....
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp....
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp....
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp....
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp....
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
• देवा तुझा माझा कारे वै...
• नवीन अभंग नोटेशन
हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
• अलंकार - १ | alankar -...
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पाखरा तुफान सुटला वारा | Pakhara Tufan Sutla vara | तुकडोजी महाराज यांचा अर्थपूर्ण अभंग | kalpesh jadhav
पाखरा तुफान सुटला वारा || Pakhara Tufan Sutala Wara
एकादशीनिमित्त गायलं सुंदर भक्तीगीत, अतिशय भावपूर्ण अभंग | सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
पंढरीचा विठ्ठला, पंढरीचा विठ्ठलाचे भजन, पंढरीचा विठ्ठलाची गाणी, पंढरीचा विठ्ठलाचे अभंग, पंढरीचा विठ्ठलाचे दर्शन
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#सुनी_सुनी_वाटे_तुझी_पंढरी
#suni_suni_vate_tujhi_pandhari
#marathi_bhajan,
#abhangwani, #कल्पेश_जाधव_अभंग,
#अभंगवाणी,
#संतवाणी, #मराठी_अभंग, #तुकाराम_महाराज_अभंग,
#विठ्ठलाचे_अभंग, #भक्तिगीते,
#santavani #vithhalache_abhang,
#varakari_bhajan, #bhaktigeete,
जय हरि माऊली.खूप मधूर वाणीत अभंग गायन. अतिशय सुंदर नोटेशन. खुप खुप धन्यवाद.
तुफान सुटला वारा खुपचं भारी आहे अभंग माऊली
अप्रतिम माऊली तुम्ही जे काही अभंग ऐकवता ह्रदयस्पर्शी 👌🙏
अप्रतीम गायन माऊली खूप छान 🌹👌🙏👍🙏💐🚩
आभारी आहे छान अभंग गयलात धन्यवाद
माऊली फार सुंदर तुमचा आवाज आणि अशी मार्मिक हृदयाला भेटणारे सत्यता असणारे भजनच गाथा आपले करावे तेवढे अभिनंदन कमी आहे
राम कृष्ण हरी
अगदीच अप्रतिम सर ......माझ्या वडीलांना हा अभंग फारच आवडतोय
तुकडोजी महाराजांचा सुंदर अभंग. छानच गायलात. खूपच छान कल्पेशजी.
अप्रतिम अभंगायनपणभारी
अप्रतिम भजन
खुप छान मस्तच चाल व,आवाज खूप छान मस्तच सादरीकरण मस्तच
खूप छान अभंग 👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐💐💐💐
Super. Excellent. Fentastic. Heart. Touching. Keep it up.
सुंदर खूप सुंदर🙏🙏👍👍🌹🌹
अप्रतिम अभंग छान आहे सर आवाज गोड आहे🙏
अप्रतिम माऊली आवाज आहे🙏🏼🙏🏼💐💐
अतिशय सुंदर आवाज व छान गायन आहे
🙏🙏 तशे आपले भजन कांही गवळणी👌 अशा पाच साहा पेटीवर बसवले मावली 🥰 आपले मार्ग दर्शन खूप उत्तम 👍👍
खुप सुंदर आवाज माऊली
नमस्कार सर खूप सुदंर अभंग चाल पण छान 🙏धन्यवाद
अप्रतिम खूप सुदंर सर चाल आवाज मधुर गोड गाणं आहे छान सादरीकरण धन्यवाद नमस्कार सर 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌👌👌👌
Sir ha abhang khup chan गायन kelat
खुप छान अभंग
छान गायन वादन सर 👌🌹👌🙏
Khup divas shodhat hota aabhang thanks nice 👍 voice
Khup Sundar mauli
खुप छान गीत गायल्या बदल मनापासुन आभार व्यक्त केली पाहिजे🙏🏻❣️
नननशशशनननननशशशशननन
अप्रतिम गायन 👍🙏🌹🌹
सलाम सर
Khupach Sundar 👌👌💐💐
Sar khup Sundar avaj. ❤❤❤
Kup Chan sir
Khupach chan aavaj kalpana patil
Sir 1 nambar
अ तिसाय सुदर अभ ग
Khub sunder sir
अतिशय छान
Khup chan aahe sir dhanyavaad.
खुप छान
खूप छान..
सर खुपच मस्त
👌👌👌👌🌹🌹🌹
अप़तिम 👌👌
Excellent
कल्पेश सर तुमच्या आवाजात गोड आहे तुम्ही गायलेले अभंग उषा वाटतात
जय गुरु माउली
जय हरी माऊली तुमचा गोड आवाज आहे
मावली🙏🙏 धन्यवाद😘💕 सर्व👌👌 परंतु एक एक शिकायला वेळ लागेल🙏🙏 खूप छान सर्व आवडीचे भजन गवळणी 👌🥰 नवीन शिकते त्या मुळे वेळ लागेल 🙏🙏
अगदी किलीयर आवाज किती छान आहे ना...
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
👌👌👌🌹
सर तुमच्याकडे जादूचा खजाना आहे . धन्य तुमचे गुरू .
Nice
A prim gayn
🐵👌👌👌
पाखरा तुफान सुठला वारा संगित
सर तुम्ही खूप छान छान अभंग वाणी म्हणता पण माझ्या आईच्या मनावरचा ताण कमी होईल असे अभंांमधून होऊ शकत असेल तर ते अभंग या नंबर वर पाठवला तर खूप उपकार होतील माझ्यवर आईसाठी माझ्या पाठवाल का
सर, तुकडोजी महाराजचां, पाखरा तुफान सुटला वारा पूर्ण अभंग पाठविणे, विनंती.
सर, पूर्ण लिखित अभंग मिळाला, धन्यवाद
खुपचं सुंदर
खूप छान चाल आणि सुर
Sar liun patwa
💯💯👍👍🎉😽😊🥰😁😉🙃