ताई खुपच छान आपण शेतीत स्वता कामे करुन छान विवीध पिकांची पालेभाजांची अनमोल अशी माहीती देता...तुमचे कुटुंबातील लोक तुम्हाला या असे व्हीडीओ बनवून पाठविणेसाठी पाठींबा देतात..खुपचं प्राऊडफुल...ग्रेट वर्क
तूमच शेतातील व्हीडीओ खूपच छान आहेत अप्रतिम एखाद्या पीच्चरच्या सीन मध्ये हीरोईन बागेत बगडत असते तसाच सीन आहे खूप छान व्हीडीओ खूप छान आहेती दिलीत खूप खूप धन्यवाद
खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले सुखी रहा आपण आपल्या हातात फावडे घेऊन काम केले त्याबद्दल मी आपले मनापासून मनमोकळेपणाने आभार व्यक्त करतो हे काम शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बहादर मर्दानी मुलीच करू शकतात कुठल्याच राजकीय नेते पुढारी खासदार आमदार मंत्री संत्री डॉ क्टर इंजिनिअर उद्योगपती या बेसरम आवलादी चे मुल मुली करु शकत नाहीत या देशाच तुम्हचे आमचे रक्षण करण्यासाठी शुर पुरुष शेतकरी यांचे मुल मुली सैनिक आहेत या दरोडेखोरांना जिवंत ठेवण्यासाठी अन्नधान्य उत्पादन करून रक्त तयार करण्याचा कारखाना शेतकरी चालू शकतो विज्ञानाने अनेक शोध लावले आहेत पण मानवाला जिवंत ठेवण्यासाठी रक्त तयार करण्याचा कारखाना काढता आला नाही
ताई तुम्ही खूप छान प्रकारे शोती करता तुमचं व्हिडिओ मला मनापासून आवडले खुप खुप आभारी आहे 🙏👌🌱🌿
ताई खुपच छान आपण शेतीत स्वता कामे करुन
छान विवीध पिकांची पालेभाजांची अनमोल अशी माहीती देता...तुमचे कुटुंबातील लोक तुम्हाला या असे व्हीडीओ बनवून पाठविणेसाठी पाठींबा देतात..खुपचं प्राऊडफुल...ग्रेट वर्क
हो दादा सगळ्यात पहिले कुटुंबाची साथ असली तर कोणते काम अशक्य नाही खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही पण मला अशीच साथ द्या शुभ रात्री
धन्यवाद दादा
अप्रतिम सौंदर्याचा अनमोल खजिना
खुपच सुंदर दिसतेय शेतकरी बाई नेहमी बघावसंच वाटतेय
लई छान दिशते ग तू
तुम्ही दिसायला खूप सुंदर आहे
लाडकी बहिण आहे माऊली ❤
शेताचा व्हिडीओ पाहून मन खूप प्रसन्न झालं. आणि ताई तुझं ग्रामीण भाषेत बोलणं खुप अप्रतिम.
खूप खूप धन्यवाद दादा
आवाजाने सुंदरता आनखीन उठून दिसते
, तुम्हाला, पिकांना पाणी देण्याची फारच आवड दिसते.
तुमचं, गाव कोणते आहे.
तूमच शेतातील व्हीडीओ खूपच छान आहेत अप्रतिम एखाद्या पीच्चरच्या सीन मध्ये हीरोईन बागेत बगडत असते तसाच सीन आहे खूप छान व्हीडीओ खूप छान आहेती दिलीत खूप खूप धन्यवाद
माहिती खूप छान
Jayshree Pawar Tai he. Gav konte .dist
Pharach chhan! Mehanat,kastha la dusara paryyai nahi. Great! Keep it up!
समाधानी जीवन आहे ताई तुझ
खूप छान. नेहमी आनंदी राहून शेतकरी बांधवांचा आपण ऊत्साह वाढवता.
खूप खूप धन्यवाद दादा
Very nice information HEARTLY CONGRATULATIONS 🌹🌹💐💐💐👍🏿👍🏿👍🏿Shaukat Bagwan sir junior rafi sangit shikshak junior rafi Barshi dis solapur m.s.🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
धरमेश कणझारीया राधे राधे
You enjoying the life by farming the vegetables, the soil is very fertile and the water is full, 👍👍👍
Khup sunder ahat.... Asech video banvat ja.....
Very very good. Tumchi sheti kiti akaer aahe.
एकच नंबर आहे शेती आणि शेतिची मालकिन
आपले गाव कोणते
ऊन्हाळ कादेचे ऊळे मिळेल का काय भाव आणि वरायटि कोनति फोन करून कळवा क्रपया
खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले सुखी रहा आपण आपल्या हातात फावडे घेऊन काम केले त्याबद्दल मी आपले मनापासून मनमोकळेपणाने आभार व्यक्त करतो हे काम शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बहादर मर्दानी मुलीच करू शकतात कुठल्याच राजकीय नेते पुढारी खासदार आमदार मंत्री संत्री डॉ क्टर इंजिनिअर उद्योगपती या बेसरम आवलादी चे मुल मुली करु शकत नाहीत या देशाच तुम्हचे आमचे रक्षण करण्यासाठी शुर पुरुष शेतकरी यांचे मुल मुली सैनिक आहेत या दरोडेखोरांना जिवंत ठेवण्यासाठी अन्नधान्य उत्पादन करून रक्त तयार करण्याचा कारखाना शेतकरी चालू शकतो विज्ञानाने अनेक शोध लावले आहेत पण मानवाला जिवंत ठेवण्यासाठी रक्त तयार करण्याचा कारखाना काढता आला नाही
पाटाच पाणी झुळझुळ वाणी फुलवित जाते कांदा लसूण आणि भाजी
तुमची कापणी पाहून खूप छान वाटले.
