खुप सुंदर सादरीकरण रक्षाबंधन चे मला खुप आवडले सर्व भाऊ खुप सुंदर आहेत महावीर उमप, राहुल शिंदे उर्फ अंदु भाऊ,बबन नेहतराव अप्पा आणी शाम धायगुडे तसेच कोमलताई व करण भाऊजी नी खुप सुंदर अभिनय केला तसेच आबांनी म्हणजेच शाहीर नंदकुमार पाटोळे साहेबांनी रक्षाबंधन बद्दल खुप छान माहिती सांगितली सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा from राजेश खोड सर , औरंगाबाद
सुखी, आनंदी आणि. कलागुणानी लौकीक प्राप्त. करणार्या उभयतांनी कॉमेडी पाहून आनंद वाटला .
रक्षाबंधन विशेष भाग खुप मस्त सादर केला कारण पाटोळे व कोमल ताई यानी जे भांडण वठवल ते भारी च वाटल
कोमल ताई खुप छान गीत आहे. 🌹🌹जय महाराष्ट्र ताई साहेब. .
भांडणं लय भारी वाटलं बरका
❤सौ को ताई ❤कायँक्रम छान दोघ नवरा बायको वावा मसत काँमीडी। सुंदर लय भारी 👌👌👌👌👌👍👍💞💞💞❤❤🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏खुप सुंदर रक्षाबंधन झकास ताई 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
सुंदर सादरीकरण किरण आणि कोमल ताई! रक्षाबंधन सणाच्या उभयतांना हार्दिक शुभेच्छा!
मस्त काँमेडी ताई👌👌☺️☺️
लयच भारी पाटोळे परिवार खुपच छान सुंदर खुपच मजा आली 🌹🌹🙏🙏
छान आवाज आहे कोमल ताई तुझ्या फेण
मस्त आहे अजून बनवा वीडियो
खर्या प्रेमाच दुसरी बाजू म्हणजे भांडण
समाजाला खूप छान संदेश दिला ताई नि
खूपच छान कोमल ताई 🙏🙏🥰
Khup chan tai. 👌👌👌👌👌
रक्क्षाबंधनच्या हार्दीक शुभेच्छा ताई
लय छान व्हिडिओ 👍
खुप छान भूमिका करण पाटोळे साहेब
लय बारी
आवडला.
जय मल्हार .कोमल ताई व्हिडिओ एकदम भारी आहे रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
Khup chan komal tai
अभीमान वाटतो माझ्या गावची कन्या कोमल ताई आणि दाजी खुप गोड भांडण झाले बरका अभिनंदन.
लयी भारी , ताई ! तुमचं भांडण बी गोडचं वाटलं ! 👌👌👍👍🙏
1ch no .....🤗🤗🤗🤗🤗
दाजीबा आजुन काय पाहिजे आसनतर सांगा मी घेऊन येतो परंतु माझ्या बहिनी संग भाडु नका 💐🙏💐🚖💐
किरणराव आणि कोमलताई तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
फारच छान ताई मनोरंजन होईल असे भांडं लयभारी संंच आहे बा आपला
कोमल ताई हे नाटक आहे ठिक आहे , प्रत्यक्षात भांडण वगैरे गोष्टी करायच्या नाही।
तुमच्या सुखी संसार सुखाचा होवो।
तमाशा वाटतोय
भाऊ आणि ताई खूप छान आणि मला फार आवडला तुमचा विनोद तसे तुम्ही कलाकार अहात तुम्हाला पुढील आयुष्य सुख समृध्दी लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना
खूप छान मावशी आणि काका
करण भाऊंची acting भारी आहे राव
लय भारी ओ😄😄
Very beautiful video tai big fan tai 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👌🏻👍👍👍👌🏻👍👌🏻
Khup Chan tai
खुप मस्त ताई तुमचा आसा विडियो पहिल्यांदा पाहायला भेटला खुप छान 👌👌👌😘😘😘
रक्षाबंधन स्पेशल भाग छान
