हवा_कुणाची | Kolhapur Loksabha 01| शाहू छत्रपती की मोदी ? कोल्हापूरचे फुटबॉलप्रेमी कोणाच्या बाजूने ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 เม.ย. 2024
  • #BolBhidu #हवा_कुणाची #kolhapursabha
    कोल्हापूर लोकसभेचा सामना हा कॉंग्रेसकडून शाहू छत्रपती आणि शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक असा होत असला तरी यामागे बरीच गणितं दडलेली आहे. सतेज पाटील विरूद्ध धनंजय महाडिक, मोदी विरूद्ध राहुल गांधी अशी तयार होणार समिकरणं. पण कोल्हापूरची शान असणारे फुटबॉलप्रेमी नक्की कोणाच्या बाजूने उभे राहणार ? शाहू छत्रपतींचा वारसा की मोदींची हवा ?
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 239

  • @swapnalibhokare3777
    @swapnalibhokare3777 หลายเดือนก่อน +86

    कोल्हापूरकर किती कृतघ्न आहेत. अरे शाहू महाराजांनी बांधलेल्या राधानगरी धरणातील पाणी पिता आणि म्हणता शाहू महाराजांनी काय केले. अति कृतघ्न..

    • @rakeshP528
      @rakeshP528 หลายเดือนก่อน +36

      तो वेगळा शाहू होता हा वेगळा शाहू आहे भाऊ तो काळ वेगळा होता हा काळ वेगळा आहे
      आमच्या कोल्हापूरात मान गादीला पण मत मोदीलाच💯

    • @shridharjadhav4665
      @shridharjadhav4665 หลายเดือนก่อน +21

      राजर्षी शाहू यांनी 1907 ला बांधलेल्या धरणासाठी आता मत द्यायच का?

    • @vikskamble795
      @vikskamble795 หลายเดือนก่อน +20

      2009 ला धरण नवत काय..?

    • @Rudra_________
      @Rudra_________ หลายเดือนก่อน +23

      🚩 राजर्षी शाहू महाराज यांनी धरण बांधलय ,काँग्रेस च्या शाहूंनी नाही

    • @prasadkamat6191
      @prasadkamat6191 หลายเดือนก่อน +3

      Mag tya niyaman satara madhe udyan Maharaj yana pan vote dyla pahije lokani

  • @deepaknaik208
    @deepaknaik208 หลายเดือนก่อน +22

    पुरोगामी नावाच्या नशेतून माझ कोल्हापूर बाहेर येतय.. वाह re भावानो ❤

  • @MMJotkar
    @MMJotkar หลายเดือนก่อน +23

    ही सगळी अडाणी बोलत्यात आज पर्यंत कोल्हापूर काय develop झालं नाही, काय काम झालं नाही. मग ज्या मंडलिक घराण्यात 4 वेळा खासदारकी दिली त्यांनी काय केलं? हे त्यांना विचारायचं सोडून शाहू महाराजांनी काय केलं विचारत आहेत जे एकदाही खासदार नव्हते.

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA หลายเดือนก่อน +47

    कोल्हापूरात लवकरात लवकर IT पार्क व्हायलाच पाहिजे...

    • @prasadkamat6191
      @prasadkamat6191 หลายเดือนก่อน +2

      Bawadycha neta adva padto kay anl ki

    • @HINDU_SQUAD_OF_INDIA
      @HINDU_SQUAD_OF_INDIA หลายเดือนก่อน +1

      @@prasadkamat6191 techya kay baba ch कोल्हापूर navh..
      Ani aadav paday.. Sagli administrative system BJP chya side n hay... Kay farak padto.. Kon aadav yetay ani nahi.

    • @prasadkamat6191
      @prasadkamat6191 หลายเดือนก่อน

      2016 la thrl hote kolhapur madhe company anaych pudhari la front page la mothi news hoti bagh sapdl tr vach

  • @vinaykshirsagar5796
    @vinaykshirsagar5796 หลายเดือนก่อน +79

    अरे ही सगळी शिंदे गटाची कार्यकर्ते आहेत.. आम्ही कोल्हापुरात काम करतोय चेहरे माहीत आहेत.

