गणेश शिंदे, योगिता वहिनीच्या डोळ्यात पाणी | ट्रोलींगनंतर पहिली प्रतिक्रिया |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @ShivshahiNews
    @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว +24

    नमस्कार,
    काही दिवसापूर्वी युट्युबर गणेश शिंदे आणि त्यांच्या पूर्ण टीमला जो ट्रॉलिंग चा सामना करावा लागला होता त्याबाबत आम्ही हा व्हिडिओ बनवला हा व्हिडीओ बनवण्यामागे एकच उद्देश होता की ग्रामीण भागातून आणि गरिबीतून मोठे झालेले जे कलाकार आहेत त्यांचे प्रश्न जगासमोर मांडावे परंतु काही लोक आम्हालाही चुकीच्या कमेंट करत आहेत आता तुम्हीच सांगा हा व्हिडिओ बनवला ते योग्य केले की नाही ?

    • @संतोष-भ3ट
      @संतोष-भ3ट 2 ปีที่แล้ว +8

      याने पत्र्याच्या शेडमध्ये राहतो सांगुन व्यवस्थित चुना लावला आहे

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/noO8Z_uBtxA/w-d-xo.html

    • @ShreeSwamisamarth-w8d
      @ShreeSwamisamarth-w8d 2 ปีที่แล้ว +2

      Tya bai peksha manus attitude ahe

    • @ShreeSwamisamarth-w8d
      @ShreeSwamisamarth-w8d 2 ปีที่แล้ว +3

      तुम्ही असे पांचट व्हिडिओ टाकले तर तुमचं चैनल पण बंद होईल आणि सबस्क्राईब पण कमी होतील डिसलाइक पण होतील मी तर मी तर रिपोर्ट मारला आहे तुमच्या या व्हिडिओला त्याच्याआधी पहिल्याची व्हिडीओ बघा आणि आत्ताचे बघा तुम्हालापण लाज वाटेल त्यांचे व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      @@ShreeSwamisamarth-w8d thanks for watching shivshahi news , please share this video

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 2 ปีที่แล้ว +519

    हि जोडी राजकारणी नाहीत , जर हे खुश होऊ शकतात तर काय वाईट,आपण राजकारणी लोकांना मत देऊन करोडपती करतो आणि त्याला विचारात नाही की त्याच्याकडे कसे पैसे आले ,नका देऊ गरिबाला त्रास 🙏

    • @monalisondge
      @monalisondge 2 ปีที่แล้ว +18

      Thik ahe mg khot tr bolu nka
      १०% amount tri donate krayala hoti na tyani.samajseva संस्थेला
      Baki mulinchya future sathi thevayla hvi hoti na
      As mouj mjja mdhe paise udvt ahet he lok paishala khi value nslya sarkh tyanche aste tr thik hote na udvne.
      jantecha paisa ahe.
      Ani accept pn krt nhiyet . Mhntat you tube kdun miltat amhi kay yede dislo ka? well educated lok ahet yedyat kse nightil khot bollyavr jast rag yeto educated lokana.
      प्रामाणीक पणे सांगायला hve hote ki evdhi amount jma zali vegre lokana khi nste vatle he gold ghet bslet mothe mothe function krt bslet.
      परिस्थिती chi janiv ठेवायला hvi hoti.
      अति तिथे माती होत असते
      As kelyavr ya pudhe jyana khrch grj ahe asha lokana koni help krnr nahi.
      bad impression pdta ahe lokanvar.

    • @rajanpawar2941
      @rajanpawar2941 2 ปีที่แล้ว +8

      @@monalisondge खर बोललात पणं त्याना ते समजायला वेळ लागेल,आता त्यांना त्यांची जबाबदारी समजेल. तरी सुध्दा चुकीचं वागले तर त्याची किंमत त्यांना subscriber कमी झाल्यावर समजेल.

    • @nandkumarpatole9842
      @nandkumarpatole9842 2 ปีที่แล้ว +7

      सहकार्य तर नक्कीच करू... पण कन्टेन्ट भेटत नसेल तर घरातल्या गोष्टी सांगू नका.. एवढच..

    • @dipalishinde3069
      @dipalishinde3069 2 ปีที่แล้ว

      Agdich barobr ahe ka tras detav ugch

    • @ArchitLand99999
      @ArchitLand99999 2 ปีที่แล้ว +4

      Ya youtubers ne tar bajar mandala aahe...like views sathi aaple personal ayushya dalhvatat aani nantar camera var yevun radtat...mhanje ajun view aani like milatat...kashta karun paise kamavayala nakot...naach gaani kaun aani aaple personal life jaga samore ugadh karayach...nantar eka magomag ek channels open karayache...jast paise milavanya sathi...yanchya content ne lok kiti aani kaay shiktat ha na sutnara prashna aahe

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 ปีที่แล้ว +1

    घाबरून जाऊ नका अख मोहोळ शहर व तालुक्यातील सर्व जनता तुमच्या बरोबर आहे आपल्याला एक विनंती आहे दादा एकदा हि गोष्ट आपल्या तालुक्यातील ढाण्या वाघ पर्मनंट आमदार मा राजनजी पाटील साहेब यांना प्रत्यक्ष जाऊन सांगा हि विनंती आहे 🙏💐🏵️💐

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  ปีที่แล้ว

      शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 2 ปีที่แล้ว +435

    माझे म्हणने आहे घरातला सर्व आनंद बाहेर सांगीतलेच पाहीजे का गाडी घेतली लगेच कशाला सांगायचे काही लोकांना बघवत नाही बाळांनो

    • @ashwinihm6531
      @ashwinihm6531 2 ปีที่แล้ว +11

      Mla pn tech vataty kshala sangaych lokana😏

    • @yogitarane5069
      @yogitarane5069 2 ปีที่แล้ว +12

      @@ashwinihm6531 aho jar tyani sangitale nasate tar hya troll karnarya lokani ajunach ghondal ghatla asata. Tyana kay mahit aplya gadi dakhavilyane evade tandev hoil. Tyanchya Anand tyana saglyanbarobar share karayache hote mhanun tyani sangital.ata tar te kanalach khada lavtil punha ashya gosthi sangnar nahi. Pan khup chukat aahe lokanche.

