घरात घालायचे गाऊन तेही शिवून तुम्हाला हवे तसे | कम्फर्टेबल Jaipur Cotton Nighty आकर्षक रंग व आकारांत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2022
  • घरात घालायचे गाऊन तेही शिवून तुम्हाला हवे तसे | कम्फर्टेबल Jaipur Cotton Nighty आकर्षक रंग व आकारांत...
    व्हिडिओ बनवण्यासाठी ७९७७६१३३९८ या नंबर वर फक्त WhatsApp करा.
    For Making Video : 7977613398 ( only Whatsapp)
    घरात घालायचे नाईट सूट आणि नाईटी | Night Suit | Nighty | Short Nighty
    जर तुम्हाला घरात कंफर्ट आणि रिलॅक्स फील मिळवायचा असेल तर आपण मॅक्सी चा हमखास वापर करतो पण प्रत्येक वेळी आपल्याला हव्या असलेल्या मॅक्सी आपल्या size मध्ये मिळत नाही. यावर तुमच्यासाठी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे तुम्हाला हव्या असलेल्या नाईटी तुमच्यासाठी शिवून घ्या. तुम्हाला अतिशय आकर्षक अशा लेटेस्ट आणि फॅशनेबल प्रिंट मिळतील. या cotton nighty for women तुम्हाला विविध आकर्षक रंग आणि आकारांत मिळतील. या नाईटी डेली यूज सोबतच लॉउन्ज वेयर साठी देखील उत्तम आहेत. या नाईटी तुम्हाला लॉंग लेंथ मध्ये मिळत आहेत. या नाईटी बनवण्यासाठी अतिशय उत्तम दर्जाच्या सॉफ्ट आणि स्मूथ कॉटन फॅब्रिकचा वापर करण्यात आलेला असल्याने या नाईटी घालून तुम्हाला रात्रभर कंफर्ट आणि रिलॅक्स फील मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला झोपही शांत लागेल.
    मग वाट कसली पाहताय ? आजच तुम्हाला हवी तशी मॅक्सी शिवून घ्या
    This Video is all about Women's comfortable night wear, Nighties. This is a shop, where you can purchase the material and stitch according to your size. Often, we dont find our perfect size nighty in readymade. They also deliver to your home and all the nighty materials are only in Cotton. So what are you waiting for? select your design, give your measurement and get it delivered at your door steps.
    Location - Vivek Shoppee
    Chorge Chawl, Phatakwadi, Near Ujala Building, or Navnath Mandap Decorator
    Swami School road, Dombivali East
    Contact no. Dipika Karavkar - 9987687582
    तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच.
    चला मग Channel ला Subscribe करून Bell button प्रेस करा आणि Like/Share करायला विसरू नका.
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lifewithantara
    Thank you for watching this video..! Please like, and subscribe to my channel!
    / @lifewithantara
    ►►Follow Our Social Media
    Instagram : Lifewithantara
    Facebook : Lifewithantara
    ►► Please Email Us below for Any Video-Sponsorship
    Email: sanjali21@gmail.com
    1) Swast Mast Shopping - • Swast Mast Shopping
    2) Swast Shopping - Dombivli - • Swast Shopping - Dombivli
    3) Women’s Shopping - • Women's Shopping
    4) Fish Market - • Fish Market
    5) Shopping Vlog - • Local Market Shopping
    6) Festival Shopping - • Festival Shopping
    7) Kids Shopping - • Kids Shopping
    8) Home Town & Travel Vlog- • Hometown & Travel Vlogs
    9) Family Vlog - • Family Vlogs
    10) Antara Video - • अंतराची गाणी आणि फक्त ...
    11) भांडीकुंडी - • भांडीकुंडी
    Thanks For Watching... Life with Antara
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    #Lifewithantara #nighty #shortnighty #nightsuitsforladies #Dombivali
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Keywords
    Shopping Vlog
    Night Suit for ladies
    Short Nighty Shopping in Dombivali
    स्वस्त मस्त खरेदी
    Night Suit for kid
    Night Suit for girls
    Street shopping in Dombivli
    Short Nighty for ladies
    कॉटनची मॅक्सी
    cotton maxi for women
    cotton gown nightwear
    short maxi gown
    short max
    short cotton gown
    A line dresses for women
    A line gown

