माझ्या चेहऱ्यावर वांग आहे. चेहऱ्याची स्किन पण लूज पडली आहे व हिवाळ्यात स्किन खुप ड्राय होते. चेहऱ्याची स्किन टाईट होण्यासाठी काय करावे लागेल please त्यासाठी उपाय सांग.
Very helpful information sir, 🙏🏻 please Do you have the prepared ingredients, we are office going plus joint family don't get enough time to prepare, Rather i suggest you to please prepare if not so that we can get benifitted🙏🏻
नमस्कार माझ्या चेहऱ्यावर वांग आहेत माझे वय 38 वर्षे आहे.माझा चेहरा तेलकट आहे तसेच माझे पोट व्यवस्थित साफ होत नाही.पण त्रिफळा चूर्ण घेतले कि काही काळ पोट साफ राहते. व काही दिवसातच पुन्हा तीच समस्या निर्माण होते. कृपया काही उपाय आपण सांगितले तर खूप बरे होईल. आपला कृपाभिलाशी
सर माझ्या हाताची व पायाची त्वचा काळवंडली आहे कदाचित विंटर क्रीम चे साईड इफेक्ट झालेला आहे आम्ही खूप डॉक्टर केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही आयुर्वेदामध्ये यासाठी काही घरगुती उपाय असेल तर प्लीज सांगा
Dada mala vang khup june aahet aani yatun mala apamanaspad cheshtela khup vela samore jave lagale aahe mala jar tumche he upay upayogat aale tar mi tumchi vruni rahin potat ghenyasathi kahi ushadh asatil tar pls suggest kara🙏🏻thnkuu
माझ्या चेहऱ्यावर खुप डार्क स्पॉट झाले आहेत ते लवकर जावे यासाठी उपाय सांगा
Chhan mahiti milali
मी खूप वेळा जायफळ उगाळून लावले पण उपयोग झाला नाही उलट ते वाढतच चालले आहे लिंबू पण लावले यातील कोणता उपाय करू वय 44आहे
खूप छान आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले सर उपाय ही सोपे सहज उपलब्ध होतील ते सांगितले... धन्यवाद
Chan mahiti thanks
Sir mla dark circles sathi chagla upay sanga khup cream s laun kahi fark padla nahi
माझ्या चेहऱ्यावर वांग आहे. चेहऱ्याची स्किन पण लूज पडली आहे व हिवाळ्यात स्किन खुप ड्राय होते. चेहऱ्याची स्किन टाईट होण्यासाठी काय करावे लागेल please त्यासाठी उपाय सांग.
चेहर्यावरील pimples चे खड्डे कमी करण्यासाठी उपाय सांगा plz
सर माझी वात प्रकृती आहे. माझ्या चेहर्यावर वांग आहे व चेहरा खूप काळवंडली आहे त्यावर उपाय सांगा
खुप छान सांगीतला सर .धन्यवाद...
Valuable information, thank you very much dr.
Sir kahi nahit jat khup upay kele
Sir khup chan maheti deli
अतिशय उत्तम माहिती दिली धन्यवाद
खुप छान दादा माहिती सांगितली धन्यवाद
छान माहिती मिळाली धन्यवाद
Very helpful information sir, 🙏🏻 please Do you have the prepared ingredients, we are office going plus joint family don't get enough time to prepare, Rather i suggest you to please prepare if not so that we can get benifitted🙏🏻
Khup chaan
सर माझ्या चेहर्यावर खुप वाग आहे
Khup chan aahe mahiti sir👌👌👍🙏
नमस्कार
माझ्या चेहऱ्यावर वांग आहेत माझे वय 38 वर्षे आहे.माझा चेहरा तेलकट आहे तसेच माझे पोट व्यवस्थित साफ होत नाही.पण त्रिफळा चूर्ण घेतले कि काही काळ पोट साफ राहते. व काही दिवसातच पुन्हा तीच समस्या निर्माण होते.