    • @ujwalawaghchure4644
      @ujwalawaghchure4644 2 ปีที่แล้ว +4

      हो खरे आहे

    • @rajanpawar2941
      @rajanpawar2941 2 ปีที่แล้ว +4

      बरोबर आहे ताई 👍

    • @sonalikolhapurkar8237
      @sonalikolhapurkar8237 2 ปีที่แล้ว +4

      Right

  • @govindmehtre2647
    @govindmehtre2647 2 ปีที่แล้ว +17

    वहिनी,भाऊ, तुम्ही नकारार्थी लोकांकडे लक्ष्य देऊ नका.
    असे लोक सर्व ठिकाणी असतात. तुम्ही तुमचं काम चालू ठेवा.
    Best of luck 👍

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 ปีที่แล้ว

      फसवण्याचा काम करतो व्हीडिओ बघ ही th-cam.com/video/noO8Z_uBtxA/w-d-xo.html

  • @varshashilamkar5928
    @varshashilamkar5928 2 ปีที่แล้ว +66

    गणेश, योगिता तुम्ही ट्रोल करणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नका. तुमची प्रगती अशीच होवो... तुमच्या पुढील प्रगती साठी शुभेच्छा....👍👍

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 2 ปีที่แล้ว +3

      घरात काय वस्तू घेतल्या हे सांगत नको जाऊ गणेश दादा लोकांना सहन होत नाही स्वतः करायचं नाही दुसऱ्याच बघवत नाही सोड जास्त मनाला लावून घेऊ पत्र्याच्या घरात राहत होता तेव्हा दिसला नाही का लोकांना

    • @sakshisatishupadhye3817
      @sakshisatishupadhye3817 2 ปีที่แล้ว +1

      Kuch to log kahenge logo ka kaam hai kehna chhodo bekar ki baaton ko

    • @happyness4086
      @happyness4086 2 ปีที่แล้ว

      Khotarda dada

  • @swami6060
    @swami6060 2 ปีที่แล้ว +29

    असे लोकांना फसवून पैसे नका घेऊ... शेवट हा असाच होणार पितळ उघडे पडून आहे ते पण घालून बसलं. दुसर्यांनी दिलेले पैसे उडवायला खूप मज्जा वाटते. कष्टाने कमवा मग पैशांची किंमत कळेल

    • @sakshiahire1056
      @sakshiahire1056 2 ปีที่แล้ว +1

      Correct .batmi dakhvnryla pan 0aise dilet doghe pan bhamte ahet sale

  • @sagarkhochikar2970
    @sagarkhochikar2970 2 ปีที่แล้ว +30

    जेव्हा लोकं नावं ठेवतात ना तेव्हा समजवून जायचं कि आपली प्रगती होतेय

    • @ishvaripadwal9013
      @ishvaripadwal9013 2 ปีที่แล้ว

      Tumee vi kada phude ja chori thar nai Kelli Mr 1 ch sangen kahi kunalla sangi naka Ani dhaku naka je phude neanaar thech paay odnaar Lage raho jai sad guru

  • @aishwaryadhale564
    @aishwaryadhale564 2 ปีที่แล้ว +54

    म्हणून आपण खाजगी जीवन बाहेरच्या लोकांना दाखवून दयाचं नाही गेल्या काही दिवसांपासून तुम्ही खूपचं वयक्तिक जीवन बद्दल विडयो करू नका नालायक लोकांना एका श्रीमंतला श्रीमंत करतील पण जर गरिबांना पुढे येऊन देनार नाही नालायक लोक तुम्ही काय जरी घेतलातर तेचा विडयो टाकू नका आधी पासून विनोदी विडयो करतात तेच करा दादा वहीनी🙏

  • @businessstoryandmotivation5878
    @businessstoryandmotivation5878 2 ปีที่แล้ว +43

    इंसान जब आगे बढ़ता है तो सारी दुनिया उसे नीचे लाने की कोशिश। पर आप हार मत मानो यूट्यूब फैमिली आपके साथ 👍👍👍👍❤️❤️❤️

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/noO8Z_uBtxA/w-d-xo.html

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks from - shivshahi news network

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news , please share this video

  • @nitishmore0374
    @nitishmore0374 2 ปีที่แล้ว +4

    अरे लाज वाटली पाहिजे विरोध करणाऱ्या लोकांना,एखादा माणूस मोठा होत असेल तर होऊद्या ना, काय गरज आहे त्यांना विरोध करायचा, त्याचे काम आणि कष्ट बघा,प्रत्येक माणसाची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे,🚩🙏

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news , please share this video

  • @gajananpawar3412
    @gajananpawar3412 2 ปีที่แล้ว +42

    दादा आणि वहिणि खूप मेहनति नतर तुमहाला यश मिळाले आहे पण लोकाना हे चागले नाहि वाटत तुमहि लश्र देऊ नका gbu

  • @jayshri_jagtap
    @jayshri_jagtap 2 ปีที่แล้ว +11

    तुम्हीही लोकांच्या डोळ्यात येईल असं वागू नका. हळूहळू गोष्टी खरेदी करा.

  • @swami6060
    @swami6060 2 ปีที่แล้ว +26

    प्रामाणिक कष्टाने कामावलेला पैसा टिकतो, झटपट आणि घाई घाईत कमवलेला पैसा लवकर नष्ट होतो.

