मराठी माणसाला मनापासून व्यवसाय करण्यासाठी शुभेच्छा 💐💐 पण बाळा एक लक्षात ठेव पितळी भांड्यात कल्हई केल्याशिवाय आंबट पदार्थ ठेवू नये किंवा शिजवू नये. त्यात रासायनिक क्रिया घडते. व ग्राहकांना त्रास होऊ शकतो. काळजी घ्यावी 🙏
मला वाटत पितळेच पातेल्यात लस्सी बनवल्यामुळे गिर्हाइक घेताना विचार करतील ते कशात बनललय ते कारणपितळेच्या भांड्यात कसल्याही प्रकारचा आंबट पदार्थ बनवु नये किंवा त्याला कल्हयी केलेली असावी
दादा आमच गाव तिकडेच आहे मायणीमाझे गाव छान सुरू केले पण कळकटणार तांब्या च्या पातेलात कळकटणार बाबा कळकटटल्यावर खराब लागेल स्टील च्या पातेल्यात ठेवायची ठेवायची
लोकांना विषबाधा होईल.भांडे बदल किंवा कल्हई करून घेणे.❤
भाऊ .आंबट पदार्थ पितळी भांड्यात बनवताना नेहमी कल्हई केलल भांड वापरावे.
Barobar
मराठी माणसाला मनापासून व्यवसाय करण्यासाठी शुभेच्छा 💐💐 पण बाळा एक लक्षात ठेव पितळी भांड्यात कल्हई केल्याशिवाय आंबट पदार्थ ठेवू नये किंवा शिजवू नये. त्यात रासायनिक क्रिया घडते. व ग्राहकांना त्रास होऊ शकतो. काळजी घ्यावी 🙏
Food posion salaver jabadare ghaa
काचेची बरणी किंवा माठ वापर
बरोबर
अक्षय तुला हार्दिक शुभेच्छा, फक्त टोप बदल किंवा त्याला कल्हई करुन घे हे तुला कोणी सांगितलं नाही का.
मराठी पाऊल पढते पुढे.खूप खूप शुभेच्छा तूम्हाला 🎉🎉
लसी तर मस्त आहेच.पण एक सुचवाव वाटते
पितळीच भांड वापरु नका कारण ते दही आहे.
पितळी पातेल्यात दही घेतलं,हेच खटकलं.त्यांनी हा प्रकार बदलावा.
अन्न विषबाधा होऊ शकते.
Pitalechya patellar dhai ? Vedra aahes ka lokana maraschino aahe ka
भाऊ स्टीलच्या भांड्यात बनव
अक्षय मी मायणीकर आहे मला व्हिडिओ बघुन खूप आनंद झाला मला अभिमान आहे आमचा कआतरखटावचा मुलगा चांगला व्यवसाय करतोय अक्षय तुला शुभेच्छा
खूप खूप शुभेच्छा .खूप मोठा होणार तुझा व्यवसाय.
Best of luck भावा..❤👍🏻🚩🚩
Dada तांब्या पितळेच्या भांड्यात लस्सी ताक बनाऊ नये शरीराला घातक असते please sanga tyana
👍👍
पितलेचे भांडे लस्सी आणि आंब्यासाठी वापरू नये
सगळ्यांचे तेच म्हणणे पडले. कल्हई कर. किंवा स्टील चे दणकट पातेले वापर. चहासाठी पितळी भांडी चालेल.
Satarkar is Rock's 🤘
शक्य तो लस्सी सारखे पदार्थ विना कल्हई च्या भांड्यात करू नयेत कृपया विचार करावा
मला वाटत पितळेच पातेल्यात लस्सी बनवल्यामुळे गिर्हाइक घेताना विचार करतील ते कशात बनललय ते कारणपितळेच्या भांड्यात कसल्याही प्रकारचा आंबट पदार्थ बनवु नये किंवा त्याला कल्हयी केलेली असावी
Pitali bhandyat banvu nae still madhy karave
आश्चर्य आहे, लस्सी पितळेच्या पातेल्यात कशी बनवताय,स्टील किंवा काचेचे पातेले, कंटेनर वापरा, लोकांना आधी स्वतः पिऊन दाखवा
तुला खुप खुप शुभेच्छा. पितळेचे पातेले पहिले बदल.
