काळजात ला विषय मांडत आहात तुम्ही खुप छान हिंदू _ मुस्लिम Love story वर कोणी भाष्य करत नाही. पण तुम्ही ते धाडस करत आहात तुमचा अभिमान वाटतो जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन प्रेम करण्याची तुम्ही व्यथा मांडत आहात तुम्हाला मी हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारी प्रेम कविता पाठवत आहे नक्की ऐका.❤❤❤
👍👍👍 पंजाबी (म्हणजे चोप्रा, जोहर वगैरे वगैरे) लोंकाच्या ढाब्यावरील एकच मसाला (तो ही काल्पनिक) वापरून केलेली सब्जी आणि रोटी पेक्षा आपल्या मराठी माणसाच्या खानावळीत काळ्या मसाल्याची भाजी आणि भाकरी कधीही चविष्ट.
तुम्हाला सांगतो मला तुमची फक्त कॅज्युअल संसार वेब सिरीज आवडते ती चालू ठेवा बाकी सगळं बंद करा आणि लवकर चालू करा व कधी चालू करणार आहे त्याची तारीख तरी सांगा
एवढा ऑडियो क्लिअर कश्याला पाहिजे भावा? मावा खाताना त्याचा आवाज... मागच्या सिजन मध्ये चकणा पापड खाताना त्याचा ऑडियो खूप इरीटेट करतो एवढा क्लिअर साउंड नको आम्हाला
Girl casting का change केली. पहिल्या दोघांची स्टोरी च काय | आम्हाला casual संस्कार स्टोरी पाहिजे. With that caste ❤
lavakarach
Casual sansar pahije he Kay childhood lavlay
casual story cha next episode ch ky zal
Nahi re bhau kahi vishay nahi hech ek number ahe calude waiting for next episode....🤞
Hona casual sansar ch story ardhyat ka thambvli
Khup realistic and natural acting.... Kaljala bhidnari... Shevtacha hero chya tondavar camera takun... Silent... Tyachya manachi ghalmel दाखवणे... Director chi maturity दाखवते.. Khup chan❤❤😊
Thank you so much ❤❤❤
Keen observations appreciated .
Pratekache vichar vegale pratekala aapla vichar mandnyacha aadhikar aahe khup mast story screenplay cast tumhi short thevatay tech bar aahe karan mansala tumhi vichar karayla lavta khup chhan
Khupach bhari concept.... Salute Writer & director 👍
Thank you so much ❤
काय भन्नाट स्टोरीय राव आवडली आपल्याला असंच पुढे सुरू ठेवा...
Bhava ek number consept ahe kay aavadl aaplyala majja yeil purn baghayala fakt bor nako vhyala nantar ✌️
Best dialogue delivery
Khatarnak, great 👍
Sab kuch natural…❤
Khup sudrar
I love it story great job guys keep it up
Pahile dogh khup chn ahe.....bghyela khup vataych.10episode bnva n pls
Like your initiative. आपली असल भाषा वापरून and without adding any abuse language. 👌👍
Thank you so much ❤
आम्हाला casual संसार पाहिजे आहे प्रेक्षकांना ही तेच हवं आहे
कळेल तारीख लवकरच ❤
Waw amazing 😍 first impressions❤❤❤❤
Thank you so much 😊
खूपच छान एपिसोड 👌👌
Are काय नाही या वेब सीरिज मध्ये ही बघून अजून जास्त लफडी करत्याल पोरी...😂 ... उग casual संसार चालू करा...
काळजात ला विषय मांडत आहात तुम्ही खुप छान हिंदू _ मुस्लिम Love story वर कोणी भाष्य करत नाही. पण तुम्ही ते धाडस करत आहात तुमचा अभिमान वाटतो जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन प्रेम करण्याची तुम्ही व्यथा मांडत आहात तुम्हाला मी हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारी प्रेम कविता पाठवत आहे नक्की ऐका.❤❤❤
Great job 👍👏
Thank you! Cheers!
मस्त आहे 🎉🎉🎉❤❤❤
Casual ch bhari hota re he kay anla ugach
Ekdam va bharri
Thank you so much ❤
👌👌👌
Casual संसारचा second season kadhi yenar ahe...
कळेल तारीख लवकरच ❤
Casual sansar 🙏
कळेल तारीख लवकरच ❤
Mast
Mast hota episode❤
Thank you so much ❤
👌
❤❤
Story ka changed keli pahelich professional vatat hoti ❤
Casual sansar story pahije
कळेल तारीख लवकरच ❤
Casual sansar
Waiting for second part
Casual संसार ची वाट पाहत होतो राव😍 कधी येईल?
