आपल्याला(सातारकरांना) जर दगड निवडून आणावा लागत असेल तर ह्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही.... विकास करणारे उमेदवार नको का साताऱ्याला ... दगडाला निवडून आण संगणाऱ्यानी आपल्या सातारकरांना गृहीत धरले की काय.. ह्या वेळी साताऱ्याचा मतदार उमेदवार बघून च मतदान करेल
Only Baba!🤍💯
हे महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजप मधे नाही गेले स्वतःच्य विकासासाठी भाजप मध्ये गेलेत
😂😂😂 satara District madhe NO BJP
आपल्याला(सातारकरांना) जर दगड निवडून आणावा लागत असेल तर ह्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही.... विकास करणारे उमेदवार नको का साताऱ्याला ... दगडाला निवडून आण संगणाऱ्यानी आपल्या सातारकरांना गृहीत धरले की काय.. ह्या वेळी साताऱ्याचा मतदार उमेदवार बघून च मतदान करेल
😅अब की बार, लांबून च नमस्कार😅
जय श्री राम ओरडण्या पलीकडे काहीच नाही करत आहेत BJP वाले
शरद पवार
Shreenivas patil