    • @sushant1776
      @sushant1776 หลายเดือนก่อน +8

      बरोबर

    • @Roger-nu6zj
      @Roger-nu6zj หลายเดือนก่อน +6

      Shau mahrajani kay kela kolhapur tevadh

    • @amitkumarnalawade2635
      @amitkumarnalawade2635 หลายเดือนก่อน +3

      ते कोणाचे पण कार्यकर्ते असुदेत पण त्या दोन पोरांचे मुद्दे खरचं योग्य आहेत

    • @amitkumarnalawade2635
      @amitkumarnalawade2635 หลายเดือนก่อน +2

      ते कोणाचे पण कार्यकर्ते असुदेत पण त्या दोन पोरांचे मुद्दे खरचं योग्य आहेत

    • @onlinehacker888
      @onlinehacker888 หลายเดือนก่อน

      ​@@amitkumarnalawade2635to mhanto shahu Maharaj ni football sati kay nhi kela 😂😂😂😂😂hahaha tench mule tar football ahe kolhapur cha Teni ground dile ahe te jar nasate tar kolhapur cha football cha nasata 💯 raja gharana mule tar apla football ahe
      wifa che adhakash ahet shahu gold sarake chashak bharale ahet
      😂

  • @arunvibhute7632
    @arunvibhute7632 หลายเดือนก่อน +18

    Maharaj Saheb Only....Vishay cut.

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA หลายเดือนก่อน +44

    2009 ला सदाशिव मंडलिकांना म्हातारा बैल म्हणून शरद पवारांनी टिप्पणी केली.
    व त्या वक्तव्यामुळे मंडलिकाबद्दल सहानुभूती निर्माण झाली.. नाहीतर त्यावेळी पण संभाजी राजे निवडून आले असते. 💯👑🙌✌🥳🚩

    • @sanketupadhye4954
      @sanketupadhye4954 หลายเดือนก่อน

      नुसत्या एका विधानावर कधी निवडणूक फिरत नाही, शरद पवारांनी संभाजी राजे ना आतून दिलेला दगा, संभाजीराजे चे नवखा नेतृत्व व ग्रामीण भागात असणारा अत्यंत कमी संपर्क यामुळे ते पडले

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA หลายเดือนก่อน +36

    कितीही समोर येऊ द्या त्यांना एकटा बास..
    #बंटी पाटील...

    • @satishjadhav1833
      @satishjadhav1833 หลายเดือนก่อน

      कुट बी हुडिक सापडणं झालय बंटी पाटील 😂😂😂😂

    • @OnlinerEport-it6ig
      @OnlinerEport-it6ig หลายเดือนก่อน

      हिंदू? तो ही हिंदू विरोधी काँग्रेस समर्थकांचा 😂

    • @rutvikpatil4642
      @rutvikpatil4642 หลายเดือนก่อน +6

      Vat bagha kiti pan ghasa yenar tar mandlikch

    • @swarup2118
      @swarup2118 หลายเดือนก่อน +2

      Mg kashala bombalat ahes kolhapurat It park pahije pahila tujya netyala sang kolhapurchi hadda vadh karayla

    • @OnlinerEport-it6ig
      @OnlinerEport-it6ig หลายเดือนก่อน

      @@swarup2118 right

  • @Gabbar_singh_1
    @Gabbar_singh_1 หลายเดือนก่อน +20

    लुच्चे क्षीरसागर चे कार्यकर्ते आहेत, यांना कोण विचारतो, शाहू महाराज विजयी होतील...!

  • @SCK-
    @SCK- หลายเดือนก่อน +36

    Kolhapur madhe what’s app university che branch aahe 😂

  • @rohitpatil91613
    @rohitpatil91613 หลายเดือนก่อน +10

    या शाहु महाराजानी 500 एक्कर जमिन मोफत दिली भाव

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 หลายเดือนก่อน +23

    शाहुराजेच🎉❤

  • @prajwal5176
    @prajwal5176 หลายเดือนก่อน +41

    ज्यांनी फुटबॉलचं ग्राउंड बांधलं त्यांच्यात ग्राऊंडवर हे फुटबॉल खेळतात आणि त्यांनाच पाडण्यासाठी प्रयत्न करतात, लाज वाटली पाहिजे अश्या लोकांना...
    कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने शाहू महाराजांना निवडून द्यायला हवे !!

    • @fuck_Palestin
      @fuck_Palestin หลายเดือนก่อน

      राजर्षी शाहू महाराज आणि कॉंग्रेस चे नागपूर वाले शाहू महाराज यांच्यात फरक आहे

  • @Mayur494
    @Mayur494 หลายเดือนก่อน +15

    जनतेने लोकशाहीला मतदान करावे
    राजेशाही संपली आता .