लवकरच
❤🎉
Thank you so much ❤
छान episode
Thank you so much ❤
❤
Thank you so much ❤
छान आहे
❤❤❤
Nice episode ❤
Thank you so much ❤
Casual savsar che kay zale.episode 8 pariyent ch episode . pudhache video banava
👍👍👍
पंजाबी (म्हणजे चोप्रा, जोहर वगैरे वगैरे) लोंकाच्या ढाब्यावरील एकच मसाला (तो ही काल्पनिक) वापरून केलेली सब्जी आणि रोटी पेक्षा आपल्या मराठी माणसाच्या खानावळीत काळ्या मसाल्याची भाजी आणि भाकरी कधीही चविष्ट.
Thats a huge compliment ❤❤❤❤
उगाच कशाला याचा घाट घातला जात आहे राव
Casual sansar पाहिजे त्याची वाट बघत होतो पण निराशा👎👎👎👎
Causval Sansar
Second season pahije aamhala❤
कळेल तारीख लवकरच ❤
Hero dusra nay bhatla kay😂😂
What is shooting location....
Yawat near pune
Pahila story comlet nahi zali that hr navin kq
Casual sansar cha video kdhi yenar aahe
कळेल तारीख लवकरच ❤
Episode tar phadu hota pn casual chapn episode tak thod jast mhant kar
Thank you so much ❤❤
लय भारी रे भावांनो
भाषा पण एकदम कडक आहे
Acting पण जबरदस्त
फक्त एपिसोड ची size वाढवा
30 मिनिटं तरी करा कमीतकमी
🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
🎉🎉🎉🎉❤
Thank you so much ❤
Casual sansar part 2
Casual sansar kadhi yenar ahe ajun kiti devs vaat baghaychi..................
तारीख कळेल काही दिवसात ❤
@@DigitalKhanderao Eagerly waiting.....😊
Casual savnsar episod madhe band ka kel ha pan episode chan
Thank you so much ❤
Casual sansar episode dhakhava he nako
कळेल तारीख लवकरच ❤
हे काय भाऊ, प्रेक्षकांचा अपेक्षाभंग करू नका, casual sansar 2 आणणार होते तेच काय?
Still work in progress . Its time taking process sirji . You will not be disappointed by end result ❤❤❤
वीडियो थोडे मोठे बनवा 🙏 धन्यवाद
Okay
casual sansar season 2 kadhi yenar
कळेल तारीख लवकरच ❤
Pahili serei
Casual sansar kadhi yenar aahe
We are on it 👍
तुम्हाला सांगतो मला तुमची फक्त कॅज्युअल संसार वेब सिरीज आवडते ती चालू ठेवा बाकी सगळं बंद करा आणि लवकर चालू करा व कधी चालू करणार आहे त्याची तारीख तरी सांगा
ही सिरीज बघत रहा . एखाद्या एपिसोडला कॅज्युअल सिझन 2 ची तारीख कळेल . कमेंट बद्दल आभार .
@@DigitalKhanderaotumche subscriber an view kami hotil bagha, changle series band keli an he kay anlay market la
@@JMK899 casual sansar नवीन असताना बरेच जण बंद करा हिरो बदला असं म्हणतच होते सर . वेगळ्या कथा तुम्हि टाळू शकता पण आम्ही बंद कशा करू शकतो ?
View comapre kara adhiche casual an hya season che, unsubscribe kera, he kay fhaltu lavun thevlay 👎
भंकस पणा आहे हा .... क्याजूली संसारच बारा होता
दुसरा सिझन येतोय . कळेल तारीख लवकरच ❤
First me
Thank you so much ❤❤
एवढा ऑडियो क्लिअर कश्याला पाहिजे भावा? मावा खाताना त्याचा आवाज... मागच्या सिजन मध्ये चकणा पापड खाताना त्याचा ऑडियो खूप इरीटेट करतो एवढा क्लिअर साउंड नको आम्हाला
ओके . नक्की विचार होईल .
@@DigitalKhanderaochangla aahe .. looks real
Majja ny yat
Tich series changli ahe
Hya feel nhi yet
Thank you so much ❤
Unique Story😍
❤❤❤
Casual sansar dakhva
कळेल तारीख लवकरच ❤
Subtle writing
Pahili story pahije ,nai tr unsubscribe
कळेल तारीख लवकरच ❤
Bakvas aahe puran pahile cha changal hot
कळेल तारीख लवकरच ❤
Lafdebaaj pottiya
Are casual sanskar second part kadhi yetoy?????
Hindi oppp😅😅😅😅😅
काय भन्नाट स्टोरीय राव आवडली आपल्याला असंच पुढे सुरू ठेवा...
👌👌
Casual sansar
कळेल तारीख लवकरच ❤
❤
Thank you so much ❤