@@shubham-oh4kiमिडियाचे असे नाटक प्रत्येक बाबतीत आहे, 99 वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे, 1 गोष्टीचा उदो उदो करायचा.आणि आपली अक्कल शून्य धेंडं अशा गोष्टींना बळी पण पडतात
@@ganeshlohar6931 त्यांच्या किताब मधे आपल्याला मित्र सुद्धा बनवू नका असे लिहिले आहे 4:28 आयत मधे मग ते भाऊ कसे होतील? ते तुझी माणुसकी पाहणार की त्याची किताब मानणार?
@@ganeshlohar6931 -- च्या बाळा पाहिले वासिम रिझवी 26 आयात असे सर्च करून त्या आयात वाच. हडीस तर अशा अशा आहेत कि त्या इथे सांगितल्या तर तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही.
भाऊ आपल्या देशातुन परदेशात निर्यात होणारे अब्जावधी बीफ हे मुस्लिमांकडुन नव्हे तर नाॅनमुस्लीमांच्या ईंटरनॅशनल स्लाउटर हाऊस (भव्य कत्तलखाना कारखाना) द्वारे होते रे भाऊ, विदेशात मांस निर्यात करणार्या कारखान्याचा मालक एकही मुस्लिम नाही राव 😊 सगळ ऊच्चभ्रु आहेत 😊
जो समाज फक्त क्रूरता, हिंसा, अमानवी कृत्य, अज्ञान , शिक्षणाचा अभाव , धर्मांधता अशा गोष्टीमध्ये अडकून बहुमूल्य जीवन वाया घालवत असताना त्या समाजामध्ये माणूस म्हणून जन्माला आलेला माणूस ❤❤❤❤❤
@@हिंदुशेरIf you really wanted to appreciate his work you could've done that without degrading his religion but insted you claimed to be an intellectual person and proceed to prove why you are actually not an intellectual person
सर्वात मोठा कत्तलखाना हिंदू समाजातील व्यावसायिका ची आहे. भारत जगातील तिसर्या क्रमांकाचा बीफ चा निर्यातक देश आहे. शेतकरी भाकड गाई विकतो कारण त्याला त्या परवडत नाही. त्यामुळे भाकड गाई चे पालन करणार्यांना समाजाने आर्थिक मदत केली तर त्या गाई म्हशी वाचतील.
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.. स्थानिक पातळीवर असलेल्या धनाढ्य व्यक्तींनी या गृहस्थांना आर्थिक मदत केली पाहिजे तरच त्यांचे हे बहुमोल काम पुढे सुरू राहील.. चांगले विचार आणि चांगले कृत्य याना जात, धर्म आड येत नाही हेच खरं..
अभिमानास्पद ..अकबर भाई..सलाम तुमच्या कार्याला..गोमातेच्या आशीर्वादाने आपल्याला काहीही कमी पडणार नाही..आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आईभवानी चरणी प्रार्थना!!
अकबर भाई आपल्या या कार्याला सलाम आपल्यासारखे प्रकरणी मीडियावर बोलणारे लोक कमी आहे जे सांगतात की कुराण मध्ये गाय कत्तल करा असे कुठेही लिहिले नाही आपल्याप्रमाणे आपल्या धार्मिक मौलवींनी असे समाजाला मार्गदर्शन केल्यास खरंच या भारत भूमीचे कल्याण होईल गाय वाचेल आपल्या कार्याला सलाम
देवाचा आशीर्वाद व संतांची कृपा सदैव तुमच्या कुटुंबावर ते राहू महान कार्य तुमच्या हाताने खूप उंच उंच जाऊ श्री सदिच्छा माझ्या आपले सद्गुरू श्रीपाद माऊली चव्हाण घोटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक समस्त साधक मंडळी देशभरातील यांच्यावतीने खूप खूप अभिनंदन तुमचं आणि पुढील कार्यासाठी सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देतो❤❤
भाऊसाहेब खरच तुम्हाला मनापासून सलाम. गोरक्षक शिवशंकर स्वामी आहेत त्यांच्या सारखे तुम्ही पण गोरक्षक आहात. हे खूप पुंण्याचे काम करत आहे. तुम्हाला गोमातेचे खूप खूप आशीर्वाद मिळतील
Bhakad gai kapayala deu naka ase bolnaryan paiki kiti lok bhakad gai na posayala ghenyasathi tayar ahet? Tumhala mazyakadil teen bhakad gaipaiki ek deto ghata ka? Tayar asal tar bola maza mo no deto.