कृपया काही उपाय आपण सांगितले तर खूप बरे होईल.
आपला कृपाभिलाशी
Nutrition ghaya problem solve hoil
@@sudhirsute7981 tai mala pan creem havi ahe
Khup chan mahiti dili sir thank u
सुंदर माहिती.
Sir please khup June vaang aahe.. upay saanga
Sir mala thoyroid ahe tya mude pan vang yete ka
चेहऱ्यावर केस येतात त्याच्यासाठी काय उपयोग आहे का घरगुती
Very nice Dr God bless you
sir mi khup upay kele pn vang jaena strong upay sanga kahitri plzz
Mazya chehrayvar kale dots aale aahet upay sanga na
सर माझ्या पण चेहऱ्यावर वांग भरला आहे काय लावावे
माझा पण चेहेऱ्यावर 1वर्षा पासून वाग आहे घरगुती उपाय केले पण काहीच परिणाम नाही .सिर काय करू..
शरीरावरील अनावश्यक केस कमी करण्यासाठी सांगा
खूप छान माहिती सर,,🙏🙏धन्यवा९
Chhan mahiti,thanks.Gudghey zijtat tyavar gharguti upay sanga.Aataparyant panchkarm,jalu lawane,chandichya tarene dag dene etc upay kele aahet farsa farak nahi.Osteoarthristis aahe,ha purnpane bara hoto ka.Ratri aani jast chalal,jine chadhale ki gudhage jast dukhtat.krupaya upay suchv
सर महज्या पण चेहऱ्यावर वाग्याचा टाग आहे,,तर मी काय करू
माझ्या चेहरा वांगामुळे खुपच खराब झालाय आधी लक्ष दिले नाही आता वांग खुप डार्क झाले उपाय सांगा please
माझ्या चेहऱ्यावर वांगाचे डाग आले आहेत डोळ्यांच्या खालच्या बाजूने वरती कपाळा पर्यंत चालला आहे उपाय सांगा please 🙏
Sahaj krta yetil ashe upay sangitle sir tumhi thank you 🙏
Ho pn effective ahet ka?
Very useful information thanks
👌👌सुंदर माहिती सांगितली 🙏🙏
very nice sir ji bahut achi baatee ap nee batayi Thanks ji ..👌👌👍🏻
सर माझ्या पण चेहऱ्यावर वांग आहेत सर तुम्ही सांगताय ते जरकेल खरचं जातिलना
@@mohansurana5286
Tumhi anubhav ghetla ahe ka
पित्त प्रकृती आहे नाकावर वागांचे डाग आहे उपाय सा
सर माझ्या चेहऱ्यावर म्हणजे जास्त नाकावर आहे आणि भुवया वर आहे
Khup Chan maahiti aahe sir,Pan Itka time Naahi He sagla Karaila, sorry Sir 🙏🏻
Sir circle sathi upay sanga n
माझ्या पण चेहऱ्यावर असेच डाग आहे
Kahi hi kra skin peeling kelyane sudha jat nahi ani topical application ne tr ajibat nahi jat.
सर.माझया.चेहेयवर.खूप.पिपल.आहेत..साफी.पिलीत...चाले..का
मानेच्या वरचे म्हणजे डोकं खूप दुखत आणि संधयाकाळी 6...00 च्या नंतर खूप दुखत प्लिज उपाय सांगा.., ,🙏
अणुतेल नस्य करावे. २-२ थेंब तेल दोन्ही नाकात टाकावे.
Sir agdi barobar ahi
खूप छान माहिती👌👌
सर माझ्या हाताची व पायाची त्वचा काळवंडली आहे कदाचित विंटर क्रीम चे साईड इफेक्ट झालेला आहे आम्ही खूप डॉक्टर केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही आयुर्वेदामध्ये यासाठी काही घरगुती उपाय असेल तर प्लीज सांगा
@@sudhirsute7981 Ho pahije price kiti ahe te sanga ani garnty ahe na?
