कथा चांगली आहे,एक विवाहित स्री नवऱ्याचे सिनेमा/अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देते, स्वतः नोकरी शिक्षण सांभाळून प्रयत्न करते हे विरळाच.सूज्ञपणे ३ वर्षांच्या अटीवर.तरी सुध्दा हे झगमगीत, बेभरवशाचे, मोहमयी क्षेत्र, कौटुंबिक जीवन उध्वस्त होण्याची जोखीम घेते हे पटत नाही.अनेक उदाहरणे घडली,होतं आहेत
खुप मस्त जिद्ध न सोडता काम केले बायको ने साथ दिली म्हणून स्वप्न पूर्ण झाले. अश्याच छान स्टोरी लिहाव्या.
खूप छान कथा आहे खूप मस्त वाटल कथा ऐकून
खूप सुंदर❤
खुप छान
Khupach Chan katha ahi thanks bro ❤❤❤❤❤❤
Sunder
Khup Mast
छान कथा आहे
Khupach chan story🙏🙏🙏👌👌👌
Khup chhan story aahe.
औ
औ
औ
Khup Chan khupch sundar ❤
छान मस्त स्टोरी होती👌👌👌
Story changli aste.pn jodakshar bilkul vachata yet nahi.
कथा चांगली आहे,एक विवाहित स्री नवऱ्याचे सिनेमा/अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देते, स्वतः नोकरी शिक्षण सांभाळून प्रयत्न करते हे विरळाच.सूज्ञपणे ३ वर्षांच्या अटीवर.तरी सुध्दा हे झगमगीत, बेभरवशाचे, मोहमयी क्षेत्र, कौटुंबिक जीवन उध्वस्त होण्याची जोखीम घेते हे पटत नाही.अनेक उदाहरणे घडली,होतं आहेत
Khup chaan Katha ❤❤
Patnichya sahakaryashivay pati aple swapna purn Karu shakat nahi he ya kathevarun spast hote.
कथा छान आहे