🔴 दुसरी बारी 💥 शाहीर विकास लांबोरे ❌ शाहीर सचिन कदम - गडकरी रंगायतन ठाणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 46

  • @akkik7020
    @akkik7020 3 หลายเดือนก่อน +9

    मानलं बुवा तुम्हाला शास्त्रच्या बाहेर बारी नाही.. शास्त्रा मधून दणका दिला....👌👌
    तुमच्या सारखे तुम्हीच

  • @sidhugurav9500
    @sidhugurav9500 3 หลายเดือนก่อน +3

    खरोखरच घुबडं आहे ते

  • @shivajikokare236
    @shivajikokare236 3 หลายเดือนก่อน +4

    एक शाहीर
    एक व्यक्तिमत्व
    एकच रुबाब
    एकच तत्व...!!!

    • @kokankarcd
      @kokankarcd  3 หลายเดือนก่อน

      💯❤️‍🔥🥰

  • @ShwetaShivgan
    @ShwetaShivgan 3 หลายเดือนก่อน +3

    लांबोरे बुवा मस्त 🎉

  • @PranjalAgre-k1d
    @PranjalAgre-k1d 3 หลายเดือนก่อน +3

    Shakti turayt shairana manpan deanre shair mhanje ❤ vikas lambore❤

  • @PranjalAgre-k1d
    @PranjalAgre-k1d 3 หลายเดือนก่อน +4

    नायटी च भाग सचिन बुवा पुढच्या बरित घेणार..... लांबोरे बुवा तुम्हाला ते घेणार

  • @rupesh_bikelover4100
    @rupesh_bikelover4100 3 หลายเดือนก่อน +3

    विकास दादा लांबोरे.. 😍King of the शक्ती-तुरा... ✌️♥️

    • @kokankarcd
      @kokankarcd  3 หลายเดือนก่อน +2

      💯🔥

  • @GurudasBhayaje
    @GurudasBhayaje 3 หลายเดือนก่อน +4

    🔥🔥🔥🔥

  • @MehfilSuronKi
    @MehfilSuronKi 3 หลายเดือนก่อน +5

    एकच वाघ विकास लांबोरे बुवा ❤ कदम तु घरी बस 😂 काय तुमचे शब्द काळच्या बारीत आई वरुन काय बोललात ते ऐकल आम्ही यावरून कळतं काय पात्रता आहे तुमची शक्ती तुरा करण्याची 😡🤬

  • @amitghavali1503
    @amitghavali1503 3 หลายเดือนก่อน +2

    😍❤😍

  • @abhi-kokan
    @abhi-kokan 3 หลายเดือนก่อน +4

    तोडीस तोड बारी याला म्हणतात बारी सुंदर

    • @kokankarcd
      @kokankarcd  3 หลายเดือนก่อน

      💥💯

  • @Sharyat_ek_parmpara18
    @Sharyat_ek_parmpara18 3 หลายเดือนก่อน +20

    लांजाचा ढाण्या वाघ जवळ जवळ सर्व शक्ती वाल्यांना डोईजड झालेला एकमेव शाहीर विकास लांबोरे बुवा ❤️

    • @ep8064
      @ep8064 3 หลายเดือนก่อน +5

      अजून सचिन कदम बुवांच्या खालीच आहेत

    • @Sharyat_ek_parmpara18
      @Sharyat_ek_parmpara18 3 หลายเดือนก่อน +5

      ​@@ep8064 अहो ते शक्तिवाले म्हणजे ते खाली आसनार लांबोरे तुरे वाले ते कायम वरच

    • @ep8064
      @ep8064 3 หลายเดือนก่อน +1

      @@Sharyat_ek_parmpara18 बाईची बाजू मांडतात बुवा आणि आज पर्यंत अश्या अनेक भल्या भल्या तुरे वाल्यांना जागेवर बसवला आहे सचिन बुवांनी. लेंबोर बुवांच काय घेऊन बसलात तू

    • @Sharyat_ek_parmpara18
      @Sharyat_ek_parmpara18 3 หลายเดือนก่อน

      अरे लांबोरे बुवांन सारखी गाणी शब्द रचना प्रत्येक बारीत नवीन असतात हसत खेळत बारी करायची धमक ठेवतात रागान लालबुंद होऊन कायपण बोलायचं त्याला अर्थ नसतो मुंबई ला ह्यावर्षी 16 कार्यक्रम लागलेत अजून loading आहेत कमी काळात वातावरण ज्याम केलंय तू काय बसवण्याच्या वार्ता करतो....पब्लिक ला शिव्या देऊन बाऱ्या होत नसतात त्याला हसत खेळत comedy करणारा खरा king असेल तर एकमेव लांबोरे तुझ्या सचिन बुवांना विचार हात टेकलांनी सर्वांनी त्यांच्यापुढे काय बोलू काय चूक काढू सुधारत नाय त्यांना 😀😀