ความคิดเห็น • 576

  • @neenamaliye2060
    @neenamaliye2060 ปีที่แล้ว +2

    खूपच छान आहेत . काॅटन मटेरियल व ग्ाऊन पण ❤❤

  • @mrs.rajasisawant8049
    @mrs.rajasisawant8049 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर कलेक्शन. कलर अप्रतिम. मी नक्की विझीट करणार. धन्यवाद

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 ปีที่แล้ว +3

    Thank you. Khup important mahiti dili.❤️🙏

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @vaishalinaik6262
    @vaishalinaik6262 ปีที่แล้ว +2

    Khup chan mi gown aani maxi sathi vicharnar ch hote. Tevdhyat ha video aala thank u 😊

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @dildark7674
    @dildark7674 6 หลายเดือนก่อน

    Didi chan mahiti dilit thanks Didi

  • @latabaisane5956
    @latabaisane5956 ปีที่แล้ว +2

    खुपचं छान आहेत गाऊन

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 ปีที่แล้ว +1

    Khoop Chan video. Very very useful.

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😊
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 ปีที่แล้ว +2

    Kupch Chan aahe जरूर भेट
    देणार आहे धन्यवाद देवा देव तुमचे भले करो कल्याण करो तुमचा संसार सुखाचा होवो

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद 😊🙏
      नक्की भेट द्या आणि त्यांना सांगा पण की विडिओ पाहून आलात आणि नंतर मला ही कंमेंट करा की तुम्हाला collection कसं वाटलं 😍💝

  • @malayasplanetoffunandmasti6471
    @malayasplanetoffunandmasti6471 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर व कौतुकास्पदच आहे
    ताई व दादांना नमस्कार व शुभेच्छा

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @reshmaghanekar4213
    @reshmaghanekar4213 ปีที่แล้ว +1

    Thanks information video Taii khup help zali

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 ปีที่แล้ว +1

    Kharacha salute yancha मेहनतीला।chan mahiti Thank you so much 🥰

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @namasyakalsulkar6401
    @namasyakalsulkar6401 ปีที่แล้ว +1

    Khup chan ahe collection

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती....👌 धन्यवाद.🙏🙏👍

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @hemangigawand4039
    @hemangigawand4039 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर आहे.

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍🙏
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @shitalkadam747
    @shitalkadam747 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti dili

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @neetapawar2258
    @neetapawar2258 ปีที่แล้ว +51

    One request: Next time पासून जी वस्तू हातात घ्याल त्या वस्तू chi price त्याच वेळी सांगत जा. कारण एका वस्तू साठी time waste nako. For example समजा मला फ्रॉक आवडल price reasonable वाटली तर त्या shop मध्ये visit करणे सोयीस्कर होते.

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว +5

      Thank you 😍
      नक्की प्रयत्न करेन
      माझे इतर व्हिडिओ मध्ये मी तसंच करते पण हा व्हिडीओ जरा वेगळा होता
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

    • @savitaghorpade776
      @savitaghorpade776 ปีที่แล้ว +1

      Me pan nehmi hiche video pahate mast astat hya vels vegla video ahe mhanun tine last la price sangitali ahe
      Chalel na evdh kay tyat

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 ปีที่แล้ว

      Hyatale barecha kapad tage mi Hindmata market Dadar east la bagitale aahet

    • @sugammohite5169
      @sugammohite5169 ปีที่แล้ว

      Mala pn pahije price kiti aahe

    • @sugammohite5169
      @sugammohite5169 ปีที่แล้ว

      Me mald la rahte

  • @rupalivisariya6069
    @rupalivisariya6069 ปีที่แล้ว +1

    Mast video. Khup chan nighty pattan aahete

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @vishwadongre2053
    @vishwadongre2053 ปีที่แล้ว +1

