भाजप चे सरकार आहे. शिवसेना शिंदे गटाला फेकलेल्या तुकड्यावर समाधान मानावे लागेल. पटले तर बघा नाहीतर भाजप कडे बहुमत आहे. बहुमताला लोकशाही मध्ये किंमत आहे.
Mala Vatata 2/5varsha Nanter He loka Parat Dista Kama naye Karan Mantri Amdar Ya sathi Hotat Faqta Paishe kamva Dhanda Kara Janateni Pudhcya veli Navin Umesvarala Nivdun Dyave Zast kaal Rajkaranat Rahu naye Khurchi Chi Eccha Sutat nahi

बनणार मंत्री आणि नंतर स्वतः साठी जमवणार खूप सारी संपत्ती.
उध्दव ठाकरे यांना फसवले. शिवसेनेला फसवले. शिंदे गटाची फरफट होईल.
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
अभिनंदन कदम साहेब!!!
सेवा आणि मेवा😀
अशीच घराणेशाही पुढे चालू ठेवा...
अभिनंदन दादा...
गुजरातला नेलेले उद्योग धंदे परत महाराष्ट्रात घेऊन येऊन बेरोजगारांना रोजगार मिळून देणार का
आडीचा वर्ष चा मंत्री पद हा फक्त लॉलीपॉप आसते भाऊ 😂😂😂
खूप घराणे शाही चालू आहे
पक्षासाठी काम करु नका जनते साठी काम करा.पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
घराणेशाही जिंदाबाद 😂
अडीच वर्षांनंतर तुम्ही सगळे गायबच
खुप खुप माया जमवा
विकास काय हजोरो कोटीचा विकास कागदावर आहेच
पुढील निवडणुकीत प्रचाराचाला ही उपयोगी पडेल
🙏🏻❤️दादा👑💪🏻
भाजप चे सरकार आहे. शिवसेना शिंदे गटाला फेकलेल्या तुकड्यावर समाधान मानावे लागेल. पटले तर बघा नाहीतर भाजप कडे बहुमत आहे. बहुमताला लोकशाही मध्ये किंमत आहे.
एक -एक महिन्याचा मंत्रिपदाचा फॉर्मुला ठेवा. म्हणजेच सगळेच मंत्री बनतील, आणि राज्यही सुरळीत चालेल... 👍👍🔥🔥🇮🇳🇮🇳🙏🙏👑👑
बाप उध्दव ठाकरे साहेब यांच्यावर खालच्या थराला जाऊन टिका टिप्पणी करतो गरळ ओकतो म्हणून मुलाला मंत्री बनवले व्वा महाराष्ट्रात आता खरं सत्य राहीलेले नाही
सर्व शिवसेनेचा मंत्र्यांना संघटना वाढीसाठी काम करावे
Pahile marathi nit bolay la shika
योगेश कदम तुमच्या कारकीर्दीत अंबेत दापोली मंडणगड पूल व्हावा.
आहे त्यांच्या संग प्रामाणिक रहा
त्यांना सुरवातीला सांगितले की अडीच वर्षं विकास करायची संधी आहे
Zandu balm 😂😂😂
MANTRIPAD GHYA AANI JANMBHAR PUREL AVDHA PAISA MILVUN THEVA.
Evm hacker
तू पण बाम लावणार. स्वतःला आणि लोकांना.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Yala ky yet nay bolta Aani mantri gala
ये बाई तुझी पाहिले हाईत वाडो नंतर मुळाकत गेयाला ये
तु आहे का मंत्री बनण्याच्या लाईकीचा येवढेच सांग
Shinde la swatala nyay nahi milala to tumhala kay nyay denar
Ramdas la hudhudi bharli😅😅