    • @Sharyat_ek_parmpara18
      @Sharyat_ek_parmpara18 3 หลายเดือนก่อน

      ​@@ep8064आणि त्यांचं surname लांबोरे आहे आधी type करायला शिका माऊली 😀

  • @prakashMarathe-kq1zo
    @prakashMarathe-kq1zo 3 หลายเดือนก่อน +3

    सचिन बुवाना ऐकच शाहीर लागतो ते मन्हजे😮विकास लाबोरे बुवा

  • @AniketPashte-pd7bf
    @AniketPashte-pd7bf 3 หลายเดือนก่อน +5

    कोण आला रे कोण आला शक्ती तुर्याचा वाघ आला vikas lambore

    • @vishalmandavkar3375
      @vishalmandavkar3375 3 หลายเดือนก่อน

      सेपूट लावा त्याला

  • @PranjalAgre-k1d
    @PranjalAgre-k1d 3 หลายเดือนก่อน +5

    हाय .....
    शाईर सचिन कदम vs शाईर विकास ❤ लांबोरे ..... बारी खूप छान होते.....पण एक गाणं तुम्ही लंबोरे बुवा बोळात ते नाही पटल...
    सचिन बुवा जरी पुरुष असले तरी ते स्त्री ची बाजू मांडतात......तुम्ही त्यांना स्त्री वरून बोला......
    त्यांनी मोर गायला तर तुम्ही लांडोर गायला पाहिजे ...❤ गरुड ❤नाही...... ह्या फूडच्या बरीला लांडोर च एक भाग द्या त्यांना.....तर तुम्ही शाईर.... ❤ तुमचे दोन्ही कलाकारांचे कार्य्रक्रम बघायला मजा येते......❤
    पण turevale घान करतात.....
    लांबोरे बुवा ....तुमचं आवाज जरी नसला तरी बोली भाषेत तुम्ही रंग आणता....पण भागाला भाग द्या.....तुमचं ही नाव नखीच होईल......अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.......
    पण शक्तीने .... पुरुषावर बोलावं
    तुर्याने ...... स्त्रीवर बोलावं
    ❤ ज्या शाहीरणा जमणार नाही त्यांनी पैसे कमवायचे आणि लोकांना वेळ मारून वेड्यात काढतात त्यांनी बारी करू नये...❤
    सचिन कदम
    राजेश निकम/ विजय जी निकम ह्यांना खास मानाचा मुजरा....खूप छान गाणी त्यांची असतात
    संदीप मोरे
    Vs
    विकास लांबोरे
    देवेंद्र झिमन
    ह्या जोड्या असतात तेव्हा खूप मजा येते......
    ❤ सर्व शक्ती आणि तुरेवाले शाहिर ह्यांना पुढील सर्व कार्य्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा ❤

    • @Sharyat_ek_parmpara18
      @Sharyat_ek_parmpara18 3 หลายเดือนก่อน

      अरे शहाण्या कदम बुवाचे शब्द त्या बारीत आयकलेस काय आईला कापतो गणाला कापतो... कधी कापतो बोलत नाहीत तर भागाला भाग देतो बोलतात ज्यांना शक्तितुऱ्याची अ आ ई माहित नाही त्यांनी काय बोलावं कळत नाही त्यांची कामं नाहीत शक्तितुऱ्यात.

    • @Sharyat_ek_parmpara18
      @Sharyat_ek_parmpara18 3 หลายเดือนก่อน +1

      ​@Ganesh_12346अरे शक्ती तुरा म्हणतोस शिकवणार आईला कापतो हे शब्द झाले काय म्हणजे ते सचिन बुवा असले म्हणून काय पण आयकायचं काय लोकांनी तुला तरी योग्य वाटतं का आणि पात्रतेची वार्ता करतो भाऊ तू जे आईला कापतो बोलले त्यांना तू पाठिंबा देतोय तू काय पात्रतेचा कळतोय आता 😀😀😀खरंच कपिल शर्मा नंतर तूच रे 🤣🤣

    • @Sharyat_ek_parmpara18
      @Sharyat_ek_parmpara18 3 หลายเดือนก่อน

      @Ganesh_12346 अरे सचिन तेंडुलकर वर बोलले बोलतोस मग सचिन बुवा जेव्हा एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलतात तेव्हा हे ग्यान देणारे कुठे असतात कळत नाही.

    • @Anacha1404
      @Anacha1404 3 หลายเดือนก่อน +1

      मित्रा तू बारी पाहीली का पूर्ण...त्यांनी लांडोरचं गायलाय आणी दुसरा विषय गरुड नाही तो घुबड आहे.. आणी त्याचा शास्त्रोक्त भावार्थ त्यांनी सांगितलाय..
      दुसरी गोष्ट तूरेवाले घान करतात हे तू बोलतोय शक्तीवाले आदिमाया जशी पहीली बारी ठेवणार तशी मागून शंकर तूरेवाले‌ करणार..जर एखाद्या गोष्टीची संपूर्ण माहिती नसेल तर असल्या बाष्कळ गोष्टी बोलून आपलं ज्ञान पाजळू नका🙏

    • @Sharyat_ek_parmpara18
      @Sharyat_ek_parmpara18 3 หลายเดือนก่อน +1

      ​​@@Anacha1404अरे ह्यांना कोण सांगेल youtube ला बाऱ्या बघतात आणि वाटेल ती कंमेंट टाकली म्हणजे झालं... ह्यांना वाटतं आमचा म्हणतो ते बरोबर बाकी सर्व येडं

  • @Anacha1404
    @Anacha1404 3 หลายเดือนก่อน +8

    शास्त्राचा विषय शास्त्राने गाणारे..
    भागाला भाग देणार
    जवळ जवळ प्रत्येक बारीत विषयाला हात घालणारे
    एकमेव शाहीर विकास लांबोरे..तुमच्या लेखणीला,कवित्वाला आणी overall संपूर्ण सादरीकरणाला hatsoff..
    तुमच्यासारखे तुम्हीचं❤❤🎉

    • @kokankarcd
      @kokankarcd  3 หลายเดือนก่อน +4

      एकदम बरोबर 💯🔥👑😍

    • @Sharyat_ek_parmpara18
      @Sharyat_ek_parmpara18 3 หลายเดือนก่อน +2

      एकदम बरोबर बोललास असे शाहीर शक्तितुऱ्याला कमी लाभतात all rounder 🤟🏻♥️