@NikunjPriyaSakhi जर इमानदारीने ही योजना राबवायची होती तर,लाडक्या बहिणी चे जे अर्ज येत होते,ते अर्ज न पडताळून पाहणे,लाभ कोण घेतेय, कोणाला फायदा होतोय, या कोणत्याही गोष्टीचा कसलाही विचार न करता निवडणुकी पर्यंतचे अडवान्स पैसे बँक खात्यात पाठविणे हे संशय घेण्या सारखे नाही का????
@NikunjPriyaSakhi आणि हा पैसा इमानदारीने कमविलेल्या टॅक्स pay करतो त्या जनतेचा त्यांचा आहे, जनतेला सुख, सोयी उपलब्ध करून देण्यासाठी हा पैसा वापरावा ना की निवडणुकीत मत मिळण्यासाठी
@@Ashish_Kale ho dada sarkari adhikari ahe ek 1 lakh mahina ahe tyala tyach baiko ne ladki bahin che paise daple ashe khup lok ahet beed district mdhe galle laatt pagar ahe tari pn ladki bahin cha form bharlet ani paise dhaple sarkar che election hoth mnhun sarkar shant hoth
हे तर होणारच होत , कित्येक लाडकी बहिणीं BPL मध्ये आल्या होत्या,फक्त योजनेचे लाभ घेण्यासाठी 😅 हे असच सुरू असतं तर राज्य कंगाल होणार होत पुढच्या 6 महिन्यात.
एकाच घरात १ व्यक्ती कमी केली लाडकी बहिण १ कमी झाली तर प्रत्येक घरात २ ते ३ जन योजनेचा लाभ घेत असतील तर निम्मा महाराष्ट्र कमी होईल😂 रहातील फक्त थोडक्या महिला
सामान्य माणसाच्या करदात्यांच्या पैशातून ही योजना आणली आहे. सामान्य जनतेनी रस्ते, पाणी, आरोग्य, वाहतूक प्रश्न यांसारख्या गरजांवर खर्च करण्यासाठी पैसे दिले आहेत. त्यांवर खर्च करा
मत मत मिळविण्यासाठी योजना होती आता गप्प बसा😂😂😂
मूर्ख आहे का ही योजना गरजू महिलासाठी होती तरी पर करोडपती महिला पण लाभ घेतात आणि अजून पण बऱ्याच गरीब महिला वंचित आहे
@NikunjPriyaSakhi जर इमानदारीने ही योजना राबवायची होती तर,लाडक्या बहिणी चे जे अर्ज येत होते,ते अर्ज न पडताळून पाहणे,लाभ कोण घेतेय, कोणाला फायदा होतोय, या कोणत्याही गोष्टीचा कसलाही विचार न करता निवडणुकी पर्यंतचे अडवान्स पैसे बँक खात्यात पाठविणे हे संशय घेण्या सारखे नाही का????
@NikunjPriyaSakhi आणि हा पैसा इमानदारीने कमविलेल्या टॅक्स pay करतो त्या जनतेचा त्यांचा आहे, जनतेला सुख, सोयी उपलब्ध करून देण्यासाठी हा पैसा वापरावा ना की निवडणुकीत मत मिळण्यासाठी
@@dharmrajgudadhe7448 काँग्रेस ने पण तेच केले
पैसे वाटले काँग्रेस ने तुला पण माहित असेल
आता फक्त त्या योजनेत 20%महिला राहतील
लाडकी बहिणीचा वापर केला निवडणुकांमध्ये.
