खूपच छान साधेपणाने कमीतकमी खर्चातसुद्धा खूप आनंद घेता येतो ह्याच हे उत्तम उदाहरण आहे 👍🏻great ❤ आणि जे कोणी बोलत आहेत ना की नवरी खूप आगाऊ आहे असं त्यांनी डोळ्याला झापड लावली आहेत वाटत नवरी मुलगी तर आनंदात सहभागी होऊन आनंद घेत आहे हे दिसत नाय त्यांना जेव्हापासून लग्नाचे विधी सुरु झाले तेव्हापासून सन्मान भावाचा आवाज तरी aiku आला होता का 😀 लग्न झाल्यानंतर vlog मधे बोलताना aikl 😍 खूप छान असेच कायम संपूर्ण कुटुंबाला व कुटुंबातील सदस्यांना एकत्र ठेवा आनंदी रहा 🥰 नवविवाहित दाम्पत्याचे अभिनंदन 🎉 स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो हिच 🙏🏻श्री स्वामी समर्थ माऊली चरणी प्रार्थना🙏🏻 पुढील आयुष्यासाठी स्वामीमय शुभेच्छा ❤✨ खूप छान लग्नसमारंभ पार पडला ✨
पंकज दादा भावाचं स्वभाव व वागणुक साधं पध्दतिचं आहे तसचं लग्नं साधं पध्दतिनं पार पाडले हे पाहुण अतिशय चांगले वाटले भावाना नविन वाटचालीसाठी खुप खुप शुभेंच्छा 👍
Ho n tila nusti ghrat thevtan n tila nusti kitchen madhe thevtan kama sangtan, n ticha lad pn ny nusti bhai guduu n panu, ticha bdy pn ny krt jorat, bichari
💖💖💖💖💖💖 चांदोबाच्या कडेवर , होता एक ससा .... तो म्हणायचा , महिन्यातनं एकदाच हसा .... आई म्हणते ,पास हो ,मग बक्षीस मिळेल तसा❤❤ मी निघाले बाहेरच बघायला, रागानेच आले घरात... होता कोणी घाबरी बुवा , अर्ध्या केकचा होता तुकडा ....❤❤ आज आहे संकष्टी चतुर्थी , मोदक बनवले २१ एका ताटात ... पाया पडून देवाच्या , चला बसू या जेवायला .....
खूपच छान साधेपणाने कमीतकमी खर्चातसुद्धा खूप आनंद घेता येतो ह्याच हे उत्तम उदाहरण आहे 👍🏻great ❤
आणि जे कोणी बोलत आहेत ना की नवरी खूप आगाऊ आहे असं त्यांनी डोळ्याला झापड लावली आहेत वाटत नवरी मुलगी तर आनंदात सहभागी होऊन आनंद घेत आहे हे दिसत नाय त्यांना जेव्हापासून लग्नाचे विधी सुरु झाले तेव्हापासून सन्मान भावाचा आवाज तरी aiku आला होता का 😀 लग्न झाल्यानंतर vlog मधे बोलताना aikl 😍 खूप छान असेच कायम संपूर्ण कुटुंबाला व कुटुंबातील सदस्यांना एकत्र ठेवा आनंदी रहा 🥰
नवविवाहित दाम्पत्याचे अभिनंदन 🎉 स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो हिच 🙏🏻श्री स्वामी समर्थ माऊली चरणी प्रार्थना🙏🏻 पुढील आयुष्यासाठी स्वामीमय शुभेच्छा ❤✨
खूप छान लग्नसमारंभ पार पडला ✨
त्या नवरी पेक्षा आमची भक्तीचं चिकनी दिसतेय..भक्ती स्वभावाने पण खूप छान आहे..सगळयाना आपलस करून घेते..भक्ती
पंकज दादा भावाचं स्वभाव व वागणुक साधं पध्दतिचं आहे तसचं लग्नं साधं पध्दतिनं पार पाडले हे पाहुण अतिशय चांगले वाटले भावाना नविन वाटचालीसाठी खुप खुप शुभेंच्छा 👍
नवी नवरी अजिबात लाजत नाही भक्तीची सासु साधी आहे भक्ती तु सासुकडे लक्ष दे जाऊ बाई जोरात दिसते.
😂😂
Ho😂😂
खुपच छान विडीयो होता भक्ती खुपच छान दीसत होती भक्ती पेक्षा जरा आगाव दीसते
Pankaj chi Kaku khup chaan aahe
Bhakti Didi sambhalun g navri fatkarich distay😢
Bhakti tai khup chan disate ahe❤
Heartiest Congratulations to Both of you and Entire Thakur Family... We will come and meet personally.
