दादा मी माझे ओळखू शकत नाही पण तुमचा व्हिडीओ खूप छान..1 नंबर मी आजपर्यंत फक्त खूप वर्षांपूर्वी पापलेट आणि सुरमई खाल्ली.. पण तुमचे व्हिडीओ खूप माहिती देणारे आहे.. विशेष म्हणजे चिम्बोर्या.. मी खेकडे म्हणतो .. खूप डेरिंग लागते पकडायला. हे पण तुमच्या व्हिडीओ वरूनच समजतंय.. हॅट्स ऑफ to U...👍👍
दादा मी माझे ओळखू शकत नाही पण तुमचा व्हिडीओ खूप छान..1 नंबर मी आजपर्यंत फक्त खूप वर्षांपूर्वी पापलेट आणि सुरमई खाल्ली..
पण तुमचे व्हिडीओ खूप माहिती देणारे आहे..
विशेष म्हणजे चिम्बोर्या.. मी खेकडे म्हणतो ..
खूप डेरिंग लागते पकडायला.
हे पण तुमच्या व्हिडीओ वरूनच समजतंय..
हॅट्स ऑफ to U...👍👍
मस्त मच्छी भेटली👌👌
धन्यवाद दादा
Mast Ashwin dada
Thankyou Dadus ❤️
खुप छान सर ❤️❤️❤️❤️❤️😊🤗
Thankyou Dada ❤️🙏
Dadus 💞💕💞🤘vidio pn Chan eadit pn khup bhari ....nkki changla pratisad milel ❤️
Thankyou Bhai
Kadak bhai
Thankyou
14k congratulations ashwin भाई
Thankyou Bhai ❤️
1 नंबर भाई 👌
😊🙏
Mast Nakava
मस्त
Chan Chan muchhi.
Thankyou tai❤🙏🏻
❤❤❤shan fishing
Thanks that you give me your reply 😍
मस्त 🔥🔥❤️
Thankyou
Nice beautiful video 😍
Thankyou tai🙏
Location Kaya hay
Uran panje gaav navi mumbai
Mast dada
Thankyou Tai
हॅलो शिखर धवन..
Jidhad la aami Khajri bolto
He video fish lovers sathi khoop upyogi ahe
Thankyou
Pan to chimbora kurla nahi 😆😁😀😄😃
Dhandya 😜
बहुत बडी मछली पकडो
जरूर bhai
👌👌
Very good
Thankyou ❤
Aami nhaveri bolto
Nice
Thankyou
Aamhi Nhava bolato
पाठव उद्या साठी होतील
ghoya
14k 🎉
Thankyou
वेदेव पाहून पुढचा मेसेज करतोय
असेच व्हिडीओ देत जा.. त्याशिवाय कोणाला काय माहिती आहे? तुम्ही गावाकडची माणसे.. आम्ही शहरात राहतो.. अशीच चांगली माहिती द्या खूप आभारी आहोत..धन्यवाद..!
दादा हा कुठला तलाव आहे खुप मच्छी भेटते
नवी मुंबई उरण पाणजे गावात आहे आणि कोणपण तिथे जाऊन फिशिंग करू शकतो..
@@AshwinVlogs दादा खूप छान मच्छी भेटते
आमच्या हिकडे त्याला करकता
Hiii
I am vegtern
Khute rahayla aahes dada tu
Ulwe node la
Mast video
चांद मासा बोलतात
Tu dakhavtos he sagla pan majhya porani mala yera kelay tujhya mula nusta machi pakdala chal boltay
Dada ja yekdivas gheun 😅