    • @user-is1dt7mj2r
      @user-is1dt7mj2r หลายเดือนก่อน +2

      लोकशाही कधी होती?🤔

    • @Mayur494
      @Mayur494 หลายเดือนก่อน +1

      @@user-is1dt7mj2r भारत एक लोकशाही राष्ट्र आहे
      राजे राजवाडे फक्त गुलमांसाठी बाकी जनता लोकप्रतिनिधी निवडून देते

    • @user-is1dt7mj2r
      @user-is1dt7mj2r หลายเดือนก่อน +1

      @@Mayur494 लोकतंत्राच्या नावावर लुटतंत्र आहे, तुला स्वातंत्र्याचा आणि संविधानाचा इतिहास माहीत नाही, गप बस

  • @dayanandkamble7398
    @dayanandkamble7398 หลายเดือนก่อน +12

    हे पाहून आसं... वाटतंय... कोल्हापूर मध्ये whatsup युनिव्हर्सिटी च काम जोमात सुरू आहे.....😂😂 यांना कोल्हापूर च्या विकासा पेक्षा गुजरात चा विकास महत्वाचा वाटत आहे...आज 1 मे आहे महाराष्ट्र दिन...हे ऐकून कुठं नेहुन ठेवला कोल्हापूर माझा अस वाटत आहे... शाहू राजेंची वैचारिक आणि पुरोगामी झालर निघून जात आहे अस वाटत आहे...

    • @harshalpatil6473
      @harshalpatil6473 หลายเดือนก่อน +1

      पुरोगामी विचारांनीच कोल्हापूर मागे पडलंय.
      तुमच्या सारख्या लोकांना अजून वाटतंय की काँग्रेस विकास कराल.
      जागा रे मित्रानो जागा तुम्ही मला अंधभक्त म्हणया पेक्षा स्वतः कड बघा आपण कशे अंधभक्त झालाय।
      राजर्षी शाहू महाराज आणि आताचे शाहू महाराज हेंच्यात लय फरक आहे.
      आम्ही राजर्षी शाहू महाराज यांचे विचार कधी मिटू देणार नाही .
      पण कोल्हापूर चा विकास पाहिजे असेल तर महायुती लाच वोट द्यायला पाहिजे

    • @skalltyp
      @skalltyp หลายเดือนก่อน

      ​@@harshalpatil6473kaay mahayuti ne kaam kelay aaj pariyant saang tujhya hyach uneducated mule aplli ardhya mumbai var gujrati rahaat aahet, company sagli gujrat la shift hot aahe, aplya Kolhapur madhli vatawaran biganyach kaam atta chya uti ne keli,
      Ek bjp cha ladka uti cha neta 500+ bayka ch balatkaar karun 3000+ video banavlay tyat tumchya ajji chya vayachi paan baai aahe tumchya aaichya vayachi hi ani tujhya bahinichya vayachi hi
      Kaay kelay modine?
      Berozgari
      Garibi
      Karzbazari
      Adaani ambani la sut
      Ghor garib shetkari chi lut
      Congress chya kaalat 3% tax bharat hota atta 28% bharto
      Rojmarra vastu var kadhi tax nhavt aaj aahe
      Purogaami Kolhapur aahe mhanun deshaat naav aahe
      Covid ch kaal, mahapur ch kaal, moharram, ganesh chaturthi, deewali and eid
      He tar example aahe

  • @ashishsubhedar9387
    @ashishsubhedar9387 หลายเดือนก่อน +3

    भावा मनातलं बोलला भावा ❤❤❤मन जिंकलास

  • @Sourabhk42
    @Sourabhk42 หลายเดือนก่อน +7

    वाटल नव्हतं कधीच. ..कोल्हापूर कर अंधभक्त होतील...वाईट वाटाय लागलंय लय 😢

    • @harshalpatil6473
      @harshalpatil6473 หลายเดือนก่อน

      तुम्ही पण राहुल गाढव असून त्याला पाठिंबा देताय मग खरा अंधभक्त तू आहेस मित्रा।
      मोदी ने काय केलंय म्हणता तुम्ही
      तुमचं काँग्रेस मुसलमानांची दाढी कुरवाळत ते चालत तुम्हाला.
      पण मोदी ने हिंदुत्ववादी विचार हाती घेतला तर तो हिंदू मुसलमान करतो आणि काँग्रेस मुसलमान लोकांना जास्त महत्व देत तेव्हा त्यांना secular म्हणता।

