पालघर मधे खाडीतील खेकडे पकडण्या ची पद्घत | खेकड़े पकडण्या ची पद्धत | crab catching | Fishing | crab

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ก.ค. 2024
  • पालघर मधे खाडीतील खेकडे पकडन्या ची मजा | खेकड़े पकड़न्या ची पद्धत | crab catching |
    Fishing I fish |
    मित्रांनो उत्तर कोकण किनारा या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही उत्तर कोकणातील
    नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील
    सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची
    माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती
    तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    गेल्या आठवड्यात आपन
    मासे पकडण्याच्या जाळीचा व्हीडीओ बनवला होता. आज त्याच खेकडे
    पकडण्याच्या "पगोलीने" आपण खेकडे कसे पकडले याची माहिती देणार आहे,,
    #crab #uttarkokankinara #crabcatching #kokan
  • บันเทิง

ความคิดเห็น • 107