Majhya Ramai Che Upkar - Kadubai Kharat New Song (Official Remix) DJ HK STYLE | Rambai Ambedkar Song

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 822

  • @DJHKSTYLEMUMBAI
    @DJHKSTYLEMUMBAI  2 ปีที่แล้ว +930

    💙असं सोन्यानं मडवून घडवून दिला ते घरदार...
    नाही फिटता फिटणार माझ्या रमाई चे उपकार...🙏🏻
    🙏🏻माता रमाई जयंती च्या सगळ्यांना हार्दिक शुभेछा🙏🏻
    #djhkstyle

    • @yashingle2227
      @yashingle2227 2 ปีที่แล้ว +32

      💙🌍🙇

    • @rsstatus7573
      @rsstatus7573 2 ปีที่แล้ว +22

      Khar ahe bhau te

    • @DJSKGhatanji
      @DJSKGhatanji 2 ปีที่แล้ว +20

      💙 तुला आणी तुमच्या परिवाराला पण रमाई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 💙

    • @shreyashsitapure243
      @shreyashsitapure243 2 ปีที่แล้ว +9

      🙏🙏🙏

    • @bharatpakhare7606
      @bharatpakhare7606 2 ปีที่แล้ว +9

      🙏🏻💙🥰🙏🏻

  • @Tillupatil7777
    @Tillupatil7777 2 ปีที่แล้ว +199

    मी एक मराठा आहे पण जेवढा आभिमान दलीत समाजाला बाबासाहेबांचा आहे तेवढाच मलाही आहे. जय भीम जय शिवराय 💙🧡🚩

    • @devashirsath3066
      @devashirsath3066 ปีที่แล้ว +2

      जय शिवराय जय भीम भावा

    • @exploreyoursaturday....9754
      @exploreyoursaturday....9754 10 หลายเดือนก่อน +11

      त्यात मराठा असल्याचं काय आला??
      डॉ.आंबेडकर भारताचे नेते होते, ते फक्त दलीत समाजा पुरते नाहीत, भारताचा इतिहास डॉ.आंबेडकर ह्यांच्या शिवाय अपूर्ण आहे. हे तितकाच सत्य आहे जितके चंद्र सूर्य आणि तारे आहेत

    • @chetandivekar106
      @chetandivekar106 9 หลายเดือนก่อน

      Ek maratha z....maratha ahe tu😅😅😅

    • @vijayhivrale465
      @vijayhivrale465 8 หลายเดือนก่อน +5

      We are not dalit now , say Buddhist because dr Babasaheb ambedkar is our father

    • @PoojaIngole-e3v
      @PoojaIngole-e3v 2 หลายเดือนก่อน

      😊 kk k1eeèm
      Iapp😂😊eèjj hi😂p0p see èaa😂è​@@devashirsath3066

  • @Dps93572
    @Dps93572 8 หลายเดือนก่อน +11

    बहुजन समाजाला हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त करणारे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर.आणि माता रमाई यांना विनम्र अभिवादन ❤❤❤

  • @shridharkondekar8091
    @shridharkondekar8091 2 ปีที่แล้ว +700

    मी एक मराठा आहे पण खरच बाबासाहेब आणि रमाई यांची तुलना कोणा बरोबरच करता येणार नाही✌️🔥🙌

  • @rahulghadge9328
    @rahulghadge9328 2 ปีที่แล้ว +45

    ७ #फेब्रुवारी
    त्यागालाही वाटावी लाज
    असा #रमाई तुझा त्याग
    तुझ्या त्यागानेच निर्माण झाला आम्हा
    लेकरांचा स्वाभिमान
    #रमाई #भिमराव #आंबेडकर यांच्या जयंती दिनी त्यांच्या महान स्मृतीस विनम्र अभिवादन...!!
    .. #महामातेस #कोटी #कोटी #प्रणाम ..
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @akshaydongareofficial4049
    @akshaydongareofficial4049 2 ปีที่แล้ว +83

    डॉ. बाबासाहेब उच्चशिक्षण घेत असताना त्यांच्या अपार गरीबीचा, संसाराचा व नुकत्याच सुरू झालेल्या मूव्हमेंटचा गाडा समर्थपणे पेलून त्यांना मानसिक सामर्थ्य देणाऱ्या त्यांच्या पत्नी व समस्त समाजाची आई... 🙏