तुमचा चैनल जर दूरदर्शन डीटीएच वर आला तर टीआरपी मध्ये एक नंबर राहणार आहे कारण असे ग्रामीण भागात डीटीएस बरेच जण बघतात
हे तर होणारच होत...😂😂
लाडकी बहीण नाही लाडके evm म्हणा 😂😂😂
Khatam,tata,bye bye... Bahini 😂😂
अनेकांनी खोटे शिधापत्रिका दाखवून पैसे घेतले
Prashashan zopla hota election mude 😂
Paise detana election hota. Sagal OK hota. Aata khoti shidha patrika diste election jhalyavar 😂😂😂
@@Ashish_Kale ho dada sarkari adhikari ahe ek 1 lakh mahina ahe tyala tyach baiko ne ladki bahin che paise daple ashe khup lok ahet beed district mdhe galle laatt pagar ahe tari pn ladki bahin cha form bharlet ani paise dhaple sarkar che election hoth mnhun sarkar shant hoth
@@poojakulkarni-1 Ha na Tai garib mahila khup ahet tyana bhetale nahit paise. Aani jyanchya kade sarv kahi ahe tyana dile paise. Kashala natak kartat he rajkarni aasle.
कुटुंबा ची व्याख्या नवरा बायको आणि 18 वर्ष खाली मुले मुली अशी होती आता निवडणुका जिंकल्या मनुन बदलून टाका 😂😂
नवीन जुमला
आता केळच मिळनार
गरज संपली😂😂😂😂
हे आम्हाला अगोदरच माहीत होत😂😂😂
हे तर होणारच होत , कित्येक लाडकी बहिणीं BPL मध्ये आल्या होत्या,फक्त योजनेचे लाभ घेण्यासाठी 😅 हे असच सुरू असतं तर राज्य कंगाल होणार होत पुढच्या 6 महिन्यात.
बरोबर आहे
एकाच घरात १ व्यक्ती कमी केली लाडकी बहिण १ कमी झाली तर प्रत्येक घरात २ ते ३ जन योजनेचा लाभ घेत असतील तर निम्मा महाराष्ट्र कमी होईल😂 रहातील फक्त थोडक्या महिला
स्वतःच्या खिशातून देणार का?
नियमित करूनच. दिले. पाहिजे
सामान्य माणसाच्या करदात्यांच्या पैशातून ही योजना आणली आहे. सामान्य जनतेनी रस्ते, पाणी, आरोग्य, वाहतूक प्रश्न यांसारख्या गरजांवर खर्च करण्यासाठी पैसे दिले आहेत. त्यांवर खर्च करा
Rajkarni lok satte sati lollipop detat fakt😂
Evm jindabad ✌️✌️💯
लाडके बहीण योजना काढायची कशाला
❤😂😂😂🎉🎉🎉😢😢😢😢😢😢😅😅😅😊😊😊😊😊😊
Ghe bahina bai bhau kasa palwat kadu rahila pay
Ata bagha Kay Kay hotoy
Teva sarv mahilana yojana gheun yetat natar nevdun alyvar ate ka ghalata adech ate sangaychya na ty vele
❤❤😂😂❤😂😂😂😂🎉🎉😢😢😮😅😅😅
Ladki bahin chya navakhali evm ghotala
❤❤😂😂😂😂🎉🎉🎉😢😮😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅❤❤❤😂😂😂❤❤❤❤
मी लाडक्या बहिनी ला निवडणुकीच गाजर दाखवलं
❤❤❤❤❤❤❤🎉😢😢😮😮😅😅😅
Yojana kahi kamachi nahi nadh lara ani pudhalay varshi hi bjp la matdan kara
Ata radicha daV khela janar ani 2029 la bjp pn janar 😊😊😊
Saglyana khirapat dili
सरकारी पैसे का देता
Parat kadhich tumi yenar nahi tumhala sarkar banvayla yevada taim lagtoy ka
🤣🤣🤣🤣
😂😂😂
Dya nivdun tumchya lakya bhavla na paise na bhav kashala ani var mahagai aahe ti aahe 😂 taka mat punha aata
Ladka evm
Batenge toh Katenge.
Labad landage
अरे लावलयं काय ... 1500 चे 2000 होतील 2500 होतील ..
इ वी एम घोटाळा
पैसे सरसकट सगळ्यांनी द्या काय त्या दोराई करू नका
😂😂😂😂
Hahaha
He khot aahe sarv bhinini kahi nahi kel 👎👎👎👎