Sonal pn desel ata vlog mde😊 new member chy new recipe 😊
भक्ती ताई खूप शांत आहे जाऊ बाई आगाव दिसते
Shant ahe ti
Yevdhya pavsat ka kel lagn sadh simple
Papa ni tujya khup enjoy kela. Tuji mamuy khupp chan ahe pankj da.
दादानी नाव छान घेतल भक्ती छान दिसतेस
Yevde lagt pn Nita दिसली नाही कोणा कोणाला निता नाही म्हणून राग आला
@Mhatresaniya1🤪😄 तेच ना ते त्यांच personal आहे ना कोणी कुठे जायच नाय जायच त्यात राग येण्यासारखं काय आहे 😀
Tich man dukhal asel. Aso ti tich bagel
😮
Ho n tila nusti ghrat thevtan n tila nusti kitchen madhe thevtan kama sangtan, n ticha lad pn ny nusti bhai guduu n panu, ticha bdy pn ny krt jorat, bichari
एवढ्या गाई मध्ये लग्न लग्न केला भक्ती ताई एवढ्या गायिका दिनांक लग्न केला मुळात लग्न केला का कारण काय मस्त उन्हाळ्यात केला असता ना
Navrdev khup sadha aahe bichara pan pavsat ka tevla lagn bhava tu tuza lagin bhari kelas pan tumchya pappancha tumala spot jam aahe
भक्ती तु साघी आहे पण जाऊ बाई जोरदार आहे
24 tas nahi zale lagech ❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥aag lavaychi suru keli. Nakich Tu navra gheun vegli rahates .
कशाला दुसऱ्याच्या संवसारात आग लावता
👌👌👌
Thodkat lagn mast zle...😊
Nice Video Hay Dada.
💖💖💖💖💖💖
चांदोबाच्या कडेवर ,
होता एक ससा ....
तो म्हणायचा ,
महिन्यातनं एकदाच हसा ....
आई म्हणते ,पास हो ,मग बक्षीस मिळेल तसा❤❤
मी निघाले बाहेरच बघायला,
रागानेच आले घरात...
होता कोणी घाबरी बुवा ,
अर्ध्या केकचा होता तुकडा ....❤❤
आज आहे संकष्टी चतुर्थी ,
मोदक बनवले २१ एका ताटात ...
पाया पडून देवाच्या ,
चला बसू या जेवायला .....
Kuch bhi😂😂😂😂😂😂😂
Bhakti peksha mothi aahe ti..... Pankaj cha big brother aahe ha
Bhai cha vlog pahiala kal,tari aaj tumcha pan pahtey,chhan astat tumche video 😊
Navri danger ahe..bhakti tau vat lagnar vatate
Bahakit navri peksha sundr diste
Arjent lagna kel ky zal bhar pavasat
नवरदेवामागे आई नाही बसत का
Sakkha bhavacha lagn hota ka Pankaj bhau chya ?
Navri kartrnak nachte 😂😂😂😂😂
😂
Love marriage ahe ka dada ch
जय श्री राम.
Nice vlog 😊❤
Navri khup chaptar ahe
Bhakti tai kup chan diste
मस्त ताई
Nice
Doghina ganthan same ka ny banvli
Lagnat Nita tai dislich ny ti sarv hote lagnat
❤❤❤❤❤❤
Nawari fhair😂😂😂
साॉमी नाही दिसला
Raksha bhadanla majjak karit hoti ti bahin pan nay
Yevdhe let Naka taku vlog
पहिल्यांदा baglitla lagnat नवरी एवढी nachate te 🙄
Love marriage aahe ka
भक्ती ताई नवरीच दिसते 19:56
Java 2ghi same distay
👌👌👌👌🙏
Pankaj dada tuza peksa mota aahe ka ha bhau
Love marriage ahe vatt
same aamachi Pan asich Rit aahe
Tuza sakkha bhau ahe ka
Avdhya let vlog kadhipasun vat bgte
Lagn ny vatt.shoot hy song chi 😂😂😂
Hi very nice
Are pankaj jevdha sasari karto tevdha bhava sathi kar gadi tri sajav na Kiti kanjus ahe re
Tula aevd vatat hot tu patvtchi na gadi😂
@@sonambhagat6038😂😂😂😂👍🏻
❤❤❤
Kaku la kuth jaych hot chala chala kart hoti
Mulataniati
Sorry but frankly speaking bhakti ne look chi vat lawli na tredinatiol na western
❤❤
Nice