  • @prashantpawar1702
    @prashantpawar1702 ปีที่แล้ว +109

    I am maratha but I respect all religions and casts Jai shivray Jai bhim If you agree with me like👇👇👇

  • @anandwavale7164
    @anandwavale7164 ปีที่แล้ว +16

    खरंच कडुबाई खरात या माऊलीने खूप कठीण परिस्थिती मध्ये खंबीर उभे राहून, स्वागला या स्तिथमध्ये तयार केले, आणि असे अनेक, डॉ. बाबासाहेब, आणि माता रमाई चे सुपरहिट गाणे आमच्या साठी एकविले.... खरंच कडुबाई तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम. सप्रेम जय भीम नामोबुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐!!!!"

  • @roshan.d.j9202
    @roshan.d.j9202 2 ปีที่แล้ว +109

    मानाचा जय भिम भावा 🙏💙
    किती वाट बघलि या गाण्याची तुला सांगू शकत नाही, अशीच गाणी आम्हाला ऐकावत राहा ..💫💙👍
    आई रमाई भीमराव आंबेडकर जयंती च्या सर्व बंधूना हार्दिक शुभेच्छा... ✨🙏

  • @dpkedits18
    @dpkedits18 2 ปีที่แล้ว +46

    आमच्या यशाची सावली, आणि आमच्या जिवनाची माउली, फक्त आमची रमाई माऊली .

  • @avinashsadake369
    @avinashsadake369 2 ปีที่แล้ว +49

    आयुष्यभर कॅष्ट तुझ्या वाट्याला तुझ्यामुळे फुलपन आम्हा वाट्याला , कसे फेडु पांग कसे होवु उत्तराईकोटी कोटी लेकराची तु आई ! माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा .. !!

  • @sonbathorat5141
    @sonbathorat5141 2 ปีที่แล้ว +42

    🙏💙आई तु कलेले उपकार फेडणे कठीण आहे, तुझ्या या त्यागामुळेच,आमचे जीवन सुखी आहे...!🙇💙🙏

  • @vijaykasbe7668
    @vijaykasbe7668 2 ปีที่แล้ว +219

    माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 💐💐

  • @vichardharanews9504
    @vichardharanews9504 2 ปีที่แล้ว +6

    ७ #फेब्रुवारी
    त्यागालाही वाटावी लाज
    असा #रमाई तुझा त्याग
    तुझ्या त्यागानेच निर्माण झाला आम्हा
    लेकरांचा स्वाभिमान
    #रमाई #भिमराव #आंबेडकर यांच्या जयंती दिनी त्यांच्या महान स्मृतीस विनम्र अभिवादन...!!
    #कोटी #कोटी #प्रणाम ..
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @praful_khandare1149
    @praful_khandare1149 2 ปีที่แล้ว +66

    Thanks Kadubai Kharat and HK Style... 🙏🏻✨💙

  • @buddhabhimyodha1992
    @buddhabhimyodha1992 2 ปีที่แล้ว +48

    खुप सुंदर...रमाई च गीत ऐकून मन भरुन आला आणि डोळ्यात आपोआप पाणी आल...

  • @thepraniet
    @thepraniet 2 ปีที่แล้ว +52

    रमाई होती भीमाची माझ्या
    काळजाचा तो तुकडा
    त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💜🙏🏻💫

  • @sachinpaikrao24
    @sachinpaikrao24 2 ปีที่แล้ว +186

    हृदयाला स्पर्श करणारं गान आहे HK style sir आशेच तुमचे छान छान गाने यावेत आणि hit व्हावेत आशी बुद्धां चरणी मंगल कामना.
    रमाई जयंती च्या हार्दिक शुभेच्छा 💐
    🙏🏼 जय 💙भीम 🙏🏼

  • @UddhavAdhane-bd1qz
    @UddhavAdhane-bd1qz 10 หลายเดือนก่อน +10

    कडूताई खरात तुमचा आवाज खूपच छान आहे👍 माझी इच्छा आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर एक सुंदर गाणं काढावं. जय जजाऊ जय शिवराय जय भिमराया🧡💙

