वा 👌👌 कष्टन कामावलेलं आवडतं फुकटाच नाही ताई लई भारी बोलल्या 🙏🙏🙏 सलाम ताई.... सरकार च धोरण शेतकऱ्याचा मालाचा भाव पडायचा अन त्यातलेच थोडेसे मतांसाठी लाच म्हणून 1500 दयायचे.... सरकार चा जाहीर निषेध...
शेतकऱ्यांना आपल्या व्यथा पाहिजे तशा मांडता आल्या नाही.मीडिया ही मुर्खा सारखा विचारतो खासदार तुमच्या शेतात येतात का? जर खासदार यांच्या मतदार संघात जवळपास 700 ते 800 खेडी (गाव )येतात त्यांना प्रत्येक गावात एकदा जातो म्हटलं तर एक वर्ष लागते हे शक्य नाही. खासदार तुमच्या समस्या संसदेत मांडतो का? असा प्रश्न विचारायला हवा.
सर्वातून सर्वात चांगली न्युज दाखविली आहे तुम्हाला अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉
याला म्हणतात खरी रीपोर्टिंग 👍🌱
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे सर... यांची मुलाखत घ्या . आणि त्यांचा शब्दात शेतकरी अस्वस्था आणि सरकारने काय करावे अशी विनंती आहे
ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप छान विश्लेषण केलं खूप खूप धन्यवाद बातमी दाखवली
प्रामाणिक असतो शेतकरी ! वास्तविक परिस्थिती सांगतोय !!
वा 👌👌 कष्टन कामावलेलं आवडतं फुकटाच नाही ताई लई भारी बोलल्या 🙏🙏🙏 सलाम ताई.... सरकार च धोरण शेतकऱ्याचा मालाचा भाव पडायचा अन त्यातलेच थोडेसे मतांसाठी लाच म्हणून 1500 दयायचे.... सरकार चा जाहीर निषेध...
Gup makda
कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे खूप बेकार हाल आहे
Great 👍!! असं reporting व्हायला पाहिजे. सारखंच राजकीय समीकरणं discuss करणं चुकीचं आहे. Good going.
अभिनंदन ताई सत्य परिस्थिती आहे
No1
अँकर खुप छान जागृता केल्या बदल, करूपाया कर्ज माफी वर वीडियो बनवा प्लीज 🙏
पाढ़र सोन म्हणून शेतकऱ्यांना चन्याच्या झाडावर चढवु नका
शेती मालाला रास्त भाव दिला पाहिजे, सोयाबीन ला10000रु भाव व कापसाला 12000 रु.भाव . दिला पाहिजे, औषधं व खत10 पटिने वाढले आ हेत यांचा सरकारने विचार करावा
शेतकर्यांच्या वाईट अवस्था होत आहे ही सत्य परिस्थिती आहे
महाविकास आघाडी विजयी होणार व सरकार स्थापन करणार.
अनुजा मॅडम खरी ग्राउंड लेव्हलला छान माहिती घेतली
Thank you tai
उद्धव टाकरे असताना सोयाबीनला भाव ओता
कापूस सोयाबीन सरकारला खाली पडणार 100%
❤❤❤❤❤🎉
शेतकऱ्याचा विकास हा झाडावर बांधलेल्या दोरीवरच लटकून राहिला..आणि आपला कृषी मंत्री विमानात फिरून राहिला..😑
ताई साहेब खूप खूप धन्यवाद विदर्भातील न्यूज दाखविली सोयाबीन ची दाखवून दिली बरोबर होईल ❤❤
फक्त वचनीक वुद्धव ठाकरे 🌹🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Shetkari jagacha poshinda aahe
बरोबर आहे आम्हाला नुकसान भरपाई नको
विमा नको तुमची कोणतीही भिक नको.
फक्त १२०००रू कापसाचा आणि ७००० रू
सोयाबीनला भाव द्या आणि इलेक्ट्रिक दिवसभर द्या.
शेतकरी,नाराज,आहे.शेतीमालाला,भाव,दया.
फक्त शेतकरी पिकाला फक्त भाव द्या बाकी काही नको
शिका संघटित व्हा संघर्ष करा. तेव्हाच तुमचं भलं होईल?
हे आहे खरी मिडिया,, नाहितर बाकी कुतरयासारखे एकाचच दाखवतात,, शेतकरी संघटना जिंदाबाद
अस कापुस आहे की एक किवटन पण होणार नाही एकरी
शेतकरी दादा सरकार बडला मोदीच सरकार नको
Ground reporting madam
बहीण 1500rs , जावई लंग... लंग.. फिरत आहे कामासाठी, भाचा बेरोजगार आहे , वारे Bjp सरकार...😂😂😂 तरीप्पन लोक bjp म्हणते, 😂😂😂
Shetkaryano dakhava apala haath hich vel ahe 😢
Patrakar bandhu ni savdhan rahave
ताई 3वर्ष झाले कापूस ठेवला भाव नाही मोदी कापस आयात करोतो
मुंबई Tak हे bjp chi Ad बंद करा
महा विकास आघाडी येणार आहे
ताई त्या मजुरांना उत्तर महाराष्ट्र काय आहे समजले नसेल
मुख् लोक भाजपाला मतदान करतात
शेतकऱ्यांना आपल्या व्यथा पाहिजे तशा मांडता आल्या नाही.मीडिया ही मुर्खा सारखा विचारतो खासदार तुमच्या शेतात येतात का? जर खासदार यांच्या मतदार संघात जवळपास 700 ते 800 खेडी (गाव )येतात त्यांना प्रत्येक गावात एकदा जातो म्हटलं तर एक वर्ष लागते हे शक्य नाही. खासदार तुमच्या समस्या संसदेत मांडतो का? असा प्रश्न विचारायला हवा.
😅😅😅😅😢😢😢😢😂😂😂😂😂😂nice
Hindutwa la mat dya. Mns ani mahayuti
अनुजा खाता खाता काम करता करता अनुजा झोपेत देखील
बोलत असते 😃😀😁😂😃
Tyala.lagn.zalka.vichara.
वंचित बहुजन आघाडी
शेतकरी विरोधी सरकार
Ise kahate hain repoter
प्रामाणिक असतो शेतकरी ! वास्तविक परिस्थिती सांगतोय !!
अस कापुस आहे की एक किवटन पण होणार नाही एकरी
अस कापुस आहे की एक किवटन पण होणार नाही एकरी