    Gown khup Sundar Ani comfortable astat mi ani majhi family sagle nehmi ethunch shiun gheun koknat pathvte khup Chan

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      😍🙏💝

  • @karunakharsekar2231
    @karunakharsekar2231 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहेत गाऊन 👌👌👌👍

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @laxmisantpure7100
    @laxmisantpure7100 ปีที่แล้ว +3

    खुप छान कलेक्शन आहे ताई 🙏

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 ปีที่แล้ว +2

    Khup chan👌👌👍

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @mandashinde7208
    @mandashinde7208 ปีที่แล้ว +1

    Khup Chan 👌👌💗💗

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @kunjalrajgor3996
    @kunjalrajgor3996 ปีที่แล้ว +1

    Khupch chan Gown

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 🙏
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @rushikeshkale4242
    @rushikeshkale4242 ปีที่แล้ว +3

    खूप छान ❤️

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      😍🙏💝

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 ปีที่แล้ว +2

    Khupchan mast

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      😍🙏💝

  • @rahuldeorukhkar1888
    @rahuldeorukhkar1888 ปีที่แล้ว +2

    👌👌👌collection.

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @stalemateraja
    @stalemateraja ปีที่แล้ว +2

    Khupach bhari tai

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      😍🙏💝

  • @manasikhabale5664
    @manasikhabale5664 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहेत

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍🙏
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @ranik9377
    @ranik9377 ปีที่แล้ว +4

    Jithe quality tithe kimmat asate ani kapada changla watat ahe mast. Ani changle shops dakhawates tu thanx

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍 हेच मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @krantikhaire6181
    @krantikhaire6181 ปีที่แล้ว +1

    किती सुंदर सुंदर गाऊन आहेत... नक्कीच विजिट करेल

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว +2

      Thank you 😍 व्हिजिट कराल तेव्हा सांगा व्हिडिओ पाहून आलात ते आणि नंतर मला कंमेंट करा collection कसं वाटलं ते
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

    • @ratnaprabhasonar963
      @ratnaprabhasonar963 ปีที่แล้ว

      मी पण जाणार आहे..

    • @ratnaprabhasonar963
      @ratnaprabhasonar963 ปีที่แล้ว

      दुकानात

  • @rupalimanjrekar4381
    @rupalimanjrekar4381 ปีที่แล้ว +1

    Khup mast

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      😍🙏💝

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 ปีที่แล้ว +1

    Khup chan khup chan

  • @deepabhagwat2162
    @deepabhagwat2162 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान छान डिझाईनचे आणि छान छान कपडे असलेले गाऊन तुम्ही शिवून दिलेले आहेत मला खूप आवडले फारच छान धन्यवाद

  • @suvarnahoval520
    @suvarnahoval520 ปีที่แล้ว +1

    Khup Chan.

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 🙏
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @TheGreenLeafGarden
    @TheGreenLeafGarden ปีที่แล้ว +1

    Very nice informative video.

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @prekshaapte3251
    @prekshaapte3251 ปีที่แล้ว +2

    Khupch chhan

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍🙏
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 ปีที่แล้ว +1

    Khup chaan.

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @kundasalve6911
    @kundasalve6911 ปีที่แล้ว +1

    खूप छान

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @nehas1235
    @nehas1235 ปีที่แล้ว +2

    Mast collection

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 ปีที่แล้ว +1

    खूप च छान विडीओ आहे

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      अहो हे ठाण्याच्या जवळच आहे कधी या आमच्या डोंबिविवली ला आम्हाला आनंदच होईल 😊
      ठाण्यात कुठे हे माहीत नाही पण माहिती घेऊन सांगेन
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @sushmaambulkar3751
    @sushmaambulkar3751 ปีที่แล้ว +1

    Mast ahet.