  • @Self-writers
    @Self-writers 2 ปีที่แล้ว +51

    सर्वांना शांत करता येत नाही, तुम्ही video's continue करत राहा, सर्वांना हसवता 😊 तुमच्या डोळ्यात पाणी येऊ नये, हीच प्रार्थना🙏🏻🙏🏻🙏🏻all the best👍👍

    • @kalpanapatil5026
      @kalpanapatil5026 2 ปีที่แล้ว +2

      टेन्शन घेऊ नका हे तर प्रगतीचे लक्षण आहे तुम्ही व्हिडिओ तयार करत जा पुढील वाटचाली साठी शुभेच्छा

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 ปีที่แล้ว

      ओके ही व्हीडिओ बघा th-cam.com/video/noO8Z_uBtxA/w-d-xo.html

  • @sanjurajthorat2105
    @sanjurajthorat2105 2 ปีที่แล้ว +83

    भावा तुला कोणी कोणी पैसे दिले आहेत तेचं पैसे परत देऊन टाका आणि शानमधे राहा

    • @sanskrutisarthak7040
      @sanskrutisarthak7040 2 ปีที่แล้ว +6

      Jyanche paise dilivery chya timela ghetle deun taka tyavelela deun nahi shakle pn ata denyasarkhi coundition jaliye tr deun takayche bolnaryachi tonde apoap bnd hotil

    • @bhagyashridesigner8852
      @bhagyashridesigner8852 2 ปีที่แล้ว +1

      he ch barobar mhnje dada tond hi band hoil ani tu sukhat jagshil

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/noO8Z_uBtxA/w-d-xo.html

  • @bapushinde9683
    @bapushinde9683 2 ปีที่แล้ว +3

    तुम्ही आजून पुढे जावा आमचा तुम्हाला आमचा पाठिंबा आहे👌👌

  • @sushmasalunkhe2106
    @sushmasalunkhe2106 2 ปีที่แล้ว +28

    योगिता आणि गणेश दादा तुम्ही तुमच्या😊😊👍👍 कष्टाने पुढे आला आहात कुणालाही घाबरू नका उत्तर तर मुळीच देऊ नका

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 ปีที่แล้ว

      कष्ट केलेल्या व्हीडिओ ची लिंक पाठवले ती एकदा नक्की बघा

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/noO8Z_uBtxA/w-d-xo.html

  • @shantaerande5578
    @shantaerande5578 ปีที่แล้ว +1

    चांगले झालेले लोकांना बघवत नाही

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  ปีที่แล้ว

      शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म 2 ปีที่แล้ว +31

    " कश्याला याला महत्व देताय कष्ट करुन खा फुकटचे किती दिवस पचणार आहे याला ".....

    • @amarjangam3479
      @amarjangam3479 2 ปีที่แล้ว +10

      रोज एक. गाव फिरुन मज्जाच मज्जा करता
      आणि म्हणे कष्ट करतोय

    • @rekhakalokhe1144
      @rekhakalokhe1144 2 ปีที่แล้ว

      Correct

    • @Monarockx
      @Monarockx 2 ปีที่แล้ว

      @@amarjangam3479 Brobr bolat hyala kay mehnat mhntat kay swatchi mjja krun ghetat. Ani ata ikde radtayet khot

  • @akshatascookbook8287
    @akshatascookbook8287 2 ปีที่แล้ว +2

    गणेश भाऊ अश्या लोकांनकडे लक्ष देऊ नका! अस लक्ष देत रहाल तर तुम्हाला खूप त्रास होईल! आम्ही तुमच्या पाठीशी आहोत! खुप यश मिळो तुम्हाला! ज्यांना स्वतहाला काही करता येत नाही तेच अस दुसर्यांचे पाय ओडायच काम करतात . परमेश्वर तुम्हाला खूप यश देवो 🙏❤️🌹

  • @missreshma4765
    @missreshma4765 2 ปีที่แล้ว +9

    मोठा अजुन मोठा झाला तरी चालत पण गरीब वर आलेलं जमत नाही लोकांना

  • @shailajakulkarni2159
    @shailajakulkarni2159 2 ปีที่แล้ว +1

    Tumche vido kuppch chan ahheth daughter is best

  • @PjkidsLove
    @PjkidsLove 2 ปีที่แล้ว +20

    खरच लोकांना कोणाचे चांगले झालेले बघवत नाही 😢...... we love you Shinde family ❤️

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 ปีที่แล้ว +1

      त्या लोकांची व्हीडिओ ची लिंक पाठवतोय नक्की बघाth-cam.com/video/noO8Z_uBtxA/w-d-xo.html

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news , keep watching and share the video

  • @rohitghadge5104
    @rohitghadge5104 2 ปีที่แล้ว +14

    गरज होती तेव्हा गावाला भिक मागत होता.
    चार पैसे आले कि लगेच हावेत उडतोय.
    एकही समाज कार्य नाही.
    मुंगीला मुताचा पुर.. 😒

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      आपण शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट्स करा
      धन्यवाद

  • @pranjaldalvi2104
    @pranjaldalvi2104 2 ปีที่แล้ว +7

    Mg pahile lokanche pasie dyache hote na
    Adchanichya velela bhik magt firtat he lok ani amchya jivavar mothe hotat .paisa ala ki mg visartat.jyani madet kali ty bhale nako mhantil .pan apan tyachi janiv theun parat karyla have .

  • @tejum4498
    @tejum4498 2 ปีที่แล้ว +15

    Deluvery veles pise ghetale astil tar pramanik pane pise parat karve... yat kahich chuk nahi ... tyaveles jayani kuni madat keli tyani pan pan kashta karunch kamavale astil na ??
    Jar ata ganesh kade sufficient amount Ali asel tar tyani sencerly pise parat karava .
    It’s a natural thing , kuni pan chidelach Je kuni madat keli te .

