ความคิดเห็น •

  • @varshajoshi5295
    @varshajoshi5295 3 วันที่ผ่านมา +1

    संदर्भ पटवून सांगितले अजूनही बरेच असतील पण वेळेची मर्यादा.खूप छान!

  • @umavilekar9507
    @umavilekar9507 4 วันที่ผ่านมา +2

    रजनी ताई, खूपच छान, अगदी समजेल अशा भाषेत सांगितलं आहेस.
    तुझ्या अफाट ज्ञानसाधनेला तोड नाही. 🙏

  • @patience513
    @patience513 4 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती. सहज समजावून सांगितले आहे❤

  • @roopalisathe1627
    @roopalisathe1627 4 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप छान सांगितले आहे, पुढील भागाची प्रतीक्षा आहे, फक्त रेकॉर्डिंग मध्ये काहीतरी खट खट आवाज येतो आहे. कृपया तो दुरुस्त करा ना

    • @dmr-Prh-32n-QNQ
      @dmr-Prh-32n-QNQ 3 วันที่ผ่านมา

      मंगळसूत्र घासलं जातंय मायक्रोफोन वर

    • @sangitaghole1794
      @sangitaghole1794 3 วันที่ผ่านมา

      Khup chhan

  • @rohinicherekar4464
    @rohinicherekar4464 4 วันที่ผ่านมา

    Khupach sunder

  • @DhananjayKale-ny8px
    @DhananjayKale-ny8px 5 วันที่ผ่านมา

    अप्रतिम 👌🏻

  • @manjirikulkarnimohorir8443
    @manjirikulkarnimohorir8443 5 วันที่ผ่านมา

    खूप छान 👌👌

  • @sujatakasbekar1949
    @sujatakasbekar1949 4 วันที่ผ่านมา

    खुपच छान सांगितले

  • @mangalakhire4353
    @mangalakhire4353 5 วันที่ผ่านมา

    खूप छान आणि विस्तृत सांगितलेस❤

    • @mrudulaafzulpurkar1392
      @mrudulaafzulpurkar1392 3 วันที่ผ่านมา

      ्््््
      फवंशज वंशज ्व
      शोधत. व

  • @AlkaDeshpande-i3f
    @AlkaDeshpande-i3f 4 วันที่ผ่านมา

    अप्रतिम

  • @dmr-Prh-32n-QNQ
    @dmr-Prh-32n-QNQ 3 วันที่ผ่านมา +2

    नंतर सांगीन , पुढे पाहू . ...ते सगळं कधी मिळेल आम्हाला ऐकायला ?