  • @indrayanipatil9686
    @indrayanipatil9686 หลายเดือนก่อน +1

    1.IT park
    2.increment in strorage capacity
    3.making football hub providing right coach+infra+diet pacakage to player
    4.good road infra
    5.inflation
    6.implementing buisness mindset
    7.renewating of Ambabai temple+panhala fort+ radhanagari+jotiba
    MP must be interactive

  • @swapnalibhokare3777
    @swapnalibhokare3777 หลายเดือนก่อน +13

    मंडलिकने काय केले हे सांगा. शहा चे सासर. त्याने काय केले हे सांगा. बदल घडला तर काही तरी होईल.

    • @MonkonTheWay-ie4dm
      @MonkonTheWay-ie4dm 28 วันที่ผ่านมา

      संजय मंडलिक हे मोदींना साथ देतायत ,एवढं पुरेसं आहे ..हे शाहू एक हिंदूविरोधी काँग्रेस ला साथ देतायत ..त्यांना मत नाही ..फक्त मान

    • @ayushsspecial9588
      @ayushsspecial9588 24 วันที่ผ่านมา

      ​@@MonkonTheWay-ie4dmमंडलिक यांनी मागचे पाच वर्षांत शहराकडे किती लक्ष दिले?

    • @MonkonTheWay-ie4dm
      @MonkonTheWay-ie4dm 24 วันที่ผ่านมา

      @@ayushsspecial9588 शहर विकास खासदारांकडे असतो का ???
      संजय मंडलिक हा मोदींजींना सपोर्ट करतोय ,एवढंच बास

  • @geet-kavyasagargurav3985
    @geet-kavyasagargurav3985 หลายเดือนก่อน +10

    शाहू नगरीत फक्त शाहू महाराज......

  • @asifmotarpumps8138
    @asifmotarpumps8138 หลายเดือนก่อน +1

    कोण काय पण म्हणू दे 💪💪फक्त महाराज 💪💪

  • @abhiniveshparjane6085
    @abhiniveshparjane6085 หลายเดือนก่อน +2

    😂😂😂😂😂 मला पुणे मधील लोकच भक्त वाटत होती....आता कोल्हापूर मध्ये पण हा प्राणी सापडतो अस काळ😂😂😂😂😂

  • @thereal836
    @thereal836 หลายเดือนก่อน +7

    kolhapur madhe andbhakt jast aahe vatte😂😂

  • @ayushsspecial9588
    @ayushsspecial9588 24 วันที่ผ่านมา +1

    मंडलिक यांना हिंदी सरळ बोलायला येत नाही आणि ते संसदेत जाऊन कोल्हापूरकरांचे प्रश्न कसे मांडणार? मंडलिक जर पुन्हा निवडून आले तर कोल्हापूरचा विकास अजिबात होणार नाही. मागच्या पाच वर्षांत शहराकडे किती लक्ष दिले?

  • @user-cz5ny1el1z
    @user-cz5ny1el1z หลายเดือนก่อน +3

    मंडलिक❤

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA หลายเดือนก่อน +26

    कागल मध्ये थोडफार लीड मिळाल तर मिळाल मंडलिकला...
    नाहीतर शाहू महाराज 300000+ लीडनं निवडून येणार.. 💯👑🙌✌🥳🚩

    • @abhijitpatil661
      @abhijitpatil661 หลายเดือนก่อน

      विषय कट.❤

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA หลายเดือนก่อน +16

    शाहू महाराज... Fix... 💯👑🔥🙌✌🥳🚩

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 หลายเดือนก่อน +2

    लीड मोजा.महाराज आले आहेत निवडून.कमेंट जपून ठेवा.✌🏻

  • @Rudra_________
    @Rudra_________ หลายเดือนก่อน +19

    मला हे आवडलं की कोल्हापूरकर गादी वैगरे भावनिकला बाजूला सारून , कोल्हापूर व देशाच्या विकासासाठी मोदींना पाठिंबा देत आहेत 👍🚩

  • @mayurkoli4722
    @mayurkoli4722 หลายเดือนก่อน +5

    Kiti frustrate hotoy ha mehta😂😂😂
    Lok bolychya adhi hach bolto frustrated houn

