आजचा एपिसोड खूपच उत्तम आणि भारी मांडणी केली आहे त्याचबरोबर प्रत्येक आणि प्रत्येक लोकेशन सुद्धा अतिशय उत्तम आहे सर्वांचा अभिनय वाखाणण्याजोगा झाला आहे. सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही तुमचे 50 नाही 100 नाही 500 भागाची वाट पाहतोय.
खरच गणाभाऊ एक नं विषय घेतला आजच्या भागात चटणी भाकर खाऊन दिवस काढा पण जमीन विकू नका नक्कीच हा भाग पाहून काही जनाच्या मनावर याचा चांगला परिणाम होईल.वावर हाय तर पावर हाय.....मस्त एपिसोड
गणा भाऊने चांगला विषय घेऊन महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांची व्यथा मांडली. शेतकऱ्यांच्या पिकलेल्या पिकाचा जो भाव सांगितला जसे 300 क्विंटल वांगे,100 रु, क्विंटल सर्व खर्च वजा जाता हाती शिल्लक फक्त रु.120/- खूपच छान गणा भाऊ प्रबोधनकारक एपिसोड कृपया पुढील भाग दिलवाले व शेठजी यांना सोबत घेऊन चांगल्या विषयावर एपिसोड घ्यावा धन्यवाद
आजचा एपिसोड खूपच उत्तम आणि भारी मांडणी केली आहे त्याचबरोबर प्रत्येक आणि प्रत्येक लोकेशन सुद्धा अतिशय उत्तम आहे सर्वांचा अभिनय वाखाणण्याजोगा झाला आहे. सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही तुमचे 50 नाही 100 नाही 500 भागाची वाट पाहतोय.
Ek numbar gana bhau
Gana bhau sagle sodun gele tri chaltil pn bajinana na sodu nko
Hira sapdala ahe tumhala
Evdhi vinanti ahe 🙏❤️
शेतकरी दादा आपली कथा
आवडली .शेतकरी दादांना
योग्य. माहिती.❤❤❤❤❤
धन्यवाद दादा ❤️
खरच गणाभाऊ एक नं विषय घेतला आजच्या भागात चटणी भाकर खाऊन दिवस काढा पण जमीन विकू नका नक्कीच हा भाग पाहून काही जनाच्या मनावर याचा चांगला परिणाम होईल.वावर हाय तर पावर हाय.....मस्त एपिसोड
लेखकला शंभर तोफाची सलामी किती सुंदर विषय खरंच काळी आई कमवायला खूप मेहनत करावी लागते
झोळ सर एकदम सुपर कडक
खरच खुपचं छान आहे हा भाग सर्व टिमला माझा राम कृष्ण हरी
चांगला विषय मांडणी सुंदर....
So nice 👍 खरी काळाची गरज आहे .खूप छान
अभिनंदन गना पैलवान
सगळ्यांनी एक नंबर काम केले
किसनराव एकच नंबर.. 💪💪🤪🤪
गना भाऊ ❤❤😊😊😊😊 🙏🏻🙏🏻🙏🏻
एक नंबर वाटला भाग तुमचा
भुताचा भाग गणा भाऊ बनवणारा बरवासा आहे 100%%%
गणा 1 नंबर
गणाभाऊ एक नंबर✌🏻💯
गणाभाऊ आजचा हा ऐपिसोड अप्रतीमच❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
छान विषयावर एपिसोड झकास.
👌👌👌👌👌👍👍
Gana bhau ek number ❤❤❤❤❤❤❤❤
गणा 👍
भुताचा भाग बनव गणा ❤❤....
