साखरपुड्यासाठी चिखली गावचे पाहुणे आले - रात्री हळदीमध्ये भन्नाट डान्स | Sakharpuda - Haldi (Konkan)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- आज माझ्या मामाच्या मुलीचा #साखरपुडा आहे. अर्चनाचा साखरपुडा. रात्री जेवण झाले कि साखरपुडा सुरवात होते. चिखली गावचे पाहुणे आले होते. आज साखरपुडा सुद्धा आणि हळदी पण होती. साखरपुडा झाला, गावकरी मानकरी याना विडे पोचले. बेंजो पार्टी तैयार झाली. सर्वानी मनसोक्त नाचण्याचा आनंद घेतला, उद्या लग्न आहे तर चिखली गावात जायचे आहे.
#Sakahrpuda #RingCeremony #EngagementCeremony
Archana Vanage (Nivali, Sangameshwar) & Deepak Dhanavade (Chikhali, Sangameshwar)
Engagement Ceremony, Kokan : 12 March 2022
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
TH-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
मस्त गाणी बोलते ताई तिच्या साठी एक 👌💐👍नवरी पण 👌साखरपुडा मस्त
अविनाश अशाप्रकारे आपल्या कोकणात लग्नं कार्यक्रम म्हणजे एकमेकांविषयी आदर, आपुलकी, जिव्हाळा, स्नेह, आत्मियता वृध्दींगत होण्यासाठी मदत होते. सर्व धार्मिक विधीवत कार्यक्रम आपली संस्कृती, परंपरेनुसार झाल्याने आनंद द्विगुणित होतो.थोरामोठयांचे आशिर्वाद,आणि आपल्या घरी अशा मंगलमय वातावरणात आनंदोत्सव साजरा करणे म्हणजे दुग्धशर्करा योगच....कारण आजकाल हाॅल संस्कृती वेगात वाढल्याने असे कार्यक्रम सामोपचाराने कमी प्रमाणात पाहायला मिळतात.पण आपलं गाव ,आपली कोकण,आपली कोकणी माणसे म्हणजे जिवापाड प्रेम करणारी मधाळ फणसासारखीच असतात...... सर्व जण हा आपला घरचाच कार्यक्रम समजुन छान प्रकारे आनंद लुटतात हेच तर खरे स्वर्ग सुख...माझं कोंकण सुंदर कोकण
गावाला कार्यक्रम असला की सर्व जिवाभावाचे माणसे एकत्र येऊन आपल्या घराप्रमाणे सर्व कामे करतात
खुप सुंदर विडीओ 👌👌👌साखरपुडा मधी गाणा खुप सुंदर ताई नी छान गायले मला खुप आवडला गाणा विडीओ खूप छान
तुमच्या गावी स्वतः च्या आवाजात गाणी म्हणतात ते ऐकून खूप छान वाटते👌👌
कडवई चिखली आमचं गाव सर्व माझा मामा वगरे व्हिडिओ मधे दिसली खूप छान अवी भाऊ...👌👌
कधी तरी त्या गानाऱ्या ताई ला ही घ्या vlog मधे... 👌
अभिनंदन मामाच्या मुलीला🙏
ताईंचा आवाज खुप सुंदर . 👌👌👌👌👌👍
खूप मस्त वाटतेय तुझी विडिओ पाहून दादा. ♥️
खूप छान व्हिडिओ दादा...❤️
Mala tumch gav baghaych ahe
Khup bhari hai video bhava 👍🙏
मस्तच जाम भारी dj पेक्षाना बॅन्जो नाचायला जाम भारी वाटत
अविनाश दादा खुप छान वाटल विडिओ बघून.
आपल्या कोकणात गावात साखरपुडा असतो. ना
ते व्हा जी म्हणतात ना. ती खुप सुंदर....
Taicha avaj mast ahe song avdla khup 😊
Mast ch gav Chi aathvan aali.... Banjo madli
अविनाश भाऊ मला बँजो पार्टी आवडली
KHUP CHHAN VLOG SAMI MUKADAM DOHA QATAR
Khup mast vedio ❤️❤️❤️
Survat khup chan hoti dada masta vatla ...👌👌👌😊😊😊
कोकणात साखरपुडा (आणि हळद) लग्नाच्या एक दिवस पूर्वी असते काय❓हे म्हणजे सीमांत पूजना सारखेच आहे.
मस्त दादा
आवाज छान व गाण पण छान आहे
अशी एक विडिओ दाखवशील का
अविनाश.. माझ.गाव..पण..चिखली..तुझे..विडियो.. मस्त.. असतात..👍👍
Chan zala haldicha sakhrapuda program
Mastch 😄😄😄
Khup Chan .... congrats Archana 🌷🌷
Bhawu tumcha gawa pasun goa parayant road trip video banawa
Nice video
Khup bhari video astat dada ❣️
Good vlog.Naach masta aani music pan karkashya naahi.loud music naahi vaatale.
आवाज ताई लय भारी आहे
Mast ✌
छान व्हिडीओ 👍
खुपच सुंदर
Hi mast
छान 👍👌
Dada budhvadicha pan kadhi vlog banav
Dada party cha video tahk janglat la
मस्त व्हिडिओ आहे, भारी वाटलं. दादा तु निवळी मध्ये कोणत्या वाडीत राहतोस.
माझं गाव पांगरी ( निवळी, बावनदी च्या पुढे )
माझ गाव निवळी संगमेश्वर शास्त्री पूल जवळ फाटा आहे
Dada chikhli gao dakhv ha ,mla pn chikhlit diley
Vangewadit mazya Aatyach Gar aahe me vile parle LA rahate
Hiii avi are kiti lagan karthos mhnje kiti gavi lagan tuzay majja ahe tuzi
हे हे... हो खूप आहेत
Are chikali cya जवळ masrang majye maher
❤
Hi dada maze gav ahe konty vadi madhe
Dhanavade vadi, chikahli
Bhai lagnacha video agodar aani haldicha aaj 😀
लग्नाचा संध्याकाळी येईल
Mast sakhar puda. Tya tai mast gani boltat sanga tyana. Avi da dance nahe kelas tu.
हो नक्किच
Nice video
Nice video