  • @user-pd3eg9xx2t
    @user-pd3eg9xx2t หลายเดือนก่อน +4

    Modi❤❤❤❤

  • @sudeshpatil3553
    @sudeshpatil3553 หลายเดือนก่อน

    कुटूंब प्रेम काय आहे ते माहीत नसणाऱ्या व्यक्तीला सामान्य शेतकरी व गरीब कामगारांची आणि वयस्कर व महिलांची कशी दया येणार?यापुढील भविष्यात काय होणार कोणालाही कसे कळत नाही???🚩🚩🚩🚩🚩

  • @PawanUkey-mx6jn
    @PawanUkey-mx6jn หลายเดือนก่อน

    Nice reporting

  • @mithunkusale5783
    @mithunkusale5783 หลายเดือนก่อน

    Bhari bolalas bhava

  • @rohitkamble7125
    @rohitkamble7125 29 วันที่ผ่านมา

    जे पाणी पितोय जी शेती करतोय ते फक्त त्याच्या मुळे ❤❤❤

  • @purushottamgurav2868
    @purushottamgurav2868 25 วันที่ผ่านมา

    60 वर्षात झालेला भ्रष्टाचार ह्यापेक्षा 10 वर्षात झालेला भ्रष्टाचार हा खुप मोठा आहे😂😂

  • @user-jz4wo9yq5s
    @user-jz4wo9yq5s หลายเดือนก่อน +9

    शाहू महाराज विजय होणार

  • @mayurgurav3076
    @mayurgurav3076 29 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर बोलात दादा❤

  • @user-bf2sj5er1b
    @user-bf2sj5er1b หลายเดือนก่อน +29

    जी जनता म्हणतेय की मोदींशिवाय देशाला पर्याय नाही त्यांना माझं एकच सांगणं आहे....मोदींच्या पत्नी जाशोदाबेन यांचं मोदींशिवाय काही अडलं नाही.... देशाच्या जनतेचं काय अडणार आहे??... कोल्हापूरकरांनो ही गुजरातची टोळी आज येईल उद्या निघून जाईल.... त्यापेक्षा महाराष्ट्रातील मातीतील प्रादेशिक पक्षांना बळ द्या... त्यांच्या उमेदवारांना बळ द्या

    • @harshalpatil6473
      @harshalpatil6473 หลายเดือนก่อน +4

      अरे भावा पण महाराज इटली च्या टोळी ला का जाऊन मिळालं
      उबाठा मध्ये पण गेले असते.
      मुसलमांची दाढी कुरवळणारे काँग्रेस बर का हिंदुत्ववादी विचारांची शिवसेना बरी हे ठरव

    • @MonkonTheWay-ie4dm
      @MonkonTheWay-ie4dm 28 วันที่ผ่านมา

      मोदीजी भारतासाठी अत्यंत आवश्यक आहेत ..

  • @chaitanyanalawade3806
    @chaitanyanalawade3806 25 วันที่ผ่านมา

    अहो...हे कोनाचे विचार घेताय..........ही.... ह्यांना कट्या वरचं न्यान दिसतंय....
    कोल्हापूर....जनता छत्रपती सोबत आहे... संपला विषय

  • @onkarmaneeeeee
    @onkarmaneeeeee 6 วันที่ผ่านมา +1

    आरे मग मंडलिक ने काय केलं 10 वर्षात बेअक्कल तरुण आहेत.. तुम्ही फुटबॉलच खेळत बसा ..अडाणी माणसे.....

  • @abhiii777
    @abhiii777 หลายเดือนก่อน +1

    Video बघून असं वाटतंय जो ह्यांना ग्राउंड बांधून देईल त्याला हे निवडून देतील 😂

  • @vijayG24-
    @vijayG24- หลายเดือนก่อน

    32:28 कितीतरी दान दिली आहे रे महाराजनी

  • @tejas8022
    @tejas8022 หลายเดือนก่อน +1

    waqt board war video banva please

  • @HanumanJamdhade-zk6tw
    @HanumanJamdhade-zk6tw หลายเดือนก่อน +10

    मराठा मतदार कोणाच्या मागे 🚩

  • @zarinakhan424
    @zarinakhan424 หลายเดือนก่อน

    One and only ch.shahu maharaj yenar ❤✌🤞✌

  • @shivrajmengane7600
    @shivrajmengane7600 หลายเดือนก่อน

    Only Shahu Maharaj 👍👍 vishay sampla ....

