महाराष्ट्रीयन नामकरण सोहळा | Naming Ceremony | मराठी बारशे | बारश्याची विधी आणि पाळणा गीत | सातारा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • नमस्कार मंडळी, स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये.
    नामकरण म्हणजे हिंदू कुटुंबात अपत्याचा जन्म झाल्यावर सामान्यतःबाराव्या दिवशी साजरा केला जाणारा सोहळा, त्याचे नाव ठेवण्याचा समारंभ.
    नामकरणाचा संकल्प करताना अपत्याच्या पापाचा नाश, आयुष्य व तेज यांची अभिवृद्धी, व्यवहारसिद्धी व परमेश्वराची प्रसन्नता यांसाठी नाव ठेवत आहे, असे नामकरणाच्या धार्मिक विधीत म्हटले जाते. त्यावेळी गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन व नांदीश्राद्ध केले जाते. त्यानंतर मंत्रपूर्वक नावे ठेवले जाते. हल्ली मात्र या विधींचे महत्त्व कमी होत असून त्याऐवजी, सुवासिनी जमतात, मातेची ओटी भरली जाते, मुलाला पाळण्यात ठेवून ‘पाळणे’ म्हटले जातात आणि त्याचे नाव ठेवून ऐपतीप्रमाणे भोजनादी समारंभ केले जातात. बारशाच्या वेळी वडील उपस्थित नसतील, तर इतर वडीलधारी माणसे हा समारंभ करतात.
    बारशाच्या वेळी ठेवलेले नाव हे व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाचा एक अविभाज्य भाग बनत असल्यामुळे, बारसे ही व्यक्तीच्या जीवनातील एका महत्त्वाच्या परिवर्तनाची घटना होय.
    महाराष्ट्रीयन नामकरण सोहळा | Naming Ceremony | बारसे | महाराष्ट्रीय बारसे | पाळणा गीत
    _______________________________________________
    Music Provided by
    Shree krishnacha palna with lyrics
    • Video
    Palana va Angai geet in marathi
    • Palna Va Angai Geet in...
    _______________________________________________
    Your queries
    Naming Ceremony
    नामकरण
    नामकरण सोहळा
    बारसे
    महाराष्ट्रीय बारसे
    पाळणा गीत
    #NamingCeremony
    #नामकरण
    #नामकरण सोहळा
    #बारसे
    #महाराष्ट्रीय बारसे
    #पाळणा गीत
    #MarathiNamingCeromany
    ______________________________________________
    Previous Videos Link
    Zilpi Lake Nagpur | मोहगाव झिल्पी तालाब नागपूर | Best Picnic Spot | Beautiful Place Near Nagpur
    • Zilpi Lake Nagpur | मो...
    ठोसेघर धबधबा सातारा | THOSEGHAR WATERFALL SATARA | भर पावसाळ्यातला अनुभव |
    • ठोसेघर धबधबा सातारा | ...
    चिखलदरा पर्यटन | Chikhaldara Hill Station | विदर्भाचे नंदनवन | महत्त्वाचे पॉईंट्स | चिखलदरा |
    • चिखलदरा | Chikhaldara ...
    ETERNITY MALL NAGPUR | नागपूर का फेमस मॉल | इटरनिटी माॅल नागपूर
    • ETERNITY MALL NAGPUR |...
    Nagpur | Nagpur beautiful road during lockdown
    • Nagpur | Nagpur Beauti...
    ब्रम्हपुरी सातारा | सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण | Bramhapuri satara || Vitthal Rukmini Temple
    • ब्रम्हपुरी सातारा | सा...
    संगम माहुली सातारा || जाणून घ्या या ठिकाणचे महत्त्व || Sangam Mahuli satara || संपूर्ण माहिती ||
    • संगम माहुली सातारा | म...
    Mahurgad ||श्री रेणुकादेवी मंदिर माहूरगड || पहाटेचे दर्शन || SHRI RENUKADEVI TEMPLE MAHUR | VS PAWAR
    • Mahurgad | श्री रेणुका...
    Nagpur metro | Role model | माझी मेट्रो नागपूर मेट्रो
    • Nagpur metro | Role mo...
    खेकरानाला जलाशय नागपूर || निसर्गरम्य खेकरानाला धरण ||
    • खेकरानाला जलाशय नागपूर...
    Ramtek || Ram mandir || Khindsi lake boating Nagpur.
    • Ramtek | Ambala Lake |...
    Khindsi lake boating fun unlimited Ramtek Nagpur
    • Khindsi Lake Boating F...
    श्री काळभैरवनाथ मंदिर आबापुरी वर्णे साताराShree Kalbhairavnath Tempal Abapuri Satara
    • श्री काळभैरवनाथ मंदिर,...
    Khindasi Lake Boating Ramtek 1 Day Proper Plane
    • Khindsi Lake Boating, ...
    अंबाला तलाव आणि श्री सिद्ध नारायण टेकडी रामटेक
    • निसर्गरम्य अंबाला तलाव...
    Gorewada Jungle Safari
    • Gorewada | Gorewada Ju...
    Adasa Ganesh mandir, Nagpur.
    • Adasa Ganesh Mandir, N...
    Raman Science Center And Planetarium, Nagpur Part 2.
    • Raman Science Center A...
    Raman Science Center And Planetarium Nagpur Part 1.
    • Raman Science Center A...
    ऐतिहासिक निसर्गरम्य औंध पर्यटन सातारा.
    • श्री यमाई देवी औंध सात...
    Ambajhari Lake And Swami Vivekanand Smarak Nagpur.
    • Ambajhari Lake And Swa...
    VS PAWAR TH-cam CHANNEL INTRO. • VS PAWAR TH-cam chann...
    ______________________________________________
    Thanks for Watching.
    LIKE SHERE SUBSCRIBE करा.
    VS PAWAR
    Vaibhav Pawar
    From Satara (Maharashtra, India) #VS PAWAR Vlog

ความคิดเห็น • 8