खुप सुंदर सादरीकरण रक्षाबंधन चे मला खुप आवडले सर्व भाऊ खुप सुंदर आहेत महावीर उमप, राहुल शिंदे उर्फ अंदु भाऊ,बबन नेहतराव अप्पा आणी शाम धायगुडे तसेच कोमलताई व करण भाऊजी नी खुप सुंदर अभिनय केला तसेच आबांनी म्हणजेच शाहीर नंदकुमार पाटोळे साहेबांनी रक्षाबंधन बद्दल खुप छान माहिती सांगितली सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा from राजेश खोड सर , औरंगाबाद
कोमल ताई तुमचा भाऊ तर कार्यक्रमात सोबतच आहे त्या मुळे भाऊजीला लयी भांडु नका
करण पाटोळे व कोमल पाटोळे तुम्ही विनोदी कार्यक्रम काढत जा
ताई तुमचा हा विडोयो खुप छान आहे रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्या
कोमल काकि भाषा खुपच छान आहे
जबरदस्त कार्यक्रम
Happy raksha bandhan
राखी पौर्णिमे च्या हार्दिक शुभेच्छा
लय भारी आहे 👏👏👏
कोमल ताई खूप छान पात्र केलेले आहेत तुम्ही
आमची कन्या खूप गोड गाते खूप प्रेमळ आहे👌👌
छान ताई
ताईसाहेब.भावजि.लई.हवरा.हाय.कोमलदीदी.खूप.छान.करण.भावजि.अभिनंदन
Khup cchan mst 😅🤣🤣😅
लय म्हणजे लयचं भारी कोमलताई आणि तुमचं भाऊ
मस्त👍👍
Komal Tai , तुमचा आवाज पण छान आहे आणि अक्टिंग पण छान आहे
वा मस्त😂😂
कोमल ताई कडे पण सुपर प्रस्तुति कला आहे मराठवाडाच्या मातीचा अभमान आहे 🌹❤️🙏रक्शा पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा 💕
खूप छान दीदी भांडण
Karan dada komal tai khup chan
रक्षाबंधन च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असे तुमचे लाखो व्हिडिओ मधुन लोकांचे मनोरंजन होवो हीच सदिच्छा 🎉🎉🎉
कोमल ताई भारीचं कॉमेडी केले आहे तुम्ही तुमच्या तुमच्या सासर्यांनी आणि तुमच्या पार्टीतील तुमच्या पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा
खुप मस्त कोमल ताई
लईच भारी 🤣🤣🤣
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
👌👌👌👍👍👍👍🌹🌹🌹🌹
Ekch number Komaltai
आपूलकीच भांडणाची मजा काही औरच असते नशीब लागतं आपूलकीच भांडणाची
Khupch Chan Tai
कोमलताई लयभारी वीडीवो
रक्षाबंधन कि हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
Very nice 👌 and beautiful ❤️ comedy 👌👌
Welcome ,komal patole,,
करण दादा सुपर 🙏🙏
रक्शाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा कोमल काकि करण काका
खूप गोड भांडण आहे.......खरंच भांडण आहे का ?
कोमल ताई तुम्हाला रक्क्ष्याबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
😘😘😘❤️❤️👌👌
कोमल ताई आपणास पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा
😘Kadakkkkkkk O Komal Tai✌️👌👌
नंदा पाटोळेची एन्ट्री झाल्यावर मजा आली.
खुप छान 👌👌
आम्ही एकतारी भजनी मंडळ कारेगाव 🙏🙏
आवडते. ताई.खुप.छान
👌👌
Good आती,छान
Khoob Chan
मस्त ताई करणं काका तुमी लय भारी भांडणं करतात
1ch no.tai
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा ताई
खूप मस्त विडिओ बनवला ताई .
❤️👌
komal tai best kalakar ahet,
दाजी लय भारी बोलाय तुम्ही😂😂😂😂😂😂
👌👌👌mast Didi
छान आहे
जय मल्हार
मस्त नाटक!
nice❤️❤️❤️❤️❤️❤️
मस्त
very nice komal and tyanche brodar
खुप सुंदर
🤣🤣🤣🤣👌👌komal Tai 🥰🥰🥰👌👌👌👌
छान आहे 👍👍❤️👍❤️❤️
Khup chan
Nice Tai comedy
❤❤👌👌👌👌👌👌👌😍😍