  • @vijayG24-
    @vijayG24- หลายเดือนก่อน

    23:55 क्लीन चीट दिली दादा

  • @ybp7176
    @ybp7176 หลายเดือนก่อน

    8.55

  • @aryanchougule5266
    @aryanchougule5266 หลายเดือนก่อน +20

    मान गादिलाच हिंदुत्व साठी मत मोदींना 🕉️🚩

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk หลายเดือนก่อน

      काय हिंदुत्व घेऊन बसलाय रे अरे तुला खायलाच नाहि मिळाले तर चाटणार काय त्या हिंदुत्वाला

    • @skalltyp
      @skalltyp หลายเดือนก่อน

      Hindu khara ha chatrapati shivaji Maharaj sarkhe astat, je swarajy gadaun Maharashtra la gadhavat hote...
      Hindutva tyala boltaat je sati prata, sati yug, maharajanchya abhishek la virodh karne, afzal khan la mahiti dene, uch jaati nich jaati var thukane, engraz chya paya khali jhukne
      Hestory jewwa khare waschil tewa khara hundu ani social media barche fake hindu je hindutv mhantaat tyatla antar kalel

  • @delataforce1000
    @delataforce1000 21 วันที่ผ่านมา

    he sarv andhbhkat aahet yana laz vatayla pahije shahu maharjan baddal bolayla, yana phila ha Prashan vichara ki mandlikane 5 varshat kay kel aahe.

  • @Vancqa
    @Vancqa หลายเดือนก่อน

    एक सुद्धा खासदार चांगल काम करणारा मिळेल असं वाटत नाही..

  • @mandarpatil7204
    @mandarpatil7204 หลายเดือนก่อน

    bhavana khara bola football vrti 💯

  • @jadhav5273
    @jadhav5273 หลายเดือนก่อน

    बघा आणि विचार करा. आपलि परिस्थिती पण तशी आसति तर .

  • @kshitijmane638
    @kshitijmane638 29 วันที่ผ่านมา

    Laal Dress cha Porga........... Nota bandi ani Pura cha kai connection aahe??

  • @rameshwarpatki6923
    @rameshwarpatki6923 หลายเดือนก่อน +1

    शाहू महाराज विजयी होणार....

  • @ajinkyabhosale9962
    @ajinkyabhosale9962 หลายเดือนก่อน

    Maharaj ❤

  • @sourabhkumbhar9793
    @sourabhkumbhar9793 29 วันที่ผ่านมา

    दादा हेच्या आधि कीती वेळा नोटा बंदी झाली बघ😂😂😂

  • @OnlinerEport-it6ig
    @OnlinerEport-it6ig หลายเดือนก่อน

    कोणीही कोल्हापूरात पोलिस आयुक्तालय होण्याबद्दल बोलत नाही. खंडपीठ बद्दल बोलत नाही.

  • @yogeshpatil4882
    @yogeshpatil4882 หลายเดือนก่อน

    कोल्हापूरकरांना BJP चा इंगा काय आहे ते अजून कळलेलं नाही

  • @vishnukamble6208
    @vishnukamble6208 หลายเดือนก่อน +1

    मंडलिक साहेब च

  • @sudeshpatil3553
    @sudeshpatil3553 หลายเดือนก่อน

    छत्रपती शाहू महाराज🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Maharashtrasainik438
    @Maharashtrasainik438 หลายเดือนก่อน +2

    अहो भिडू दा सगळ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना विचारल्यावर उत्तर तेच मिळणार

  • @vijayG24-
    @vijayG24- หลายเดือนก่อน

    29:17 शेट्ट काय करतोय तो😂

  • @user-sl8cs7fy7l
    @user-sl8cs7fy7l หลายเดือนก่อน

    मार्केटिंग केल्यामुळे दुसरे काय

  • @omkarkamble7410
    @omkarkamble7410 หลายเดือนก่อน +1

    बंटी साहेब 🔥

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore หลายเดือนก่อน +10

    Devlopment....पाहिजे....असेल...मोदी🎉🎉🎉🎉🎉.....
    फुटबॉल....साठी....10 कोटी.........
    ...........🎉🎉🎉🎉

    • @skalltyp
      @skalltyp หลายเดือนก่อน

      Aaj pariyant modi ne kaay devolopment kelay saang?