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @neenabanerjee2624
    @neenabanerjee2624 ปีที่แล้ว +1

    Khoop khoop chan aahe

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @gaurisansare2662
    @gaurisansare2662 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😊
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      मला तुम्ही Facebook व Instagram वर follow करा आणि चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 ปีที่แล้ว +1

    Tumche video best aahet

  • @sailypatil4502
    @sailypatil4502 ปีที่แล้ว +2

    छान व्हरायटी.

  • @rashmitodankar6746
    @rashmitodankar6746 ปีที่แล้ว +1

    Very nice collection

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😊
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @sandhyadongare6757
    @sandhyadongare6757 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती
    कापडाची खात्री आहे आणि आपल्या आवडी प्रमाणे शिवून मिळतं,कस्टमर फ्रेंडली आहेत सगळी माणसे

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍🙏
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @madhuneetaransubhe6685
    @madhuneetaransubhe6685 ปีที่แล้ว +1

    Very nice video my father was also stitching gowns

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @shashikantbhingarde2274
    @shashikantbhingarde2274 ปีที่แล้ว +1

    ताई खुप सूदंर छान सूरेख लय भारी माहिती सगिली बदल👈🙏

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 ปีที่แล้ว +1

    Ty for sharing

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 🙏
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @varshakulkarni2354
    @varshakulkarni2354 ปีที่แล้ว +1

    Sunder gown aahet.i will come to dombivali.

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍🙏
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @vrushalikhambit157
    @vrushalikhambit157 ปีที่แล้ว +1

    Me nehmi shivte..khup chaan quality and reasonable rate aahe

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @ruthrupawate4435
    @ruthrupawate4435 ปีที่แล้ว +1

    very very useful video luved ❤️❤️❤️ the kaftan & dresses actually the whole collection SUPERB .... i just stumbled on ur video i hve subscribed to ur channel ❤️👍❤️👍❤️👍💯🌟💯🤗

  • @prashantgaikwadvlogs
    @prashantgaikwadvlogs ปีที่แล้ว +1

    Tai khup Chan video

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @dr.j.p.jadhav7495
    @dr.j.p.jadhav7495 ปีที่แล้ว +1

    Khooch chan...

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @sadhnanaik2308
    @sadhnanaik2308 ปีที่แล้ว +1

    Mast ch....💖

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @sunitabairagi6702
    @sunitabairagi6702 ปีที่แล้ว +2

    Kup caan gown aahee but cost jaste aahe tumhi kup chan information deta thank🙏🙏

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      हा पण ते जयपूर कॉटन वापरतात म्हणून थोड्या महाग आहे आणि मार्केट मध्ये आपण जे घेतो ते साधं कॉटन असते एकदा कापड हातात घेऊन पहा म्हणजे फरक कळेल.. मला पण पाहिले महाग वाटलं होतं पण कापड हातात घेऊन फरक समजला
      विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😍💝

  • @ANIRUDDHAYEWLE
    @ANIRUDDHAYEWLE ปีที่แล้ว +4

    Nice

  • @jayshrihappyworld
    @jayshrihappyworld ปีที่แล้ว +3

    खूप छान collection आहे ताई 👌👌

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

    • @nitashachiwhane
      @nitashachiwhane ปีที่แล้ว

      खूपच सुंदर आहेत गाऊन आणि तुमच्याकडील कापड. नागपूरला कुठल्या दुकानात मिळेल हे कळवा तुम्ही.