सलाम अकबर भाई, खूप छान,प्रमेश्वरानी तुम्हाला सद्बुद्धी दिली, राम रहीम एक हैं माणसानं धर्म जाती तयार केलेत, परमात्मा परमेश्वर एकच आहे, फक्त प्रत्येकाच्या धर्मा नुसार त्याची पुजा पाठ करण्याची, पद्धत वेगळी माणसानं बनवली, पृथ्वी वरती जीवसृष्टी निर्माण झाली, तेव्हा अदि माणव म्हणून आपली निर्मीत होती, आता खूप बदल झाला, पण मुळ मानव एक प्राणी, दोन पायाचा होता, काळाच्या बदलत्या ओघात चार वर्ण पडले, ब्राह्मण क्षत्रिय, वैश्य, शूद्र, त्या नुसार मानव वागु लागला, पुन्हा धर्मात रूपांतर झाले, नंतर जात मानव प्राण्याला चिकाटली, तस तसी माणस वाघू लागली, पण सब का मालीक एक आहे, परमात्मा परमेश्वर सर्व संतांनी सांगितले आहे,सगळ्याच जीवाच्या रक्ताचा कलर एकाच आहे, लाल, धन्यवाद नमस्कार, तुमच्या कार्याला ❤
भाऊ तुम्हाला सलाम, तुमच् कार्य हिंदू मुस्लिम भेद करणार्यांना चपराक आहे.
To timingla palati maril
Sarch 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats in their book.
99 जण मारायला येणार व 1 जण वाचवण्याचे नाटक करणार. मस्त strategy आहे आणि सक्सेसफुल सुद्धा आहे.
@@shubham-oh4kiमिडियाचे असे नाटक प्रत्येक बाबतीत आहे, 99 वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे, 1 गोष्टीचा उदो उदो करायचा.आणि आपली अक्कल शून्य धेंडं अशा गोष्टींना बळी पण पडतात
अशी दोन चार चांगले मानस मुस्लीम मध्ये चांगले असतात,सर्वांना च चांगल समजण्याची चूक करू नका
सलाम अकबर भाई तुम्हाला जीवनामध्ये काहीही कमी पडणार नाही
@@udhavavhad6733 भावा वसीम रिझवी 26 आयत असे सर्च करून त्या आयत वाच
🤣🤣🤣 किती अज्ञान🤣🤣🤣🤣घोर अज्ञान🤣🤣🤣. न इतिहासाचे ज्ञान न त्यांच्या किताब मधे काय लिहिले आहे यांचे ज्ञान🤣🤣🤣 नुसता इमोशनल ड्रामा🤣🤣🤣🤣
@@shubham-oh4ki dada hicha adnyanpana manje duniyadari
किरकोळ मुस्लिम समाजा मूळ तुमच्या सारखे देव माणसं बदनाम होता ,,तुमच्या कार्याला सलाम❤
किरकोळ मुस्लिम मुळे बहुसंख्यांक मुस्लिम जे कट्टर आहेत त्यांना यामुळे झाकलं जात.. हे काय बरोबर नाहीं
अकबर च्याच घरात उद्या औरंगजेब येतो त्याच काय
किरकोळ नाही 99%
होना फक्त 99.999 टक्के मुळे 0.001% बदनाम होतात.
😂@@shubham-oh4ki
@@shubham-oh4kiहे खर आहे
तुम्ही खरे स्वर्गाचे अणि जन्नतचे हक्कदार आहे अकबर साहेब
भारीच . हाच शिवरायांचा मावळा
😂😂😂😂 यावरून समजते की ते फक्त 5% असताना सुद्धा कासेकाय बाकी 95% ना चुना लावून राज्य करू शकले😂😂😂😂
Good work ❤👌👌👌👍
@@ramdaskale3851 1000 वर्षांपासून चू**या बनत आले पण आणखी अक्कल काही आली नाही आपल्या लोकांना.