    • @ajitdhebe3681
      @ajitdhebe3681 19 วันที่ผ่านมา

      Kay 10 varsh dola futle ahet ki kay 😂🫡​@@skalltyp

  • @Andre.Russell
    @Andre.Russell หลายเดือนก่อน +4

    शाहू महाराज🎉🚩💯🧡✔️

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 29 วันที่ผ่านมา

    Bol bhidu हे काँग्रेस चे चॅनेल आहे.

  • @santoshpatil9248
    @santoshpatil9248 28 วันที่ผ่านมา

    महाराज

  • @prasadkamat6191
    @prasadkamat6191 หลายเดือนก่อน

    Ek pan road chngla nahi facility nhi kon yeil

  • @hiteshdhaigude8670
    @hiteshdhaigude8670 หลายเดือนก่อน

    27:24 kadak
    😂❤

  • @sunilchopade1567
    @sunilchopade1567 หลายเดือนก่อน

    अरे कुट जाऊन विचारताय या आमच्या ग्रामीण भागात शाहू महाराजांची ताकद दाखवतो , येणार तर शाहू महाराज

  • @viraldude2170
    @viraldude2170 หลายเดือนก่อน +5

    What bjp have done for India?
    1. The excessive price increase of petrol, diesel
    2. The excessive price increase of LPG also all the other commodities
    3. Ladakh protest
    4. Increase in unemployment
    5. Electoral bond scam
    6. Result of farmer protest
    7. Manipur violence
    8. Misuse of Ed & Cbi
    9. Revenna case
    10. Wrestler protest against brijbhusan And many more

    • @Sameer_Muttha
      @Sameer_Muttha หลายเดือนก่อน +4

      Bhau Congress ch pn jara baghun ye fkt bjp ch nko baghu

    • @amnomam5888
      @amnomam5888 หลายเดือนก่อน +2

      Bhawa tula kahi shetta pan kalat nahi. Asale mudde nastat election madhe.

    • @prathamesharage
      @prathamesharage หลายเดือนก่อน

      जे तू सांगशील टे सगळे bjp मध्ये आहेत... कचरामुक्त काँग्रेस...​@@Sameer_Muttha

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 หลายเดือนก่อน

      मोदी भक्त गु खल्या शिवाय राहणार नाहीत...😂😂😂😂😂

    • @sigmamale_707
      @sigmamale_707 หลายเดือนก่อน +1

      ​@@amnomam5888 mag Kaay Muddy astat
      Hindu - Muslim
      Tomato Jihad
      Gaming Jihad
      Vote Jihad
      Potato Jihad
      He Astat Kaay 😂😂

  • @abhiniveshparjane6085
    @abhiniveshparjane6085 หลายเดือนก่อน

    पत्रकार जो इतिहास सांगतो आहे तो कळतो का तरी त्यांना..... व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी स्कॉलेर कोल्हापूर मध्ये पण आहेत😂😂😂😂😂😂 ग्राउंड महराजनी दिलं आणि हे तयना काय केलं म्हणतात पाणी टाकत जा रे रात्री......

  • @user-rn5em5pi2l
    @user-rn5em5pi2l หลายเดือนก่อน +1

    SATARA LA KADHI YENAAR AAHAT.......
    BHARPUR KAHI AAHE SANGNYA SARKHE

  • @sushant1776
    @sushant1776 หลายเดือนก่อน +5

    निळा टी शर्ट जागतीक भुक निर्देशांक २०२३ बग भारत १२५ देशात १११ व्या नंबरला आहे वाइट स्थीतीत आहे ,पाकीस्तान,बंगलादेश,नेपाळ,श्रीलंका यांची स्थीती भारतापेक्षा चांगली आहे असे कीतीतरी पॉइंट आहेत ज्यात देशाची वाट लागली आहे हे कधी समजनार जगाशी तुलना करा मग समजल

  • @shivajigharal9297
    @shivajigharal9297 หลายเดือนก่อน

    राष्ट्र प्रथम नमो

  • @karanpatil6774
    @karanpatil6774 หลายเดือนก่อน

    23:23 💯🤣

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 หลายเดือนก่อน +2

    ज्याची सत्ता केंद्रात त्याचाच खासदार कोल्हापुरात झाला पाहिजे तरच कोल्हापूर जिल्ह्यात विकास होणार

  • @jeevankadam-bo7rq
    @jeevankadam-bo7rq หลายเดือนก่อน +2

    Aadi desh mag gadi

  • @samadhanpatil1572
    @samadhanpatil1572 หลายเดือนก่อน

    सर्व भक्त वाटत आहेत. बघून फायदा नाही.

