🔴महाराष्ट्रातील 48 जागांवरती कोणाचा विजय होणार आणि कोणाचा पराभव होणार हे जाणुन घ्या ? Loksabha 2024
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- नमस्कार मित्रांनो,
बोल कार्तिक चॅनलवर तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत. आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला अनेक माहिती मिळेल.
अश्याच व्हिडिओसाठी बोल कार्तिक चॅनलला Subscribe करा आणि पुढील बेलवर🔔 क्लिक करा.
#bolkartik #election2024 #loksabhaelection2024
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.
#bolkartik
#sampatti
#property
#election2024
#loksabhaelection2024
#maharashtrapolitics
#election
#electionresult
#daily
#loksabha
#rajyasabha
#rajyasabhaelection
#india
#maharastra
#maharashtrabreaking
#marathinews
#mavaltaluka
#loksabhachunav2024
#loksabha
#news
#batmyanchye_video
#nitingadkari
#livenews
अकोला, हिंगोली, शिर्डी, मुंबई दक्षिण मध्य, पुणे येथे वंचीत बहुजन आघाडी विजयी होणार
फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी
बाळासाहेब आंबेडकर फिक्स खासदार
bjp chi seat yenar😂
धराशिव ओम राजे निंबाळकर विजयी होणार
वंचित चा विजय पक्का आहे
नगर दक्षिण चे खासदार सुजय वइखएचं होणार
मनगटी वयाच्या ढुंगणावर ती लात आहे
Kahi pan information bka deu sudhir bhau 100 %pdle
11:46 11:49
हातकणंगले धैर्यशील माने व कोल्हापूर संजय मंडलिक विजयी होणार
व्ह्यूज मिळवण्यासाठी कव्हर फोटो तर लावला पण शिव्या पण खुप खाल्ल्या yadzavya
32seat mahavikas aghadi
नितिन गडकरी हरणार आहे
करें तो न्यूज़ कब लग रहा है वंचित भोजनालय
चुकीचा विश्लेषण आहे ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार चुरशीच्या लढाईमध्ये आहे त्या ठिकाणी ते 100% निवडून येणार आहे वंचित चे उमेदवारांमुळे महाविकास आघाडी च्या उमेदवारांची मताधिक्य घटेल ग्राउंड लेव्हल वर जो मोदीचा वोटर आहे तो या परिस्थितीमध्ये निर्णायक ठरणार आहे....🙏
Daru. Pilela vislestion. Vancit. 10. Jagevar. Nivdun. Yenar
रावसाहेब पाटील दानवे निवडून येनार
Kolhe padnar 😅
उन लागलं रे याले
4 जूनला खूप वेगळे चित्र असेल
Fake survey 😂
पैसे घेऊन केलेला सर्व्हे
lanke saheb win honar
फालतू पब्लिसिटी स्टंट..
एका खोलीत बसून महाराष्ट्र कळणार नाही..
महायुती 41+ जागा जिंकण्याची शक्यता आहे..
Jamkar saheb, nikam saheb, kapil patil, mihir kotak jinknar ahe
आबा तुम्ही झालं का पत्रकार.....😮😮😅😅😅😅😅😅😅😅
उगीच निकालाचे आराखडे बांधून काही उपयोग नाही,४ जून पर्यंत गप्प बसा.
जळगाव रावेर दणदणीत भाजप मुरलीधर मोहोळ पुणे दणदणीत विजय
Ya pude video karu nako, aajun lahan aahes.
Mishi pan nahi phutali aani yevdi aakaal
😂😂😂 result alaa ki samjel bharta chi media avdi active nahi bhau
प्रणिती शिंदे आघाडी
बंडू जाधव ओन्ली
चुकीचा निकाल सांगू नका अकोल्यातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर निवडून येणार
चार तारखेला बघा
Lahan aahes tu ajun
Satara Shashikant Shinde Saheb 100 % Nivadun yenar
ताई येणार फिक्स
आपले अंदाज साप फेक आहे
तु कोण उपटसुंभ 😅
सर्वे चुकीचा आहे 4 june nantar विडीओ बनवा मी उत्तर देणार
अकोला लोकसभा बाळासाहेब आंबेडकर
वंचित बहुजन आघाडी चे तीस खासदार निवडून येणार आहेत भैया ग्राउंड लेव्हल वर काम केले पाहिजे मग सत्य समोर येईल चार जूनला दूध का दूध आणि पानी का पानी होईल
बंद करा खोटे दाखवन वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
गांड जळाली 😄
Prakash ambedkar aale pahijet❤
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर लाखों मतांनी विजयी होणार ❤
😂maag arakshan😂
Win Ambedkar VBA❤❤❤❤❤
नितीन गडकरी जर पडणार असेल तर देशात भाजप एक पण जागा जिंकणार नाय
Video pha na baba😂
नितीन गडकरिंचा game bjp नेच केलाय
gadkari nakki padel jar evm khel kla nahi tar
Gadkari padtil
100 टक्के चुकीची माहिती दिलेली
वंचित बहुजन आघाडीचा नक्कीच विजय होईल ❤❤❤😊😊😊😊
Mental
तू अभ्यास करून बोलत जारे. उगाच येडपट सारखे बोलू नको. या साठी मतदार संघात जाऊन सर्वे करावा लागतो .