Ho
@@archanajagtap4449 वसीम रिझवी 26 आयत असे सर्च करा व त्या आयत वाचा
तुमच्या सारखी माणसं पाहिजे आहेत या देशाला,सलाम बहोत खूब
ईश्वर आप जैसे नेक सच्चे और अच्छे इंसान को बडी लंबी निरोगी आयुष्य दे यही शुभ कामना.
या अकबर दादांना बघून शिवाजी महाराजांचा अंगरक्षक मदारी यांची मला आठवण आली.....सलाम तुमच्या कार्याला😢😢❤❤
शेख साहेब तुमच्या मुलाबाळ ना व कुटूबाला हेच पुण्य लाभेल तुम्हाला परमेश्वर उदंड आयुष्य व निरोगी ठेऊ जनगो माता
भाऊ तुमच्या कार्याला मनापासून सलाम 🙏🙏
देव तुम्हाला या गाई, म्हशींचा सांभाळ करण्यासाठी आणखी ताकद देवो 🙏🙏
✨️🙏🏽✨️गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
9 27
@@ganeshlohar6931 त्यांच्या किताब मधे आपल्याला मित्र सुद्धा बनवू नका असे लिहिले आहे 4:28 आयत मधे मग ते भाऊ कसे होतील? ते तुझी माणुसकी पाहणार की त्याची किताब मानणार?
Ajun bhau Tula hyachi khari layaki mahiti nahi ,
🤣🤣🤣सगळे अडाणचोट अज्ञानि आहेत. यांना काही माहित करून घ्यायची इच्छा सुध्दा नाही.
@@ganeshlohar6931 -- च्या बाळा पाहिले वासिम रिझवी 26 आयात असे सर्च करून त्या आयात वाच. हडीस तर अशा अशा आहेत कि त्या इथे सांगितल्या तर तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही.
खुप खुप छान भाऊ आपल्या ला किती धन्यवाद द्यावेत हेच कळत नाही
खुप धन्यवाद
Great साहेब सलाम तुम्हाला .साहेब तुम्हाला मीडियाने खूप उशिरा आणले लोकांपुढे.
श्री.अकबरभाई , आपल्या कार्यास मानाचा मुजरा, आपले कार्य म्हणजे हिंदू, मुस्लिम ऐक्याचे प्रतीक.
फारच सुंदर कार्य भाऊ तुम्हाला मणापासून सलाम❤❤
अभिमान आहे आपला आम्हाला ,
सुपर जय गोमाता
आपल्या चांंगुल पनाला सलाम🎉❤
गोमातेचा अाशीरवद नेहमी सोबत राहील गोमातकी जय
Wo nakli muslim hai
ह्या दादाचं काम लय भारी आहे राव आमच्या शिरूर तालुक्यामध्ये मी एक मुस्लिम समाजाची गोशाळा आहे धन्यवाद
मुस्लिममधीलच खाटीक आहेत असं काही नाही आपल्या मध्ये सुद्धा विस्वास घात करणारे काही खाटीक आहेत.
@@gajananpawar304 आपल्यात 1% असतील तर त्यांच्यात 99% आहेत. वसीम रिझवी 26 आयत असे सर्च करून त्या आयत वाच. त्यांची कशी शिकवण आहे हे लक्षात येईल.