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 ปีที่แล้ว +2

    Dombivali proud 🦚🦚 of u..🎉🎉🎉

  • @vinitashelar8981
    @vinitashelar8981 ปีที่แล้ว +2

    Mast

  • @vidyasrecipe2191
    @vidyasrecipe2191 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @pradhynashringare3652
    @pradhynashringare3652 ปีที่แล้ว +1

    Sunder 🙏

  • @gwrushi4132
    @gwrushi4132 ปีที่แล้ว +1

    Khup chhan काकी vegveglya prakarche maxi shivta तुम्ही सुन्दर online readymade घेण्या peksha nakkich shivun ghyava मि swatha एक् maxi टेलर् आहे मला khup aawdala ha vedio 👌💯 Nikita Parulekar वसई 🙏

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      😍🙏💝

  • @vinitashelar8981
    @vinitashelar8981 ปีที่แล้ว +1

    Thuze video saglech chann astat

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @creativerangolibymaya9341
    @creativerangolibymaya9341 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर collection आहे दिदी👌👌 छानच व्हिडिओ बनवलाय 👌👌 hat's off 👍🥰 keep growing didi 👍🥰

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

    • @rekhagokhale
      @rekhagokhale ปีที่แล้ว +1

      डोंबिवली तर कूठे‌ आहे नंबर द्या. दुकानाचे नाव
      व द्या

  • @bilkishasan1839
    @bilkishasan1839 ปีที่แล้ว +1

    Antara good job

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      अजूनही तुम्ही चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा आणि आपला अजून एक चॅनेल आहे Foodie Antara ते पण Subscribe करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @sunnymonteiro7914
    @sunnymonteiro7914 ปีที่แล้ว +2

    👍👌👌

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 🙏
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @vrushalisawlekar5693
    @vrushalisawlekar5693 ปีที่แล้ว +2

    👌khup chan

  • @sangitanikam7835
    @sangitanikam7835 ปีที่แล้ว +1

    Khupch chan sangit gaun vishai...no tondi sangitla asta tyancha tr br zal ast contyakt sathi..

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Description madhe dila ahe tithun ghya
      Video pahilyabaddal dhanyawad 🙏😍💝

  • @deepabhagwat2162
    @deepabhagwat2162 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर सगळे कपडे शिवलेले आहेत गाऊन पाहून तर असं वाटतं हा घेऊ का तो घेऊ इतके छान शिवलेले आहेत पण काय करणार आम्ही राहतो नाशिकला आणि वय वर्ष 75 कसं काय घ्यायला येणार पण बघूनही खूप समाधान वाटलं की आज कालच्या मुलींना किती छान छान कपडे घालायला मिळतात धन्यवाद

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @jyotishirke5860
    @jyotishirke5860 ปีที่แล้ว +1

    Full saij gaun praise

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      ताई विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे त्यांचा मोबाईल नंबर मी Description box मध्ये दिला आहे तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता.
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @poorvakolge1657
    @poorvakolge1657 ปีที่แล้ว +1

    Expensive

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      हा पण ते जयपूर कॉटन वापरतात म्हणून थोड्या महाग आहे आणि मार्केट मध्ये आपण जे घेतो ते साधं कॉटन असते एकदा कापड हातात घेऊन पहा म्हणजे फरक कळेल.. मला पण पाहिले महाग वाटलं होतं पण कापड हातात घेऊन फरक समजला
      विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😍💝
      Subscribe केलं नसेल तर चॅनेल ला subscribe करा

  • @veenajoshi4329
    @veenajoshi4329 ปีที่แล้ว +2

    यांच्याकडचे saree peticoats पण खूप छान असतात. गाऊन आणि पेटीकोट दोन्ही भरपूर टिकतात कापड फार छान असते. कॉटन असल्यामुळे एकदम कंफर्टेबल!!! छान वाटले dipika ताई तुमची तब्येत थोडी खराब झाली हो

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😍🙂
      चॅनेल ला Subscribe करा

    • @indumatikathale1685
      @indumatikathale1685 ปีที่แล้ว +1

      I stayed at kharvis it possible for me bto contact you

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Contact no. In description box
      Please check 💝😍

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 ปีที่แล้ว +2

    मस्त आहेत 😍😍😍शिवले आम्ही

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      मस्त ना
      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      मला तुम्ही Facebook व Instagram वर follow करा आणि चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. 🙏

  • @pradhynashringare3652
    @pradhynashringare3652 ปีที่แล้ว +1

    Good

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 🙏
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @anaghamhaishale8242
    @anaghamhaishale8242 5 หลายเดือนก่อน

    Mam dileli link amazon chi open nahi hot.
    Online shopping available ahe ka yanch .
    Plz reply.

