कोणताही प्रकारचा दिखावा न करता साध्या सरळ आणि सोपी पद्धतिने प्रत्तेक रेसिपी सांगता, दिवाळीचा सगळा फराळ तुमचाच बघून बनवला आहे अत्यंत सुंदर घरी सगळ्यांना खूप आवडला माझं यंदा खुप घरून कौतुक मिळालं फक्त तुमच्या मुळे हे झाल 🙏
मनापासून खूप खूप धन्यवाद हा खरा तर तुमच्या मनाचा मोठेपणा आहे , आम्ही फक्त निमित्त मात्र , ताई तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखो शुभेच्छा 😊🙏🪔
हो तुम्ही सुद्धा माझ्यासारखा कुकर घेतलाय ना, हो तर अर्धा किलो तांदूळ अर्धा किलो भाज्या घालून सेम कुकरमध्ये सेम बिर्याणी नक्की करा, फक्त बिर्याणी बनवताना इतकंच लक्षात ठेवा की, भाजी तळायला असल्यामुळे थोडीशी ओलसर असावी आणि मध्यम आचेवर फक्त एक सिटी घ्या, नक्की करून पहा सविता ताई 😊🙏
Mazi tar vegetable biryani khup khup favorite ahe ashi biryani baghun tar pani sutale tondala. pan for 1 year sathi mi strict diet var ahe tyamule fakt baghayachi 😊😮
जर तुम्हाला अशी बिर्याणी खाण्याची इच्छा असेल तर तांदळा ऐवजी लापशी वापरा, भाज्या तर डायट ला चालतात तेलाऐवजी साजूक तूप वापरा कमी मसाल्यांमध्ये या पद्धतीने बिर्याणी करून खाता येईल, नक्की करून पहा 😊
•BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
कोणताही प्रकारचा दिखावा न करता साध्या सरळ आणि सोपी पद्धतिने प्रत्तेक रेसिपी सांगता, दिवाळीचा सगळा फराळ तुमचाच बघून बनवला आहे अत्यंत सुंदर घरी सगळ्यांना खूप आवडला माझं यंदा खुप घरून कौतुक मिळालं फक्त तुमच्या मुळे हे झाल 🙏
बरोबर.
खरंय मी पण दिवाळी फराळ सिरीज बघुन बनवला खुप टेस्टी झालेला.
Same ❤❤
मनापासून खूप खूप धन्यवाद हा खरा तर तुमच्या मनाचा मोठेपणा आहे , आम्ही फक्त निमित्त मात्र , ताई तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखो शुभेच्छा 😊🙏🪔
खुप खुप धन्यवाद 😊🙏
मी आजच बनवणार आहे, टेस्टी दिसत आहे तोंडाला पाणी सुटले माझ्या तरी ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
नाद खुळा बिर्याणी बनवायला एकदम सोपी आणि अप्रतिम चवीची 😋👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
किती छान चमचमीत पदार्थ, तुमच्या सर्वच रेसिपी छान असतात , मी करून बघते माझ्या घरी माझं खुप कौतुक होत thanx tai 🙏
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
खुप छान वाटतं तुमच्या रेसिपी पाहून मला तरी जेवण बनवायचा खुप कंटाळा यायचा, तुमच्या रेसिपी पाहून खुप उत्साह वाढतो मी बनवते तुमच्या रेसिपी 🙏
अरे वा फारच छान 😅
Tumhi Great ahat Zhakkas🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Diwali khaun kantala Alay thod tikhay madaledar veg biryani khup chan ahe khayla banvaye udyala tai ☺
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
I like it you're all recipes❤
Thank you so much 😊🙏
आज मी नक्की करून पाहते.. खूपच छान आहे रेसिपी 😊
Wow 🎉
नक्की पहा.
वा वा छान उत्तमच...👌🏾👌🏾❤️❤️😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Khoopach chan 👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Apratim avadhi sopi paddat aahe Tai Tumi kharokhar sugran Aahat
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Namaskar tai 🙏WOW Mouthwatering 😋😋😋👌👌👌Recipe 😊😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खुपच भारी झाली आहे वेज बिरयानी ताई माझा कुकर तीन लीटरचा आहे असाच तर या प्रमाणाची बिरयानी होईल का 🙏🏻👌😋
हो तुम्ही सुद्धा माझ्यासारखा कुकर घेतलाय ना, हो तर अर्धा किलो तांदूळ अर्धा किलो भाज्या घालून सेम कुकरमध्ये सेम बिर्याणी नक्की करा, फक्त बिर्याणी बनवताना इतकंच लक्षात ठेवा की, भाजी तळायला असल्यामुळे थोडीशी ओलसर असावी आणि मध्यम आचेवर फक्त एक सिटी घ्या, नक्की करून पहा सविता ताई 😊🙏
खूपच छान ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खूपच सोप्या पद्धतीने बिर्यानी दाखवलात ताई, अगदी सुगरण आहात तुम्ही ताई 👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Wow mouthwatering recipe mast tasty...khupach chan chan recipe kartat tumhi tai..