@@shubham-oh4kiपण एक गोष्ट तुम्हाला मान्य करावी लागेल दादा त्या 99% पेक्षा हा 1% टक्का खूपच घातक आहे😊
भाऊ आपल्या देशातुन परदेशात निर्यात होणारे अब्जावधी बीफ हे मुस्लिमांकडुन नव्हे तर नाॅनमुस्लीमांच्या ईंटरनॅशनल स्लाउटर हाऊस (भव्य कत्तलखाना कारखाना) द्वारे होते रे भाऊ,
विदेशात मांस निर्यात करणार्या कारखान्याचा मालक एकही मुस्लिम नाही राव 😊
सगळ ऊच्चभ्रु आहेत 😊
@@shubham-oh4ki Tumi nahi khat non veg muslim la badnam kartat
अकबर भाई आपल्या कार्याला सलाम आपल्या परिवाराला सुख समृधी लाभो तसेच आरोग्य लाभो पुन्हा एकदा आपणास सलाम👍👍🙏🙏
जो समाज फक्त क्रूरता, हिंसा, अमानवी कृत्य, अज्ञान , शिक्षणाचा अभाव , धर्मांधता अशा गोष्टीमध्ये अडकून बहुमूल्य जीवन वाया घालवत असताना त्या समाजामध्ये माणूस म्हणून जन्माला आलेला माणूस ❤❤❤❤❤
खूप छान लिहिले आहे.
@@gauri-uo3pxमी mpsc चा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे. जे काही वास्तव आहे तेच लिहिलं आहे
@@हिंदुशेरघंटा वास्तव लिहिलय जे लिहिलय ते फक्त तुमचा इस्लाम बद्दल असलेले कमी ज्ञान व द्वेष दर्शवतो
@@हिंदुशेरIf you really wanted to appreciate his work you could've done that without degrading his religion but insted you claimed to be an intellectual person and proceed to prove why you are actually not an intellectual person
खुप चांगला काम करत आहेत.परमेशवर आपणास चांगलं करणार आहे. 3:16
धन्यवाद भाई
आपण केलेल्या गोसंवर्धन कार्याबद्दल खुप खुप आभार 🙏🙏
Andul sir तूम्ही जे बेधडक बोललात ते बोलायला खुप धैर्य आणि हिम्मत लागते. तुमच्या कार्याला सलाम. ह्या मुक्या जीवांचे खुप आशीर्वाद तुम्ही घेत आहात.
शासनाने काहीतरी पुरस्कार दिला पाहिजे
बरोबर आहे दादा चांगले काम करत आहेत.देव सैदव तुमचे पाठिशी राहिल.सरकारने मदत करावी.
खरंच कार्याला सलाम. असं कायम अभियान राबवला गेला पाहिजे.
फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय काम करीत आहात धन्यवाद प्रणाम 🌹🌹🙏🙏
भाई तुम्हाला माझ्याकडून नतमस्तक सलाम यामुळे महाराष्ट्रातील जनतेने ध्यानात ठेवा हिंदू-मुस्लीम भाई भाई अकबर भाई ला होते तेवढे आपण मदत करूया
खुप छान दादा ❤🎉
आपण करत असलेल्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.... आपल कार्य दिवसेंदिवस असचं राहावं... ❤️❤️
सर्वात मोठा कत्तलखाना हिंदू समाजातील व्यावसायिका ची आहे. भारत जगातील तिसर्या क्रमांकाचा बीफ चा निर्यातक देश आहे. शेतकरी भाकड गाई विकतो कारण त्याला त्या परवडत नाही. त्यामुळे भाकड गाई चे पालन करणार्यांना समाजाने आर्थिक मदत केली तर त्या गाई म्हशी वाचतील.
🙏
शेख साहेब
खूप चांगले काम करत आहात तुम्ही.
जय शिवराय
भाईच्या कार्याला सलाम यांचा आयुष्य भरभराटीचे जावे गोमातेच्या आशीर्वाद यांच्या पाठीशी राहावे
खूप खूप धन्यवाद दादा सलाम तुमच्या कामाला.
बहोत बढीया अकबर भाई!ईश्वर ,अल्ला आपको खुशिया दे.🎉
छान काम
धन्यवाद साहेब असच कार्य करत रहवा आज खरा शिवरायांच्या विचारांचा मावळा आपल्या रुपाने हिंदुस्थान ला मिळाला
खुप छान काम करतात आपले खुप खुप अभिनंदन
भाऊ तुमचा आम्हाला अभिमान आहे
धन्यवाद
Khup khup bhari tumche kam aahe tumhala kadhihi kahi kami padanar nahi
अकबर भाई तुमचे मनापास धन्यवाद
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे..
