सर्व मराठा समाजाच्या दुर्दैवाने हे आम्हाला अपेक्षितच होते की अजित पवार कधीच मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेणार नाही. हे काही आर. आर. पाटील किंवा अनिल देशमुख नाहीत. जे स्वतः राजीनामा देतील.
अजित दादा पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून सांगतो धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा जो पर्यंत देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी पुर्ण होत नाही तो पर्यंत कारण पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. धनजंय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा होता चौकशी पुर्ण होई पर्यंत तरी लोकांन मध्ये चुकीची माहिती जात आहे.
😢 दादा बीडमध्ये बारामती मधील आपल्या जवळचे माणसे पाठवून बीड जिल्हा बिहार झाला आहे का नाही उघडे डोळे करून पहा मग कळेल आपले माणसे सांगतील जिल्हा हा निश्चित बिहार आहे
मी एक मराठा अजित पवार ला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करा, मुंडे च्या अजित पवार जरा आशय प्रकरण मधे आशाता याच वंजारी समाज ने ओबीसी चा मुखवटा घालूं राजी नामा मागुतला असता
अजित पवार कोण काय हो तुम्ही अपेक्षा करतात तो एक सत्ता पिपासू माणूस आहे त्याने स्वतःच्या चुलत्याच्या पाठीत खंजीर खुपसला तर तुम्ही आम्हाला जनतेचे त्याला काय घेणे देणे
70000 कोटी बद्दल कोणी राजीनामा नाही मागितला दादांचा😂😂का तर ते विशिष्ट जातीचे आहेत म्हणून😊कडू आहे पण सत्य आहे😊बाकी धनंजय मुंडे नी राजीनामा द्यायलाच पाहिजे..
या साथिच मत देते होते .. बीजेपी चा बूथप्रमुख गेला त्येचे कहिच नाही बीजेपी ला , एक जात अहे वंजारी जी गुन्हेगरात शुद्ध जात शोधते आणि एक मराठा अजित . ज्याला गुन्हेगार महत्वाचा अहे जातिपेक्षा
अजित दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्व मराठा समाज त्यांच्यावर नाराज अजित दादा तुम्हाला मराठा मतदान करणार नाही जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दादा evm हॅक करतील
असं तरी कुठे केलस 😂
😂😂😂
आता 5 वर्षं कितीही बोंबला काहीही होणार नाही. नवीन स्वरूपातील पेशवाई सुरू झाली आहे.
Lachari vote sathi
पुरावे जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत राजीनामा घेतला जाणार नाही
आर आर पाटील विलासराव देशमुख अंतुले शास्त्री यांनी लगेच राजीनामे दिले होते.
अजित पवार तुझा जाहीर निषेध 😡😡
😂😂😂 आम्ही आहोत
अजित पवार तुम्हाला सकल ओबीसी समाजाचा जाहीर पाठींबा
अजित पवार आगे बढो
OBC तुम्हारे साथ है 😃
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Layki mahntyat layki 😂😂😂😂😂😂😂😂
दादांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
आदरणीय अजितदादा ❤
आदरणीय दादा तुम्हाला संपूर्ण ओबीसी समाजाचा जाहीर पाठिंबा 😊
एकच वादा अन अजित दादा 🚩❤
सर्व मराठा समाजाच्या दुर्दैवाने हे आम्हाला अपेक्षितच होते की अजित पवार कधीच मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेणार नाही. हे काही आर. आर. पाटील किंवा अनिल देशमुख नाहीत. जे स्वतः राजीनामा देतील.
अजित पवार सर्वात लबाड माणूस आहे म्हणून ते पळून गेला
Jenvha nivdnuka hotya tenvha tumha lokancha drushti kon kasa hota wajva tutari mhnare ata ka asha kartat😂😂
@@BalajiMunde-j4hअगदी बरोब्बर 😅😅
अजितदादांन जाहीर पाठींबा 😊😅
दादा भाव पूर्ण श्रद्धांजली पुन्हा राजकारण नाही दादा घरी बसायचं बरका
तपास पारदर्शक करायचा असेल तर दादा तात्काळ राजीनामा घ्या तपास संपल्यावर निर्दोष असल्यास मुख्यमंत्री करा
अजित दादा हे संवेदना शून्य माणूस झालेला आहे.
संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने अजित पवारांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली 😭
लय मनत होते २०५ आले २०५ आले😂😂
एकच वादा अन अजित दादा ❤
दादा काय नाटक लावली
मंत्रीपदावर असताना पुरावा कसा मिळणार
अजित दादा पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून सांगतो धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा जो पर्यंत देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी पुर्ण होत नाही तो पर्यंत कारण पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. धनजंय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा होता चौकशी पुर्ण होई पर्यंत तरी लोकांन मध्ये चुकीची माहिती जात आहे.