  • @abhigaikwad8741
    @abhigaikwad8741 2 ปีที่แล้ว +145

    💙 माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना विनम्र अभिवादन 💙

  • @nikhilthanmbir1590
    @nikhilthanmbir1590 2 ปีที่แล้ว +28

    माता रमाई जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💙😇🙏

  • @greatmarathas96k
    @greatmarathas96k 10 หลายเดือนก่อน +32

    खूप छान गाणं...
    जय शिवराय जय भीम 🧡💙

  • @jiganeshg3636
    @jiganeshg3636 8 หลายเดือนก่อน +5

    जय भीम 💙
    जय शिवराय 🧡

  • @rohitdawande9784
    @rohitdawande9784 2 ปีที่แล้ว +43

    नवकोटीची माता, त्यामुर्ती रमाबाई (रमाई) भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन 💐💙🙏🌸

  • @yourlove8757
    @yourlove8757 2 ปีที่แล้ว +6

    भावा... तु काही वेगळाच आनंद देत असतो नेहमी🔥💥🤩😎

  • @surajrasure6557
    @surajrasure6557 2 ปีที่แล้ว +14

    त्यागमुर्ती .
    रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या
    जयंती चा शुभेच्छा ः ,💙💙🙏🙏

  • @dlcreation6829
    @dlcreation6829 2 ปีที่แล้ว +10

    मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा...

  • @Drug_Expert_333
    @Drug_Expert_333 2 ปีที่แล้ว +11

    त्यागमुर्ती महामाता रमाई भिमराव आंबेडकर जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...💙🙏

  • @lumeshkamble1134
    @lumeshkamble1134 ปีที่แล้ว +46

    This song is super. I am speechless after listening this song. I will only say Jai Bhim 💙 to all of you.

  • @devendrasbhagat6616
    @devendrasbhagat6616 8 หลายเดือนก่อน +1

    🌹बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई रमाई होति म्हणून बाबासाहेब लढू शकले 🎉🎉🎉रमाई आई ला कोटी कोटी नमन 🎉🎉हे गाणे ऐकून अंगावर शहारे येतात कि किती उपकार आहेत माता रमाई चे जे उपकार फिटता फिटणार नाही 🙏🏼 जय भिम 🙏🏼

  • @PAIKRAO_RECORDS
    @PAIKRAO_RECORDS 2 ปีที่แล้ว +11

    नवकोटीची आई माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

  • @pavanjamdale7715
    @pavanjamdale7715 10 หลายเดือนก่อน +3

    माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐💐💐

  • @RekhaKakade-l6q
    @RekhaKakade-l6q 9 หลายเดือนก่อน +4

    Amche babasaheb ambedkar Ani rama aai ambedkar aahec khup bhari 💙💙jay bhim saglyanna 🙏

  • @ravindrashirsath5399
    @ravindrashirsath5399 2 ปีที่แล้ว +5

    त्यागमूर्ती रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...💐🙇♥️

  • @SachinMalavi-me8pz
    @SachinMalavi-me8pz หลายเดือนก่อน +1

    अजून बाबासाहेबांना लोकांनी पूर्ण समजून घेतले नाही... त्यांनी मिळवून दिलेले हक्क आज लोक 500 rs ला विकून बसतात... अश्याने एक दिवस पूर्ण देश रसातळाला जाईल

  • @ajaysuryawanshi1593
    @ajaysuryawanshi1593 2 ปีที่แล้ว +9

    🙏💙खरंच नाही फिटता फिटणार माझ्या रमाई चे उपकार 💙🙏

  • @amitchandekar673
    @amitchandekar673 2 ปีที่แล้ว +7

    गरिबी जरी त्या संसारात होती,
    रमाची भीमाला तरी साथ होती..
    भीमराव होते दिव्याच्या समान,
    आणि त्या दिव्याची रमा वात होती…
    त्याग मूर्ती,
    कारुण्याचा झरा,
    कोटी कोटी जनाची माउली,
    रमाई भीमराव आंबेडकर!
    यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी वंदन…

  • @ygvisuals
    @ygvisuals 2 ปีที่แล้ว +12

    माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्या...💙🙌🙏

  • @bhagvanchabukswar8147
    @bhagvanchabukswar8147 2 ปีที่แล้ว +7

    दिवसभर ऐकावे असे ह्या गाण्याचे बोल आहे तुम्हाला पुढील नवीन गाण्यासाठी खूप शुभेच्छा

  • @subhashahire7866
    @subhashahire7866 2 ปีที่แล้ว +6

    *🙏🏻त्याग मूर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम तसेच सर्व बहुजणांना रमाई जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा...💙✨💐*
    *शुभेच्छुक - पंचशिल नगर रावळगांव👑*