  • @swapnalichougule3972
    @swapnalichougule3972 2 ปีที่แล้ว +18

    काही लोक अशी का वागतात हेच कळत नाही तुम्ही खूप छान काम करता,कृपया तुम्ही रडू नका,तुम्ही सर्वांना हसवता आणी जर तुम्ही रडू लागला तर ते बरोबर नाही वाटत, जिवनात अडथळे येतात म्हणून खचून जाऊ नका 🙏🙏

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 ปีที่แล้ว +1

      रडल्यावर लोकांना दया येईल नंतर लोक पैसे सेंड करतील व्हीडिओ बघा ही th-cam.com/video/noO8Z_uBtxA/w-d-xo.html

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news
      please subscribe the channel and share this video

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 2 ปีที่แล้ว +5

    लोकांच्यात जर एवढा दम आसेल तर राजकारण लोक कुठण पैसा आणला विचारा
    गणेश दादा वहीणी मी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या आनंदात मी सहभागी आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय जिजाऊ जय शाहु महाराज छञपती कोल्हापूर महाराष्ट्रा

  • @killerff8739
    @killerff8739 2 ปีที่แล้ว +10

    पैसे दयचे नाव घेत नाही तरी पण अजून

  • @gokarnabalwadkar5621
    @gokarnabalwadkar5621 2 ปีที่แล้ว +1

    Happy & happy raha

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news please share this video and keep watching

  • @bhanudasmore9243
    @bhanudasmore9243 2 ปีที่แล้ว +40

    तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि खूप प्रगती करा लोक घोडयावर ही बसू देत नाही आणि पाई पण चालू देत नाही👍👍👍👍👍

    • @deveshrandive3404
      @deveshrandive3404 2 ปีที่แล้ว +1

      Changlya Kamala nehami lok virodh kartat dada ataparyant moth mothya lokana ,netyana lokani virodh kela ahe apan tar samanya Manas ahot khachun jau naka

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      आपण शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट्स करा
      धन्यवाद

  • @suvarnadevkarmh
    @suvarnadevkarmh 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही भरपूर कष्ट करता दादा, कष्टाला नेहमी फळ मिळत, आज ज्या उंचीवर तुम्ही आहे हे फक्त तुमच्या कष्टामुळे आणि पब्लिक च्या प्रेमामुळे, ऑल द बेस्ट ,भरपूर विडिओ बनवा

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news
      keep watching and share this video

  • @chitrashinde8970
    @chitrashinde8970 2 ปีที่แล้ว +8

    लय खोटी माणसे आहे विश्वास ठेवू नका ते आपली आता रंग दाखवत आहे

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks -shivshahi news network

    • @xyzxyz-xp4vt
      @xyzxyz-xp4vt 2 ปีที่แล้ว +1

      Ka g tuji gand chorli ka tyane ... Vishwas teu naka mantes

  • @ganeshkamble2490
    @ganeshkamble2490 ปีที่แล้ว +1

    तुमचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे तुम्ही तुमचं काम करत राहा तुमच्या कामासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  ปีที่แล้ว

      शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद

  • @raninalkol554
    @raninalkol554 2 ปีที่แล้ว +50

    गणेश दादा ताई खुप मेहणती नंतर चांगले दीवस आले आहेत लोंकाकडे लक्ष देऊ नये अशिच पुढे जाऊन खुप मोठे होऊ न असच नाव कमवा 🙏🙏🙏

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 ปีที่แล้ว

      मेहनतीची व्हीडिओ ची लिंक सेंड केले नक्की बघा th-cam.com/video/noO8Z_uBtxA/w-d-xo.html

  • @prakashrathod444
    @prakashrathod444 2 ปีที่แล้ว +2

    हो खर आहे

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 2 ปีที่แล้ว +3

    गणेश व योगीता ओहर ऐकटीग करतात हे लोकांना दिसते तुम्ही खरीदारी करा पण खुप परदशन करू नका प्रत्येक माणसाला हौस असते व तुम्ही कष्ट करतात पण तुम्ही ओहर ऐकटीग करू नका तुम्हाला कुणीच ट्रोल करणार नाही प्रत्येक गोष्टीचा गवगवा करू नका ते लोकांच्या डोळ्यात येत

  • @neetamore8469
    @neetamore8469 2 ปีที่แล้ว +1

    गरिबाला श्रीमंत होण्याचा अधिकार नसतो का खुप जाळाऊ वृत्ती चे लोक असतात भाऊ तुम्ही फक्त व्हिडीओ बनवा कुणालाच स्पष्ठीकरणं देत बसु नका 🙏🏻तुमचा कष्टाचा पैसा आहे आम्ही तुमचे बरेच व्हिडीओ बघतो पन फक्त हासून सोडुन देतो तुम्ही घर गाडी या विषयी विचार नाही करत. शिवानी खुप गोड आहे😘😘 आणि तुम्ही डोळ्यात पाणी पन आणु नका. 🙏🏻प्लिज तुमचा परिवार खुप गोड आहे योगिता वहिनी 👍🏻👌🏻👌🏻कुणाची नजर न लागो अशीच प्रगती करत रहा कुणालाच घाबरू नका आणि अश्या लोकांना काहीच उत्तर देत बसु नका नवीन व्हिडीओ बनवा.. ऑल द बेस्ट भावा 👍🏻👍🏻👍🏻

  • @kajalnikam8993
    @kajalnikam8993 2 ปีที่แล้ว +6

    दादा वहीनी तूम्ही कोणाकडे लक्ष देवू नका तूमची आजून खूप प्रगती व्हावा अशी इच्छा आहे❤❤❤❤❤

  • @supriyamore3730
    @supriyamore3730 2 ปีที่แล้ว

    Keep it up 👍🏽👍🏽

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news please share this video

  • @kavishparab5972
    @kavishparab5972 2 ปีที่แล้ว +1

    दादा आणी ताई तुम्ही या नीच मानसाच काही विचार करु नका हे लोक फक्त तुमच द्यान बटकवत आहे असले लोकना आपन इगनोर करावा हेच माज बोलन आहे तुमच्या पुढे तुम्ही तुमच्या कष्टाने व मेहनीतिने असच पुढे पाउल उचलत रावा आई अबांभवानि आहे तुमच्या पाठीशी😘👍👌💟💞

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news
      please subscribe the channel and share this video

  • @kkvlogs1576
    @kkvlogs1576 2 ปีที่แล้ว +3

    यांचं एकच चुकल की सगळ्याच गोष्टी ह्या लोकांसोबत शेअर करायच्या नसतात.. आणि अचानक आलेला पैसा पण नियोजन करून वापरायचा असतो. हौस मौज ठीक आहे पण ते आपापल्या ठिकाणी उगाच लोकांना दाखवत बसला तर डोळ्यात खुपणारे खूप रिकामटेकडे बसलेत इथे ! तेंव्हा सांभाळून.