शेठजी ल घ्या तेवढं..दिलवाले.आणि शेठजी असल्यास बागाईची मज्जा काय औरच असते
1च नंबर❤❤❤
गणापैलवान एक नंबर टिम
एकच नंबर गणा भाऊ
Kisanrao❤❤❤❤
Baji nana. No 1
सुंदर संदेश ❤❤❤
खुप छान एपिसोड दाखविला आहे😅
सर्वांनी मिळून खुप छान काम केले आहे सगळ्यांना खुप खुप शुभेच्छा🎉❤
खर आहे .. जमीन विकून . काही . लोकभिखारी झाले
नाद खुळा व्हिडिओज ❤❤
किसन दादा एक नंबर, एकदम जोमात 👍👍
सगळ्यांनी एक नंबर काम केले
🤘✌👌👌👌👌
मूलभूत समस्या या भागात मांडली आहे.... खूप छान भाग आहे... खूप चांगला संदेश दिला आहे !!!👌👌👌👍👍👍
एकच नंबर
गणा पैलवान टीमचे हा एपिसोड काढल्यामुळे मनापासून धन्यवाद खूप छान दाखवलं लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं धन्यवाद❤❤❤❤❤🎉🎉🎉
खूपच छान 😂
आजचा एपिसोड एक नंबर झाला गणाभाऊ
धन्यवाद दादा 🥰
गणाभाऊ एक एपिसोड ट्रॅक्टर मालक व शेतकऱ्यांवर ते बनवा
एकच नंबर भाग शेतकऱ्याचे चांगला व्यथा मांडली वावर आहे तर पावर आहे
😂😂 अर्ध कापून 😂😂खायची😂😂
maze favorite song ne suruvat keli nice Gana bhau
ज्यांना शेती नाही त्यांना विचारा शेतीची किंमत शेती विकायची नसती पोसाईची असती काळी आई आमची पंढरी
Very nice 👌👍
अप्रतीम सुंदर अभिनय
1,no.
1 no
Very nice
Baji Nana 1 number performance
1 number Kam
Gana asesch bhag banv
Khup sundar ❤❤❤❤❤❤❤
Kisan dada ek number comedy❤😂
🙏गरजे साठी जमीन विकताय जरूर विका पण आपल्याच लोकांनाच विका,वेळ गेली नाही अजून 🙏 एपिसोड एक नंबर 👌👌
Shetji dilwale nahi desat
दिलवाले शिवाय मझा नाही
एकच नंबर गणा . वावर आहे तर पावर हाय .
Mast Episode team 🔥💯💫
Baji nana खूप sundar bhag
Aajcha bhag proper 👌 👏 👍
एक नंबर
❤🎉❤
Nice 👍
Chan
आजचा विडिओ खुपच छान होता
Khupcha chan 🎉🎉🎉🎉🎉
किसन दादा एक नंबर❤
नं.१ काॅमेडी 😊😊🎉❤😊
nice 👍
खूप छान 🎉🎉🎉🎉
Ek nomber 🎉
खूप छान जबरदस्त
❤❤❤❤
Ek number
गणा बरोबर हाये 🎉🎉🎉
एकचं नंबर एपिसोड
जनव्राचे आरोग्य baga शेतकरी ch ky
खूपच छान एपिसोड होता 🥰
शेतीशेती
गणाभाऊ, बाजी नाना, प्रितम आणि अमोल, पका बिग फॅन 💪💪💪💪
एकच नंबर एपिसोड झाला 👌👌
❤❤❤💯
किसन 1 नंबर
एकच नंबर भाग 👍🌹👌
Vang ak naumber Aahe rav 👌👌👌👌
Hi
@@user-uj1qv9kn9o bola
मस्त आहे👌👌🙏
Bhutacha bhag banaw ki gana bhau
धुळदेव ्
सरपंच वांग्या ला भाव नाही राव वांगे मस्त आहे
1Keach number
Ek no episode team Gana pailwan🔥💯
Mast
Gana........😮😮😮😮
Dream 11 vr 1 bhag banv gana
🙏🙏🙏🙏🙏🙏
माय गालिचा १. १/२ काय करनार हे हाँटेलमध्ये नैकरी कर शेती विकु नको मला शेत नाही मित्रा मला माहित आहे मित्रा मला दे मी स्वतः त्या शेती काम करतो मित्रा
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा,मित्र अडचणी मध्ये गणा भाऊ सारखा
Nkkich 😜😜
Gana bhau mast aApisode 🎉
First like ❤
Kadak gana bhau
बेस्ट 😂😂😂🎉
गणा भाऊ भूताचा व्हिडिओ बनवा
गणा भाऊने चांगला विषय घेऊन महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांची व्यथा
मांडली. शेतकऱ्यांच्या पिकलेल्या पिकाचा जो भाव सांगितला जसे 300 क्विंटल वांगे,100 रु, क्विंटल सर्व खर्च वजा जाता हाती शिल्लक फक्त रु.120/-
खूपच छान गणा भाऊ प्रबोधनकारक एपिसोड
कृपया पुढील भाग दिलवाले व शेठजी यांना सोबत घेऊन चांगल्या विषयावर एपिसोड घ्यावा
धन्यवाद
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे
हा वाद केंद्र सरकार कडे आहे केंद्राने कांदा निर्यात बंदी केली आहे