  • @abhijeetkhade5947
    @abhijeetkhade5947 26 วันที่ผ่านมา

    Khasdaar hey manus loksabha madhe basun prashna mandun nidhi gola karun anun dyaichi kama kartat. Jye mansa mhantat amhala khasdar disat nahit tyaani boluch naye

  • @atulchougale1872
    @atulchougale1872 หลายเดือนก่อน

    Fixing

  • @rohitkamble7125
    @rohitkamble7125 29 วันที่ผ่านมา

    भावांनो महाराजाच्या वर टीका करण्या एवढं आपण मोठ झालो नाही त्यांनी काय केलंय ते तुम्हाला पाणी पिताना कळायला पाहिजे

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 หลายเดือนก่อน

    मंडलिकानी कोल्हापूर साठी काय केलं ते पण कळलं पाहिजे.

    • @MonkonTheWay-ie4dm
      @MonkonTheWay-ie4dm 28 วันที่ผ่านมา

      मंडलिक मोदींना साथ देतोय हिंदुत्वाला साथ देतोय ,एवढंच पुरे

    • @ayushsspecial9588
      @ayushsspecial9588 24 วันที่ผ่านมา

      ​@@MonkonTheWay-ie4dmमागच्या पाच वर्षांत कोल्हापूरसाठी काय केले?

  • @abhijitpatil661
    @abhijitpatil661 หลายเดือนก่อน +4

    देशाचा विचार केला तर काँग्रेस च प्रिय करावा लागेल.❤

  • @dhanyakumarjadhav6719
    @dhanyakumarjadhav6719 หลายเดือนก่อน +1

    मराठा आरक्षण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.

  • @ruturajyadav8510
    @ruturajyadav8510 หลายเดือนก่อน +5

    Shahu maharaj❤❤

  • @udaychavan3245
    @udaychavan3245 หลายเดือนก่อน

    चौकशी करायच्या आधी केजरीवाल यांना अटक केलं आणि अजित पवार मंत्री

  • @chaitanyanalawade3806
    @chaitanyanalawade3806 25 วันที่ผ่านมา

    ही सगळी शिंदे गटाची आहे त...

  • @gurupatil4332
    @gurupatil4332 หลายเดือนก่อน

    कोल्हापूर मध्ये पन् अशी माणस आहेत हे आता समजलं काम दिमावं ओ ओव्हर कॉन्फिडन्स

  • @ashwinkumarinamdar8060
    @ashwinkumarinamdar8060 หลายเดือนก่อน

    He ahet khare kolhapurkar….

  • @Patil00198
    @Patil00198 หลายเดือนก่อน +1

    Sambhajinagar ch pn sanga

  • @ummati235
    @ummati235 หลายเดือนก่อน

    Kolhapur sagle Andhbhakt aahe ase vatt te

  • @kailash5749
    @kailash5749 หลายเดือนก่อน +2

    डेव्हलपमेंट चा ratio debtशी करा नुस्ता debt घेऊन development करून देश कर्जबाजारी होईल आणि पाकिस्तान सारखे दिवस येणार है नक्की🙏

    • @shivtejproduction8794
      @shivtejproduction8794 หลายเดือนก่อน

      आपण खूप हुशार आहात

  • @Siddhu_2003
    @Siddhu_2003 หลายเดือนก่อน

    कोल्हापूरात गुजराती इफेक्ट नाही ठाकरे इफेक्ट आहे

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 หลายเดือนก่อน +16

    मान गादीला, मत मोदींना ❤

  • @A98777
    @A98777 หลายเดือนก่อน +5

    कुणाच्या मानापमानासाठी नव्हे राष्ट्रहितासाठी.... मोदीजी

  • @varunkrishnan4615
    @varunkrishnan4615 หลายเดือนก่อน

    Kiti vaait prastiti aahe aajchya deshaa madhe, evdhe sikhasit lokka Modi la support karta, Lokka social media kashe influence karte yache uttam example aahe. Power hatat aalya var Media jhe foourth pillar aahe tyacha kase durvapar karyche hey BJP ne dakhvale aahe.