  • @charutasatarkar5587
    @charutasatarkar5587 2 ปีที่แล้ว +1

    खूब छान वीडियो करतात शिवानीचे वीडियो तर खूपछान असतात भी आज कोणता व्हिडिओ असेल पहात असते खरंच त्यांचं कष्टाचं फळ

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news keep watching and share this video

  • @kalpanapatil7904
    @kalpanapatil7904 2 ปีที่แล้ว +37

    आहो तुम्ही पण जरा हळूहळू सव॔ करायचे तुम्ही घर बाधल बारसे मोठे केल लगेच गाडी घेतली दोन महिन्यात येवढी पंगती बघून कोणी ही विचार नारचना

  • @kalyanimore2672
    @kalyanimore2672 2 ปีที่แล้ว +2

    आम्ही तर अधिक कष्टाचे काम करतोय.. तरी सुद्धा लोक आम्हाला सपोर्ट करत नाही... त्यामुळे असे वाटते की चाइनल च बंद करून टाकावे.. ना आमचे ससक्राईब वाढतात.. आणि नाही कोणी आमच्या सारख्या गरीबांना सपोर्ट करतात 😭😭😭😭

  • @sayleerane5856
    @sayleerane5856 2 ปีที่แล้ว +9

    Tumhala lokani madat Keli tumache divas badalale tumchyakade paise ale mag ata tumhi jyana garaj ahe tyana help Kara na gadi ghenyapekasha te kam karayache na mag vatale aste tumhi tar aish karta aahat mhanunach vichar yetho sagalyana apanch Karan detho mag troll honarach

  • @gavtychora6916
    @gavtychora6916 2 ปีที่แล้ว +15

    ताई येवडे टेंशन नका घेऊ , मी तुमचे सर्व विडिओ पाहते आणी तुम्ही कीती मेहनत करता हे सर्व पाहतच आहेत,

  • @भामट्यांचीपोलखोल
    @भामट्यांचीपोलखोल 2 ปีที่แล้ว +13

    गाडी घेतली ठीक आहे मग ज्या लोकांनी तुला मदत केली त्या लोकांचे पण पैसे देऊन टाक खूपच झाले असतील तर

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks -shivshahi news network

    • @पूजामाने-त9प
      @पूजामाने-त9प 2 ปีที่แล้ว

      दादा आणि वहिनी तुम्ही टेंशन घेऊ नका तुमचे काम फक्त चालू ठेवा वाईट बोलणार्या कडे लक्ष देऊ नका

    • @भामट्यांचीपोलखोल
      @भामट्यांचीपोलखोल 2 ปีที่แล้ว

      @@पूजामाने-त9प यात वाईट काय आहे ,जास्त पैसे झाले असतील तर ते माघारी देने हे वाईट आहे का

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 ปีที่แล้ว +33

    किती भाव देता त्याला गाडीत मस्त फिरतो मज्जा करतो इथे रडायचं नाटक करतो नवतंकी करतो उगाच

  • @prakashlohar8205
    @prakashlohar8205 2 ปีที่แล้ว +8

    खाजगी जीवन आणि रिल्स जीवन खूप फरक असतो . तुम्ही पडद्यावरचे हिरो आहात पडद्यामागचा पसारा दाखवल्यावर असेच होणार.

  • @pushpashivshad7487
    @pushpashivshad7487 2 ปีที่แล้ว +1

    गणेश भाऊ वहिनी लोकं तुम्हाला टिक टॉक बघताना बोलायचे ही बायको तुम्हाला शोभत नाही 😅😅😅😂😂 आता बोलतात तुम्ही गाडी घेतली आता लोक म्हणतात तुम्हाला गाडी शोभत नाही 😆😆😆😂😂😂 तुम्ही त्यांना सांगा तुम्हाला सल्ला कुणी मागितला आहे परमेश्वराने तुम्हाला अशीच उन्नती प्रगती देऊळ आशीर्वादाने भरून काढून

  • @hemlatashahane1191
    @hemlatashahane1191 2 ปีที่แล้ว +26

    कशाला घाई करतात तुम्ही सगळं काही घ्यायची आता सगळ घ्यायला पाहिजे का सगळ्या गोष्टी सांभाळून करावे लागतात काही लोकांना पाहावत नाही

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 2 ปีที่แล้ว +21

    ताई दादा अशी भरपूर लोक तुम्हाला पावलो पावली भेटतील पन त्यापेक्षा ही जास्त लोक तुमच्यावर प्रेम करणारी भेटतील तुम्ही मोठे व्हावे अशीच आमची इच्छा आहे

    • @pranitshirke2451
      @pranitshirke2451 2 ปีที่แล้ว

      पण त्या प्रेम करणाऱ्या लोकांना विसरू नये आणि फसवू नये व्हीडिओ बघा एकदा th-cam.com/video/noO8Z_uBtxA/w-d-xo.html

  • @revatishetty6861
    @revatishetty6861 2 ปีที่แล้ว +16

    Good family hard working people, go ahead all of you have talent, God's blessings thier nice videos

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news , please share this video

  • @devikakadam3287
    @devikakadam3287 2 ปีที่แล้ว +3

    तुम्ही खूप पुढे गेलात,यापेक्षाही तुमची चांगली प्रगती होऊ दे.पण मागे वळून बघणंपण तेवढंच गरजेचं आहे. ज्यांनी मदत केली त्यांचे ॠण चुकवून मग तुमच्या जीवनशैलीवर खर्च केला असता तर कदाचित आज असे स्पष्टीकरण द्यावे लागले नसते.