आपण असे कसे कार्यकर्ते आहेत नाव लपून कॉमेंट करताहेत
😂😂😂😂😂@@Mundhe-j2m
😂😂😂😂
@@Mundhe-j2mतुम्ही काय राष्ट्रीय अध्यक्ष aahe ka😊
अजित दादा पाठीशी घालत आहेत
संजय राठोड ला वाचविण्यात दादा चा मुख्य भूमिका होती
गुन्हेगार व त्यांना आश्रय देणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे
पुरावा नाही वा रे दादा न पादा
अहो ते धनंजय मुंडे तपासणी करून देत नाही
तू तपासणी कर तुझ्याकड काही असेल तर
जनता पेक्षा हा मोठा आहे का?
5वर्ष माज कर.मतदारांनो लक्षात ठेवा हे.
जर सिद्ध झाले तर मग आज्या काय करणार मग तूच राजीनामा देणार का कश्याला दादा म्हणता अजीतला
खुप छान दादा
😢 दादा बीडमध्ये बारामती मधील आपल्या जवळचे माणसे पाठवून बीड जिल्हा बिहार झाला आहे का नाही उघडे डोळे करून पहा मग कळेल आपले माणसे सांगतील जिल्हा हा निश्चित बिहार आहे
एवढे दिवस का बोलला नाही अजित भावपूर्ण श्रद्धांजली तुला
आजीत. दादा मग तुमची पण भागीदारी आहे वाटते बीड प्रकरणात .
जेव्हा पूर्ण मराठा समाज अजित पवारांच्या विरोधात होता .तेव्हा obc समाज व धनंजय मुंडे त्यांच्या पाठीशी होते.
अजित पवार पार्टीला महाराष्ट्रातील जनतेने विशेष करून माढा समाजाने पुढील निवडणूक मतदान करू नये सगळ्या महाराष्ट्रापेक्षा अजित पवाराला जास्त कळतं का
भावपुर्ण श्रध्दांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली दादा
मी एक मराठा अजित पवार ला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करा, मुंडे च्या अजित पवार जरा आशय प्रकरण मधे आशाता याच वंजारी समाज ने ओबीसी चा मुखवटा घालूं राजी नामा मागुतला असता
योग्य निर्णय आहे दादांचा
DM Boss...🌄🙏⏰🚨🔥✌️💪❤️💐🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺
दस साहेब म्हणतात ते खरं आहे काही ना काही अजित पवाराचे धनंजय मुंडे कड अडकलेला आहे म्हणून ते राजीनामा घेत नाहीत
आज्या तुला मराठा समाज व अठरा पगड न्याय प्रिय समाजाकडून भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
अजित पवार हा कोणाला न्यायदेऊ शकत नाहीत हे लोकाना.. लक्षात आल आहेत
Agdi बरोब्बर कोणावरही अन्याय होवु नये फक्त राजकिय पोळी भाजण्यासाठी जातीय तेढ वाढून राजीनामा मागणार असेल tar दादांचा अगदी योग्य निर्णय 😊
अजित पवार चा जाहीर निषेध
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
हे प्रकरण कोर्टात 10 वर्ष चालणार.
दादा माजले आता
अजित पवार कोण काय हो तुम्ही अपेक्षा करतात तो एक सत्ता पिपासू माणूस आहे त्याने स्वतःच्या चुलत्याच्या पाठीत खंजीर खुपसला तर तुम्ही आम्हाला जनतेचे त्याला काय घेणे देणे
दादा एकदम बरोबर निर्णय❤❤
निपक्ष चौकशी साठी आत्ता राजीनामा घ्यावा व निर्दोष आढळल्या "आदर्श धुतला तांदूळ" म्हणून उपमुख्यमंत्री पद द्यावे..
