किल्लेसामानगडचे शेवटचे किल्लेदार हुतात्मा मुंजाजी कदमयांच्या समाधी स्थळाचाभव्यशुभारंभ सोहळा२२जून२०२४

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • सामांनगडाचे शेवटचे किल्लेदार शूरवीर हुतात्मा मुंजाजी कदम समाधी स्थळाचा शुभारंभ सोहळा शनिवार दिनांक २२/०६/२०२४ सकाळी ठिक ९.०० वाजता लोकप्रिय आमदार मा.श्री.राजेश पाटील साहेब आमदार चंदगड विधानसभा मतदार संघ यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे .तरी सामानगडच्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ भाविक यांनी
    यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
    स्थळ :- चालोबा मंदिर येथे
    किल्ले सामानगडाचे शेवटचे किल्लेदार मुंजाप्पा कदम यांच्या समाधी स्थळाचा शुभारंभ सोहळा#
    २२जून २०२४ सकाळी नऊ वाजता#
    #स्थळ श्री.चाळोबा मंदिर येथे#
    #GADHINGLAJ #Sarpanch
    #Kolhapur #Halkarni #Rashtrawadi #Navkud
    #नौकुड
    #सामानगड
    #सरपंच
    #राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
    #आमदार
    #हलकर्णी
    #गडहिंग्लज
    #कोल्हापूर
    #अध्यक्ष
    ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬🤝🙏❤️⏰🎂🎤📶⛱️💝
    शुक्राचार्य सुभाना चोथे.
    सरपंच ग्रामपंचायत मौजे नौकुड.
    जिल्हा अध्यक्ष आयटी सेल्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
    अखिल भारतीय सरपंच संघटना प्रसिद्धी प्रमुख.
    श्री महालक्ष्मी कम्युनिकेशन
    माजी तंटामुक्त अध्यक्ष/उत्कर्ष तरुण मंडळ माजी खजिनदार
    🙏❤️
    युट्यूब लिंक. 👇
    / @gpnavkudsarpanchchoth...
    फेसबुक लिंक. 👇 www.facebook.c...
    Instagram 👇
    I'm on Instagram as @chotheshukra. Install the app to follow my photos and videos. www.instagram....
    चँनलला लाईक व सबस्क्राईब करा. आणि शेअर करा. 🙏❤️
    सरपंच शुक्राचार्य चोथे. *धन्यवाद*🙏 9922455560

ความคิดเห็น •