    • @priyankagejage4646
      @priyankagejage4646 2 ปีที่แล้ว

      Right

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      आपण शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट्स करा
      धन्यवाद

  • @totalgameing6796
    @totalgameing6796 2 ปีที่แล้ว +18

    मला वाटतं कोणत्याही कलाकारांनी पैसे मागु नये कष्ट करून कमवा

    • @manjiripatil1769
      @manjiripatil1769 2 ปีที่แล้ว

      Yane mafitlena

    • @dr.savitarathod7489
      @dr.savitarathod7489 2 ปีที่แล้ว

      Tumchyakadun magitle ka tyani ...Tyana je paise miltat te addervertsisement company kdun milte

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 2 ปีที่แล้ว +17

    तुम्ही दोघेपण खूप साधे व सरळ स्वभावचे आहात तुम्ही सरळ भावनेने लोकांना सर्व गोष्ठी शेअर करता पण काही नालायक वृत्तीच्या लोकांना आपला माणूस आपल्या पुढे गेला कि अजिबात पहावत नाही. फोन रेकॉर्ड करून ठेवा

  • @BhannatVlog
    @BhannatVlog 2 ปีที่แล้ว +7

    Tiktok पासून व्हिडिओ पाहतोय आम्ही खरच खूप कष्ट करून इथपर्यंत आलेत ताई आणि दादा...

  • @pruthvirajchavan2734
    @pruthvirajchavan2734 2 ปีที่แล้ว +1

    👌👌❤️❤️

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news , keep watching and share the video

  • @prince07veerudeokate80
    @prince07veerudeokate80 2 ปีที่แล้ว +24

    मराठीत एक म्हण आहे.....
    "रडून सवरात मागणे "

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      आपण शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट्स करा
      धन्यवाद

  • @ashashinderecipes5327
    @ashashinderecipes5327 2 ปีที่แล้ว +2

    गणेश आणि योगिता तुमच्या पेक्षा खुप मोठ मोठे you Tuber आहेत जस कि आपली आजी , मधुरास रेसिपीज , आणि बरेच असे channel आहेत त्यांचे लाखों subscribers आणि भरपुर views पण आहेत मग तु विचार कर ना ते का ट्रोल होत नाही . तुमच्या बाबतीत अस होत कारण तुम्ही खोटं आणि Emotional blackmail करुन लोकांकडून पैसे घेतले आणि मोठे झालात .कष्टाने नाही .

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks from - shivshahi news network

  • @durgaphalesakhare
    @durgaphalesakhare 2 ปีที่แล้ว +15

    लोकांचं काहीही ऐकू नका , तुम्ही दोघेही चांगले आहात keep it up

  • @ashurawal3955
    @ashurawal3955 2 ปีที่แล้ว +1

    Bilkul depression madhye jau naka bindhast pudhe ja. Aamcha tumhala Purna support aahe🙌👍

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news please be with us

  • @vaibhavjadhav9665
    @vaibhavjadhav9665 2 ปีที่แล้ว +3

    तुमची बरोबरी करायची लायकी नाय त्याची म्हणून ट्रोल करतात तुम्हा दोघांना आणी तुमच्या बाळाला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks from - shivshahi news network

  • @swaradashingade1415
    @swaradashingade1415 2 ปีที่แล้ว +1

    Tumhi bindast jaga.khush raha.amhi tichya sobat ahot.Negative vichar karnarya lokancha vichar Karu naka.tumhi purn kutumb mehanat kartahat Ani te spast distey tevha troll karnarya lokankade laksha deu naka 😘we love you 🍫Khushi baby Live Long Life ❤️

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news
      please subscribe the channel and share this video

  • @ringtonebeats1105
    @ringtonebeats1105 2 ปีที่แล้ว +6

    Zala chalu hyancha emotional drama. Jara lokanchi madat pn Kara...

  • @ashokkale4161
    @ashokkale4161 2 ปีที่แล้ว +30

    Dada आत्ता रडायचं नाही आत्ता उंच भरारी घ्यायची अगदी गगनाला भिडायचं बोलणारे कितीही वाईट बोलूदे स्वामी आहेत तुमच्या पाठीशी

  • @yogitarane5069
    @yogitarane5069 2 ปีที่แล้ว +55

    ज्यांनी त्यावेळी त्यांना delivery sathi madat Keli tyani ektar madat kartanach bolayala pahije hote ki amche paise punha return jara kiwa मदतच करायला नाही पाहिजे होती. मदत करतात आणि मग काढून दाखवतात.हे अजिबात बरोबर नाही.

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks

    • @yogitarane5069
      @yogitarane5069 2 ปีที่แล้ว +1

      @@monalisondge लोकांनी delivery sathi madat Keli tyamadhe tumhi pan paise dile hote ka? Jar file असतील तर मागा त्यांच्याकडून सरसकट व्याजाने.

    • @Rani-kv9rl
      @Rani-kv9rl 2 ปีที่แล้ว +24

      @@yogitarane5069 magnya peksha tyana evdha payment vadhla ahe ki sagl gheu shaktat tar tyani swata parat kele pahijet lokanche paise..6mahine adhi madat magtat ani nantar he sagl tar konihe bolela na

    • @dipalisonawane1432
      @dipalisonawane1432 2 ปีที่แล้ว +3

      Agdi brobr bolat Tumi

    • @bhav_manatil
      @bhav_manatil 2 ปีที่แล้ว +9

      Very good ज्यांना मदत करायची होती त्यांनी केली पण गणेश दादा ची आज प्रगती बघून आज ते उच्च पदाला आहेत) म्हणून तुम्ही त्यांना टॉर्चर करत आहे हे चुकीच आहे मग उगाच मदत का केली त्यांना (मला एकच म्हणायचं आहे जळू नका रे , आणि दिलेले दान कधीच परत घ्यायचं नसतं, (पुढे न्यायला तुम्हीच आणि मागे सोडायला तुम्हीच का असं करत आहे चुकीच आहे) साथ द्यायची असेल तर शेवटपर्यंत द्या नाही दिली तरी चालेल पण एखाद्याची प्रगती बघून जळू नका

