अभिनंदन महायुती सरकार सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे कारण माझे काही Documents issues मुळे माझे लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहे आणि Documents तयार व्हायला आणखी वेळ हवा आहे म्हणून सर आपणास नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे फाॅर्म भरण्याची मुदत जास्तीत जास्त वाढवावी. सर अशा कितीतरी बहिणीचे काही ना काही कारणाने लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहेत म्हणून सर आपणास नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे हि विनंती. धन्यवाद
हे मंडळी 🙏 बघा सरकारने खूप काही दील पण आपल्या जाणून नाही मला विरोधात बोलायचं नाही असे काही पैसे वाटप केलेल्या तर ते पैसे भेटले नसते मी आभार मानले सरकाराच भले पाच वर्षे दिले तर खूप झाले कुणीही सरकार आसो आपण निवडून आणार शिंदे दादा असुन किवा फडणवीस दादा असुदे पवार दादा असुदे पुढे ही तुमची काही वर्षे ने आठवण राहाणार खूप कौतुक वाटतं धन्यवाद ❤ आज खूप गजर आहे... 🙏💕🥀👍
Shinde saheb mukhmantri hoyla pahije hote
नगर जिल्ह्यातील पैसे कधी येनार सागा
किती वेळा सांगतात आज पैसे बैंक खात्यावर येणार उद्या येणार पण अजुन ही पैसे काही आले नाही.
याचा रिपोर्ट करावा
Konihi afawanvar viswas thevu naye.. Sarkar stapan zalyashivay konalahi paise yenar nahit manishatai..
Nahi yenar paise
😂😂😂😂😂😂tech tr pudhche paise aalech nahi nustech aaj denar udya denar
अभिनंदन महायुती सरकार
सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे
कारण माझे काही Documents issues मुळे माझे लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहे आणि Documents तयार व्हायला आणखी वेळ हवा आहे
म्हणून सर आपणास नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे फाॅर्म भरण्याची मुदत जास्तीत जास्त वाढवावी.
सर अशा कितीतरी बहिणीचे काही ना काही कारणाने लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहेत
म्हणून सर आपणास नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे हि विनंती. धन्यवाद
पहिले साडेसात आली दिवाळी बोनस भाऊबीज कधी भेटणार लवकर पाठवा औषधाला पैसे लागतात गरीब विधवा बाई आहे मंगल रमेश थोरात पुणे जिल्हा पहिली 7:30 मिळाली
एकनाथ शिदे दादा आमले आवडते
Thank you bro
Bai tumala khup...khup...subeccha💐🎁
मला दिसतंय की 7500 , 4500 आले होते पण आधार अँक्टिव्ह नव्हते म्हणून आले नाही.मग आता मला ते आणि नंतरचे पैसे कधी भेतील?मी आधार अँक्टिव्ह केले आहे
Padnis sir ajun rs milale nahi
4500 रू मिळाले जिल्हा मध्यवर्ती बँक खात्यात जमा झाले पैसे आले पण ते आधीचे आले नंतर मिळाले नाहीत मला
अभिनंदन देवेन्द्र जी फडवणीस साहेब सर 🎉🎉
बहौत बहौत बधाई लाडकी बहिन यौजना दैवा सी एम हौ गयै
🎉मी सौ वनिता सुरेश चव्हाण शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा वाई शहर प्रमुख म्हणून कार्यरत आहेत मला साडेसात हजार रुपये मिळाले.... मनापासून धन्यवाद 🌹🌹
Congratulations bhau🎉🎉
Deywaa bau 6:🎉 conngrulasioon 💐 wardha
Kiti paise ale sanga
सर्व हप्ते मिळाले सर
आमचा हे सेंट्रल बँकेच❤खातं
मुख्यमत्री साहेब मला पैसेपाहिजेत
मला आजुन पर्यंत एकही रुपया आला नाहीं मी शापुरला राहते जिल्हा ठाणे आहे नवीन योजना काय आहे हेच कळत नाहीतरी कृपया आता मला पैसे कृपया
