ज्या माणसाने आपले संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी खर्च केले त्यांच्या संपूर्ण त्यागाला सलाम🙌 प्रामाणिक ह्या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे *सावकार मादनाईक* इथून पुढे जिथे सावकार तिथे गुलाल *#सावकार आण्णा पॅटर्न
अरं बटुळया बाबांनो सावकार मादनाईक साहेब तीन कोटी काय तीन रुपये मध्ये सुद्धा त्यांनी ✋ हात स्वच्छ आहेत त्यांनी तोंड उघडले की अवघड होऊन बसले विचार करून बोला वीस वर्षे झाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काम करत आहेत
ऊसाच्या दराचा प्रश्न स्टेजवर बसूनच सोडवा कि 3700 द्यायला सांगा विषयच बंद
सावकार तुम्हाला काय बक्षीस मिळणार यड्रावकरांना पाठिंबा देऊन?
समाधान
फक्त सावकर मदनाईक
कागदावर फक्त विकास
बाकी सगळीकडे भकास
पैसा पसरणार आणि त्यातच घसरणार 😂😂
एक नंबर सावकार साहेब सदैव तुमच्या पाठीशी
मराठासमाजाला संपवायचं आहे म्हणून सांगा ना सरळ
सगळे सोडा काँग्रेस ला सत्ता
देऊ एक सचा स्वाभिमणी कार्यकर्ता 🙏🏻
Only ullhas patil
Ek maratha lakh maratha. 🚩🚩🚩
Maze mat kujude chaltay parantu mi maze mat ulhas dada lach denar .
Ek maratha lakh maratha.
Manoj jarange patil.
फक्तं स्वाभिमानी
3 कोटी मिळाले याला बोलणार की पोपट
एवढ्या वर्षे तुमच्या जवळ राहिला तेव्हा चांगला होता काय
सावकार कितीची डील झाली यड्रावकर सोबत
Ulass dada
Only Ullahash Dada
एकच उल्हास बाकी सब खल्लास
सावकार जीकड गरीबी तिकड
स्वाभिमानी मधील पणवती गेली बरे झाले 😂
सावकार मादनाईक मनजेच स्वाभिमान शिटी चिन्ह लक्षात ठेवा 🙏🙏
आता जवळच गेलाय कारखानदार च्या दर जरा दराच पण सोडवून घेऊन या
ज्या माणसाने आपले संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी खर्च केले त्यांच्या संपूर्ण त्यागाला सलाम🙌
प्रामाणिक ह्या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे
*सावकार मादनाईक*
इथून पुढे जिथे सावकार तिथे गुलाल
*#सावकार आण्णा पॅटर्न
❤ ड्या जैन बंघून गेला सावकर दुसरं काय नाही
🔧🔧🔧
तुम्ही जाती वाद करत आहे सावकर मादनाईक साहेब
स्वतःचा विकास केलासा हे नक्की
Ulhas dada 🚩🚩🚩
ओन्ली स्वाभिमानी
Only ualas Patil 🔥
सूत गिरणी लुटलासा. Midc नावाखाली जमिनी लुटलासा. लुटलेल्या जागेत किती उद्योग चालू केलेत दिसतंय
Raju shetti
हा तर चोर ऐका ह्याच...
पैसे घेतलाय काय
अरं बटुळया बाबांनो सावकार मादनाईक साहेब तीन कोटी काय तीन रुपये मध्ये सुद्धा त्यांनी ✋ हात स्वच्छ आहेत त्यांनी तोंड उघडले की अवघड होऊन बसले विचार करून बोला वीस वर्षे झाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काम करत आहेत
उगड च. तोंड... २० वर्ष ka बोंबलत हुता मग यद्रावकर विरोधात
रत्नागिरी नागपुर हायवे व शक्तिपीठ हायवे जे एक वर्ष झाले आंदोलन चालू आहे त्यामध्ये तुम्ही आमदार म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने काम करताना दिसत नाही
राजूशेट्टी साहेब नेहमी आमच्या सोबत आहेत
तुम्ही महायुतीला पाठिंबा द्या म्हणून आपल्या नेत्याला सांगितला पण नेता भैर जाऊन काँग्रेसलाच पाठिंबा देत आहे तुमचा निर्णय योग्य आहे साहेब
Fakt jativaad.
Fakt Ulhas patil 🎉🎉
Shard ne Sangli jilhyat ka dile nahi 100
उल्लास दादा
50khoke
Only. Ullash. Dada
2 number 😊
Shetakari mela ya nirnyamule
Gharka bhedi lanka dhaye
Savkar saheb chalvlit part ya garj ahe tumchi
3700 tevdh dyayla sanga
Kithi kaam kelya hai sanga
पाना
2.5 varsha nantar sodle tyaveli tumhi hota ki sobat