  • @mahendrabiraris7026
    @mahendrabiraris7026 2 ปีที่แล้ว +4

    तुम्ही दोघी खूप चांगले आहात चांगलं काम करत आहात हे दुनियादारी च्या मागे लागू नका असे खूप वाईट लोक असतात कोणाचं चांगलं त्यांना पावत नाही

  • @somnathdhole8967
    @somnathdhole8967 2 ปีที่แล้ว +4

    तुम्ही स्वाभिमानाने आतापर्यंत काम करत आला आहात याचा मला अभिमान आहे एक मराठी माणूस म्हणून मी तुमच्या बरोबर आहे

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news
      keep watching and share this video

  • @santoshpotle8520
    @santoshpotle8520 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ आणि ताईसाहेब तुम्ही मागे वळून बिणकुल पाहू नका कारण ज्याची प्रगती होते त्याच्या पाठी कुत्रे नक्की भुंकतात जर तुम्ही पाठी वळून पाहिले तर कधीच पुढे जाऊ शकणार नाही
    या जगात वाईट मानस जशी आहेत तशी चांगली माणसं सुद्धा आहेत म्हणून घाबरून जाऊ नका आम्ही तुमच्या सोबत आहोत

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news , keep watching and share the video

  • @saralanahar9254
    @saralanahar9254 2 ปีที่แล้ว +6

    Tai Dada tumchi Halakichi paristhiti baghun tumhala lokani madad keli ase diste tar tumche pan pratham kartyavya aahe ki tumhi lonkache pahile paise parat karavet... tumchi far progress hou det pan lonkani keleli madad visarli nahi pahije

  • @TukaramArt
    @TukaramArt 2 ปีที่แล้ว +2

    अहो द्या ना सोडुन काय तुम्ही पण लोक हे बोले ते बोले , युट्यूब ला मैसेज , फेसबुक ला मैसेज , इकडे तिकडे मैसेज , तुमच्या जवळ पण भरपूर टाईम दिसतो वाटतं ?
    अहो तुम्ही तुमचे काम करत रहा लोकांना बोलु द्या त्याच्यात काय लोड घेत बसतां राव ?
    एक म्हण आहे ?
    लोक घोड्यावर पण बसु देत नाही ? आणि गाड्यावर पण बसु देत नाही ?
    काही काही पोरं लोक मोबाईलच काही कळत नाही तरी ४०-५० हजाराचे मोबाईल वापरतां आणि तुम्ही लोड घेऊ रायले ? 🤣🤣🤣🤣

  • @pavitrarecipemarathi6258
    @pavitrarecipemarathi6258 2 ปีที่แล้ว +30

    तुमची कला खरच खूप छान... इथून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा....

  • @deeplaxmichouhan584
    @deeplaxmichouhan584 2 ปีที่แล้ว +1

    तुमच kam chalu thewa तुमच्या मधे गुण आहे l रिकामे लोक अशी काम krtat 🥰🥰🥰 तुम्हीं हस्ताना बरे वाट ता radu nka 😍 प्रेम करणाऱ्यां कड़े लक्स द्या, 😍😍😍

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      प्रतिसादाबद्दल धन्यवाद , व्हिडीओ आवडला तर शेअर करा . पाहत राहा शिवशाही न्यूज

  • @yogeshdhumal8665
    @yogeshdhumal8665 2 ปีที่แล้ว +3

    Konache paise ghetle astil problem madhe tyanche paise deun taka dada🙏🙏

  • @dhanshreeamle1522
    @dhanshreeamle1522 2 ปีที่แล้ว +1

    Dada vahini tumhi ashich pragti kra lokankde laksh devu nka mla tumche sagle video khup aavdatat

  • @monikasalunkhe4189
    @monikasalunkhe4189 2 ปีที่แล้ว +4

    तुमी दोघे खूप छान व्हिडिओ बनवता.एखाद्याला नाही बघवत चांगलं झालेलं.त्यांच्याकडे लक्ष नका देऊ.तुमी असच पुढे जात् राहा.माज्याकडून तुम्हां दोघांना खूप शुभेच्छा

  • @samarthachaudhari7826
    @samarthachaudhari7826 2 ปีที่แล้ว +1

    साप आणी विंचू आमच्याकडे पण आहे,सर्वत्रच अगदी ,गाडी घेतल्या बद्दल अभिनंदन ❤️😊👍🚩🙏🏻🙏🏽

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว +1

      thanks from - shivshahi news network

  • @nandkumarpatole9842
    @nandkumarpatole9842 2 ปีที่แล้ว +12

    प्रत्येक गोष्ट सांगत सुटायचं आणि नंतर चव घालवून घ्यायची... विडिओ ला कन्टेन्ट नसेल तर घरातल्या गोष्टी सांगत बसू नका...

  • @saimandapbolthanamoljadhav935
    @saimandapbolthanamoljadhav935 2 ปีที่แล้ว +1

    लोकांचा काय दोश, या भाऊने डीलेवरी च्या वेळेस लोकांन कडे पैशाची मदत मागितली,
    आनी 2 वर्षा ने दहा लाखाची गाडी घेतली
    त्या मूळे लोक या भाऊला ट्रोल करताहेत 🙏🙏

    • @krs_94
      @krs_94 2 ปีที่แล้ว

      हे बघा मग बोला th-cam.com/video/noO8Z_uBtxA/w-d-xo.html

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks from - shivshahi news network

  • @santoshvardam1263
    @santoshvardam1263 2 ปีที่แล้ว +28

    Bahini evdhya shrimant astana tyanchi madat ka nahi ghetali Ganesh bhau. Aata tyanchi shrimanti video madhe dakhvun lokana kay sangayache aahe tumhala. Madat karnare murkha aahet ka.