नर्मदा मोतीराम बेडंकोळी मु पो तादळचीबारी ता पेठ जि नाशिक आत परत 4500 भेटले तर 2100 काद भेटले पोस्ट
Abhinandan Devendra fadanvis bau
साहेब पैसे कवा येणार आहे तेवढं कळवा
हे मंडळी 🙏 बघा सरकारने खूप काही दील पण आपल्या जाणून नाही मला विरोधात बोलायचं नाही असे काही पैसे वाटप केलेल्या तर ते पैसे भेटले नसते मी आभार मानले सरकाराच भले पाच वर्षे दिले तर खूप झाले कुणीही सरकार आसो आपण निवडून आणार शिंदे दादा असुन किवा फडणवीस दादा असुदे पवार दादा असुदे पुढे ही तुमची काही वर्षे ने आठवण राहाणार खूप कौतुक वाटतं धन्यवाद ❤ आज खूप गजर आहे... 🙏💕🥀👍
अस वाटलं तस बोलू नका आमच्या साठी करतात ना सरकार❤
सर.शेवगाव.तालुक्यातील. पैसे.कधी.येणार. आहेत.😊😊
आम्हाला साडेसात हजार रुपये मिळाले नागपूर जिल्ह्यामध्ये
सविताबाई माधव तोटरे 7500 मिळाले आहेत पोस्टाच्या
आशा मराठे मी पुणे येथुन साडेसातिहजार मीळाले
मला 3000मिडाले
महागाईच्या माध्यमातून महाराष्ट्राला किती लुटले हे पण सांगा ना
7000 मिळाले पुढच्या पैसे कधी येणार सातारा जिल्हा
हो, पण, कधी, येणार आहेत
अभिनंदन देवेंद्र फडणवीस.साहेब ..❤
,🎉🎉
दादा मला पैसे नाही मिळाले बडोदा बँकेत खाते आहे महाराष्ट्र बँकेत खाते आहे आधार कार्ड लीक आहे तर मला पैसे आले नाही तर कारण काय आहे एकनाथ साहेब
Mla ladkya bhinica akhi rupa ale nay maje byank of india narangav pune
सेंट्रल बँक ऑफ इंडिया इथे खाते आहे.
Maza form bharun to reject zalela ahe Google link vrun bharla hota pn tithe edited ch option nahi ahe tr Kay kraych sanga plz
1 पैसे केव्हाही भेटू द्या पण सरकार आपलीच बसली हे महत्त्वाच
सुप्रिया, आमोल, काबळे, नाही, आले, आनखि,
मला 7500हजार रुपये मिळाले माझं अकाउंट युनियन बँकेत आहे मी सिधुदुर्गात राहणारी
खरंच का
मीपुणयातून बोलते साड सात हजार मिळालेत❤🎉
Kadhi
मी आहमदनगर जिल्हयात बोलते आहे मला एक रुपया आला नाही 😢15जुलै फार्मभरला भरलें आहे मला एक रुपया आला नाही
आजुन किती दिवस वाट पहावी लागणार आहे मला आजुन एकही हप्ता आले नाही सौ ज्योती पवार डोंबिवली जिल्हा ठाणे
Abhinandan Devendra fadanvis bhaou saheb
सर, मी नांदुरा जि. बुलढाणा मधून आहे, माझं खाते जनधन योजना सेंट्रल बँक आहे. मला 7500 रु. नंतर 6हफ्ता मिळाला नाही. सर
मला पूर्ण साडे सात हजार रुपये मिळालेले आहे माझं खातं बँक ऑफ इंडिया चा आहे
माझं नाव देवकी सूर्यकांत रणदीवे आहे मला आतपर्यंत तिन हप्ते 430हजार भेटले माझं बँक खाते पोस्ट आफिस चं आहे
सर मी दिपाली ताई बोलते पुण्यातुनमलादोनच हफतेमिळाले परत एकही रुपया मिळालानाहिममाझ बँक आँफ बडोदा येथे आहे पिलज माझी विनंती आहे सर कळकळीची
Citizencredit co operative bank हि बँक आहे
मला 7500 मिळाले मी सोलापूर जिल्ह्यातून मोरोची गावातून आहे डीसीसी बँकेचे खात आहे जर
7500रूपये मिळाले पुणे 9:13
Aaj aye kya paise
Kadhi ale Tai tumhala...??? Ani hyacha adhi kiti milale
पोषट खाते उघडले आहे
मी गडचिरोली जील्हातून गाव वाठ्ठेगट्टतून आहे
मी फॉर्म भरला होता पण मला अजून पैसे आले नाहीत असे का
रोज सांगता पैसे मिळणार पण अजूनही पैसे खात्यात आलेले नाहीत
आदारकाड लिक आहे केवायशी पण झालेली आहे वंदना राऊत पुणे आई डि बीय बँकेत खाते आई पैसे कदि येथील साडे सात हजार रुपये आले आहे
Congratulations Devendra sir ji .
