Sundar Kokan - Shakti Tura - Sumeet Music India

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • Sundar Kokan - Shakti Tura - Sumeet Music India
    Shaktiwali: Guni Hibatti Maharaj Gharana
    Guruvrya - Kavi Devchandra Shitkar
    Vastad - Subhash Chandrakant
    Turewale: Shambu Garana
    Guruvarya- Bajirao Mode Yanche Sishya Poapat Tukaram
    Director: Jitendra Waikar

ความคิดเห็น • 24

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 7 หลายเดือนก่อน +3

    शाहीर तुकाराम मानकर म्हणजे कोकणातील कोहिनूर हिरा आहेत! जबरदस्त शाहीर! भारदस्त आवाजाचे, आणि देशाभिमान असणारे शाहीर म्हणजे तुकाराम मानकर! शाहीर तुकाराम मानकर आणि शाहीर सुर्यकांत चव्हाण यांचा सुसंस्कार, सुसंस्कृती, आणि परंपरा जपणारा शक्तितुरा सामनाएकदा जरूर ऐकाच!

  • @pramodvane9808
    @pramodvane9808 4 หลายเดือนก่อน +2

    कोकणची गानकोकिळा म्हणजेच शाहीर तुकाराम बुवा मानकर मंत्रामुग्ध करणारा आवाज कोकणवासी कधीच विसरणार नाहीत

  • @sureshnate733
    @sureshnate733 3 ปีที่แล้ว +5

    तुम्ही आमच्यातून निघून गेलात हे आमच दुर्दैव शाहीर तुम्हाला प्रेम पूर्ण मनोभावे आदरांजली तुम्ही नेहमी आमच्या हृदयात राहाल 😢😢😢😢

  • @surajindulkar2924
    @surajindulkar2924 3 ปีที่แล้ว +5

    आजही हा गाण ऐकवल्या नंतर मानकर बुवाची आठवण येते भावपूर्ण श्रद्धांजली

  • @amolbate0777
    @amolbate0777 ปีที่แล้ว

    Misss you buwa❤❤❤❤❤

  • @bhanuvarik4054
    @bhanuvarik4054 3 ปีที่แล้ว +2

    शाहीर मानकर बुवा यांना भावपूर्ण श्रद्धांजली माजी कर्मचारी दैनिक नवाकाळ

  • @amolbate0777
    @amolbate0777 3 ปีที่แล้ว +2

    भावपूर्ण आदरांजली

    • @manoharkhamkar3820
      @manoharkhamkar3820 3 ปีที่แล้ว

      भावपूर्ण श्रद्धांजली

    • @arvindtirlotkar6917
      @arvindtirlotkar6917 3 ปีที่แล้ว +1

      भावपूर्ण श्रद्धांजली, 😭😭

  • @sandipgavanang8899
    @sandipgavanang8899 ปีที่แล้ว

    मानकर बुवाना श्रद्धांजलि

  • @swapnilrahatwal7759
    @swapnilrahatwal7759 3 ปีที่แล้ว +8

    भावपुर्ण श्रद्धांजली शाहीर😭
    मु. जावेळे ता. श्रीवर्धन
    जि. रायगड

  • @kalpeshadit2262
    @kalpeshadit2262 3 ปีที่แล้ว +2

    भावपुण॔ श्रंध्दाजली महाराष्ट्र भुषण शाहीर मानकर साहेब🌹🌹

  • @manojbendugade7668
    @manojbendugade7668 3 ปีที่แล้ว +2

    Miss u Mama.. RIP

  • @shaileshghanekar3313
    @shaileshghanekar3313 3 ปีที่แล้ว +2

    भावपूर्ण श्रद्धांजली. बुवा तुम्हाला

  • @wajeganpat1574
    @wajeganpat1574 2 ปีที่แล้ว

    Sundar giti

  • @sandipmore6869
    @sandipmore6869 3 ปีที่แล้ว +6

    महाराष्ट्र भूषण पुरस्कार कै. तुकाराम माणकर बुवांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @balutelnge1469
    @balutelnge1469 4 ปีที่แล้ว

    छान

  • @NMPANDENMPANDE
    @NMPANDENMPANDE 3 ปีที่แล้ว

    Sundar tay kokanache ha song bhetel ka mankar sahebach aahe

  • @kailashjadhav6645
    @kailashjadhav6645 ปีที่แล้ว

    Miss you,भावपुर्ण आदरांजली 🌹🙏🏻(तूऱ्याचा शाहीर,कै.तुकाराम मानकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली गीत, गीतकार,कवी -कैलास श्रीपत जाधव)चाल-मैने प्रीत तुमसे…मैने....प्यार मैं तो….
    तूऱ्याचा हिरा हिराहून नेला
    ★★★★★★★★★
    त्या देवाच्या दूतांनी,कसा घालूंनिया घाला,
    शंभूघरातील हिरा, तुऱ्याचा! हिराहून नेला,
    महाराष्ट्रात जो नावाजला...,न्हवती तोड त्या आवाजाला....2
    आज श्रद्धांजली वाहतो, मुजरा मानाचा हा करतो,
    शाहीरीत उडवला,साऱयांचा धुवा...
    तुकाराम शाहीर मानकर बुवा...||धृ||
    हो sss लावून गेले,हो गेले हुरहूर सारी,
    साऱ्या लोकांत शोकाकुल झाला,२
    होss पहाडी आवाजाची ,ही ती जादु,
    हिरा हिरावून नेला.....
    शक्ती -तूऱ्याचा बादशहा,
    शास्त्रीय गायकी आदर्शा,
    तुकाराम शाहीर मानकर बुवा.....
    शाहीरीत उडवला सारयांचा धुवा....
    होss हसरा चेहरा,चेहरा शाहिरांचा,
    शाहीर महाराष्ट्र भूषनाचा,2
    हो ss प्रेमळ स्वभावाचं,मनमिळाऊ
    तुकारामां वैकुंठाला गेला....
    तूऱ्याचा झंजावाद,
    ना घातला कधी वाद,
    शाहीर तुकाराम मानकर बुवा… शाहीरीत उडवला सारयांचा धुवा...
    हो ss ते घडविले ,घडविले शिष्य सारें,
    सारें !एका पेक्षा एक सरस,2
    होss ज्ञानाची ती ,देऊन शिदोरी,
    उतरविली कवींच्यात शाहिरी,
    आदर्श मानतो कैलास,
    श्रद्धांजली वाहतो त्यांस,
    शाहीर तुकाराम मानकर बुवा....
    शाहीरीत उडवला सारयांचा धुवा...
    कवी/गीतकार -कैलास श्रीपत जाधव
    पायरीची वाडी ,सुधागड ,रायगड
    8369174593

  • @vikramjadhav4871
    @vikramjadhav4871 4 ปีที่แล้ว

    Nice

  • @amolbate8314
    @amolbate8314 4 ปีที่แล้ว +1

    बुवा 1नो तुमची कमी बसतेय शक्ती तुऱ्या मध्ये

  • @nitindhebe5869
    @nitindhebe5869 4 ปีที่แล้ว +1

    Pandurang. D.zore