  • @namakadam1743
    @namakadam1743 ปีที่แล้ว +4

    💙नऊ कोटीचि माऊली लई दरियादिल आहे म्हणून नाही फिटणार रमाईचे ऊपकार💙

  • @dbeautytips2283
    @dbeautytips2283 9 หลายเดือนก่อน +2

    आई त्या वेळेस तु होतीस तु येवढे अपार कष्ट सहन केलेस म्हणून आज आम्ही आहोत तुझे उपकार खरच फिटणार नाहीत

  • @prajwalgawaigraphics8594
    @prajwalgawaigraphics8594 2 ปีที่แล้ว +46

    जीथे लता मंगेशकर चा आवाज संपतो. तेथे कडुबाई खरात चा आवाज चालु होतो.

  • @SujalSonawane7081
    @SujalSonawane7081 2 ปีที่แล้ว +92

    Dj Hk style....is back with a powerful Remix❤️🔥

  • @yashdhotre1659
    @yashdhotre1659 ปีที่แล้ว +5

    माता रमाई यांच्‍या जयंती निमित्‍ता ने सर्वांना मंगलमय शुभेच्‍छा 🙏💙💐

  • @tripodgamingz6259
    @tripodgamingz6259 2 ปีที่แล้ว +5

    भावा लय गाणी तुझी ऐकली पण भावा हे गाणं सगळ्यात brand तयार केलयस ... जय भीम🙏💙

  • @NcCreationOfficial
    @NcCreationOfficial 2 ปีที่แล้ว +35

    नाही फिटता फिटणार माझ्या रमाईचे उपकार 😇💙💐🙏 सर्वांना #Jaybhim त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐🙏 #NcCreation #NikhilPaikrao 🔥✌️

  • @piyush_meshram11
    @piyush_meshram11 2 ปีที่แล้ว +2

    आपल्या साठी आपला भाऊ एवढं चांगलं गाणं बनवते आपण भाऊला सपोर्ट केला पाहिजे 💙
    एक लाईक आणि शेअर करून लोकांमध्ये पोहचवा हे गान 🙏

  • @atharvpadghan6760
    @atharvpadghan6760 2 ปีที่แล้ว +4

    माता रमाई यांच्या जयंती निमित्त खुप खुप शुभेच्छा🙏🏻🙏🏻🌻🌻💐💐

  • @Blue_star-01d
    @Blue_star-01d 2 ปีที่แล้ว +4

    त्यागमुर्ती माता रमाई यांना त्रिवार अभिवादन💙💙💐💐💐

  • @swapnalikamblekamble
    @swapnalikamblekamble 3 วันที่ผ่านมา +1

    आई बाबा 🙏🙇‍♀🌏🙏
    जय भीम नमो बुद्धाय🙏💙🌏🙇‍♀🙏

  • @sagarbansode8799
    @sagarbansode8799 11 หลายเดือนก่อน +3

    खतरनाक गाण आहे मनाला लागल खूपच सुंदर ❤❤❤❤

  • @balasadafule4388
    @balasadafule4388 2 ปีที่แล้ว +30

    सर्वांना विजयादशमीच्या व धर्मांतर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💙🙇‍♂️🙏

  • @GaneshNarwade-b7c
    @GaneshNarwade-b7c 11 หลายเดือนก่อน +3

    भावा खरच डोळ्यात पाणी च आल ✨💙✨

  • @HKCreators8026
    @HKCreators8026 2 ปีที่แล้ว +8

    नऊकोटीची माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोटी- कोटी नमन ...!

  • @surajwagde4571
    @surajwagde4571 2 ปีที่แล้ว +60

    I have no words to express my feeling 🙏🙏🇪🇺jay bhim🇪🇺🙏 be continue like this song......