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
tumhi khoopach chaan samzun saangta 😊👍🤗👍💞❤️💞 truly appreciate the tips & tricks too biryani ley bhaari 😋😋😋💚💙🧡💜❤️💛🤎🤍♦️ ek number 🙏👏🙏💫🎇
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Khupach chan nipani taluka Kurli gavatun pahate
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
VERY NICE SIR
No sir she's madam 😂
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
No problem dear 😅
Kup mast ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Perfect recipe khup Chan 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान झाल आहे आमी पण कोले घरी 👌👌👌👌
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Very nice 👌🌹
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
भारी वाटतं तोंडाला पाणी सुटलं ❤
आज दुपारी 12.45 ला नक्की पहा 😊🙏
Mastch. Sopi recipe aahe.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Superb
Yummy
Tempting
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
छान आहे रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खूप छान आहे तुमची रेसिपी तुमचे रेसिपी पाहुन आम्ही दिवाळी बनवली खूप छान झाली तुमचा आवाज खूप छान आहे तुमची रेसिपी मी नेहमी पहाते मला खूप आवडतात 👌👌👌
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊
कृपया Share करा 🙏
Mazi tar vegetable biryani khup khup favorite ahe ashi biryani baghun tar pani sutale tondala. pan for 1 year sathi mi strict diet var ahe tyamule fakt baghayachi 😊😮
जर तुम्हाला अशी बिर्याणी खाण्याची इच्छा असेल तर तांदळा ऐवजी लापशी वापरा, भाज्या तर डायट ला चालतात तेलाऐवजी साजूक तूप वापरा कमी मसाल्यांमध्ये या पद्धतीने बिर्याणी करून खाता येईल, नक्की करून पहा 😊
Mast ch pune
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Khup khup mastch 👌🏻👌🏻
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
खुप मस्त रे सिपी ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Mast resipi ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
Mam Mazya mulicha birthday ahe Saturday la 18 Nov MI hi same biryani karnar ahe ani jodila pavbhaji, khup khup 🙏mam 👌Recipe ahe ani easy
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
खूप खूप सुंदर , धन्यवाद, चिपळूण, जि. रत्नागिरी
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Ekdum mast,jabardast receipe ahe, Thank you so much tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
तूमच्या रेसिपी खूपच छान असतात. मी वाईतून रेसिपी बघत आहे. मला तूमच्या करंजी चा साच्या सारखा साच्या हवाय. कूठे मिळेल.
असा करंजीचा साच्या कोणताही भांड्याच्या दुकानात मिळतो बाकी खूप खूप धन्यवाद😊🙏
Delicious recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खूपच छान ताई मी करून बघणार.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
खूप च छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
❤❤😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast Tempting 😋😋😋.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
@@Cookingticketmarathi Most Welcome 💐💐.
Very very interested
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Mast ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Ttandla chaya tippat Pani praman glass Ney. Kiti ghyvaye
जितका जुना तांदूळ त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं,
नवीन तांदळाला दीडपट पाणी घ्या.
भाज्या शिजवताना पाणी किती वापरले
अजिबात पाणी घालण्याची गरज नाही कारण भाज्यांमध्ये आपण दही घातला आहे आणि दह्याला पाणी सुटत.
Yummicious.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
@@Cookingticketmarathi Most Welcome 💐💐.
Nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Ek kilo तांदूळ ल पाणी किती घ्यावे
घरातल्या कोणत्याही वाटेचं प्रमाण घ्या जर, 4 कप तांदूळ असेल त्याला आठ कप म्हणजे तांदळाच्या दुप्पट पाणी घालाव.
❤😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
कढई आणि कुकर ची link send kra. कोणती cmpny आहे
•BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
Mi nkki bnavnar ahe
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
💫
Must try 😊
Nice recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
चिकन बिर्याणी रेसिपी दाखवा ताई
नक्की लवकरच करूया 😊
Kandivali East
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
सगळया भाज्या अर्ध्या किलो की प्रत्येकी अर्धा किलो
प्रत्येकी अर्धा किलो नाही मिक्स अर्धा किलो भाज्या घ्या, जितका तांदूळ तितक्याच भाज्या घ्या.
चिपळूण
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
मोहोळ वरून बघते तुमची रेसिपी खुप छान आहे रेसिपी
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