Soo. Beautiful. Village. Beauty
शेती विषयक माहितीपर लेख आहे ताई खूप खूप छान सुंदर अप्रतिम आहे धन्यवाद
शेत पहायला खुप छान वाटतंय
কি কৃষি, কি পানী, কি টাইৰ কৃষিৰ প্ৰতি থকা মৰম, মাত্ৰ ঠিক আছে, গুৱাহাটীলৈ অহা যেন লাগে।
खूप छान व्हिडिओ टाकता ताई, मी ज्या ठिकाणी आहे तेथे एकही झाड नाही फक्त बर्फ आणि पहाडी आहे
राधे राधे खूप छान video आहे तुमचा
Mam that corn may be onion
Am I right
Gav konta tumcha
पहिल्यांदा चप्पल घालून पाणी भरताना बघितले
तुमचं नांव काय, मुलांना कसे संभाळून शेतातील व
इतर कामे करता तुमचे शिक्षण कुठपर्यंत झाले आहे.अतीउसात काम करतेवेळी स्वतः काळजी
घ्यावी
ताई सवॅ काम ऐकटे करता दाजी कुठे आहेत
Dajine mobile pakadlay video shooting kadhtoy
खूप छान शेती तुमची!
Aho madem sliper ghalun wawrat chltayet nhi
आवाज मस्त आहे परत परत ऐकावासा वाटतो आवाज
Aapkobhi namaskaarji 😂
शेतकरी कन्या शुभेच्छा
Khup chan sheti aahe. Baga wate
खुपच छान आहे तुमची... शेती
मला भेटल का दोन शेर कांद्या चं हूळं (कांद्या चं बी)😊😊
तुमचं गाव कोणत आहे, मी रामटेक नागपूर येथे रहात आहे, खूप छान वाटत आहे तुमचं काम पाहून, देव तुम्हाला यश देवो
राधे राधे तुमचा प्रतेक विडियो छान आसते काय तेरी शिकायला मीळते सेलूट तूमाला❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
Khup chaan vegetabl sheti so happy
छान... खुपच सुंदर शेती आहे.. 🌹🌹👍👍
धन्यवाद
Very nice tai
Your good moral nature and hartly works.thanks your deauty
ताई तुम्ही कुठे राहता
Khup sundar mahiti dilit madam
अतिशय सुंदर......
Tai kuthli sheti ahe
Jalna jilha aahe na😅
Maaa apka video bahut dinko dekamy.apka health achahe 🙏🏻🙏🏻🙏🏻
Nice video continue looking v nice
खरंच तुमची शेती खुप छान आहे
ताई तुमिं खुप आनंदी राहता
आवाज बिच्छु चित्रपटात रानी मुखजीँ समान आहे
जय श्री क्रष्ण खुपच छान👌👌👌🙏🙏🙏🙏
खुपच छान जय महाराष्ट्र
तुमचं कामच ल इ भारी आहे
खुप छान
Sundar
आमच्या कड पण शेती आहे आम्ही कपाशीचे पीक घेतो
Khup सुंदर पन chppal kadun shetila पाणी द्या तर kalel किती मजा yete
Sister playing with water and supervising field.
राधे राधे ताई
Mam good afternoon tumala tumcha gav khoop khoop sunder aiha amala asa vata akda tumcha kada nakki gavala bhat dyave.sunder nise.❤❤🌹🌹🙏🙏🙏👌
नक्की या सर
Mam mala addres dila tar me nakki tumala bhat dyeala yean.
मॅडम राणी मुखर्जी सारख्या दिसतात एकदम छान आवाज पण राणी मुखर्जी सारखाच
तुमच शेत लयच भारी आहे
तुमचे व्हिडिओ खुप छान आहे
Nipal.ki.ho
खुप छान आहे 👌👌
Taei tu sunder disti aahey khup
Enjoy children peaceful rural life
Jayshree Kharach Khoop Khoop Chan Ahe Video Tai
खुप छान.....
शेती छान आहे
Tumcha bag sundar ahe
देव व पैसा याची तुलना होऊ शकत नाही
देणारा देव आहे
सगळ देणारा देव आहे
त्यामुळे देवाची तुलना कशाशी करू नका
ताई चप्पल घालून पाणी पिकांना देता . बहुत बढीया.
तुम्ही आदर्श शेतकरी ताई तुमचा हेवा वाटतो की या काळया आईची पूजा तुम्ही मेहनत घेऊन करतात.
दीदी तुझा आदर्श नवीन लग्न झालेल्या पोरिनी घेतला पाहिजे तेव्हा आपला शेतकरी राजा सुखी होईल...
खुपच छान शेती आहे
आप जिस भी शहर में हैं। मैं आपका वीडियो नियमित रूप से देखूंगा।
Nice 😊
ताई तुमचं फॅमिली दाखवा
ताईतुमची शेती आहे
How are you
🕉 namskerakka
your so hard work person
राधे राधे
छान मस्त 👌👌🌹🌹👍👍
आनंदी दिसतात कायम,
Superb thanks
अतिशय सुंदर काम
Nice work 👍
❤❤❤
Good 👌
Khup chhan tai
Nice vlog
Hi ratha you soo cute 😍😍 mmm
hum tumhare Saath kheti ka kambienge video hum tumhare gaon mein AA jayenge tumhare saat kheti ka kaam bhi karwayenge
Bahut badhiya aap sabji utpadan ka aanand le rahe ho aapke interest ko dekh kar Dil khush ho jata hai