ही दुसरी वेळ आहे.रेल्वे डब्यात 5 रुपये पाण्याची जास्त घेतल्याने त्यावर योग्य जाब मंदार याने त्याला विचारला आहे.रेल्वे प्रशासन च नियम आहे.रेल्वे डब्यात ,आणि रेल्वे स्थानक येथील दुकानातून पाण्याची बॉटल ही जी किंमत लिहिली आहे.त्याच्या वेतिरीत जास्त रुपये घेतले तर त्या विक्रेत्यांवर कारवाई होऊ शकते. जे अंबानी कडे जॉब ला असतील त्यांना पाच रुपये जास्त गेल्याच फरक पडत नाही.
Maza anubhav sangtoy je train madhe TC asatat te baherchya lokana seat adjust karun detat pan kokanatil lokana nahi 3 aug la baghitle mi tyana bolalo mi ase ka tar bolatat kokan chi lok paise det nahit 😢😢
Khary dada mhanje hey luttat aahe Ani evdh karun to boltoy ki tyani kadhi bottle ghetli maza kadun tumhi sangitl video aahe dakhvu ka mhanun tyani tya dada na paise dile part...😢😢

बरोबर केलस असच पाहिजे अद्दल घडवायला त्यांना
Maza anubhav sangtoy je train madhe TC asatat te baherchya lokana seat adjust karun detat pan kokanatil lokana nahi 3 aug la baghitle mi tyana bolalo mi ase ka tar bolatat kokan chi lok paise det nahit 😢😢
अगदी बरोबर आहे
बरोबर
Biryaaaaaniii😂😂😂😂
Barobar kels tu
Khary dada mhanje hey luttat aahe Ani evdh karun to boltoy ki tyani kadhi bottle ghetli maza kadun tumhi sangitl video aahe dakhvu ka mhanun tyani tya dada na paise dile part...😢😢
योग्य केलास 🎉🎉
बरोबर केलं विडिओ करून
1 no bhawa
Yoggya kelat dadanu😊
मनाची तयारी केल्लली हा सारख्या सारख्या आसा बोलू नकोस कसतरी वाटत ते ओके
Bhai me pan ahmedabad la ahee
Kalol torrent pharmaceuticals from rajapur
Kalas te barobar kalas. Ajun biryani cha scam nahi jhala ka tuza te pan extra paise ghatat
💯 बरोबर
💯
बरोबर केलेस तू मंदार
👍👍👌
तू केलेस ते बरोबर आहे मंदार
🎉🎉
माझी वांद्र्या वरून.बडोद्याला ॲप .वरून कन्फर्म दिसणारी तिकीट टीसी ने दुसऱ्याला दिली टीसी ही सेटिंग करतात. मग तक्रार कुठे करायची.
kokan cho danko dakhvuk havo to teka
He bhaiye jam dadagiri kartat.
मंदार तू केलेस ते बरोबर होते
गरीबाची दया येते पण अशी चोरी करण्यापेक्षा त्याने भीक माग म्हणावं
तू बरोबर केलास जा काय केलास ता
Kashala vaad ghalatala
5 rs sathi yevda video 😂
Tondat gheto ky mg
Tondat gheto ky mg
Tondat gheto ky mg
मंदार तु केलेस ते योग्यच होते.
बरोबर