  • @rashmibobdey4880
    @rashmibobdey4880 ปีที่แล้ว +1

    👍👍👍

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @shobhagalgale5544
    @shobhagalgale5544 ปีที่แล้ว +1

    Sunder ahet

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @veenalavekar8243
    @veenalavekar8243 ปีที่แล้ว +2

    Khupch sundar v swast aahet .Baher pure cotton che khup costly aahe

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍🙏
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 ปีที่แล้ว +1

    Mast👌👌

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😊
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

    • @sharayuchaudhari9954
      @sharayuchaudhari9954 ปีที่แล้ว

      तुमचा नंबर दाखवा कुठे आहे तुमचे शाॅप

  • @priyav.beautifumulik.3661
    @priyav.beautifumulik.3661 ปีที่แล้ว +1

    I stay at Borivali.w.🙆‍♀️😊.

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Ohhh 😮
      Thanks for watching 🙏😍💝

  • @pripen2674
    @pripen2674 ปีที่แล้ว +2

    आपले खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 🙏😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @vrushalikhambit157
    @vrushalikhambit157 ปีที่แล้ว +2

    Sadi cover,side purse ,lahan mulinche fancy kapde pan stitch karun miltat

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว +1

      हो ते सांगायचं राहून गेलं
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @varshakusoorkar5977
    @varshakusoorkar5977 ปีที่แล้ว +1

    Hi khup Chann

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

    • @pratikmindhe4260
      @pratikmindhe4260 ปีที่แล้ว

      @@lifewithantara khup chhan mala pan ghalyala avdel

  • @umalele2770
    @umalele2770 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन
    खूप छान व्हरायटी असते,रिझनेबल रेट्स
    मी जवळ जवळ 25 वर्ष ह्यांच्या शॉप मध्ये येत्ये

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      हो ना खरंच रिझनेबल रेट आहे
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍

    • @tanujashinde8868
      @tanujashinde8868 ปีที่แล้ว

      Uma tai
      Address v ph no sanga na

    • @umalele2770
      @umalele2770 ปีที่แล้ว

      @@tanujashinde8868
      डोंबिवली (पूर्व),पाटकर शाळेच्या मागे

  • @vidyavirkar6884
    @vidyavirkar6884 12 วันที่ผ่านมา

    Khup Chan pattern ahet bt Khup costly ahe

  • @krutikamore6582
    @krutikamore6582 ปีที่แล้ว +2

    Baby girl che cotton frock pan khup chaan shivun detat.

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      हो ना 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @mangalghatnekar8461
    @mangalghatnekar8461 ปีที่แล้ว +3

    मी गाऊन शिऊन देणार कुणी आहे का ते शोधत होते आणि तुमचा हा व्हिडिओ बघायला मिळाला खूप आनंद झाला , कारण माझे गाऊन जरा वेगळ्याच पॅटर्न चे असतात पण शिव्याला सोपे आहेत, द्याल का शिऊन

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Description box मध्ये त्यांचा मोबाइल नंबर दिला आहे त्यांना कॉल करा
      Thank you 🙏😊
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @bhartipansare3053
    @bhartipansare3053 ปีที่แล้ว +1

    Chan astat gaun Me 11 years zale hyanchaykadunach Ghete, me Bhandup Varun gaun ghayla ithech jate.