Jai Maharashtra Ashi aaplya sarv porani alag alag ksetrat kaam kele tar khup Anand hoil
आधी अभ्यास आवश्यक आहेत कुठलाही व्यवसाय सुरु करण्याआधी. हे भांडे वापरले तर लोकांना विषबाधा होईल व जेलमध्ये जायची वेळ येईल.
सर्व सध्रुष्टीने स्टीलच योग्य वापरणे ठरेल
Best of luck ,🎉🎉
Pitalyachya bhandyat naka karu
Khoob chaan bhau
मस्त नंबर 1
पितळी भाडं कशाला वापरतो विषबाधा होईल
Tambe pital Banda Madhya Ambit padarth banwat nahi poison Banta Tariq upay Lakshya deve
स्टेनलेस स्टीलचे मोठे पातेले उत्तम राहील वापरायला.
Best of luck 🎉🎉🎉
पितळी भांड्यात आंबट टाकू नये, पदार्थ कलांकतो.
ताबडतोप कल्हई करणे.
छान भावा
मला न एक गोष्ट खूप आवडते .तूम्ही जेव्हा एखाद्या पदार्थाच वर्णन करत असताना तो पदार्थ बघून तूमच्या तोंडाला पाणी सूटत .🤤🤤🤤🤤,
हो न 😅😅😅❤❤❤❤❤
Apratim mango lassi
Superb!
दादा आमच गाव तिकडेच आहे मायणीमाझे गाव छान सुरू केले पण कळकटणार तांब्या च्या पातेलात कळकटणार बाबा कळकटटल्यावर खराब लागेल स्टील च्या पातेल्यात ठेवायची ठेवायची
Steel bhande use kr
Hi dada mi pan satara chi hingnya chi aahe dada tu swatache a/c khol aani tujhe daily video tak khup followers bhetil tula good job dada
Khup chan
Khupach chan
श्री स्वामी समर्थ
पितळी भांड आंबट दही छान
कळकटणार सगळी लसी पिताना किती खराब लागेल
👏👏👏
पितळ ची भांड कलई करूनच आंबट पदार्थ करू शकता
🙏
बिना कल्हई च्या भांड्यात दही ताक आंबट काही ठेवू नये ते धोक्याचे आहे
Very nice
Pitlechya bhanduat lassi -----?😮😢
Steel cha मोट्ठा patela ghe Goodluck।🎉
आरे भावा मातीचे भांडे वापर नाहीतर स्टीलचे
कलई करून घे पातेले जास्त वेळ राहिली तर विष तयार होते काळजी घ्यावी. बाकी तुला खूप शुभेच्छा
पितळी भाडे वापरून लोकांच्या जीवनाशी खेळू नका. कल्हई करून वापरा
पातेले कल्हई केलेले वापर.
Akshay, tambya, pitale chya bhandyat dahi ,Tak Karu nakos . Kalaktil te. Aani manase martil na! Savadh karate.
पिणारा पण वेडा
लस्सीसाठी स्टीलचे भांडे वापरावे इतर भांडी वापरू नये.
खुप छान आहे भाऊ
भावा... Yeto एकदा
यालाच म्हणतात जेचे काम तेने करो.
पितळेचे भांडे वापरू नको. प्रत्येकाच्या कमेंटला दाद दे. बाकी तुझे अभिनंदन.🎉🎉😊
Pitalechya patelyat dahi thevat nahit
Beta sab this hai
Par Patil Pital ka hai wo change karke steel ka patella istemaal Karo
Kyonki Kitana bhi kalai Kara lo wo Nihal hi jayega
मी सातारकर
फुल सपोर्ट
Aadhi bhand badal. Hi sadhi gostha mahit nahi?
हातात hand glose घालत जा 😅❤
बेसीक जानकारी नही है की पीतल के बर्तन में दही या खट्टी चीजे नही रखते
पितळे च्या भांड्यात कसे काय लस्सी बनवतात चुकीचे आहे
पितळी पातेल वापरू नका निदान कलई तरी करा
भाऊ लई जोमात बोलतोय पण भांडे बघ कोणते आहे जरा नीट वागा लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या
Ary baba ty pitlch patyl badel adhi lok mrtil murkha
Pitaliche Bhande vapru nako
Satara fakdo
Best of luck🎉🎉