देवेंद्रनाथ धनंजय मुंडे राजीनामा घ्यावा अजित पवार हेतून बाहेर पडला तरी काही फरक पडत नाही
योग्य निर्णय 😊
अजय च्या पक्षाला आज पासून राम राम😮
Only dada😊😊 योग्य निर्णय 😊
बरोबर आहे
अगदी बरोब्बर दादांचा निर्णय 😊
आणि जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत पुरावा ही भेटत नाही
Great दादा लोकप्रिय उउमुख्यमंत्री
जनतेला पण ठरवलं जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीला मतदान करायचं नाही
संतोश देशमुख च्या जागी तुझा मुलगा आसता तर
आजीत पवार भावपूर्ण श्रध्दांजली😭 मराठा नाही तु
येणाऱ्या महानगरपालिका व नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती अजित पवार चा सुफडा साफ करु
70000 कोटी बद्दल कोणी राजीनामा नाही मागितला दादांचा😂😂का तर ते विशिष्ट जातीचे आहेत म्हणून😊कडू आहे पण सत्य आहे😊बाकी धनंजय मुंडे नी राजीनामा द्यायलाच पाहिजे..
🙏🙏🙏🙏 वा अजित दादा
Ajit Pawar chya garatil koni as maral ast tar hech bolala asta ka ....
दादा एकदम बरोबर 😊
गोलमाल है भाई
अजित दादा pakka वादा
कायद्याचे रक्षकच भक्षक......न्याय कसा मिळणार.......?
अमोल मिटकरी आत्तापर्यंत महाराष्ट्र मध्ये किती राजीनामे घेतले अशोक चव्हाण आर आर पाटील कितीतरी नाव सांगता येतील
फडणवीस ना सांगा लवकर वॉशिंग मशिन क्लीन चिट द्या
Dada barobar ahe tumche
एका छोट्या समाजाचा विचार न करता जनतेचा कौल पाहुन अजीत दादा ने निर्णय घ्यावा।
बाबांनो काहीच सिद्ध होत नाही गुन्हेगार सगळेच सुटणार. कारण चोराच्या हातात सत्ता लय भारी dada❤️
सर्व राजकारण चालू आहे
Only dm
अजितदादा जिंदाबाद❤
जनता पण लक्षात ठेवणार yetun पुढें.कोणाला पण मतदान kru pan राष्ट्रवादीला कधीच मतदान नाही.कारण ...
😢😢😢
दादा मग तुम्हाला पण आरोपी करावा लागेल
तपास सिध्द झाले तर तुम्ही काय कोणीच पदावर ठेवणार नाही....मग तुमचा रोल काय?
आणि तपास यंत्रणा तुमचीच आहे मग तुम्ही कसा गुन्हा सिध्द करणार?
अरे बाबा अजित पवार 11 मासी मराठा आहे
निःपक्ष चौकशी होणारच नाही हे सिद्ध
चोकशी होऊद्या त्यानंतर कळेच आधीच गावाचा कालवा लोकांनी राजीनामा घ्या काय हे राजकीय रंग 🙏
ओन्ली धनंजय मुंडे
Great leader Ajit Dada
अजित दादा Dm only ❤❤
हे सरकार मॅनेज झाल दिसत य
या साथिच मत देते होते .. बीजेपी चा बूथप्रमुख गेला त्येचे कहिच नाही बीजेपी ला , एक जात अहे वंजारी जी गुन्हेगरात शुद्ध जात शोधते आणि एक मराठा अजित . ज्याला गुन्हेगार महत्वाचा अहे जातिपेक्षा
पागल झालय अजित पवार
खूपच छान 😊
Dada la bahupurna shradanjali
Sarkar tumcha nete tumche officer tuchech.... 😅😂😂😂
अजित दादाचा विजय असो
अतिशय योग्य निर्णय 😊😊
काय अडकलं आहे या धन्याकडं
बाबा तूझं लई बोलतो ना कोणत्याही मुद्द्यावर
आणि आता माती खाऊन गप्प बसलाय दादा आणि पादा
अजित पवार याचा तीव्र निषेध
अजित पवार ❤
नियोजन पुर्ण चाललय
कर्म कोणालाही सोडत नाही. 70 हजार कोटी वाले
अरे बाबांनो हे आरोपच सुरुवातीपासून राजीनाम्यासाठी केलेलं षडयंत्र आहे त.
तुमच्या पक्षाची वाट लावेल तो...सर्व मैनेज करण्यासाठी DM ला पदावर ठेवले का??
बरोबर दादा
हे धन्या व आज्या हे सख्या चुलत्याचे झाले नाही त तर हे जनतेला काय न्याय देतील
दादा तुमच अस वागण बर नव्ह
दादाला याड लागलाय
म्हणायला काय पाहिजे?
निर्दोष सिद्ध झाल्यावर पुन्हा घेऊ
धनु भाऊ चा आणि गुन्ह्या चा काही संबंध हा सुरेश पागल झाला आहे दादा
😂😂😂😂😂
Only dada
Ajit dada la bhavpurn shradhanjali
निर्भीड माणूस आहे अजित दादा पावर एक नंबर दादा