    • @vaishalikurade902
      @vaishalikurade902 2 ปีที่แล้ว

      अहो मॅडम त्यांची बारकी बहीण तर पैसे वाली नाही हे तर नक्की आहे आणि मोठ्या बहिणीचं जे व्हिडिओ त्यांनी दाखवला आहे ना तो मला आणि ते फार्म हाऊस वगैरे ते त्यांच्या बहिणीचं नाही आहे त्यांची बहीण तिथे राखण धार आहे सिक्युरिटी टाईप ते तिथे काम करतात आणि राहतात

  • @aryan_studio_0152
    @aryan_studio_0152 2 ปีที่แล้ว +2

    Tumhi tumchya mehnitine pudhe gelet aani sarvannche divas badaltat tase tumchehi badle khup chan asech pudhe jat raha aani ajun pragati kara

  • @jspatil6405
    @jspatil6405 2 ปีที่แล้ว +4

    माझ्या मते तु गाडी ऐवजी दुसऱ्या साठी मदत करायला होती

  • @sujatabhandalkar2581
    @sujatabhandalkar2581 2 ปีที่แล้ว +1

    पाठीमागे खेचणारी भरपुर लोक या जगात आहे आपण लक्ष नाही दयाव

  • @shraviscollection4029
    @shraviscollection4029 2 ปีที่แล้ว +3

    Troll ka br krtahe...tyamagchi karan pn smjun ghya jra....khajgi ayushya Jr publicly zale tr lok boltatch.....

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news
      please subscribe the channel and share this video

  • @pritigharve1387
    @pritigharve1387 2 ปีที่แล้ว +1

    Mla tumchi videos khup aavdtat aani tumchi Shivani sudha mi first video shivani pahil hot 💓👌

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news please be with us

  • @hasumatipatel6105
    @hasumatipatel6105 2 ปีที่แล้ว +28

    गाडी घेतली दादा सहा महिने नतंर घेता आली असती लोकांचा डोळयात खुपु लागले जरा धीराने घ्यायचे होते.

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 2 ปีที่แล้ว +4

      ह्याची चुक एकच झाली ह्यानी खूप घाई केली . जरा दमाने घ्यायला पाहिजे .आणी लोक तर बोलणार च कारण तुम्ही सगळे खाजगी जीवन सोशल मिङियावर दाखवता .तेव्हा कौतुक आवङते तसे कोणी काही बोलले तर ते पण सहन करायला पाहीजे ह्यातील काही लोकांनी च तुम्हाला अडचण होती तेव्हा मदत केली होती .कर नाही त्याला ङर कशाला .?

  • @komalbharti7942
    @komalbharti7942 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही मस्त काम करता👍

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks from - shivshahi news network

  • @singalkabhadsaha905
    @singalkabhadsaha905 2 ปีที่แล้ว +3

    जाऊं दे गणेश भाऊ हि दुनिया आसिच आहे नको लक्ष देऊं पुढें जानाराला पुढे जाऊ देत नाही......

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 2 ปีที่แล้ว +1

    लोकांकडे लक्ष देऊ नका मराठी माणूस पुढे जात असेल तर आपलीच मराठी मानस पाय खेचतात तुमचे कष्ट वाया जाणार नाही

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news keep watching and share the video

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 2 ปีที่แล้ว +12

    गणेश बाळा गरिबांनी पुढे गेलेले आवडत नाही मोठ्यांना.त्यामुळे सगळ्याच गोष्टी उघड उघड दाखवू नका.अशा लोकांना म्हणावं अंबा नीला जावून विचार म्हणावं येव डा मोठा कसा झालास.बघू तुझ्यात हिम्मत आहे का

  • @seemagaikwad7515
    @seemagaikwad7515 2 ปีที่แล้ว +2

    दादा वहिनी तुम्ही रडु नका तुम्ही हसताना खूप छान दिसता खूप छान व्हिडिओ बनवता 👌❤️

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news
      please share this video

  • @killerff8739
    @killerff8739 2 ปีที่แล้ว +8

    नाटकी आहे दोघे

  • @mansigarate6713
    @mansigarate6713 2 ปีที่แล้ว +1

    दादा वाहिनी तुम्ही खूप छान आहेत ,लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, आणि नेहमी खुश राहा 💐💐💐

  • @poonamkamble6101
    @poonamkamble6101 2 ปีที่แล้ว +8

    दादा वहिनी तुम्ही खूप छान आहात.......अक गरीब च गरिबाला समजू शकतो... श्री स्वामी समर्थ तुमच्या कायम पाठीशी आहेत.......🙏 तुम्हाला अजून खूप यश मिळो..अजून भरभराट होवो....

  • @xyzxyz-xp4vt
    @xyzxyz-xp4vt 2 ปีที่แล้ว +1

    Tuj nasib koni gehu shakt nhi dada ..kashla radtos ..??? Tuj nashibat je je ahe te te tula aachukpani milnarch...ajun kup kay yech baki ahe tuja padrat dada nko radu... ❤️All the best dada 🙏🙏🙏🙏🙏🙏. Asech n ajun pude ja amch support tula 😘

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  2 ปีที่แล้ว

      thanks for watching shivshahi news
      please subscribe the channel and share this video

  • @yam668
    @yam668 2 ปีที่แล้ว +47

    प्रत्येक चालवले गणेश शिंदेवर व्हिडिओ बनवून स्वतःची पोळी भाजत आहेत आणि गणेश शिंदेला पण सहानुभूती मिळत आहे.

    • @suhaskendale4104
      @suhaskendale4104 2 ปีที่แล้ว

      निंदकाचे घर असावे शेजारी त्याशिवाय प्रगती कशी होईल. गणेश योगीताच्या डिलीव्हरीसाठी ज्यांचे पैसे घेतलेत ते पहिले परत दे आणि शानमध्ये जग.बोलणारे बंदहोतील

  • @नरेंद्रघुगे-झ9ज
    @नरेंद्रघुगे-झ9ज 2 ปีที่แล้ว +1

    👌👌🙏🏼🙏🏼

    • @ShivshahiNews
      @ShivshahiNews  ปีที่แล้ว

      शिवशाही न्यूज ला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद चॅनल पहात रहा धन्यवाद