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว +1

      अरे बापरे मस्त ना 🙏😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @sailypatil4502
    @sailypatil4502 ปีที่แล้ว +1

    चुकून dislike झाले.सॉरी.लाईक करायचे होते.खूपच छान कॉटन गाऊन आहेत.नवी मुंबई मध्ये मिळतील का.

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      ताई विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे त्यांचा मोबाईल नंबर मी Description box मध्ये दिला आहे तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता.
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @kusumsalunke8963
    @kusumsalunke8963 ปีที่แล้ว +1

    Chup chan aahe

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😍🙏
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @neelamkale4608
    @neelamkale4608 ปีที่แล้ว +1

    Very nice video and shop is good. Do you know any such shops in Sangli

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      त्याबद्दल काही माहिती नाही
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @truptipatil2941
    @truptipatil2941 ปีที่แล้ว +1

    Pls shoulder purse 👛 ,bags reasonable price baddal cha video

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว +1

      हो ते सांगायचं राहून गेलं
      Thank you 😍
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @swarascreation3375
    @swarascreation3375 ปีที่แล้ว +2

    खुप महाग आहे.,...

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      हा पण ते जयपूर कॉटन वापरतात म्हणून थोड्या महाग आहे आणि मार्केट मध्ये आपण जे घेतो ते साधं कॉटन असते एकदा कापड हातात घेऊन पहा म्हणजे फरक कळेल.. मला पण पाहिले महाग वाटलं होतं पण कापड हातात घेऊन फरक समजला
      विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😍💝

  • @vaishalisawant3383
    @vaishalisawant3383 ปีที่แล้ว +1

    Very good information. Cotton kurtas kuthe shivun milat asel te hi Sanga please.

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 😊
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

  • @sharayujagdale1731
    @sharayujagdale1731 9 หลายเดือนก่อน

    लगेच प्रत्येकाच्या किमती सांगा.

  • @prachidudvadkar5034
    @prachidudvadkar5034 ปีที่แล้ว +1

    मस्त

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว

      Thank you 🙏
      विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😍💝
      Subscribe Please

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 ปีที่แล้ว +6

    सर्व गाऊन खरच खूप छान सुंदर आहेत👌👌👌
    पण मला आवडला तो गाऊन ज्याला समोरून जॅकेट आहे त्याला नॉट आहे तो खरच खूप छान वाटतो 👌
    म्हणजे कस आपण ओढणी स्कार्फ असे जे घेतो गाऊन घातल्यावर ते घ्यायची गरज नाही 👍😊
    म्हणून जॅकेट खूप छान वाटते👍 👌👌😊
    व्हिडिओ बघून कधी जाईल कधी जाईल असे वाटते आहे 😍😄
    खूप छान व्हिडिओ 👌👌👏👏🙏🙏खूप मनापासून धन्यवाद ताई 🙏😊
    पण मला एक सांगा ताई बाहेर आपल्याला तयार गाऊन 250 किंवा 300 रूपये या किमतीत मिळतात
    मग हे थोडे महाग नाही का वाटत प्लिज मला रिप्लाय द्या 🙏😊
    मी शितल जाधव🙏

    • @lifewithantara
      @lifewithantara  ปีที่แล้ว +2

      Thank you गाऊन साठी ते जयपूर कॉटन वापरतात जे महाग आहे तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला कळेल साधं कॉटन आणि जयपूर कॉटन मधील फरक
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 💝🙏😍
      चॅनेल ला subscribe केलं नसेल तर लगेच करा म्हणजे असे छान व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील
      🙏

    • @shashankjadhav9798
      @shashankjadhav9798 ปีที่แล้ว +1

      @@lifewithantara Thank you so much ताई तुम्ही माझ्या कमेंटला रिप्लाय दिला त्याबद्दल 🙏😊
      मी शितल जाधव🙏

  • @bilkishasan1839
    @bilkishasan1839 ปีที่แล้ว

    Kurta pyjana ki stitching charge batao plz