स्थानिक पातळीवर असलेल्या धनाढ्य व्यक्तींनी या गृहस्थांना आर्थिक मदत केली पाहिजे तरच त्यांचे हे बहुमोल काम पुढे सुरू राहील..
चांगले विचार आणि चांगले कृत्य याना जात, धर्म आड येत नाही हेच खरं..
अभिमानास्पद ..अकबर भाई..सलाम तुमच्या कार्याला..गोमातेच्या आशीर्वादाने आपल्याला काहीही कमी पडणार नाही..आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आईभवानी चरणी प्रार्थना!!
लाख लाख धन्यवाद तुझ्या कार्याला भाऊ तू जे बोलतो ते खर आहे
सलाम आहे तुमच्या कार्याला खरचं तुमचं कार्य महान आहे
अतिसुंदर काम करता चाचा
आपला. आम्हाला अभिमान वाटतो..धन्यवाद
अकबर भाई आपल्या या कार्याला सलाम आपल्यासारखे प्रकरणी मीडियावर बोलणारे लोक कमी आहे जे सांगतात की कुराण मध्ये गाय कत्तल करा असे कुठेही लिहिले नाही आपल्याप्रमाणे आपल्या धार्मिक मौलवींनी असे समाजाला मार्गदर्शन केल्यास खरंच या भारत भूमीचे कल्याण होईल गाय वाचेल आपल्या कार्याला सलाम
अकबर भाई ❤
तुमच्यासारखे मुस्लिम सर्व जगात असेल तर सर्वधर्म समभाव शिकवण्याची गरज उरणार नाही 👍👏🙏
देवाचा आशीर्वाद व संतांची कृपा सदैव तुमच्या कुटुंबावर ते राहू महान कार्य तुमच्या हाताने खूप उंच उंच जाऊ श्री सदिच्छा माझ्या आपले सद्गुरू श्रीपाद माऊली चव्हाण घोटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक समस्त साधक मंडळी देशभरातील यांच्यावतीने खूप खूप अभिनंदन तुमचं आणि पुढील कार्यासाठी सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देतो❤❤
सलाम तुमच्या कर्तृत्ववाला खूप छान काम करताय तुम्ही... देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लय भारी...तुम्हाला तुमच्या कामात आर्थिक मदत कश्याप्रकरे करता येईल..👍
. भाई आपण बोलताना अस्सल मराठी चा उच्चर करताना दिसलात यावरून नक्कीच आपण चांगला संभाळ करीत आहात यावरून दिसते . सलाम आपल्या कर्तृत्वाला
तुम्ही देव माणूस आहात मुकी जनावरे तुम्हाला खुप दुवा आणि आयुष्य मिळो समाधान वाटले तुमचं काम बघून जय गोमाता
Converted
सलाम तुमच्या कार्याला एकतेचा संदेश
खूप छान वाटत मुस्लिम बांधव अशे काम करतात त्याबद्दल
अकबर भाऊ,तुम्ही माणूस नाही तर ,साक्षात भगवंत परमात्मा आहात.साष्टांग दंडवत तुम्हाला.
कार्य तर खूपच छान आहेत पण विचार खूप महत्वाचे आहेत
दादा तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही जय गोमाता 🙏🙏🙏🙏🙏🙏
अकबर भाऊ
दिल जिंकला तुम्ही आज आमच्या हिंदूंचे
जय श्रीराम
जय गौ माता
🙏🚩💐❤️😥
आदर्श व्यक्ति महत्व मामासहेब ❤✌🏻
अब्दुल सत्तार पेक्षा चांगले विचार आहे
धन्यवाद साहेब तुमचया कार्याबददल,पन काही भिकारि मुकि जनावरे कापतात,अति निच लोक आहेत ते,आमचा एक सबस्क्राईब तुमच्यासाठी.