  • @bhushanborse7789
    @bhushanborse7789 ปีที่แล้ว +1

    अंगावर काटे आले दादा हे सोंग ऐकुन 🥺खरच बाबासाहेबांचे आणि रमाईचे उपकार कधीच फिटणार नाहीत 💙🌍🙏

  • @itsmegaytrimaharashtrasque9246
    @itsmegaytrimaharashtrasque9246 2 ปีที่แล้ว +21

    Navkotichi Mata Rama Aaila Koti Koti Pranam Jay Bhim 💐💐💙💙💙

  • @BHIMSAINIKSANI358
    @BHIMSAINIKSANI358 2 ปีที่แล้ว +9

    Kdkkk jay bhim bhava 😍 mood freesh houn jato 😌...jay bhim song aikun...ek number remixe bhava...tuzya jay bhim song shivay morning ny hot mazya ghari... Happy happy watt...song aikun

  • @tanmaybhoyar333
    @tanmaybhoyar333 2 ปีที่แล้ว +34

    Bro my hearts❤ melted after listening
    this song mind blowing💙💙💙💙💙
    Jay bhim💙💙

  • @sushantbansode1952
    @sushantbansode1952 2 ปีที่แล้ว +4

    त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन 🙏🙏

  • @bharat_khadse_official9372
    @bharat_khadse_official9372 2 ปีที่แล้ว +5

    कोट्यावधी लेकरांची आई माता रमाई यांच्या 124 व्या जयंती निमित्त सर्वांना मंगलमय सदिच्छा 💙✨😊

  • @bharatpakhare7606
    @bharatpakhare7606 2 ปีที่แล้ว +17

    माझ्या रमाई चे उपकार ...- ( HK STYLE )* 💙🙏🏻🥰🌸💕😘

  • @shubhambrahmane2809
    @shubhambrahmane2809 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम असे गाणे गायीले कडूबाई खरात यानी जय भीम जय शिवराय....

  • @vilaskkale4609
    @vilaskkale4609 2 ปีที่แล้ว +3

    त्यागमुर्ति माता रमाई,बाबासाहेबानी सावली अशी नऊ कोटीची माता रमाई यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

  • @amannarwade1206
    @amannarwade1206 2 ปีที่แล้ว +20

    Kadumai❤❤

  • @PAIKRAO_RECORDS
    @PAIKRAO_RECORDS 2 ปีที่แล้ว +32

    ☺️ खूप सुंदर गाणं आहे 😍

  • @Ravi_Ingole
    @Ravi_Ingole 2 ปีที่แล้ว +2

    खरंच नाही फिटता फिटणार माझ्या रमाई चे उपकार 🙇🙇माता रमाई जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा🙏🙏

  • @avinashgajbhiye6532
    @avinashgajbhiye6532 7 หลายเดือนก่อน +2

    आपल्या कडुबाई खरात ची आवाज म्हणजे कोकीळ.. जय भिम

  • @rhmusicrecords9284
    @rhmusicrecords9284 2 ปีที่แล้ว +23

    💝💖 DJ Hk Style You Are Youth Icon In Society

  • @dnyandevmore400
    @dnyandevmore400 ปีที่แล้ว +3

    खरंच रमा माताजी खूप खूप उपकार आहेत

  • @DJGARRYMUMBAI
    @DJGARRYMUMBAI 2 ปีที่แล้ว +19

    Both Hard work bro 👍❤️

  • @amaringle8607
    @amaringle8607 2 ปีที่แล้ว +4

    नुसती आतुरता भावा 😍❤️

  • @shilpapatil5857
    @shilpapatil5857 2 ปีที่แล้ว +14

    Such a Amazing Song💙🤩🙏🏻😍 Outstanding ReMix👑 #Hkstyle😇✌️😍

  • @sanvidhanb20
    @sanvidhanb20 2 ปีที่แล้ว +13

    Jai bhim 💙🙏🏻✨

  • @ajjubhai94493
    @ajjubhai94493 10 หลายเดือนก่อน +4

    Rama bai jaynti ce hardik shubhekca

  • @bhushankamble8180
    @bhushankamble8180 2 ปีที่แล้ว

    तु झालीस बाभिमाची सावली, तु झालीस दीन दुबळ्यांची माऊली..!!
    डॉ बाबासाहेब आंबेडकरांना सुख दुःखात खंबीर पने साथ देणारी त्यागमूर्ती #माता #रमाई यांच्या जयंती निमित्त माता रमाईस कोटी कोटी प्रणाम..!!🙏

  • @anshulramteke-kf1mc
    @anshulramteke-kf1mc ปีที่แล้ว +1

    नाही फीटता फिटणार माझ्या आई रमाई यांचे उपकार 💙🙏namo buddhay 👑 Jay Bhim 🙏 jay Aai ramai 👑🙏💙💪