@@eknathmanjrekar1001 तु कोण मला शिकवणारा लागून गेलास तु तुझे बघ आधी
@@rajendrajohare7742 तुझा बाप मेंटल तुझा सारा परिवार मेंटल
@@eknathmanjrekar1001tuni kela ka
Akola only Bala saheb ambedkar
Tuzya Bapane Counting Karun Tula Sangitale Kay? 4 June Paryant Vat Paha Na. Kon Kona Virudhha Ladhat Aahe He Sarvana Mahit Aahe, akashala Bombalatos.
जाती वादी निकाल लावले तुम्ही 😂😂
संपूर्ण अंदाज चुकीचा आहे.
सोलापूर मतदारसंघातून लोकसभेमध्ये प्रणिती ताई शिंदे यांचा प्रचंड मताधिक्याने विजयी होणार
लातूर,बीड,लातूर,सोलापूरचा अंदाज 100% चुकीचा आहे.
पाणी टाकून पेत जा उन जास्त आहे.
😂😂
😂😂😂😂😂
😅😂😂😂
कोणाचेच लक्ष वेधून घेत नाहीत. अरे शरद पवार. उध्दव ठाकरे .राज ठाकरे .फडणवीस. अजित पवार. निवडून येतील असे
बोलत राहील तरीपण तुम्हीच मोठ्याच लीडर होशील आमचा तुलाच आशीर्वाद आहे .
साफ चुकीची माहिती देताय तुम्ही💯 चॅनेल च्या प्रसिद्धी साठी चुकीच्या अफवा पसरवण्याचा प्रकार करत आहेत
अकोला जिल्ह्यामधून अभय दादा पाटील येणार काँग्रेस याला कोणीही रोखू शकत नाही
राजकारण काय ते तुम्हांला 1 टक्का पण कळत नाही आणि चालत यूट्यूब ला पोस्ट करायला सुधरा
फडतूस सर्वै
Tumchya baapane voting mojl hot k,, Satara mdhe Udayanraje
Nagar madhe sujay dada ch nivdun yenar ahet kiti jor lava
Khup chukicha survey ahe tumcha NDA yahun jast jaga jinkanr
फिक्स खासदार बजरंग बप्पा
6/7 जागा अजून महायुतीच्या येतील असे वाटते.
पक्षाच्या साईडने कधीही ट्रॅडिशन करायचे नसते आपला अनुभव आणि अभ्यास तुमचे हे प्रोडक्शन पूर्ण 100% फेल जाणार आहे
दिंडोरी लोकसभा मध्ये भास्कर बगरे 100% विजय होणार
दिंडोरी मतदारसंघातून भारतीताई पवार यांचाच विजय होणार
Tango panch kachi pili ki Kay tu bhava only vba vote❤🎉
Bhaskar Bhagare Yaycha Vijay nishchit ah Dindori madhn 💯
पैसे किती घेतले bjp चे
एकही एक्झिट पोल बरोबर नाही
आता कोणीही सर्वे करायला लागलं...😝😝
निकाल देणारे आपण कोण?
VBA nivdun aali tar tumchya chanalach Kay 😜😜😜
परभणी महादेव जानकर निवडून येतील ❤❤
सोलापूर मतदार संघाचे काॅग्रेंसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या 1लाखाहुन अधिक मतांनी विजयी होतील.
तुमचा ९० % अंदाज चुकणार आहे.
वंचित अकोला,पुणे,संभाजीनगर,शिर्डी,हिंगोली,रामटेक व दक्षिण मध्य मुंबई या जागा टफ फाईट मध्ये आहेत.
आणि वंचित पुरस्कृत सांगली व भिवंडी मध्ये स्थिती चांगली आहे.
Ugach publicitysathi nko video karus
सोलापूर त्रणिती शिंदे येणार
सर्वच भाजपचे नेते विजय होणार
अहो तुम्हाला उमेदवाराची नावे ठीक माहित नाहीत. आणी काय निकालाचे भविष्य सांगतात.रावेर मधून श्रीराम पाटील उमेदवार आहेत. फोटो मात्र रविंद्र पाटील यांचा आहे.
खोट्या बातम्या देऊ नका.तुमचे सर्व अंदाज चुकीचे आहेत.युतीचा एकेचाळीस निवडून एणार हे लक्षात ठेवा.
साहेब तुम्ही अंदाज लावु नका विजय होणार म्हणजे होणार तो एव्हीम मशीनचा भारतीय जनता पार्टी ठासुन बोलती अब की बार फिर से 400 पार अंदाज खरा होणार
महारार्ट्रात भा ज प सर्वच जागा हरणार
तुमचे बरेच अंदाज चुकीचे आहेत...
Rajkaran samjnya evda tu motha nahi aahes
भाऊ काहीही झाटेउपट नं करता डायरेक्ट बोलल्या बद्दल धन्यवाद
भास्कर
Bhagre. दिंडोरी
ईव्हीएम मशीन चेक केली का तू
पंकजा मुंडे निवडून येणार
अरे भाऊ साहेब आपण कितीक मतदारसंघात भिरून आलेल आहेत. उगाच काहीच काय बोलत आहे.
Only jarange patil baki bhangar
🚩🌹 . मोदीजीच पंतप्रधान होणार एवढंच सांगा. बीजेपी नाही आली तर मला संपर्क करा 🌹🚩
थोडा अभ्यास कर भाऊ 😂
काय झाटाचा अभ्यास केला का तुम्ही
Wrong sarvekshan
Bikau😂😂😂 press
48 पैकी 48 महा विकास आघाडी .... आमचे उद्धव जी बोललेत मग विषय च संपला
Ata Kay Nako bolu
4july la samajel
दिंडोरी मध्ये भास्कर भगरे हे विजयी होतील
तुने किती अभ्यास केला