आनंद शिंदेच्या नवीन भीम गीताने सगळ्यांना मंत्रमुक्त केलं | Diksha Bhumi Live 2024 | सागर पवार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 37

  • @sanghpalkakade1700
    @sanghpalkakade1700 2 หลายเดือนก่อน +4

    जरुरी नाही वंचित मध्ये राहून च समाज जागृती करता येते शिंदे शाही घरण्यान संपूर्ण जीवन चळवळी साठी अर्पण केलं आहे आज त्यांच्या शब्दा शब्दात बाबासाहेब जिवंत आहे आणि यांचा त्यांना अभिमान आहे ❤ जय भीम दादा

  • @PrafulLanjewar-h6u
    @PrafulLanjewar-h6u 2 หลายเดือนก่อน +1

    आमच्या शाठी बाबासाहेब आंबेडकर यांचा परिवार व राजगृह म्हतवचा
    बाबासाहेब आणी त्यांचा परिवार चा खरा विरोधी महाआघाडी विरोधी आहे

  • @AmolKamble-x6b
    @AmolKamble-x6b 2 หลายเดือนก่อน +5

    आमचा पक्ष फक्त वंचित बहुजन आघाडीचा आहे

  • @munjajiranjeet6725
    @munjajiranjeet6725 2 หลายเดือนก่อน +11

    राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फक्त आपल्या मता साठी जवळ करतात पण हा पक्ष आरक्षण विरोधी आहे आपला हाकाचा एकच पक्ष ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी हाच आहे

  • @AmolKamble-x6b
    @AmolKamble-x6b 2 หลายเดือนก่อน +3

    Khubchand Dada tumcha awaaz ek number

  • @AmolKamble-x6b
    @AmolKamble-x6b 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुमचा आवाज खूप छान आहे कोटी कोटी प्रणाम

  • @meenabharahata851
    @meenabharahata851 2 หลายเดือนก่อน +2

    🙏🌹🌹🌹❤❤❤

  • @AmolKamble-x6b
    @AmolKamble-x6b 2 หลายเดือนก่อน +2

    कोणी किती कार्यक्रमांमध्ये आमचा समाज कार्यक्रमाला बोलणारा नाही फक्त वंचित बहुजन आघाडी लाच मतं मिळणार

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 2 หลายเดือนก่อน

      Deposit japt hotat samjat nahi ky.....Ashi Astana hi paristhiti ahe.....jaybhim

  • @ashokgaikwad9755
    @ashokgaikwad9755 2 หลายเดือนก่อน +3

    एक नंबर साँग आणि बुलंद आवाजाचा बादशहा
    महारष्ट्र ची शान 🎉🎉🎉

  • @jagannathnikam3579
    @jagannathnikam3579 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान दादा सर्व शिंदे शाहीस धम्म चक्र अनु प्र्वतन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @AmolKamble-x6b
    @AmolKamble-x6b 2 หลายเดือนก่อน +3

    आमचा पक्ष फक्त वंचित बहुजन आघाडीचा आहे🎉 साहेब समाजाला भुतान देऊन तुम्ही किती कार्यक्रम करा तुम्हाला मतं मिळणार नाही

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 2 หลายเดือนก่อน

      Vanchitla boydhha samaj tari vote kartat ky.....ashi astanachi paristhiti ahe....jaybhim

    • @PranaliMohod-o5o
      @PranaliMohod-o5o 2 หลายเดือนก่อน

      ​@@siddharthshahare65saheb tumhi jar vba voting karat nasal tar tumhchyaarkhech khavache babasahebach aani mate dyavi kutryala asech bakinchyche

  • @santoshkamble2437
    @santoshkamble2437 2 หลายเดือนก่อน +2

    Ek number song aahe...
    दिल्लीच दालन

  • @VilasChandragupt
    @VilasChandragupt 2 หลายเดือนก่อน +2

    Upajeewikecha sadhanala jai bheem

  • @Pratik-l8r
    @Pratik-l8r 2 หลายเดือนก่อน +2

    Mlc प्रकाश भाऊ गजभिये ❤

  • @AmolKamble-x6b
    @AmolKamble-x6b 2 หลายเดือนก่อน +2

    शिंदेशाही घराण्याला क्रांतिकारी जय भीम

  • @chandraprakashkamble1455
    @chandraprakashkamble1455 2 หลายเดือนก่อน +3

    कोणी नाही केलं खरं आहे.?
    पण........
    वाटोळं मात्र जरुर (कांहीं)नेत्या ने
    केले आहे.?

  • @shantaramtathe374
    @shantaramtathe374 2 หลายเดือนก่อน +1

    Apla paksha vanchit bahujan aghadi

  • @chandraprakashkamble1455
    @chandraprakashkamble1455 2 หลายเดือนก่อน +3

    अरे नागपूर वालो.......
    जिस खांनदाने हौसलेसे मंजील बनाई उसी खांनदान को एक बार
    मोका दो दिक्षाभुमी का.?

  • @shaileshbhalerao9166
    @shaileshbhalerao9166 2 หลายเดือนก่อน +2

    कोणतं गाणं आहे,?

  • @prakashthosare8767
    @prakashthosare8767 2 หลายเดือนก่อน +2

    Are sudhra me pana soda babachya raktala sath dya chatugiri bandh Kara VBA jindabad

  • @AmolKamble-x6b
    @AmolKamble-x6b 2 หลายเดือนก่อน +2

    राष्ट्रवादी पक्ष फक्त मतासाठी आहे आपल्यासाठी काही नाही म्हणून कार्यक्रम घेतो

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 2 หลายเดือนก่อน

      Bjp agent ahe he lakshat ala ahe ....Ashi astanachi paristhiti ahe.....jaybhim

  • @AmolKamble-x6b
    @AmolKamble-x6b 2 หลายเดือนก่อน +2

    राष्ट्रवादी पक्ष फक्त मतासाठी आहे आपल्यासाठी काही नाही म्हणून कार्यक्रम घेतो साहेब तुम्ही किती कार्यक्रम घ्या तुम्हाला मतं मिळणार नाही

  • @sachinpoharkar4996
    @sachinpoharkar4996 2 หลายเดือนก่อน +3

    नागपूर चे बौद्ध बाबासाहेबांच्या परिवाराला बाजूला करून राष्ट्रवादी काँग्रेस BJP ले खूप महत्व देतात
    काय असेल असो

    • @siddharthshahare65
      @siddharthshahare65 2 หลายเดือนก่อน

      Vanchit bjp la madat karto samjt nahi ky lokana.......Ashi astanachi paristhiti ahe....jaybhim

  • @sankalptirpude098
    @sankalptirpude098 2 หลายเดือนก่อน +2

    ✨💙

  • @anand2152
    @anand2152 2 หลายเดือนก่อน +8

    nav bhimach gaty pawarch vare shinde😂

    • @sankalptirpude098
      @sankalptirpude098 2 หลายเดือนก่อน

      सागर पवार याने गान लिहलय भावा म्हणून नाव घेताय त्यांच

  • @munjajiranjeet6725
    @munjajiranjeet6725 2 หลายเดือนก่อน +2

    आनंद शिंदे हा पैसा साठी कुनाकड पण जातो त्या ला पैसा प्यारा आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, कॉग्रेस पार्टी,शिव सेना,बीजेपी,असे आनंद शिंदे सारख्या ना पैसे देऊन कार्यक्रम करतात का की मता साठी

    • @Historyman6466
      @Historyman6466 2 หลายเดือนก่อน +1

      तु राजकारण घरी ठेव बे ..