मस्त माहिती दिली सर
सर या सर्व उपायांनी वांग कायमचे जातात का
No, KHUP Care ahe hyat ,monopos madhe he sarv hotech , sarv remedies suit hote nahit ,opposite reaction hou shakte
Nakki jatat ka wangache Daag
Result ahe ka ...konala
सर माझ्या चेहऱ्यावर पण खूप वांग आलेला आहे
मिलिया साठी काही उपाय आहे
मसुर डाळी ने वांग जाते का
Bang ghalvnya sathi ky lavave Sanga na plz
Very nice sir👌🏻👍🏻
सर नेहमी तोडं येते त्यावर उपाय सांगा
Dada mala vang khup june aahet aani yatun mala apamanaspad cheshtela khup vela samore jave lagale aahe mala jar tumche he upay upayogat aale tar mi tumchi vruni rahin potat ghenyasathi kahi ushadh asatil tar pls suggest kara🙏🏻thnkuu
Hi
@@sudhirsute7981 कोणती क्रीम
👋Sir,Very nice and helpful information.
Kindly advise treatment for hyperpigmentation
Khup sope upay sangitle sir thank yu
मसुर डाळीचं पीठ किती वेळा लावावे?
कमी होतात का वांग
माझी त्वचा खूपच कोरडी आहेमाझा तुझ्यावर खूप वांग आलेले आहेयाच्यावर उपाय सांगा सर 🙏🏻
@@sudhirsute7981ho sanga
@@sudhirsute7981 konti cream ahe
Helpfull information
Chhan mahiti milalo 🙏🏻🙏🏻
Sir pimples che dag janyasathi kahi tips dya na please
Khup chan
Konala result ala asel tar reply dya
Chan mahiti संगितली
पिंपल्स आल्यानंतर काळे डाग उठतात त्याच्यासाठी काहीतरी उपयोग सांग
आमलकी. अनंतमूळ आणि ज्येष्ठमध समभाग घ्या. गुलाबपाण्यातून लेप करा. सुकल्यावर धुवून टाका. असे आठवड्यातून ३ वेळा करा.
सर मी जाईच्या पानांच्या रसात हळकुंड लावले पण काही फरक नाही पडला
सर मोहरीचे तेल जरा संध्याकाळी चेहऱ्याला लावले तर काय होईल
आठवड्यातून २ वेळा मोहरीचे तेल चेहर्यावर लावल्यास चेहरा तजेलदार व उजळ दिसतो.
आवडला 15 दिवसात कमी होईल का?
Please give advice for pigment and dark circles near mouth my age ५० year
दोन वर्षां पासुन वांग आहे माहीती मिळेल का
नाव सांगा कि् म च
Konachi geli ahe ka pahile sanga ...
खूपच छान
Dry skin sathi घरगुती उपाय सांगा
सर काहीही केल्या माझा वांग जात नाही आता तर कपाळावर पण वांग येत आहे प्लिज सर माझा वांग लवकर कमी व्हावा यासाठी उपाय सांगा
Arogya prkash u tube channel pahA.
नक्की जातात का सर वांग
Very helpful information 👌
चेहरा ऑईली असेलआणि वांग आले असले तर काय करायचे
Sir frackles saathi solution saanga plz
Vangasathi 💯 ek wupay sanga ...lavker jayla pahij
Konacha gela to sangs
Thanku beta
2 warshy zly mala
Spread hoto ka ha
Very nice information sir
नक्की जाणार का
Chrabichya gathivar upay kay ahet?
Majya chehryavar vayachya 32 varshapadunch Vang yeyala suruvat zali ti aata khupch vadhli kahihi laun Kami hot nahi sarv upay krun pahilet pn jatch nahi khyatlya kontya upayane jail
@@sudhirsute7981 konti cream ahe
खूप छान मार्गदर्शन
Mazhi skin dry aahe vang khupch aahe tr kay krav lagel
Gharguti ky upay aahet ka