सादर नमस्कार.. खूप छान माहिती मिळाली. खूप उत्सुकता होती. लवकरच दर्शनासाठी जाण्याचा योग आहे त्यामुळे आधी आपण दिलेल्या माहितीचा चांगला उपयोग होईल. आपला माहूरगड.. बाबत काही video आहे का ? त्यात पायऱ्या आणि चढून जाणे याची माहिती नीट कळावी म्हणजे टूर ठरवताना नेमका निर्णय ज्येष्ठ व्यक्ती घेऊ शकतात. धन्यवाद !
होय माहूरगड ला मी भेट दिली आहे गडावर अंदाजे २५० पायऱ्या आहेत.. माहूरगड दर्शन भाग १ इथे पाहु शकता th-cam.com/video/RrWPHSheAEk/w-d-xo.html भाग २ th-cam.com/video/gg5s4lEyBgM/w-d-xo.html श्री दत्त शिखर माहूर पाहण्यासाठी इथे क्लिक करा..( दत्त शिखरावर गाडी थेट जाऊ शकते ) 👇👇🙏👇👇 th-cam.com/video/EVbUo8jHypw/w-d-xo.html महासती अनुसया माता मंदिर 👇👇🙏👇👇 th-cam.com/video/kyt7Pee714M/w-d-xo.html
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🚩🚩🚩🚩🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
Shree Gurudev Datt 🌹🙏
धन्यवाद खूप छान वाटले असेच विडीडीओ दाखवा आम्ही व्यस्त माणस जाऊ शकत नाही संतांच्या माहिती दिली ते बरे वाटले ओम नमः शिवाय
Shri Nurshiyah saraswati maharaj ki jai❤
श्री गुरुदेव दत्त 🎉🎉
🙏गुरुदेव दत्त 🙏
श्री गुरुदेव दत्त
फारच चांगली माहिती मिळाली धन्यवाद
SHREEGURUDEV DUTT 🌹🙏🏻 TASMAISHREE GURAVE NAMAHA 🙏❤ SHREEMAN NRUSIMHA SARASWATI SWAMEEMAHARAJ KI JAI💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🚩
khup chan video
खूप छान सर गुरू मंदिराचे दर्शन या व्हिडिओ चा माध्यमातून घडून आणले गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त
Changale sadarikaran
धन्यवाद दीपक जी. खूप छान व सविस्तर माहिती दिली. चित्रण व विवेचन उत्कृष्ट आहे. पुनश्च धन्यवाद.
Khup khup dhanyavaad he sthan dakhvilyabaddal
आपल्या या व्हिडिओ मुळे देवस्थानास अधिक प्रसिध्दी मिळेल छान
आज दर्शन झाले
🙏
.kup.chan.vatla.mikaranja.lad.chi.mulgi.aahe.mi.sadha.gujarat.la.rahte
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Dipak tuza awaj khup god ahe
अप्रतिम Video दिपकजी !!!
🙏गुरूदेव दत्त🙏
धन्यवाद 🙏
Shripad.valb.dighmbara
गुरुदेव दत्त 🙏🏼
🚩दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🚩
🙏
सादर नमस्कार.. खूप छान माहिती मिळाली. खूप उत्सुकता होती. लवकरच दर्शनासाठी जाण्याचा योग आहे त्यामुळे आधी आपण दिलेल्या माहितीचा चांगला उपयोग होईल. आपला माहूरगड.. बाबत काही video आहे का ? त्यात पायऱ्या आणि चढून जाणे याची माहिती नीट कळावी म्हणजे टूर ठरवताना नेमका निर्णय ज्येष्ठ व्यक्ती घेऊ शकतात. धन्यवाद !
होय माहूरगड ला मी भेट दिली आहे गडावर अंदाजे २५० पायऱ्या आहेत..
माहूरगड दर्शन भाग १ इथे पाहु शकता
th-cam.com/video/RrWPHSheAEk/w-d-xo.html
भाग २
th-cam.com/video/gg5s4lEyBgM/w-d-xo.html
श्री दत्त शिखर माहूर पाहण्यासाठी इथे क्लिक करा..( दत्त शिखरावर गाडी थेट जाऊ शकते )
👇👇🙏👇👇
th-cam.com/video/EVbUo8jHypw/w-d-xo.html
महासती अनुसया माता मंदिर
👇👇🙏👇👇
th-cam.com/video/kyt7Pee714M/w-d-xo.html
Shegav varun bus ahe ka
शेगांव वरून कदाचित नसावी.. अकोल्यातून कारंजा लाड साठी खूप बसेस आहेत..