  • @bhimsainikayush1379
    @bhimsainikayush1379 2 ปีที่แล้ว +5

    माता रमाई जयंती निमित्त कोटी-कोटी प्रणाम

  • @BabanKamble-cl9hh
    @BabanKamble-cl9hh 7 หลายเดือนก่อน

    पहिली आई रमाबाई 🙏🙏 जय भीम 🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @mayankawale7277
    @mayankawale7277 2 ปีที่แล้ว +4

    RAMAAICHI ,JAYANTI CHI SAGADYANA HARDIK SUBECCHA💙💙💙💙#aai

  • @anjalikasare7311
    @anjalikasare7311 2 ปีที่แล้ว +5

    Jay bhim🙏💙💙💙💙💙💙💙 he song khup chan ahe

  • @adityalandgeofficial7509
    @adityalandgeofficial7509 2 ปีที่แล้ว

    खरंच माता रमाई तू किती महान होतीस गळ्यात फुटका मनी,
    नसताना त्या तेजस्वी महामानवाच्या सौभाग्याची धार होतीस..
    #अभिवादनमाय.. 💐❤️

  • @RG_3047
    @RG_3047 2 ปีที่แล้ว +6

    I am waiting bro

  • @p.a.asutkar
    @p.a.asutkar 2 ปีที่แล้ว +1

    ❤रमाआई आंबेडकर खरच खूपकाही केले या आईने आमच्यासाठी Jay Maharashtra 👮👮👮तुम्हाला खूप खूप शुभेच्छा DJ HK style bhava khup super All song 🎵🎵🎵 🙏🙏🙏 Jay hind Jay Maharashtra 👮

  • @bantaibabagaming
    @bantaibabagaming 2 ปีที่แล้ว +2

    Khatarnak bhava 😍❤️

  • @pravinjogdand8470
    @pravinjogdand8470 2 ปีที่แล้ว +3

    Ek nambar na kadubai Kharat

  • @spacetrail5259
    @spacetrail5259 2 ปีที่แล้ว +7

    रमाई माता 🤗🤗💐💐

  • @Sohamm_87
    @Sohamm_87 9 หลายเดือนก่อน +1

    डीजे एचके भाऊ तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करतात तेव्हा कोणता पन इफेक्ट्स टाका पर भाऊ flash इफेक्ट्स नका टाका डॉ बाबासाहेब आंबेडकर जी स्पष्ट दाखवा चांगले दिसतील 🙏🏻🙏🏻

  • @Officialsagar-2024
    @Officialsagar-2024 8 หลายเดือนก่อน

    I am from another community.... पण एव्हढा वेळा हे गाणं ऐकतो मी ..खूपच छान आहे गाणं

  • @pratham5137
    @pratham5137 2 ปีที่แล้ว +22

    My favorite music 🎶 🎵 ❤

  • @chetanzende6889
    @chetanzende6889 2 ปีที่แล้ว +15

    Full Power 🎶🔊🎼

  • @djnixbaba8427
    @djnixbaba8427 2 ปีที่แล้ว +2

    Bhai khrch mst 🙏✌️💙 jay bhim jay sanvidhan namo buddhay💙✌️🙏

  • @sdstatushub8482
    @sdstatushub8482 2 ปีที่แล้ว +1

    Indias Biggest TH-cam Channel Your Bro Awsome Bro 🙏💙🙇💐

  • @smitanagarale4905
    @smitanagarale4905 ปีที่แล้ว +1

    Khup Chan bhim geet lihile ,tai Chan Gayle ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💙💯💯💯

  • @supriyadhanawade2244
    @supriyadhanawade2244 6 หลายเดือนก่อน

    खुप छान आई खूप छान बोल्या गण मला तर खूप आवडलं आणि तुमचा आवज पण खूप छान आहे जय भीम ..🙏🙏💙🥰💯👌😘

  • @Samir0700
    @Samir0700 2 ปีที่แล้ว +1

    खरंच कधीच फिटणार नाही माझ्या आई चे उपकार

  • @MH28_BOND_GAMING
    @MH28_BOND_GAMING ปีที่แล้ว +3

    2:40 💯🔥

  • @Samir0700
    @Samir0700 2 ปีที่แล้ว +2

    माता रमाई जयंती मोठ्या उत्सहात साजरी करा 🔥✌🏻जयभिम

  • @vivekk8652
    @vivekk8652 10 หลายเดือนก่อน +2

    माता रमाई 🙏🏻💙