आफळे बुवा मी तुमची हि दुर्गा सप्तशती ची संपूर्ण ऐकली. खरोखर च तुम्ही उत्तम वक्तव्य द्वारा सर्व 13 अध्याय चा सार समजावून सांगितला आहे ते माला खूप आवडलं. माझी इच्छा आहे की आता सर्व हि अध्यायांची स्वतंत्र व सविस्तर कथा चे विडिओ पण बनवुन youtube वर च दाखवावे. तर आम्हाला आनंद होइल. धन्यवाद.
गुरुजी प्रणाम, पुढच्या पुढच्या भागाची उत्सुकता असतेच. मी तुमचे विवेचन ऐकले की त्याच्या नोट्स काढते. ती वही कायम पर्समध्ये असते. म्हणजे ते विवेचन अन्य लोकांपर्यंत पोहोचवणे सोपे जाते अशी माझी धारणा आहे. लिंक तर शेअर करतच असते.
अतिशय सुंदर विवेचन....पुढील भागांची वाट बघतो आहोत..🎉🎉
Amba Mata ki Jay. Namaskar Bua. Dhanywad.
Jay gurudev
Namaskar, Jay Jay jagdamba mata ki jay
धन्यवाद🚩🙏🙏
अप्रतीम निरूपण👌👌
प्रत्येक हिंदुंनी अभ्यासावे असे अप्रतिम प्रवर्चन , 🙏🙏🙏🚩🚩
Very nice explanation of Saptshati-granth ,🙏🙏
प्रणाम🌹🙏🙏🌹 धन्यवाद
छान सांगितले.बुरसटलेल्या विचारांचानिषेध
केला,जे आवश्यक आहे.
Kal susangat nirupan.khoop chan.
सप्तशती वरील सुंदर निरूपण ऐकले
Kiti chan sangta Tumhi! Khoop sundar relate karta yetat ya katha tumchya ya vivechana mule
Khoop Khoop dhanyawaad 🙏🏼
अप्रतिम निरूपण
Trivar Vandan Guruji
Aprateem 🎉
आपल्यातच देवी अधिष्ठित होऊन तिचे सद्यकालीन नवे नवे रूप आपल्या अनुपम विचारांमार्फत दर्शन करवीत आहे.🎉नक्की संघटीत होऊ.धन्यवाद
खूप छान, प्रसन्न वाटतं 🙏🙏
जगदंब जगदंब जगदंब. धन्यवाद दादा.शुभ सकाळ.शुभ दिपावली.
नमस्कार
खूप छान..
साष्टांग नमस्कार
खुप छान माहिती समजली
Hari Om sadar Pranam
खुप सुंदर.विवेचन
फारच सुंदर
खूप सुंदर!! 🙏🙏🙏
खूप छान निरूपण
खूप खूप छान धन्यवाद दादा 🙏🙏
चारही भाग सुंदर
अप्रतिम
सर्वार्थाने उत्तम आणि काळानुरूप चिंतन ! 🙏
निरुपण छान 🎉
Thanks sir
Khup chan 🙏
जय जगदंब!🌹🙏🙏
आफळे बुवा मी तुमची हि दुर्गा सप्तशती ची संपूर्ण ऐकली. खरोखर च तुम्ही उत्तम वक्तव्य द्वारा सर्व 13 अध्याय चा सार समजावून सांगितला आहे ते माला खूप आवडलं. माझी इच्छा आहे की आता सर्व हि अध्यायांची स्वतंत्र व सविस्तर कथा चे विडिओ पण बनवुन youtube वर च दाखवावे. तर आम्हाला आनंद होइल. धन्यवाद.
धन्यवाद भाऊ !!
राष्ट्रसेविका समितिचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद
दादा काकड आरत्यां वर पण निरुपण केले तर आवडेल.
उत्सुकता असेलच
गुरुजी प्रणाम,
पुढच्या पुढच्या भागाची उत्सुकता असतेच. मी तुमचे विवेचन ऐकले की त्याच्या नोट्स काढते. ती वही कायम पर्समध्ये असते. म्हणजे ते विवेचन अन्य लोकांपर्यंत पोहोचवणे सोपे जाते अशी माझी धारणा आहे. लिंक तर शेअर करतच असते.
अप्रतिम