आमच्या सासूबाई यांचे खातं पीडीसी बँकेत आहे साडेसात हजार आले
2100 पैसे नाही आले Bank of India
नुसतं फसवाफसवी
सगळे हप्ते मिळाले आहे माझा युनियन बॅक ऑफ इंडिया मध्ये आहे
काहीच नाही मिळाले
मला,एकही,रूपया,आला,नाही,आधार,काडॅ,लिक आहे,
6वा हफ्ता मिळाला नाही आहे. दादा साहेब
Sir mala 1rupe pn jama ny zalel aadharkad bank la link ahe tri
Tharavik ladkya Bhayani la pass kele. Bakicha ladky bhani che kay
आधार लिंक झालेल आहे पण पैसे नाही आले
मला नाही मिळाले2100 अजून कधी येणार आहे पुणे जिल्हा
साडेसात हजार रुपये मिळाले सर
7500 mile lekin 2100 nhi mile aur diwali ka bonas bhi nhi mile
आत्ता बहिनो तुमिच दया किराणा मालातून तुमच्या भावाला
khot.naka.sangu.sir.roj.roj.paise.yenar.paise.yenar.kuthe.paise.aale.nahi.sir..bank.ok.time.paas.nako.sir.
पुरुषांच्या खिशाला कात्री लावून पैसे लुटले निवडणूक जिंकण्यासाठी तेच पैसे लाडक्या बहिणीला वाटले
साढे सात मिळाले फक्त महाराष्ट्र बैंक 9:34
मला पण 7500 आलेत बाकीचे पैसे कधी येणार आहेत
Nhi nhi 2100 nhi milega... Dekh na 1500 mil sakte hai 👍
मी नाशिक जिल्ह्यातील आहे मला 7500 मिळाले आहेत
7500रुपये मिळाले. धन्यवाद
शिंदे साहेब. अजित पवार साहेब.
व देवेंद्र फडणवीस साहेब.
सोलापूर जिल्ह्यातून सुवर्णा शिंदे आम्हाला फक्त साडेसात हजार मिळालेत आमचे पोस्टात खाते आहे आधार लिंक देखील आहे
nagar jilha
Karjat madhe paise kadhi ynar sanga
मला ४५००रूपये मिळाले आहे माझे खाते पोष्ट मधे आहे
पोस्ट ऑफिस मध्ये माझा फायदा त्याच्यामध्ये साडेसात हजार भेटलेले
Axis Bank cha account aahe paise aale nahi ajun
Mala 7500/-,aale mi bhiwandi mumbai la rahte mala 2100/-nahi aale
मंत्री नि मला ladki, bahin, yojnychaform, bharenychi, sarvane प्रमाणMALAHI, संधी dave me, aunmarrd, va, निराधर् आहे yaci dakshta, घावे thanku,
मला साडेचार हजार रुपये आले बँकेचे नाव एअरटेल पेमेंट बँक
Aami garib aahe Amala paise garj aahe
जालना जिल्ह्यात कधी येणार आहे पैसे
Ek pan paise aale naahi kadhi Patonar paise
महाराष्ट्र महागाई केवढी केली आहे ते पैसे ठेवा तुम्हालाच
.7500 रुपये बँक ऑप बडोदा मध्ये आहे आहेत .
पैसे पाठवा दादा पहिले पैशाची वाट चालू आहे
गरीब लोक तर खूपच पाहत आहे
Mala 4 hajar 500 beetle aahet
7500.kay.bad.nahi.milay
मला कोणताही हप्ता आला नाही
Sir mala ajun ekhi rupaya aala kdhi yetil aardhar kad bank la link ahe sir
माझे खाते T J SB ठाणे जनता सहकारी बँक कळवा शाखा येथे खातें आहे.
निलीमा रानडे
दीघा नवीन मुंबई.
7500 रुपये ज्या पद्धतीने आम्हाला दिले त्याच पद्धतीने 2100 रुपये पाठवा प्लीज काहीही नवीन कायदा काढू नका माय बाप सरकार बस्स हीच तुम्हाला विनंती
7:37