ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Thanks saheb khup chan mahiti saheb
वय मर्यादा किती आहे
क्षमता प्रमाणपत्र काय आहे
Sir cutt of kiti lagel
Sir mi NPCIL madala experience aahe bharu shakto ka from
Ho
हा खूप मोठा अन्याय होत आहे pocm वर sir 😢
सर पंपचालक पदा करीता तारतंत्री . तांत्रिक अभ्यासा करीता कोणते पुस्तक वापरावे
सुबोध विदयुत श्यास्त्र
अन्याय होत आहे ITI PUMP OPERATOR VAR
Negative marking asel ka
Negetive mark ahe ka
सर एका वर्षाचा वायरमन आय टी आय चालतो का
Electrician la jamel ka pump oppreater sathi
बहुतेक जमणार नाही, एकदा Help line number वर call करून विचारा
Sir तारयांत्री cha certificate lagel ka
Lagat nahi
Electrisian pump operator la apply kru shakto ka
जाहिराती मध्ये तारतंत्री स्पष्ट लिहिलेलं आहे
Height 165" iti वर उंची च काय संबध आहे
Height chi garaj nahi
Sir switch bord operator ha trade chalto ka
बहुतेक नाही
Supervisor certificate KSA milvaych
विद्युत निरीक्षक ऑफिस मधून मिळते बहुतेक सध्या ऑनलाईन मिळवता येते
पंप चालक प्रमाणपत्र असेल तर.. वायरमन ट्रेड कसा चालेल 🤔
जाहिरात वाचा
हो वाचली आहे जाहिरात... पण पंप चालक ट्रेड असेल तर त्यांनी काय करायचे...?
औद्योगीक विकास महामंडळ जी जाहिरात आली आहे त्यामध्ये पंपचालक हे पद आहे,त्या पदासाठी तारतंत्री (ITI Wirman ) झालेले फॉर्म भरू शकतात, जाहिरातीमध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे.
बाकी ट्रेड चे काय करायचं हे मला माहित नाही
तारतंत्री आणि तारयंत्री यामध्ये काय फरक आहे सर जाहिरातीमध्ये तारयंत्री दाखवलं आहे
अपंग ल फिज किती असेल
900 😊