Great work.. 👌👌👌👌
परमेश्वर आपल्याला दीर्घायुष्य देऊन तुमच्या कार्याला सलाम आहे
सलाम तुमच्या कार्याला.... आणि न्युज चॅनेल ला... खूप छान बातमी दाखवल्या बद्दल. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बरोबर दादा इथून पुढ शेती करणं अवघड आहे सगळीकडेच केमिकल्स वापर आहे त्यामुळेच जमीनी नापिक होणार सद्या गाय शिवाय पर्याय नाही आता शेतीला
भाऊसाहेब खरच तुम्हाला मनापासून सलाम. गोरक्षक शिवशंकर स्वामी आहेत त्यांच्या सारखे तुम्ही पण गोरक्षक आहात. हे खूप पुंण्याचे काम करत आहे. तुम्हाला गोमातेचे खूप खूप आशीर्वाद मिळतील
आपणास सॅल्यूट भाईसाब
खरोखरच तुमच्या कार्याला सलाम
धन्यवाद तुम्हाला
अकबर शेख जी आपणास खूप खूप प्रेमाचा सलाम. ..! गोमाता की जय..! खरच मानवता धर्म पाळता आहात..! सलाम सलाम सलाम
गाईंना कापायाला देणारे - आपले लेकरं अगोदर कापायला द्या ...सलाम तुमच्या कार्याला👌👌👌
Bhakad gai kapayala deu naka ase bolnaryan paiki kiti lok bhakad gai na posayala ghenyasathi tayar ahet? Tumhala mazyakadil teen bhakad gaipaiki ek deto ghata ka? Tayar asal tar bola maza mo no deto.
Good sir ❤
खूपच सुंदर ❤
खूप खूप धन्यवाद भाऊ. आपल्या सारखा ईतरांनीही आदर्श घ्यावा.
Greet job मुबारक भाईजान 🌹🌹🌹
धन्यवाद आपका भाई
खूप छान कार्य आहे आपले , सलाम आपल्या कार्याला .
धन्यवाद 🙏🙏🙏
छान 🌹🙏🌹 धन्यवाद 💐
अति उत्तम
जय तुळजाभवानी. तुमच्या. पाठीशी. राहो. जय सेवालाल. 🙏🙏🙏🎉
No 1 saheb
Salute to you.Good work u r doing.
तुमच्या सारखी सद्बुद्धी परमेश्वर सर्वानाच देवो❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सलाम अकबर भाई, खूप छान,प्रमेश्वरानी तुम्हाला सद्बुद्धी दिली, राम रहीम एक हैं माणसानं धर्म जाती तयार केलेत, परमात्मा परमेश्वर एकच आहे, फक्त प्रत्येकाच्या धर्मा नुसार त्याची पुजा पाठ करण्याची, पद्धत वेगळी माणसानं बनवली, पृथ्वी वरती जीवसृष्टी निर्माण झाली, तेव्हा अदि माणव म्हणून आपली निर्मीत होती, आता खूप बदल झाला, पण मुळ मानव एक प्राणी, दोन पायाचा होता, काळाच्या बदलत्या ओघात चार वर्ण पडले, ब्राह्मण क्षत्रिय, वैश्य, शूद्र, त्या नुसार मानव वागु लागला, पुन्हा धर्मात रूपांतर झाले, नंतर जात मानव प्राण्याला चिकाटली, तस तसी माणस वाघू लागली, पण सब का मालीक एक आहे, परमात्मा परमेश्वर सर्व संतांनी सांगितले आहे,सगळ्याच जीवाच्या रक्ताचा कलर एकाच आहे, लाल, धन्यवाद नमस्कार, तुमच्या कार्याला ❤
भाऊ तुम्हाला माझे शतशः प्रणाम तुम्ही गाईंची ऐवढी सेवा करता खरंच पांडुरंगा चा अवतारच समजावून घेऊन तुम्हाला परत माझे कोटी कोटी नमन
पाहुरंग पांडुरंग🙏🪷
खुप छान वाटले
खरच धन्यवाद
कोटी कोटी प्रणाम
सलाम साहेब❤❤
धन्य हो साहेंब तुमच्या कार्याला मी स्वता मुरूम ता उमरगा इतला आहे मला ही कल्पना न्हंवती साहेंब हे खुप चांगल काम करताय मला तुम्हांला भेटायच आहे
भाई आपको दिल से सलाम ❤💞
Masha Allah ❤😍